आपण आजवर बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन घेत आलो पण प्रत्यक्ष बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी विशालजींचे बाप्पा बघायलाच हवेत. शंका असल्यास जरूर बघा...बाप्पांच्या शरीराची.... हातापायाची ठेवण... बोटं.. पावले... पंजे... किती आणि काय सांगावे? उपेंद्रने मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा उल्लेख करून नेमक सुचवलय. देवाला नैसर्गिक स्वरूपात दाखवण्याच्या विशालजींच्या कल्पनेला सलाम! 🎉
मी ही दरवर्षी त्रिमूर्ती आर्ट्स चे सुंदर सुंदर गणपती पाहते .... खूप च अप्रतिम असतात...मला फायबर मूर्ती ची व गणपती कार्यशाळा पाहायची आहे.... भविष्यात पण सुंदर मूर्ती घडोत....
Kala mhanun chanach he..pan he sculpture he.. devata murti nahi..shilp shastra he ek atishay deep shastra ahe..Ani he he karty tyt tyacha lavalesh nahi..kala.uttamach ahe
विशाल सरांचे विडिओ पाहून पाहून मी स्वतः ची मुर्ती स्वतः करायला शिकलो गेले तीन वर्षे स्वतः ची मुर्ती स्वतः करून बसवतो ❤❤
आपण आजवर बाप्पाच्या मूर्तीचे दर्शन घेत आलो पण प्रत्यक्ष बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी विशालजींचे बाप्पा बघायलाच हवेत. शंका असल्यास जरूर बघा...बाप्पांच्या शरीराची.... हातापायाची ठेवण... बोटं.. पावले... पंजे... किती आणि काय सांगावे? उपेंद्रने मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा उल्लेख करून नेमक सुचवलय. देवाला नैसर्गिक स्वरूपात दाखवण्याच्या विशालजींच्या कल्पनेला सलाम! 🎉
मी नांदेड चा आहे,माझ मागच्या ६ महिन्यांपासून ठरलंय की बाप्पा आता विशाल दादा कडूनच आणायचे आहेत २७ ऑगस्ट २०२५ ला. बाप्पांची मंगलमूर्ती पण ठरली आहे.
खुप छान झाला पॅीडकास्ट , मी सुद्धा या वर्षी येथुनच घेतला , विशाल एकदम मस्त व्यक्तिमत्व आहे , गणपती बाप्पा मोरया 🙏
शंकर महाराज अनुभव 🙏
Khup sundar, eka artist chi journey kiti spiritual aste, he agdi janavta🙏👌👌
Very nice grounded geniune murtikar
मी ही दरवर्षी त्रिमूर्ती आर्ट्स चे सुंदर सुंदर गणपती पाहते .... खूप च अप्रतिम असतात...मला फायबर मूर्ती ची व गणपती कार्यशाळा पाहायची आहे....
भविष्यात पण सुंदर मूर्ती घडोत....
Simply superb by just watching you learn evolving trends with changing times.
great ganpati bappa morya
Amazing video as usual from Art Roads..Great debut by Mallhar
Thanks a lot 😊
Khup sundar video
As a artist I am still learning from everyone n about Vishal sir he is very humble and natural.
आजपर्यंत पाहिलेल्या गणपती पैकी हे सर्वोत्कृष्ट आहेत.सर्वच बाबतीत एवढा डिटेल गणपती मूर्तिकार आजपर्यंत पाहिलेला नाही.
Nice video,
ganpati bappanch rupach tasa aahe ki tyanna kitihi variations madhe ghadavta yete...
can u please let us know the location. i would surely like to get idol next year!
हा स्टुडियो कुठे आहे ?
22:13 Vishal dadachya dolyat pani…..
Kala mhanun chanach he..pan he sculpture he.. devata murti nahi..shilp shastra he ek atishay deep shastra ahe..Ani he he karty tyt tyacha lavalesh nahi..kala.uttamach ahe