कोकणातले काकड्या चोर 😂 गावाकडची मज्जा | Enjoy in Konkan Village, Sangameshwar | Kokankar Avinash
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ก.ย. 2022
- कोकणातले काकड्या चोर - गावाकडची मज्जा | Enjoy in Konkan Village, Sangameshwar | Kokankar Avinash
आज पावसाचे वातावरण होते. गावाकडे कसे हिरवळ आणि हिरवळ झालेय सगळीकडे. गावाकडे गणेशोत्सवामध्ये काकड्या चोरायची मज्जा काय औरच असते. गावातल्या माणसांनी शहरातून येणाऱ्या पोरांसाठी प्रेमापोटी ठेवलेल्या काकड्या चोरून खाण्यात पण एक वेगळीच मज्जा आहे, आम्ही सर्व निघालो शेतामध्ये. थोडे इकडे तिकडे फिरल्यावर ३ ४ काकड्या मिळाल्या. सर्व मिळून आंब्याखाली गेलो पायरीजवळ. मस्त आज काकड्डयांची पार्टी झाली.सर्व मित्रांसोबत पायरीजवळ गप्पा गोष्टी करून मग घरी आलो
Place : Nivali, Sangameshwar - Ratnagiri
#konkanvillage #KonkanVlog #KonkanVideo
Ghadshi Bandhu घरगुती Special Masala आणि बाकी Product माहिती/ ऑर्डर करण्यासाठी Call / Whatsapp करा 9321033368
व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक आणि शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनल वर नवीन असाल तर आपल्या "कोकणकर अविनाश" चॅनलला नक्की सबस्क्राईब करा
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
Join this channel to get access to perks:
/ @kokankaravinash
S O C I A L S
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
खुप सुंदर विडीओ 👌👌
खुप मस्त ब्लॉग, मित्रांसोबत काकडी चोर खाण्याची मजा काही औरच, अवनी एकदम गोड दिसते, मजा आली👍👌
अविनाश भाई खुप भारी
Khupch majja dada
खूब मस्त
Chan video
बेडुक चा आवाज कीति मस्त आवाज यतोय
Khup mast 👌. Avani pan khup Chan diste God bless you 👌👌👌
Khup mast video dada 👌👌
आम्ही पण अशाच काकड्या चोरायचै
Tikhat mith vagere gheun jayach na mast majja yenar asti
Shevti bghun thevlelya kakdya chorlyatch❤️❤️
Mast vedio
😂😍
हमारे यहाँ भी बहुत बरसात हो रही हैं। विडियो मस्त थी।
Majja 👍👍👍👍
तुमचे विडिओ बघून कोकणात यावं अस वाटत
Nice video bro gaavachi aathavan karun dili 😍😍😍😍
dada avani khub hushar ahe
dada khub bhagyavan ahe avani sarki mulagi jali
khap chan
❤️
😄
AVNI.GOOD AAHE
काकड्या चोरून खाण्याची मजा काही वेगळीच 😍 काकडी चोर
आणि ज्यांच्या शेतात जाताय त्यांनी व्हिडिओ पाहिली तर मग काय खरं नाही 🤣🤣🤣🤣🤣
खुप छान विडीयो होती अविनाश दादा
पाऊस खूप आहें आमच्या पालघर ला पण 3,4 दिवस झाले दिवसभर पाऊस आणि वीज गडाडा चालूच आहें.
अवनीला सावंत कुटुंबाकडून पापा
Masat video Avani khup cute aahe
Bhai Tula ekda bhetaych ahe
मस्त छान छान आवडला व्हिडिओ 👌👍❤️
Khup mst video.Avani khup hushar ahe.
लय भारी आहे
मस्त ब्लांँक दादा...काकडया चोर 😅 आवनी खुप गोड आहे काळजी घे तिची...😘
Chan vlog. Mumbai madhe pan khupach pause aahe. Kalji ghya. Avani khup cute aahe.
पुढल्या वर्षी अवनी एक मेंबर वाढणार २ काकड्या अजून चोराव्या लागणार 🤣🤣🤣
Hiiii अविनाश मी पण बुधवारी देवरूख ला येतोय, जर अशिल तोपर्यंत गावाला तर जमलं तर भेट
आहेस का तू बुधवार पर्यंत?
Mast 👌👌 हिरवं गार शेत खूपच मस्त
Mast video hai
I love your Village very much.
आमच्या इकडे येना काकड्या खायला सूरगाण्या तालुक्या मध्ये
धन्यवाद. हो नक्किच येऊ कधीतरी 😊
Hoo nakkich dada
Khup mst.. ❤️❤️
कोकण मस्त आहे मि मराठवाड्याचा आहे
दादा आम्ही पण चोरून टरबूज खाण्याची मजा घेतो बर्याच शेतकरी टरबूज काकडी खीरा यांची वाडी करतात पण हे सर्व चोरुन खाण्यात जी मजा येते ति काही वेगळी असते मस्त व्हिडिओ
छान व्हिडिओ
So cute Avani
खुप छान दिसते अवनी
Very beautiful village cute baby I 😘🥰love her God bless her give my regards to mummy take care all of you
अविनाश बरोबर आहे हि मजाच वेगळी असते काकडी चोरून खाणे चालायचे
Chan ahe aanvi
Very nice
Nice 👍👍
दादा पुण्यात कुठे राहता तुमचं गावात ले मित्र
मुंबई आणि पुणे
@@KokankarAvinash पुण्यात कुठे राहता
खूप गोड मुलगी आहे
Nusta dhurrr amhi pan khup khato
आईने अंगण घराच्या बाहेर परिसर किती clean ठेवलाय वा मस्त मेहनती आहे आई तुझी यासाठी आई घरी असावी
कमाल अवनी आताच बोलायला लागलीय
तिच्याबरबर आताच बोलला तर ब़लायला
लागेल हुशार झालीय बाबासारखी बडबड
करणार
दादा 10 min चे वैगरे वीडियो uplod करू नको .. 20 किवा 25 min अर्शी करत जा ...मोटी वीडियो असेल तर अजुन बघायला मज्जा येते
1st me ♥️ 👍
अवनिं खुपच मस्त हुंकरे देतेय 😄😄👌👍😍👶🥰. बोलतेय 😍🤗🙌🙌 किती छान मस्त. हिरवीगार वनराई... शेती आणि खूप खूप सुंदर. निसर्ग हिरवागार गालिचा अंथरलेला आहे....@काकड्या चोरानो....😄😄😄😁😁🤗🏃🏃 तवशील आहे ना? मस्तच ते दिवस आठवले की मग..खुपचं मन मागे जातेय,"बालपणात" ..✋👍😁☺️पावसानी परत एकदा. हजेरी लावली आहे...आत्ता अवनी. हळूहळू पालथी पडतेय. आत्ता रांगु लागेल ..👶😍🥰🤗 छान व्हिडियो @लबाड😂😂काकड्या चोराचा
Avani kuup cute aahe
छान व्हिडिओ तुमचे सर्व व्हिडिओ बघतो आणि काकडी चोरण्याची तर मजा खूपच ह्या आठवणी कधी विसरता येत नाही 👍
👌👌👌♥️♥️♥️👍👍👍
Avani Lay bhari ti mahnte baba mala pan nhe firayla
खूप छान व्हिडिओ भावा आवडले आम्हाला माज एकदा ब्लॉग मध्ये नाव घे ना प्लिज मी नाशिक हून प्रशांत चौधरी मी तुझ्या लग्नापासून व्हिडिओ बघतो खूप छान कोकणातले व्हिडिओ मी कोकण कधी बघितल नाही फक्त तुझ्या निखिलच्या ब्लॉग मुळे कोकणात येण्याची इच्छा आहे माझी
हो नक्किच 😊
Thanks
Nice vlog,, 🙏🙏🙏🙏 aaamchi chikuli mast aaaahe majhe 10 botanche sagle boat kataa Kat modle aavni che mi.najar kaadhale tujhi aaavni ekdum mast aaàhe tila sagla kalayl laglay..,nice Avinash.....👌👍👌👍👌👍👌👍🤗🤗🤗🤗🤗
🙏
छान 👍
आता मुंबईला आहे का?
सोमवारी बहुतेक
Avani so cute angel ❤❤❤God bless you 💞💞💞
Kiti months chi zali aanvi
4 months completed
Kalji ghya tichi
Aai kasa aher
Sarve majet ahet na
Asech Chan Chan takt raha
Tujhi gang kuthe ahe bunty vagare
आहे आहे. आज दुसर्या गँग सोबत आलेलो 😂
Kay kartay Mumbai la kadhi yenar
अवनी ला घेऊन आलोय थोडे दिवस आजी सोबत एन्जॉय करू दे तिला पण
1
धन्यवाद ❣️
Avinash dada Aaj mi pan shetat kakdya chorayla gelo hoto
😂 भेटल्या काय
2 bhetle hote
🥒🥒🥒
चोरून खाण्यात जी मजा असते ती मागुन खाण्यात मजा नाही अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏
Kakadi solate mi nehami.Saal kadu laagate mala.Direct khayla havi khari.Saal kadhat nahit barech lok.Tuza group masta tayar asato firayla.
गावी गेलो की ग्रुप सोबतीला असतोच... या वेळी दुसर्या वाडीतील मित्र मंडळी होती सोबत
Chibud chori karat nahi ka?
भेटले तर नक्किच. अजून चांगले लागले नाही आहेत 😂😍
♥️