दुसऱ्याच्या बायकोला लग्नासाठी मागतो होकार। मुलगी नवऱ्याला विचारून देते होकार। विजय खंडारे। COMEDY।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
- माझ्या सगड्या चाहित्यांना विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा विडिओ काढायला मेहनत लागते तुम्हाला व्हिडिओ नक्की च आवडेल खूप।मजेदार आहे विडिओ कसा वाटला कमेंट करा आणि आवडला असेल तर लाईक देऊन द्या आणि चॅनेल ला।सबस्क्राईब करा। 🙏
..............................................................................
■कलाकार
★विजय खंडारे
★मीनल ढोबळे (बायको)
★अमृत मरसकोल्हे (नवरा)
★मीना ना. खंडारे (सासू)
★मनीष पतंगराय (मित्र)
★गीता मसले (आई)
★प्रफुल्ल कोठेकर (बाबा)
◆कोऍक्टर
★मनीषा राऊत
★धीरज बीजवे
( बाकी गावकरी मंडळी)
---------------------------------------------------------------------
■ स्टोरी & डायरेक्शन & एडिटिंग
★विजय नारायणराव खंडारे
■कॅमेरामन (DOP)
★रोशन चौधरी
----------------------------------------------------------------------
#vijaykhandare #comedy #navrabaykocomedy
-----------------------------------------------------------------------------------
◆फॉलो करा🙏🙏
★इंस्टाग्राम : VIJAY KHANDARE
/ vijay_khandare_777
★ युट्युब चॅनेल मेण:
/ @vijaynkhandare
★ब्लॉगिंग youtube चॅनेल:
/ @vijaykhandarevlog
★फेसबुक :
www.facebook.c...
★ट्वीटर:
Vi...
/------------------------------------^---------------------
#vijaykhandare #comedy #funny #truptikhandare #minaldhobale #minaladhobalecomedy #manialdhobalevideo #navrabaykobhandan #navrabaykocomedy #vidarbhachicomedy #vidarbh #vidarbhachibhasha
माझ्या सगड्या चाहित्यांना विनंती करतो की तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण बघावा विडिओ काढायला मेहनत लागते तुम्हाला व्हिडिओ नक्की च आवडेल खूप।मजेदार आहे विडिओ कसा वाटला कमेंट करा आणि आवडला असेल तर लाईक देऊन द्या आणि चॅनेल ला।सबस्क्राईब करा। 🙏
#vijaykhandare #funny #navrabaykocomedy
-----------------------------------------------------------------------------------
◆फॉलो करा🙏🙏
★इंस्टाग्राम : VIJAY KHANDARE
instagram.com/vijay_khandare_777/
★ युट्युब चॅनेल मेण:
th-cam.com/channels/yU2cfY9QV25FxEsmZjJwew.html
★ब्लॉगिंग youtube चॅनेल:
th-cam.com/channels/tFogk2zTQsi_W3ke4xlXNg.html
★फेसबुक :
facebook.com/profile.php?id=100009056013873
★ट्वीटर:
twitter.com/VijaynKumarb?t=WOCNJ6ADtuX-75KulnJgkg&s=08
Khup Chan praytn aahe
Leke
लई भारी गा 🤣🤣🤣😂😂😂😂🤣😍😍❤❤
लय भारी भाऊ
~~
आजचा भाग खुप खुप आवडला.👌👌👌🤣🤣
जय भीम दादा
खूप छान वाटत व्हिडिओ पाहवून हसून हसून पोट दुखल
खुप मस्त विजय भाऊ... पोट धरून हसलो..
विजय भाऊ तुम्ही आता एखादा पिक्चर काढा पिक्चर चे डायरेक्टर तुम्ही राहा पिक्चर आपल्या विदर्भाच्या भाषेत काढा हिरो तुम्ही व हिरोईन तृप्ती वहिनीला करा
नाही त्याला आणखीन मेहनत करावी लागणार 🙏
जेडzzzk लोo
Bola vijay bhau 🙏
ह्या भाऊ ले गुंडा ठेवा
विडिओ पाउन खुप हसलो विजय भावा 😆😆😆 खुप छान
भाऊ तू आमच्या विदर्भाचा हिरो आहे रे.... लय खास बनवला तू व्हिडिओ...
Khup chan & kakachi acting ankhin chan👌🙏🙏
Lay bhari.jabardast
खरंच खूप छान झाला व्हिडिओ मला तर खूपच आवडला 🤣🤣
तुमचे वीडियो पूर्ण pahat आहे
Mla tr tumchi भाषा च खूप आवडते बेस्ट vedio 🤣🤣🤣🤣
विजय दादा वा कॉमेडी खुप छान 😂😂😂😂😂
खुपच छान खूपच नवीन पहायला मिळाले खूप मजा आली नवीन कलाकार चांगले आहे खूप मनोरंजक 😅😆😃😁👌👌👍👍
तुमच डोक खरोखरच सुपिक आहे,हे या वेगळया कथानकावरून दिसते.
फक्त आपल्या कजाग बायकोची उणिव जाणवते.तिलाही काही वेगळा रोल दिला असता तर मजा आली असती.
😊
लय भारी 😂
Aai baba ne acting mast keli
जय भीम दा दा छान मस्त 👌
आली काय जात
पूर्ण खाल्लं न प्रफुल दादा तुम्ही विजय ले अक्टिंग मधे. बढिया प्रफुल दादा
Bhau ekach no video zhala, shabddach nahi bolayala khup chaan
Bohot aavda la ha video ❤❤❤
खूप छान,मजा आली .
विजय दादा खुपचं छान भाग झाला काहीतरी नवीन पहायला मिळाले सर्व कलाकारांची आकटीग खूपच छान होती पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा
ल ई भारी
विजय भाऊ विडिओ छान झाला . खुप हसलो राव.सगळे कलाकार छान रोल केला.
फार छान आहेत विजय भाऊ
खूपच छान
एक नंबर विजय भाऊ मस्त आवडला आम्हाला व्हिडिओ🤣🤣😅🎓
अभिनय खरोखर चांला
मनापासून सर्व नीकामकेलेलेआह
Yek nbr!!
Are ek no.🔥🤩❤️
Aplyala tr hi Mona ly avdli bai 😂😆
आपल्याला पण बुवा 😌😆
काय कडक स्टोरी आणली..... मस्त विजय भाऊ
सुंदर अति सुंदर
Masta kup chaan vijay bhau👌👌👌
Ha video khup aavdla❤
मोना mam 1नंबर अकटिंग
Baba lay bhari
Ek no vijay bhava..🥰😂😂😂😂
Khupch मस्त❤🎉🎉
Mast आवडला व्हिडीओ असे कॉमेडी व्हिडिओ बनवीत जा मस्त वाटते पाहायला
खुप छान विजय भाऊ 👌
Bahut hi shandar superhit short film Vijay khandare❤❤❤❤
Super vidio
ही गोष्ट अगोदरच आलेली आहे. फक्त कलाकार वेगळे होते.
दादा लय मस्त व्हिडिओ बनवला तुम्ही...मले लय आवडला राजेहो...लय हासलो मी..काही तरी नवीन कॉमेडी पायाले भेटली.....
मस्त मजा आली..🙏🙏🙏🙏🙏🙏
अन् हो दादा एकडाव तुमाले भेट्याची इच्छा आहे. तुमच्या व्हिडीओत दिसलो पाहिजे. अशी इच्छा आहे माई...🙏🙏
🤣🤣
लय भारी भाऊ वडीलांचे काम भारी आहे बाकी सर्व कलाकार मस्त काम
😊😊😊😊
12:10 ते 15:00 part मला खूप आवडला. सगळ्यांची ॲक्टिंग पण छान आहे. असेच शॉर्ट फिल्म बनवा. 👌
Khup khup chan
bhau video mast zamla mala kup aavdla
Lay bhari
Khoup mast
Super 👌
Nice video
हाड हाड...हा डायलॉक चागला आहे.आणि खरा पण आहे लोक असे म्हणतात.
मलापन खूप आवडल हाड हाड म्हटलेलखूप हासा आला खूप छा व्हीडीओ बनवला
खूपच सुंदर आहे व्हिडीओ
🎉 छान
Khup Awadala vdo chhan
खूप मस्त दादा खूप हसून हसून पोट दुखलं
लयं च हार्ड विजय भाऊ 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
Wah wah baba 1no dimag kharab nhi krycha aapla .... Aamchya ghart pn astoch ha shabda
Khupch chaan dada
😄😄😄
खरच खूप छान आहे व्हिडिओ
फारच छान व्हिडिओ
सुपर डुपर हिट विजु
Mast
ek nomber video
Khup Chan aahe vidio
Zakaasss_ssssssssss👌👌👌👌👌
Video khup chan masta
Maja aali
Khupcha chan video
खूप छान विजय भाऊ मस्त व्हिडीओ आहे मला खूप आवडला खुपचं छान
Well done👍👏
mast. Chan. Mulicha घरी ताराबल
Khup Chan ahe video
😂😂😂 mastttt... ek no video... 👌👌👌
मस्तच आहे. एक नंबर
Jay vidharbh kadakkkk video🤣🤣😆😆😆😆😃
Amrut bhai 1No
अप्रतिम 👌🏻👌🏻
Ekadam super Vijay bhav
मस्त व्हिडिओ बनविला, मजा आली.
Bhau 1ch Nambir jamla video
Video khupch bhari aahe ❤️❤️🌹🥰🥰🌹
एकदम कडक
लय भारी विडिओ 👌👌
विजयभाऊ हा विडिओ मला फार आवडला
भाऊ थांबा थांबा तुम्ही,,,,,, 🤣🤣🤣🤣माला बोलु दया 👍👍👍👍👍
Nice bhau
बापाची भुमिका भारीच केली आहे
Praful kothekar : number one
Khup mst video kadla so sweet nice
खुप छाश आहे
Vijay bhau 1dum kadakkkkkj👍👍👍
Vijay sr khup chan 👌🏻👌🏻
अमुत मामा एक नंबर नविन कलाकार
Outstanding Mind-blowing Fabulous Marvelous Wonderful Fantastic Kadakkk 🔥 Jay Bhim 🙏
काय विजय भाऊ लवकरच घाबरले लग्न करायला.करूनच टाकायला पाहिजे होते.बरं झालं हातपाय मोडून नाही पाठवले त्यांनी किती समझदार होते.त्या मुलीचे घरचे असं नका करत जाऊ विजू भाऊ.मला मजा वाटली तुमची कहाणी ऐकून.धन्यवाद.
Khupach Bhari
खूप छान🎉
मस्त व्हिडिओ बनविला 👍👍💯 1 नंबर 👍👍💐💐
Nice