अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून माझ्या व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉईन करा 👇 आणि तिथे मला एसएमएस करा whatsapp.com/channel/0029VaCtUt6HbFVBSdiPZX1s
खुप खुप धन्यवाद ताई..... मी गोधडी शिवण्या साठी जो दोरा वापरता तोच वापरला आहे.,. पक्का दोरा घ्यायचा फक्त.... मोत्यांच्या माळा असतात तो जरी दोरा घेतला तरी चालेल
Khupch Sunder
खुप खुप धन्यवाद
रंग खूप छान दिसतात.
खुप खुप धन्यवाद मीना ताई 😊
खूप छान समजावून छानच सांगता ही करून बघेन
खूप खूप धन्यवाद....नक्की बनवून बघा....आणि मला एक फोटो पाठवा व्हॉट्सॲप ग्रुप वर....👇जॉईन करा
whatsapp.com/channel/0029VaCtUt6HbFVBSdiPZX1s
खुपच सुंदर ताई ❤
Thank u 😇🙏
Nice video
Thank you 🙂
खुप छान ताई
धन्यवाद😇🙏
Very nice👍👌😊🥰
Thank you
Very nice
खूप सुंदर छानच मी करून बघेन माझेपण वय जस्त आहे डिझाईन सुंदर छानच
खुप खुप धन्यवाद
अति उत्तम
धन्यवाद
तुमची शिकवायची पद्धत खूप छान आहे सोपी आहे मी बनवले
Very nice ❤
Thank you
Sunder 👌
Dhanyawad 😊
तुमची शिकवायची पद्धत खूप छान आहे सोपी आहे मी बनवलं छान आले
खुप खुप धन्यवाद ताई
तुमची शिकवायची पद्धत खुप छान आहेत , पाहुन मी पण बनवले, धन्यवाद 🙏
😇😇😇 खुप खुप धन्यवाद 🙏🙏
Very cool video mam 👀🤩
Thank you 😇
Very nice 👍🙂
Thank u 😇
खुप छान समजावते ताई.
खूप खूप धन्यवाद 😇
तुमची शिकवायची पद्धत खूप छान आहे सोपी आहे मी आता करायला घेतले आहे.
खुप खुप धन्यवाद 😇
खूप छान 🎉🎉
धन्यवाद 🙏🙂
सुंदर डीझाईन
Thank u 😇
Nice 👍🙂❤
Thank you
Khup Chan Tai Me pan kale mahirp
खुप खुप धन्यवाद 🙏😇
Sundar 👌👌👌
Dhanyawad 😊
Beautiful 😊
Thank you 😇
@@pankhbeadsart 😊
Mast
Thank you
खूप छान
धन्यवाद ताई.... जास्त माहिती साठी व्हॉट्सॲप वर एसएमएस करा 👇 लिंक
chat.whatsapp.com/LNQeaxlo1C0HTE8QFLnRoZ
मिस करायला घेतले 😮 सूंदर आहे मी पण स्वेटर बनवते व हे पण
धन्यवाद 🙂👍
खूपच सुंद र,मी प्रयत्न करते.
खूपच कलश छान छान
🙏🙏👍😇
Khup chan samjaun sagitale ahe thank you mam
Khup khup dhanyavad
खुप छान आहे
खुप खुप धन्यवाद
खूप सुंदर मी पण केले ताई, धन्यवाद🙏
खुप खुप धन्यवाद 😊👍
ताई पध्दत खूप सोपी आहे एखादे असेच सोपे देवघराच्या तोरण सांगा
हो मी नक्की घेईल करायला 🙂🙏
खुप सुंदर
धन्यवाद 😇
Khup Chan ahe mi pan chalu kela ahe
Very good..... keep it up....
Mi banavla khup Chan hala thank u
Thank you 😊🙏
असेच मी पण केले
🙂👍👍👍
Khup chaan aahe mahirap
Pan
Madhe Dora sample tar Dora kase add karayache
परत नवीन दोरा गाठ बांधून घ्यायचा... जिथे संपला तिथेच परत सुरू करायचं
येस, मी प्रयन केला आणि जमलं ही. महिरप खूप आवडली. ❤
खूप खूप धन्यवाद.... आणि मला एक फोटो काढून पाठवा माझ्या व्हॉट्सॲप लिंक वर
chat.whatsapp.com/LNQeaxlo1C0HTE8QFLnRoZ
👆 Link
Keep it up tau ❤
Thanks bro
Mi pn baava aahe red gold ani white moti madhe, mast zal aahe thank u so much
😇👍
सुंदर 👌👌 दो-याऐवजी तंगुस वापरला तर चालेल का?
सुरवातीला गोल्डन गोल किती केले ते सांगितले तर बरं झालं असतं
धन्यवाद.....तांगुस पण वापरला तरी चालेल..... आणि सुरवातीचे गोल नाही सांगितले कारण मी कळसाच्या मापणे घेतले म्हणून...
@@pankhbeadsart ठिक आहे
विकत मिळत आहे का किंमत
अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून माझ्या व्हॉट्सॲप ग्रुप ला जॉईन करा 👇
आणि तिथे मला एसएमएस करा
whatsapp.com/channel/0029VaCtUt6HbFVBSdiPZX1s
खूप छान. पण दोरा कुठचा वापरावा ह्यासाठी
साधा पक्का दोरा.... किंवा मोती माळा असतात ज्या दोऱ्या मध्ये तोच दोरा वापरला तरी चालेल....पक्का असतो
Mam mala WhatsApp group var add kara na. Tumhi dili ti link open nahi hot aahai
7083210206 whatsapp no.vr text msg kara👆
सुंदर महिरप ,याची उंची किती centimetre आहे
धन्यवाद.....
Sorry उंची मोजली नाही मी
याची किंमत काय आहे
खूप सुंदर आहे
250/-
Small sleeper bi sikhao mam
Haan jarur jald hi aap ki request bhi puri hogi
@@pankhbeadsart thankuu gopal ji ki bol rhi hu m mam
@parmodsharma3687 ok
दोरा कोणता वापरतात मीही करून बघेन खूप छान समजावून सांगितले धन्यवाद
खुप खुप धन्यवाद ताई..... मी गोधडी शिवण्या साठी जो दोरा वापरता तोच वापरला आहे.,. पक्का दोरा घ्यायचा फक्त.... मोत्यांच्या माळा असतात तो जरी दोरा घेतला तरी चालेल
@@pankhbeadsart ओ.के धन्यवाद केले की फोटो कसा पाठवू
@manjirinaravane6201 व्हिडियो च्या खाली व्हॉट्सअँप ची लिंक दिलेली आहे जॉईन करू शकता आहे तुम्ही
Pattern change केला तरी विशेष फरक नाही वाटत छान आहे मी करते आता
हो नक्की करून बघा आणि शक्य झालं तर माझ्या व्हॉट्सॲप channel vr फोटो पाठवा लिंक डीस्क्रिपशन बॉक्स मध्ये दिलेली आहे 😇
Kalash mahirap price
250/-
Tai yache size kiti
Motyanchi size 4 no.
मोत्याचे ताटावरचा रुमाल कसा बनवायचा ते व्हिडीओ पाठवा प्लीज
हो मी लवकरच व्हिडियो बनवेल..... शॉर्ट आहे तो बघू शकता तुम्ही.....
Pp
250/-
Prize kai aah
450/-
वायर नाही का
वायर ही चालेल..... पण दोऱ्याने जरा नरम पणा येतो महिरप ला.... वायर मध्ये नाही
किंमत किती ? या कलश महिरपची
300/-
किंमत किती आहे
250/-
तू थोडे वर धरून कॅमेरात दिसेल असे धरावे. सुरवातीला काही च दिसत नाही
मी सुधारणा करेल नक्की 👍🙂
धन्यवाद
खूप छान
धन्यवाद
छान आहे.
Thank you 😊🙏
Pp
350/-