कोकणातल्या बारमाही धबधब्यापैकी एक -
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 19 พ.ค. 2021
- कोकणातल्या बारमाही धबधब्यापैकी एक - #धोधवणे धबधबा, संगमेश्वर | #Dhodhavane Waterfall, Sangameshwar
धोधवणे धबधबा / धोडवणे तिवरे धबधबा - कोकणातील बारमाही धबधब्यापैकी एक. रत्नागिरीतील संगमेश्वर तालुक्यामध्ये हा धबधबा आहे. बाराही महिने वाहणारा आणि सह्याद्रीच्या खोऱ्यात निसर्गाच्या कुशीत हा धबधबा आहे. संगमेश्वर पासून १५ २० किलोमीटर अंतरावर नायरी तिवरे गाव आहे तेथे तुम्ही बस किंवा खाजगी वाहनाने येऊ शकता. तिवरे / नायरी गावातून दोन ते अडीच तास चालत गेल्यावर आपल्याला धबधब्याचे दर्शन होते. धबधब्याकडे जाणारी वाट साधी आणि सोपी आहे. थोडीफार चढण आहे पण कठीण नाही. या ठिकाणचे आणखी एक आकर्षण म्हणजे 'धामणकोंड डोह. हे देखील आकर्षक आहे.
Dhodhavane Waterfall | Dodhavane Waterfalls | Dodavane Waterfalls | Dhodavane Waterfalls
पायथ्याचे गाव : नायरी - तिवरे, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी, महाराष्ट्र
निवास:
संगमेश्वरमध्ये हॉटेल्स उपलब्ध आहेत.
तेथे पोहोचणे:
संगमेश्वरपासून अगदी जवळ.साधारण १५-२० किमी.
हवाई मार्गे: सर्वात जवळचे विमानतळ दामोलिम, गोवा आहे.
रेल्वेने: संगमेश्वर रेल्वे स्टेशन : राष्ट्रीय महामार्ग 17 (मुंबई - गोवा महामार्ग) वर स्थित आहे.
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणे:
कर्णेश्वर मंदिर : • कोकणातले सुंदर कर्णेश्...
सप्तेश्वर मंदिर : • सप्तेश्वर मंदिर - संगम...
टिकळेश्वर मंदिर : • मित्रांसोबत गेलो महादे...
राजवाडी गरम पाण्याचे कुंड : • निसर्गाचं अद्भुत रूप इ...
मार्लेश्वर मंदिर, धबधबा : • मार्लेश्वर मंदिर, देवर...
गणपतीपुळे मंदिर : • गणपतीपुळे मंदिर आणि कि...
Location - Dhodhavane Waterfall, Nayari - Tivare, Sangameshwar, Ratnagiri
Google Guide : goo.gl/maps/pNSq5xgB6TAMmj7H8
Nearest Village : Nayari - Tivare, Sangameshwar, Ratnagiri
Dhodhavane Dhabdhaba | Dhodhavane Waterfall | Waterfalls in Konkan | Dodhavane Dhabdhaba | Dodhavane Waterfall
#KonkanWaterfalls #Dhodhavane #DhodhavaneDhabdhaba
For Promotion Contact : KokankarAvinash@gmail.com
S O C I A L S :-
Official Amazon Store : www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook : / kokankaravinash
Instagram : / kokankaravinash
TH-cam : / kokankaravinash
#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiTH-camr #MarathiVlogs
Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi TH-camr | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger
Work hard! Stay Positive !!
Woww.... kay sunder ahe dhabdhaba.. Ani to hi may mahina madhe.. Khupach chan ch vatay baghun👌👌👌👌👌👌👌
सुंदर नजारा कोकण माझा
निसर्ग सारा नटला सारा
धरणीवरच्या हरित तृणांनी
बावरली ग वेडी राधा...
मोहक सारे दृश्य तयाचे
नयनांवरचे काजळ सारे दृष्ट न लागो
सुंदर नजारा कोकण माझा...
काव्य रचना- दिव्या पावसकर (दापोली- भडवळे)
दिव्याजी !👌😁अतीसुदंर !!खरच कोकण म्हणजे जिवंतपणी स्वर्ग !!!
धन्यवाद अविनाश, जुन्या आठवणी जाग्या झाल्या, आम्ही नायरी तील मित्र 1982 ते 86-87 पर्यंत प्रत्येक उन्हाळ्याच्या सुट्टीत या धबधब्या वर जायचो.धबधबा तसाच आहे पण पायवाट भरपूर खराब झाली आहे,
सर्वात वाईट पेठे वरची बंद घरे बघून वाटत आहे, पूर्वी प्रत्येक घरात माणसे आपल्या गुरांसोबत राहायचे व खाली गावात दूध विक्री साठी यायचे,
फार चांगला व्हीडिओ बनवलास, keep it Up 👍
धन्यवाद ❣️
आसिफ,खूप वर्षा पूर्वी हा धबधबा थोडा उंच होता नाही का?आता दगड आणि खडका मुळे भरला आहे आणि त्यामुळे उंची कमी झाली आहे
हो अतिक, उंची नक्कीच कमी झाली आहे, माझ्या कडे असलेला जुना फोटो आत्ता चेक केला, त्या मध्ये स्पष्ट उंची कमी झाली ते समजत आहे.
मस्त धबधबा आहे , खुपच थोडे कमी असे धबधबे आहेत
बहुत सुन्दर 👍👍मजा हैं सब की। तुम लोगों को बाहर निकलने तो मिल रहा है। हम लोग घर में बंद जैसा हैं।
अप्रतिम धबधबा चर विहंगम दृश्य👌👌
खुप छान हिरवेगार जंगल🌲🌲🌲🌲🌲
आविनाश लयभारी मजा आहे
Bhawa lai bhari
व्वा!😱😱😱 खूप भारी आहे धबधबा 👌सुपर
Ek numbar 👍
Dada ksala bhari dhabdaba aahe dada lay bhari.
खूप छान धबधबा आहे प्रवास कठीण आहे
सुंदर अप्रतिम जाण्याचे रस्ता
अप्रतिम ! दुर्गम भागातील सैर आणि तेथील निसर्गरम्य धबधबा !! फार मजा आली !!!
खूप छान.. तुमचा प्रवास आनि धबधबा..
अप्रतिम फोटो खुप सुंदर
लयभारी ✨ मज्या आली.👍👍
Khup Sundar thikan pahala milala aaj
एक नंबर विडिओ आहे अविनाश दादा
खुप छान सुंदर धबधबा 👌👌
खूप सुंदर आहे धबधबा
मस्त एक्दम कडक खुप सुंदर
मज्जा केलीत यार मस्त
१ नंबर
लय भारी
देव बरे करो
जबरदस्त विडिओ झालाय
🌄卐॥ॐ श्री स्वामी समर्थ॥卐🌅🌺🌹🙏
छान आहे dhabadhaba
Lay bhari bhava
Bhariiii kokanat jav lagel
Wow.... 🌲🌳🌴🌳
खूप छान व्हीडीओ
Chhan khup sundar
अप्रतिम निसर्गसौंदर्य नटलेला परिसर व धबधबा.
Tuza video 1 no asatat bhava
अविनाश ,अतिशय उत्कृष्ट वनराई ,धबधबा तुमच्यामुळे पाहण्याचं भाग्य मिळालं .असेच नवीन नवीन व्हिडिओज येत राहू देत .काळजी घ्या.
KOKANKAR AVINASH..... VERY GOOD TREK...EVEN THOUGH ITS SUMMER ...SEEING THE GREEN LEAVES AND TREES AND WATER STREAM ITS A GOOD FEELING.... TAKE CARE AND STAY SAFE ...HELLO TO ALL THOSE FRIENDS ....FROM DOHA, QATAR ..
धन्यवाद ❣️
छान आपलं कोकण
Mast video ahe dada 🔥
खूप छान विडिओ झाला आहे दादा
खुप सुदरं आहे
Apratim khup Chan DADa👌
निसर्गरम्य वातावरण मस्त❤❤❤❤
धोधवणे धबधबा 🤗👌खूपच सुंदर, जंगलातून वाट काढत अशा सुंदर ठिकाणी फिरण्याची मजाच वेगळी आहे 😊
अप्रतिम सौंदर्य
खूप छान निसर्ग आहे 👌👌
छान एक नंबर 😀😄
निसर्गसौंदर्याने नटलेला अप्रतिम धबधबा अविनाश भाऊ
Mazya gawatch aahe
अप्रतीम निसर्गरम्य वातावरण love you bhau 🍇
खूपच अप्रतिम नजारा कसला भारी धबधबा आहे मस्तच 👌👌👌👌👌👌
अप्रतिम
Waterfall was very beautiful we enjoyed the vedio.
खूप छान
खूपच छान video.....
Khup chan Dada
Apratim
अप्रतिम व्हिडीओ 👌👌
फक्त मुलानं सोबत मधा मधात कॉमेडी वैगेरे करत जा,
Khup chan video ahe kokanamadhle dada
Lhoopach sunder dhabdhaba ahe really beautiful place enjoy kara
अप्रतिम 👌👌👌👌
Khup chan Apratim AVI Dada
खूप सुंदर धबधबा
Khup chan
छान निसर्ग मस्त विडिओ 👌👌👌
मस्त 👌👌👌👌👍👍👍👍
Fullon Majja. मस्त Trip झाली. आम्ही कॅनडातुन माझा घेतली या Trip ची. #vinodtraveller from Canada
Khupa chaan waterfall aahai khupa chaan
Very nice video khup chan vatavrn❤👍
Khup chan bhava 👍
Beautiful trek and waterfall 👍
लय भारी अविनाश भाऊ 🙏
Beautiful video kokankar Avinash video nice
,.ek number vidio bhau ,khup junya aathvani tajya zalya,dhnywad
khup sunder 👌👌👌👌
खूप सुंदर 👍👍
धबधबा लय भारी👌👌
धन्यवाद
धन्यवाद
Khup sundar Trek 👌👌🦋
Apratim
Unhalyat dhab dhabya var pohne mhanje swarg sukh
You are very lucky persons.
Sundar nisarg wow ausome 👍👍
Ek Number.
सुंदर धबधबा
1no. Video
खूप छान धबधबा आहे. आणि निसर्ग सौंदर्य तर अप्रतिम.👌धन्यवाद दादा
Thank you Dada
Beautiful.
व्वा ! अप्रतिम ट्रेक आहे , फारच छान माहिती दिली आहे , गावची खूप आठंवण येते आहे , तुमचा गृप पण छान आहे , सगळ्यांना अनेक आशिर्वाद
swargiya jaga sunder swach waterfall
Khup mast video dada...
Too much Masti.. Beautiful environment..... Nice video bro.... Nice trip..... 👌
Khup Chan
व्हिडीओ जाम भारी अविनाश. Fully enjoyed all of you
Apratim dhabdaba aahe
Khup mast 👍🏻
Apratim DabDhaba...
खूप मस्त धबधबा आहे Avinash दादा आणि खूप मस्त आहे विडिओ 😂😂
Apratim naturally inveromentally konkan waterfall and swimming and patty enjoying kadakkkkk bhava ase bhagya amhala nahi Dada ❤️❤️❤️❤️❤️👍
Khup chan
छान आहे हे आताच्या पाऊस मुळे
Beautiful trek vdo
Bhari aahe video bro 🔥❤️