खैस👺पाहुणा आला दारू🥃पिऊन लागला बांदावरून भांडायला😠मंग भलताच चोपला 😝By-Ashwini gavhane
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 29 ส.ค. 2024
- #tushargavhane #ashwinigavhane #rushikeshsakat #pratishadeshmukh #sfpstudio #jashointas #जसंहोईनतसं #shrimantchobhe #indubaidarvade #saylisonwane #shrimantchobhe #marathiwebseries #marathicomedyvideo
#zeemarathi #starmarathi #marathivideo #sughanda
🎬 साई फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत
जसं होईन तसं
(मराठी कॉमेडी वेबसिरिज)
लेखक :अश्विनी गव्हाणे, स्वाती राखुंडे
दिग्दर्शक : आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे,राम काळापहाड
Chanel hed : Tushar k. gavhane.
D.O.P : pradip shirsat, Ram kalapahad
Editor : pradip shirsat, Ram kalapahad
कलाकार : स्वाती कदम,आश्विनी गव्हाणे,तुषार गव्हाणे,श्रीमंत चोभे
◆SPECIAL THANKS◆
Sumit patole, Amol Bhalerao.
Contact number
9552900823
💢 मागील व्हिडीओ 💢
• जिथं तिथं हा🤠पाहुणा आड... नक्की पहा लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा🙏धन्यवाद
• 💃पोरगी पळुन आणली🤠बाप आ... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरूर करा🙏धन्यवाद
• मुर्ख😲बाईच्या💃एका चुकी... नक्की पहा आणि लाईक,शेअर, सबस्क्राईब तर जरूर करा.🙏धन्यवाद
• पोरीनी💃अशी काय चुक केल... नक्की पहा लाईक शेअर सबस्र्काईब जरुर करा🙏धन्यवाद
NOTE
आमच्या परवानगी शिवाय आमचे video टाकू नये
आमचे वीडियो आवडल्यास
लाईक / शेअर / सबस्क्राईब / कमेंट / नक्की करा.
धन्यवाद...... टीम- sfp studio
🌺🌺 साईनाथ महाराज की जय 🌺🌺
एकच नंबर 👌👌👌👌❤❤
खुप छान
😊
5:40 kay acting ahe
Nice
Aaji la bolva yancha kde bgayla 2gan kde
Ashwani tai llll bahri
दादासाहेब दासमे
फुकट करावे लागते असेच कमी लागते
9:26 lai bhari reality aavt rav mala naad nahi karaycha tumcha...... Bollywood actors ni tumchya ghari class ghyayla yayla pahije
Nana 1no 🤣🤣🤣🤣🤣😝😝😝😝
Marathi movie mdhe kaam krayla pahije khais pahunyani...
🙏🙏🙏🙏
Khais pahuna lay bhari rao Jordar Acting...
खुपच सुंदर अभिनय केला पाहुण्यांनी
Kharch phirte aahe bevade
Pahunyachya rupane sadesati lagli tya kashtalu lokana. Khup mast acting.
छान झाला भाग धन्यवाद.
झक्कास सर्व
फावडयाचया दाडयाखाली हाणायचा होता खैस पावणा तुशार भाऊ तुम्ही त्याला उचलून टाकायच होत🙏 💃🙏🙏❤💯💃🙏🙏
सुगंधा ताई तुम्ही गावरान मेवा पेक्षः खूपच छान काम केलं
Ekapeksha ek saras performances....
22 लाख लय गाजले 😀😀
🤣🤣🤣🤣 kuthe gela.....mu.....payla 1no laybhariiiii
आजीला बोलवा आजीच काम खुप छान असत
आता आपल्या बद्दल काय मनावा शब्द राहिले नाही इतका छान अभिनय करतात तुम्ही सर्वजण पण एक म्हणावा लागलं पाहुने म्हणजे इतके छान drama करतात की कोणत्याही रोल द्या चोख पणे पूर्ण करतात💓💓💓💓💓💓💓
💓💓
💓
नंबर एकच अभिनय
छान एपिसोड आहे
भांडणात आजी असत्या तर आणखी मजा आली असती 😜😜😜
एक नंबर अभिनय.
Khup chan episode ahe 👌👌👍
भारीच आहे
Swati tai no one
मस्त आहेत सर
पाहुण्यांचा मुलगा ही असायला हवा होता म्हणजे मजा आली असती भांडणात..
👌👌👌
Pavana No. 1 acting
Khup divsani aaj time bhetla bghayla bhari vatl tumche episode bghun chan vatt
Mast chopla
Lay bhari acting navra bayko
मस्तच...
आजीना पण दाखवा आता पुढील भागात.
No 1
👌👌👌👌
Ekch number 👌👌
एकच नंबर
भारीच
दारू न पिता दारुड्याचा अभिनय करण हे फक्त एक जातीवंत कलाकारच करू शकतो.सुगंधाताईने सुद्धा तेव्हढ्याच तोडीस तोड अभिनय केलाय. अश्विनी आणि तुषार सरांचा तितकाच नैसर्गिक अभिनय, पुर्ण विडिओत कुठेही ओव्हर ऐक्टींग वाटत नाही.
चोभे सरांसाठी एक लाईक तर बनतोच.
All the best 👍
Real story at my native place same to same i seen.,wonderful acting.
Very nice vlog
प़तिभा
लाआऩा
😅😂
लयीच भारी
🙏👍👍👍👍
🤣🤣🤣
Mast
lai bhari tai
Kdk
मला आजीच बोलण खूप आवडत आणि अश्विनी ताई पण खूप आवडते .👌👌
आजी लय भारी भांडली असती
22 लाख ☺️
Supar
Vaastav: The reality
Nice 🙏
सुगंधा ऑनलाईन या की आम्ही वाट बघतोय
मस्त 🙏🙏👍
खैस पावणा एकदम मस्त काम आहे, त्यांचे खरे नाव काय आहे? त्यांना सारखे काम देऊन दाखवत जा. तुमचा सेरियल त्यंचेवर आणि अश्विनी गवाणेवर चालला आहे.
Good 👍
T
Very nice 👌👌
Nice video marathi
Sayali ani आजी cha khi snga ना?? Kuthe gelya tya
Very very nice
त्या जाड्या माणसाला आणि त्याच्या बायकोला दाखवत जाऊ नका नुसतेच भांडण करत असतात सायली ला दाखवा आणि आई ला
🤔
सायली पळून गेलीय (सायलीच बोलण अप्रतिम आहे यात शंका नाही)... पण.लागलीच तिची entry कशाला...
पाहुण्यांना राहू द्या थोड..पाहुण्यांचा मुलगा ही असायला हवा होता म्हणजे मजा आली असती...😊
सासरा पळाला
Good mornig all team🙏🙏🙏
Lai Chopla Mahnata ,Kuth Choplay.
आसल भांडण करायचे झाले तर
तर
माझे असे मत आहे की तुमच्या दोन बायका दाऊन मजा करा
Sayali la aajila aani te Mumbai la geleli la aana plz....
😆😆
खैस पळाला.
टैंगो नको... लाल पाणी घ्यावा.. 🍷🍷
खैस आला रे पिऊन
बांधावर खैसला गाडा आणि सुगंदा ला
सायली आना
Good morning all tim 🌄👍🙏
Dusar kahitari dakhava ata sarkh bandan sayali ajji yana ana ata
पाहुण्याचे नाव काय आहे दारू पिऊन खूपच भारी एक्टिंग केली पाहुण्यांनी सुगंधा वहिनी अश्विनीताई तुषार दादा सगळ्यांचच काम खूप छान आहे आजी आणि सायली कुठे गेल्या
Vishayapasun khup divert nhi ka hotay.. Vishay hota sayalicha...
अशी ताई तुझा रोल काय आहे🤔🤔🤔
Khedma buva distoy
Dj
आजी ला आणा लवकर आजी शिवाय मजा नाही
पैसेवाले आशी शेती करतात.
Cantet badala
Series pahun aata jast majja yet nhiye... Khi tri vegla dakhva... Sayli la aani aaji na aana... Khais pahun la pahun khi ch majja yet nhi ashwani Tai.... Nhitr mg te Mumbai la geli ahe tumchi derani Tila aana
भाऊ पुढील भागात सासऱ्याच्या विरोधात तुमच्या वहिनी ला वाटप पत्राचा दावा दाखल करायला लावा आणि मग त्याची जीरवा
आमची सायली आणि आज्जी माई कुठे आहे..... त्यांना मिस करतो
Khishat nay zhat
An mazi estri tat
Fukatachya todan bolatyat nusat
अश्विनी चे खरे नाव आणि गाव काय आहे
चौभे भाऊ दारुड्याची अभिनय एक nombar मानलं तुम्हाला एक लाईक तुम्हाला आणि वहिनी व सुगंधा वहिनी यांना पण एक लाईक 🙏🙏🙏👌👌🖤🖤🖤
सुगंदा …♥💝💝
नुसतं भांडण दाखवता ..बोर झालं आता ही वेबसेरिस..
माझी पहिली कॅमेंड लईभारी
जसं होईन तस तुषार आणि अश्विनी
भारी एपसोड बनवतात तुम्ही
अजून भारी भारी बनवा
आर्या फिल्म प्रोडक्शन टीम श्रीगोंदा
रूषी आणि खैस पाहूण्याची मुलगी आणली पाहीजेत मग मजा येईल.