पाहुण्यांनी😎आणला अधिकारी🤓अधिकारयांनी वाटाचा तोडगा🤔चांगलाच पार पाडला😝By-Ashwini gavhane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 6 ก.พ. 2022
- #tushargavhane #ashwinigavhane #rushikeshsakat #pratishadeshmukh #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं #shrimantchobhe #indubaidarvade #saylisonwane #shrimantchobhe #marathiwebseries #marathicomedyvideo
#zeemarathi #starmarathi #marathivideo
🎬 साई फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
जसं होईन तसं
(मराठी कॉमेडी वेबसिरिज)
लेखक :अश्विनी गव्हाणे, स्वाती राखुंडे
दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे,राम काळापहाड
Chanel hed : Tushar k. gavhane.
D.O.P : pradip shirsat, Ram kalapahad
Editor : pradip shirsat, Ram kalapahad
कलाकार : स्वाती कदम,आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे,श्रीमंत चोभे,
◆SPECIAL THANKS◆
Sumit patole, Amol Bhalerao.
Contact number
9552900823
💢 मागील व्हिडीओ 💢
• जहागिरी😎जाईन पण फुगीरी... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा🙏धन्यवाद
• 💃पोरगी पळुन आणली🤠बाप आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरूर करा🙏धन्यवाद
• मुर्ख😲बाईच्या💃एका चुकी... नक्की पहा आणि लाईक,शेअर, सबस्क्राईब तर जरूर करा.🙏धन्यवाद
• पोरीनी💃अशी काय चुक केल... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरुर करा🙏धन्यवाद
NOTE
आमच्या परवानगी शिवाय आमचे video टाकू नये
आमचे वीडियो आवडल्यास
लाईक / शेअर / सबस्क्राईब / कमेंट / नक्की करा.
धन्यवाद...... टीम- sfp studio
🌺🌺 साईनाथ महाराज की जय 🌺🌺 - บันเทิง
Asvinididichi acting gabrdast ch
आरे वा अश्विनी लईच ताकदवान आहे बाबा 😊😊
अग बया अग बया अग बया मस्त अश्विनी वहीनी
आश्विनीसह सवॅच कलाकारांनी चांगले काम केले आहे। आईचे काम चांगले आहे। तुमची टिम खूपच चांगली आहे। एखादा सिनेमा काढा। आमच्या शुभेच्छा। ❤❤❤
पार्श्वसंगीताची जोड मिळाल्याने हा भाग तर अतीशय सुंदर झाला
Sayalididiashwini tai tumhchi acting khup chaan h
एकच नंबर अश्विनी आणि तुषार भाऊ
अश्विनी गव्हाणे सुनेचे काम फार छान करत आहेत़ तसेच खडूस पाव्हना काम छान केले आहे, वाटप सुध्दा चांगले केले एकंदरीत दिग्दर्शन फार छान केले आहे, सर्व पात्रांचे काम छान करून घेतले आहे. यावर सिनेमा निघू शकतो.
❤❤❤👌👌या घस ला काऐ मणतात काऐ माहित आहेत का( रजंका घास )मणतात
G 8
Ashvini chi acting jabrdast ch👌👌✌️
1नंबर आश्विनी ताई
अधिकारी एक नंबर अभिनय
एकदम भारी झाला आहे भाग रियल सारखाच आहे धन्यवाद अश्विनी ताई👫🙏
फारच विचार करायला लावणारा एपिसोड बनवला भाऊ
लय भारी
Sayali che episode taka...ashwini tai tumhchi acting khup chaan h🤩
आश्विन फार समजुतीने घेतात तुझाच विजय होणार ✌✌✌✌✌✌
खुपच, छान
अश्विनी ताई छान.लईभारी चांगली धुवून काढ.
संगित छान टाकलं आहे आज त्यामुळे छान वाटत नादच खुळा हाहे
फाईटीग लय भारी
सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन सर्व जण खूप छान काम करतात.. भांडण बघून तर अस वाटत होतं की अश्विनी ताई च्या मदतीला जावं की काय नाना ला 2,4 देऊन टाकू.. इतका खरेपणा वाटलं या एपिसोड मधे.
खूप छान
आश्विन फार चांगले भुमिका करत आहे🙏🙏🙏🙏🙏🙏
सुंदर चित्रीकरण, अप्रतिम अभिनय, सर्वच छान जुळुन आलय.
All the best 👍
खुप छान होता आजही भाग.धन्यवाद.
तुमच्या अभिनयाला तोड नाही सुंदर अतीसुंदर
🙏 ही वेबसिरीज महाराष्ट्रात एक नंबर यावी हीच मनापासुन खंडेराया चरणी प्रार्थना 👌👌
🙏धन्यवाद
Thanks
अधिकारी लोक पैसेसाठी गरीबाच्या मूडक्यावर बसतात
Ashvinichiactingjabrdastch
Arere pahunyala hakala Rao ❤️❤️❤️
👌khup Chan
Chatrapati shivaji maharajacha photo khup Chan ahe
Mast astat tumche video 👌👌👌acting ek no saglyachi 👍 #foreignchiduniya
नाद करायचा नाय
अश्विनी मॅडम एकच नंबर
मस्त
1 no
Super sir
लईच भारी
मांडवली.... 👌👌👏👏
मस्त ,👌👌👌👌
Saheb 1 no
खैस् 😆😂
Khupach mast 👌👌
खुप भारी झाला आजचा भाग 👌👌👌
अश्विनीताई खूपच छान असं वाटत होतं की एखादा पिक्चर बघतो की काय वाटणीचा बाकी खूप छान व्हिडिओ सगळ्यांचीच काम खूप छान
Kay Rao khupach mast aahe love u love u
लयभारी
भारीच
Mast .. continue story.. 🤣😂🤣👍
छान वाटले
सर्व कलाकारांचे योगदान आहे सुंदर भाग 👍👌
Khup chan tai
तुम्ही खूप पुढे जावं हीच प्रार्थना
Khup chan zhala video aashu tai ani tushar dada nice 👍👍👍
आजचा भाग खुपच छान झाला आहे👌👌
Chan
Good
Ajji pan pahije hoti
नंबर 1
छान माहिती आहे
Background music मुळे छान झाला भाग आणि real वाटली
मला तर मालिका खुप आवडते आश्विनीताई 👌🤗😚🤩😍😘❤
)
खैस आला रे 😁😁😁😁
Khup sunder ❤️❤️sayli ch pn dakhva plz..we r waiting
Supporting music good one!
आजीला आणा आता next episode la
अतिशय सुंदर
एकदम मस्त
ही series ashich chalu dya
छान
Khup chan episode झाला
Ashwani. Tai. 1.number.......
Mast bhag zala tai sangit pan chan taklay
खूप छान एपिसोड तुषार सर
आहे भाऊ साहेब ला धोपटा साहेब खरा दिसत नाही हेवो वाळू माफिया ला हना
एक नंबर
Very nice action and acting.
थोड्याच दिवसात तुम्ही मोठ्या पडद्यावर यावं अशी प्रार्थना करेन मी देवाशी
रस्ता घेतला नाही दिलाय🤣😀😃
तुषार भाऊ तुम्ही लय कमीपणा घेतलाय पाहुण्यांना ईंगा दाखवा
Ek no
Saylich ky zala dakhava
Very nice video
हे अधिकारी आहेत
Nice
मागच्या episode cha शेवट चा sean 😂आत्तापर्यंत चा सगळ्यात comedy scene hota 😂😂🤞
मुलगी सायली पळून गेली न दाखवा भाग आणि मावशी कुठे आहेस ताई आणि भाऊ
No.1
Pan sayli dakhva na
Ekach fight vatavaran tight ....😀
Chan zal episode
Ok
🙏👌
Nice👍🙏👌
Mast
Super
आई जिथं आहे त्यांना घेऊन या तुम्ही लवकर सायली च काय ते बघा लवकर 😂
Sayli palun gelela video kadhi post karnar ahe ashwini tai vat baghat ahe khup
super
नानास स्पॉट.....
अश्विनी ताई तुषार भाऊ हा साहेब लबाड आहे याला हाकलुन द्या आपल्या आजीला बोलुन घ्या
अश्विनी लय भारी थू थू😂😂
Very nice music in roller to videos.