Really madam parents never thought about these small things, if these things handled properly then it will build healthy relation between parents and children, nice and very useful information. 👌👌👌
सर/मॅडम नमस्कार... सर्वसामान्य मुलांमधून 'मास लीडर्स' घडण्यासाठी मार्गदर्शक असे मासिक 'आधुनिक सारथी' मागील १६ वर्षांपासून सोलापुरात नियमितपणे प्रकाशित करीत आहोत. 'आधुनिक सारथी' ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे. जीवनात मोठे यश मिळविण्यासाठी आपले उपजत दोष कमी करत चांगले गुण व सवयी विकसित करता आल्या पाहिजेत. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक विकास साधता आला पाहिजे. यासाठी प्रयत्नशील प्रत्येकासाठी ‘आधुनिक सारथी' असेल. बालविकास, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी टिनेजर्स, 'आधुनिक सारथी' मध्ये शाळकरी मुलांसाठी प्रचलित शिक्षण पूर्ण केलेले युवक-युवती, नोकरदार, उद्योजक, व्यापाऱ्यांसाठी उद्योग-नोकरी-गुंतवणूक, पालकांसाठी गार्डनर, शिक्षकांसाठी शिल्पकार, महिलांसाठी विशेष सखीसारथी, सेवानिवृत्त, ज्येष्ठ नागरीक आणि एकंदरीत सर्वांसाठी उपयुक्त असे लाइफ स्किल्स व सफर जिंदगी का तसेच आरोग्यम्, अध्यात्म असे विभागवार माहिती, प्रेरणादायी लेख रंजकरित्या मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत. तरी मासिक 'आधुनिक सारथी'साठी उपयुक्त ठरेल असे आपले लेख ईमेल/व्हॉट्स अपद्वारे पाठवावे. आपला व्हिडीओ लेख स्वरूपात घेण्याची आमची इच्छा आहे. अधिक माहिती साठी आपला व्हाट्सएप नंबर व कॉलिंग नंबर मिळाल्यास फोनवर सविस्तर बोलता येईल.
Ma'am maza mulaga 10 year cha ahe tyachya school madhe mulani sex baddal sangital...tevha pasun to thoda gabrat aahe ani sagalya baddal tyache thougt chenge zale ahe...thoda chidchid pan karto tar mi kay karu please reply
Really madam parents never thought about these small things, if these things handled properly then it will build healthy relation between parents and children, nice and very useful information. 👌👌👌
Kup chan mahiti
Nice 💯💯
माझा मुलगा 14 year चा आहे असच करतो tysm. Tumchya spich ne khup fharak padla ty mam
मॅडम वयात येणाऱ्या मुली आणि त्यांची आई या विषयावर पण एक vedio बनवा
खुप छान माहिती आहे ताई
कृपया नाव सांगा त्या विडीयोचे मला तुमच्याशी बोलायचं आहे
very true, I have faced it as single mother, thank you ma'am for nice information of how to handle teenagers
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Very nice Madam...please keep guiding parents 👍🏻👍🏻👌🏻👌🏻
खूप छान माहिती दिली मॅडम 🙏🙏
Kup chan video
Khupch chan margdarshan kele aahe mam tumhi. Aata pudhil video lavkar pathval.
Really Thanks🙏🏻
Mam kharch khup clearly sangtat tumhi mla tumchy video khu avdtat tumhi sagal kahi khar sangtayt ane yatal solutions pan sangta grat mam tumcha kadun khup kahi siknyasarkha ahe 👌👌
Thanks Dipaliji... Maze videos aaplya upayogi yetayat he mazyasathi mahatwache aahe
Thanks Dipaliji maze videos aaplya upayogi yetayat he mazyasathi khup mahatwache aahe
खुप छान सांगितले मेडम
Nice clip
Madhur Wani!..feels great
Tnx madam, tumhi aagdi sahajritya, gharagharatil paristhiti, sangitali, aamchya eikde pn thodi bahutek aashich condition aahe, pn aaj tumche vichar aaikun aamhi, tumhi sangitlelya tips cha upyog karun mulanshi asalele nate aajun frandly karnyacha nakkich try karu 🙏👍👍
thanks
Ty ma'am 🙏🙏
Sundar
Definitely it will helps to parents and children 😊
Nice Video 👌
खरंच खूप छान माहिती दिली
Thanks mam❤
Thank you ma'am
Thank you for your help
Mam tumhi khup chhan sangital ek video vayat yenarya muli aani tyannichi aai yavishayi pn banava
👌 Very true 👍
👌🏻thank u madam
Superb Madam
Thanks mam helpful information
Wow..
Very informative video mam
👌👌👍 thank you mam
मॅडम खुप छान माहिती दिली आहे धन्यवाद मॅडम आम्ही सुदारना करू
Thanks mam khup chan mahiti dili
Thanks mam,ur support always power of me
वयात येणार्या मुलांना त्यांच्या शारीरिक मानसिक बदल याबद्दल कशी आणि काय समज किंवा माहिती द्यावी??
याबद्दल एखादा video कराल का प्लीज 🙏🙏
Very nice ma'am
Very good,and really explanation
Very nice
सर/मॅडम नमस्कार...
सर्वसामान्य मुलांमधून 'मास लीडर्स' घडण्यासाठी मार्गदर्शक असे मासिक 'आधुनिक सारथी' मागील १६ वर्षांपासून सोलापुरात नियमितपणे प्रकाशित करीत आहोत. 'आधुनिक सारथी' ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे.
जीवनात मोठे यश मिळविण्यासाठी आपले उपजत दोष कमी करत चांगले गुण व सवयी विकसित करता आल्या पाहिजेत. शारीरिक, मानसिक, बौद्धिक, आध्यात्मिक विकास साधता आला पाहिजे. यासाठी प्रयत्नशील प्रत्येकासाठी ‘आधुनिक सारथी' असेल.
बालविकास, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी टिनेजर्स, 'आधुनिक सारथी' मध्ये शाळकरी मुलांसाठी प्रचलित शिक्षण पूर्ण केलेले युवक-युवती, नोकरदार, उद्योजक, व्यापाऱ्यांसाठी उद्योग-नोकरी-गुंतवणूक, पालकांसाठी गार्डनर, शिक्षकांसाठी शिल्पकार, महिलांसाठी विशेष सखीसारथी, सेवानिवृत्त, ज्येष्ठ नागरीक आणि एकंदरीत सर्वांसाठी उपयुक्त असे लाइफ स्किल्स व सफर जिंदगी का तसेच आरोग्यम्, अध्यात्म असे विभागवार माहिती, प्रेरणादायी लेख रंजकरित्या मांडण्याचा प्रयत्न करीत आहोत.
तरी मासिक 'आधुनिक सारथी'साठी उपयुक्त ठरेल असे आपले लेख ईमेल/व्हॉट्स अपद्वारे पाठवावे.
आपला व्हिडीओ लेख स्वरूपात घेण्याची आमची इच्छा आहे. अधिक माहिती साठी आपला व्हाट्सएप नंबर व कॉलिंग नंबर मिळाल्यास फोनवर सविस्तर बोलता येईल.
👌
👌👌
Nice mam
धन्यवाद मॅडम.
Dhanyvad tai
thank you mam very much
👍👍👌👌👍👍
Teenagers (13-19)...... Thirteen and Nineteen
👌👌❤️🌹🙏
Madam thode mulansathi pan kahi behaviour counseling asel tar share Kara
ह्या सर्व चुका करून झाल्या नंतर आपण काय करावे ?
Very true
Mi sdhya खूप deprasation मधे आहे
Mam tell solution rather than how to
मी वागण्यातील ह्या सवयी बदलून बघते
नमस्ते मॅडम तुमच्या बरोबर मला बोलायचा आहे कोणत्या नंबरवर कॉल करू
मुलांची वाइट सवय incest reletionship माहिती सांगा
मुलांना hostel योग्य आहे का?
माझ्या मते नाही
Ma'am maza mulaga 10 year cha ahe tyachya school madhe mulani sex baddal sangital...tevha pasun to thoda gabrat aahe ani sagalya baddal tyache thougt chenge zale ahe...thoda chidchid pan karto tar mi kay karu please reply
मॅडम माझ्या मुलीला मार्गदर्शन पाहिजे ती भावनिक आणि दुसरीकडे झुकलेली आहे तिला त्यातून बाहेर काढायचं आहे क्रुपया मार्गदर्शन करावे
मॅडम तुमच्याशी कसे बोलायचे? प्लीज
खूप छान व्हेरी नाईस 👍👍👍👌👌👌👌
Madam तुमचा नंबर पाहिजे
Very nice
Thank you ma'am
Most welcome 😊
Very true