मोत्याचा दिवा स्टँड/ candle holder/ motyacha diva

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 42

  • @ushachakrapani1092
    @ushachakrapani1092 2 หลายเดือนก่อน +1

    खुप छान दिसतो आहे

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद 😇🙏

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 28 วันที่ผ่านมา +1

    फारच सुंदर केले आहे 👌
    खूप सोपे करून सांगितले आहे.
    खूप खूप धन्यवाद व शुभेच्छा ❤

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  28 วันที่ผ่านมา

      खुप खुप धन्यवाद ताई 🙏😇

  • @ushaphalgune4080
    @ushaphalgune4080 3 หลายเดือนก่อน +1

    छानच

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  3 หลายเดือนก่อน

      Thank u 😇🙏

  • @janhaviapte8081
    @janhaviapte8081 20 วันที่ผ่านมา +1

    मी आत्ताच तुम्ही दाखवल्याप्रमाणे मोत्याचा दिवा स्टँड तयार केला खरचं खूप छान झाला. तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने शिकवले आहे त्यामुळे मला जमले. तुमचे खूप खूप आभार आणि शुभेच्छा 🙏🌹

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  18 วันที่ผ่านมา

      😇😇🙏🙏🙏

  • @shridevishetty4260
    @shridevishetty4260 9 หลายเดือนก่อน +2

    खूपच सुंदर, सोपे आहे.

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  9 หลายเดือนก่อน

      धन्यवाद

  • @vaishalishiralkar3905
    @vaishalishiralkar3905 6 หลายเดือนก่อน +1

    Khup sunder

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  6 หลายเดือนก่อน

      Thank u 😇🙏

  • @seemantinihanagandi5241
    @seemantinihanagandi5241 ปีที่แล้ว

    Thank you for sharing this nice design

  • @madhurideshpande3749
    @madhurideshpande3749 6 หลายเดือนก่อน +1

    Khup chhan m kela .far Sunder diste❤😂 m blue nahi pink colour ni kele. Shape pan chhan aala. Thanks Madam. way of explaining pan sunder aahe.

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  6 หลายเดือนก่อน

      Pink colour combination pn khup Sundar disat asel nakki ch.... Thank u 😇🙏

  • @shrutiarekar4449
    @shrutiarekar4449 9 หลายเดือนก่อน +1

    सुंदर ❤

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  9 หลายเดือนก่อน

      खुप खुप धन्यवाद ताई

  • @Hemant_the_rail_boy
    @Hemant_the_rail_boy ปีที่แล้ว

    Wow khup Chan Tai...👍

  • @nileshpawar2997
    @nileshpawar2997 ปีที่แล้ว

    अतिउत्तम 👌

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  ปีที่แล้ว

      खूप खूप धन्यवाद

  • @sharayulad2204
    @sharayulad2204 ปีที่แล้ว

    खूप खूप धन्यवाद!

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  ปีที่แล้ว

      👍

    • @aakankshachindarkar5845
      @aakankshachindarkar5845 ปีที่แล้ว +1

      खुप छान सुंदर आणि करायला पण सोपं आहे

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  ปีที่แล้ว

      @aakankshachindarkar5845 खूप खूप धन्यवाद 🙂

  • @SampadaJog
    @SampadaJog 5 หลายเดือนก่อน

    करसन आला घालण्याची पद्धत किचकय वाटये

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  5 หลายเดือนก่อน

      मग सरळ सरळ जरी मोत्यतून दोरा ओढला तरी चालेल

  • @smitapatil7630
    @smitapatil7630 7 หลายเดือนก่อน +1

    खुप छान बनवले आहे... सांगण्याची पद्धत पण छान आहे....एक विनंती आहे...जेव्हा पांढरे मणी किंवा फिकट रंगाचे मणी दाखवत असताना background dark रंगाचे असावे... म्हणजे नेमकं दोरा कोणत्या मणी मधून बाहेर काढला हे पटकन लक्षात येते

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  7 หลายเดือนก่อน

      धन्यवाद ताई.... हो मी पुढच्या व्हिडियो मध्ये डार्क कलर चा बॅकग्राऊंड घेतला आहे

  • @SampadaJog
    @SampadaJog 5 หลายเดือนก่อน +1

    शेवटच्या स्टेप ला मणी घातला कि मन्यातून काढू शकतो.. आला न घालता. Te sopaahe

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  5 หลายเดือนก่อน +1

      हो जसे सोप्पे वाटेल तसे करू शकता....👍

    • @SampadaJog
      @SampadaJog 5 หลายเดือนก่อน

      @@pankhbeadsart खरा दिवा नाही ठेवता येणार. Pan छान झालय करून baghitle

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  5 หลายเดือนก่อน

      खरा दिवा ठेवण्यासाठी 8 नंबर चे मोती घ्या किंवा खालचा घेर आहे तो जास्त मोत्यांचा घ्या म्हणजे मोठा होईल आणि खरा दिवा पण ठेवता येईल

    • @SampadaJog
      @SampadaJog 5 หลายเดือนก่อน +1

      @@pankhbeadsart ओके. Thanks

  • @supritadeshpande325
    @supritadeshpande325 3 หลายเดือนก่อน +1

    मी 17 पाकळ्या केल्या आहेत, ते व्यवस्थित होईल ना, का निऱ्या पडतील.

    • @supritadeshpande325
      @supritadeshpande325 3 หลายเดือนก่อน +1

      मला मध्ये पाकळ्या जोडताना 2 मणी घ्यावे लागतील का

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  3 หลายเดือนก่อน

      17 ऐवजी 18 पाकळ्या आल्या पाहिजे मग.... कारण मी केले त्यात 12 पाकळ्या झाल्या.... सम संखे मध्ये करा

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  3 หลายเดือนก่อน

      @supritadeshpande325 एक च मोत्याचे जोडा

    • @supritadeshpande325
      @supritadeshpande325 3 หลายเดือนก่อน +1

      नाही दीपाली ताई, चांगलं नाही दिसत, शेप नाही येत चांगला, लहान साइज घ्यावा लागेल.

    • @pankhbeadsart
      @pankhbeadsart  3 หลายเดือนก่อน

      @supritadeshpande325 सुरुवातीला जसा मी केला आहे तसा करून बघा आणि मग थोडा थोडा बदल करून बघा त्या मध्ये