Lok Sabha Elections : भारताचा तो भाग जिथं आजही लोकांना करावा लागतो अस्पृश्यतेचा सामना
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- #bbcmarathi #loksabhaelection2024
उत्तर प्रदेशातील सर्वात मागास जिल्ह्यांमध्ये श्रावस्तीची गणना होते. शिक्षणाच्या बाबतीतही श्रावस्ती मागे आहे. पण का? इथल्या सरकारी शाळा कशा आहेत? आणि कोण आहेत ते लोक ज्यांना अजूनही अस्पृश्यतेचा सामना करावा लागतो?
व्हिडिओ रिपोर्ट : सर्वप्रिया सांगवान आणि दीपक जसरोटिया
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/ma...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/ma...
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi
ये है असली भारत , thanks for ground reporting in 2024
वास्तविक सत्य स्थिती बताकर बी बी सी मराठी के पत्रकार ने बहुत ही बडा कार्य किया है, समाज के आखं मे अंजन डालने का कार्य किया है. बी बी सी मराठी रिपोर्टर का बहुत बहुत धन्यवाद और अभिनंदन.
ही परिस्थिती एका गावाची नाही देशातल्या कित्येक गावात हेच आहे..
Bbc मराठी thanks for ground reaporting
हिंदी कळत नाहीये पण खरंच पत्रकाराणे जे रिपोर्टींग केलंय जातीभेद विरोधी खरंच रोखठोक पत्रकारिता 👍
स्वातंत्र मिळून इतकी वर्ष झाली...तरी जातीवाद नष्ट झाला नाही....दुर्दैव आहे ...काय तर मेरा भारत महान.... असा कसा भारत महान आहे
इसलिए डॉ बाबासाहेब आंबेडकर जी ने कहा कि शिक्षा वह शेरनी का दुध हैं जो पियेगा वह दहाळेगा भाईयों यह चलता रहेगा तुम अपना रास्ता खुद बनाते हुए चलते रहो शिक्षा से ही आप लोगों कि जिंदगी में बदलाव होंगा
भारत एक जाति प्रधान देश है न्याय शिक्षा व्यवहार सब जाति देखकर ही किया जाता है
या लोकांनी हिंदू धर्म त्यागून, बौद्ध धर्म स्वीकारला पाहिजे.
नमो बुद्धाय जय भीम
जय शिवराय
जय मूलनिवासी
Kay mulniwasi kay nahi sagel fake I'll logical ahe tumhi he sagla bsp member of parliament
जातिभेद करणाऱ्या लोकांची लाज वाटते ….. अशा लोकावर कडक कारवाई व्यायला pahije
Brahman
भारत एक जाति प्रधान देश है न्याय शिक्षा व्यवहार सब जाति देखकर ही किया जाता है
He sagle bsp ani Samjwadi mule kay kela satha ali kam karyla hava hota
@@Ankit-wk7rxbsp ani Samjwadi kay kela mg
या साठी बाबासाहेब नी खूप प्रयत्न केले , पण परिस्थिती आज देखील तशीच
कभी बिहार शिक्षा का केंद्र था नालंदा , तक्षशीला , तेल्हारा जैसे विश्वविख्यात युनिव्हर्सिटी थी आज शिक्षा कि स्थिती देख दुःख होता है!
Good job BBC 👍
Heta bsp chi satha ahe
इथे खरी पत्रकारिता दिसते सलाम आपल्या कार्याला
अब तो महाराष्ट्र में मनुस्मृति शिक्षा में लाई गई है , अब नहीं जागे तो फिरसे वहीं भुगतना हैं ।
Please provide a link about this
@@brsaint7728 th-cam.com/video/7-_xx0Hp1s8/w-d-xo.html
@@brsaint7728 th-cam.com/video/WlCgoKFZTw4/w-d-xo.html
लोकमान्य टिळक ने कहा था , दो ही वर्ण है, ब्रह्मान ऑर शूद्र....हमारे लिये तो शाहू , फुले आंबेडकर ही भगवान हैं
Maharashtra है महाराष्ट्र में ही रायगड के निचे बाबा साहेब आंबेडकर ने मनुस्मृती जलाई थी.... जय भीम जय शिवराय जय महाराष्ट्र 🚩🙏
वास्तविक सत्य आहे BBC marathi news che धन्यवाद. येथील उत्तर प्रदेश मुख्यमंत्री सरकार नुसते खोटे आश्वासन देते आहे ग्रामीण भागात सुविधा पोहोचविल्या नाहीत हे सत्य आहे...
2024 जेसी ऐसा भी होता है तो हम जैसे लोगों को शरम आना चाहिए राम मंदिर, ३७० कलम,ई.हम गर्व करते रहते राजकीय नेताआते कीस मुहसे बाबासाहेब आंबेडकर फुल,हार चढाते ?
जाती नही हो है जात
True
भारत एक जाति प्रधान देश है न्याय शिक्षा व्यवहार सब जाति देखकर ही किया जाता है
ही आहे भारताची खरी परिस्थिती आणि काही लोक बोलतात भारत विश्र्वगुरू बनतोय किती हास्यस्पद वाक्य आहे हे लाज कशी वाटत नाही अश्या लोकांना अस बोलायला
अब वेद और हिंदू राष्ट्र को महान बतानेवाले पोंगापंडीत कहा है
असे रिपोर्टर असले पाहिजे जे सत्य माहिती देतात
विश्वगुरु का डंका पिटने वाले.. भक्तो ये है सच्चाई...😢😢 यह देख कर आपको पीड़ा नहीं होती हैं..!
ये बी भारत है बाकी के लोग क्यों गर्व करते है ये हे विश्वगुरू की इस देश की जनता
धन्यवाद Bbc रोखठोक पत्रकारिता,
सलाम तुमच्या कार्याला,
महाराष्ट्र के पीडित जिल्हो को भी एक्सप्लोर करीये जो आज भी कही मूलभूत सुविधावोसे वंचित हैं..
खरोखर लाज वाटते लोकांच्या मानसिकतेची कुठल्या दशकात जगतोय आपण नेत्यांनी बाघा जरा ईकडे धिकार आहे अशा लोकांच्या विचार चा जय भीम जय भारत
Real fact India good work BBC
BBC Ground reporting❤
यूपी ची लोकसंख्या २७ कोटी आहे म्हणून तिथे ध्यान देऊं शकत नाही सरकार आता यूपी चे विभाजन करायला पाहिजे ४ भाग मध्ये म्हणजे प्रत्येक भागा मध्ये फक्त ७ कोटी लोकसंख्या असली पाहिजे आहे २७ कोटी+ चे ४ विभाजन करायला पाहिजे ❤
प्रश्न एकदम भारी विचारला आहे.
शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा
🎉 आजचे दिन आ गये इसलिये फक्त आणि फक्त जयभिम 🎉
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जी ने कहा था शहर की ओर चलो... क्युकी गाव की मानसिकता काभिभी नहीं बदलेगी अगर बदलाव लाना चाहते हो तो पेहले खुदको बदलो... डॉ बाबासाहेब आंबेडकर जी हमारे लिये रास्ता बनाके गये है अब अगर उस रस्ते पर भागणा है तो तुम्ही खुद उठणा पडेगा लढणा पडेगा... सब पीछे छोड के आगे बढना पडेगा
Thank you BBC
Ground reporting के लिये
This is true India🇮🇳
Great work BBC channel 👍👍👍
Bhot khub....yeah hi hai asli patrakar ki pehchan...❤😊
काय मोदी साहेब हे तुम्हाला माहिती नसावेत अस तर नाही बघा जरा हि पण माणसे आहेत
BBC ground report ❤
अहो, महाराष्ट्र राज्यातील गाव- करखेली, तालुका - उदगीर, जिल्हा- लातूर येथील करखेली गावात अजून जातीवाद जिवंत आहे. मंदिरात प्रवेश करू देत नाहीत
तब भी आप ऐसे धर्म पर गर्व करते हो। दूसरी बात मंदिर में जाना ही क्यों। गलती उनकी नहीं आपकी है।
जाना क्यू मंदिर अगर वो आणे नहीं देते....आंबेडकर पाढो... उंको आणे नहीं दिया तो खुद उन्होंने नया स्टँड मिल गया
कोई भी धर्म गलत नहीं हो सकता, धर्म को चलाने वाले कुछ स्वार्थी ठेकेदारों ने उनके मतलब साधने के लिए , धर्म ग्रंथों में बदलाव किए हैं। ऐसा कुछ विशेषग्यो का केहना है।
@@PK-zd2dy अगर ऐसा ही है तो जैसा चल रहा है वैसे चलने दो। और याद रखना ये ऐसे ही चलते रहेगा। अब तो नए नए तरीकों से शिक्षित वर्ग में धर्म और संस्कृति के नाम पर आक्रमकता भरी जा रही है। जुल्म करने वालों में क्रोध और सहने वालों में भी आक्रोश। पता नही देश का क्या होगा।
@@balasahebchauhan8861कोई धर्म खराब नहीं होता भाई... जो कर रहे हे उनको कायदे से शासन करो... आर्टिकल 17 मे साफ साफ लिखा हे...
I hate casteism 😢 ❤
धन्यवाद पत्रकार साहेबा
Reporter is doing real duty
महासत्ता 😄😄q🤣🤣भारत... संस्कृती और संस्कार विश्वगुरू
चलो बुद्ध कि और 🌹
😂😂😂
बी बी सी मराठी न्यूज चॅनल को सलाम,
BBC को salute
Lady ravish Kumar. We need this type of ground reporting on various serious issues. Nicely Done. Keep it up 💯
One of best reports
Thanks for your really reporting, no any media show reality
धन्यवाद बीबीसी
ये है सच्चा हिंदूस्थान.. ईसी लीय भारत का संविधान ग्रेट हैं.... हमें शर्म आनी चाहिए
आपण सर्वांनी जाऊन तिथं हिंदू लोकांची समजून सांगितलं पाहिजे
Just remember Dr. Ambedkar’s last message and work upon it. Jaybhim.
एक उचित विषय पर उचित लोगो से जो अपने विषय उजागर कर दिया है उस एंकरिंग के लिए आपको बहुत धन्यवाद
Sarvpriya Sangwan ma'am True journalist
Thank you so much BBC
Reality of Indian villagers... Great work BBC
BBC is great Chanel always showing true things.❤.
मुस्लिम धर्मात कुठेही अस्पृश्यता नाही आणि एका मशिदीत सर्व गरीब आमीर लोक जातात हे सर्वांनाच समजायला हवे
Tyanchyat pan aste khote sangta ka. tumhi muslim ahat ka
👌
Hats off for this reporting..
Education and untouchablity are tabbo topics in India..
भगवान बुद्धांच्या काळामध्ये श्रावस्ती हे अभ्यासाचे केंद्र होते. परंतु तेथील राहणारे मनुवादी लोक जाणून बुजून श्रावस्ती हे शहर सर्व गोष्टीने मागास ठेवलेले दिसत आहे😢😢😢😢
Thanks 🙏 BBC news
मेरा भारत महान
Good wishes to grow
Thanks b b c news chanel ❤🙏
Good work bbc.
Good job BBC
Salam Madam aapane Sahi Interview liya. Channel ko Pranam. Dur daraj me Shravasyi UP me jakar sahi Samajik Paristhiti ka Jayaja liya. Bahut Bahut Badhai. Dhanyawad. 🎉
यही है हिंदुराष्ट्र👌🙏
BBC news 👍🙋♂️🙋♂️ thanks
Salute you to make video like this
ईने सलाम है वरना कुछ लोग ईतने स्वार्थी होते की खुद स्वार्थ के लिए जात-धर्म भी बदल देते हैं उनके लिए दो बाप होना गर्व की बात है
उनसे तो आप लाख गुना अच्छे हैं
बौद्ध धर्म स्वीकारावा , आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदचिन्हावर चालायला लागा , कुणाची औकात आहे हिनवायची 🤬🤬
That's real situation of India😢
BILKUL sahi bola bhai
Very well and correct said 👏 👍
Achha hai ki Mai maharashtra Mai hi ❤❤❤❤❤
दहा वर्षा मध्ये वेळ मिळाला नाही पंतप्रधान नरेंद्र मोदी ना भेट देण्यासाठी. विश्वगुरू भारत देशाचं खरं वास्तव !
Specless
सर्वसामान्य लोकांना समजू लागले आहे जाती धर्माच्या नावाने राज्यकर्ते फोडा आणि राज्य करा निती वापरत आहेत म्हणून एकीची गरज आहे
लाखों,करोडा का मंदीर बनाया है। पहली संसद होने के बाद दुसरी संसद बनाया है।होट के वास्ते बाबासाहाब का नाम लेते है।लेकिन वास्तव में नसा नसा में ज़ातीवाद भरा हूवा है।
जयभीम नमो बुध्दाय जय संविधान❤❤❤
achha laga mam aapka behivar aapne unko aapane saath bitaya THANKS mam🙏🙏🙏
व्हिडीओत म्हणावं तेवढं कळालं नाही. डबींग आवाज द्यायला हवी होती.
टनाटन की खूबसूरती😢
कुठं गेली ती चितळे ची नकटी जी अट्रोसिटी च्या नावाने ओरडत होती??कुठं आहेत ते नीच लोक जे कंमेंट बॉक्स मध्ये जाती वरून घाण बोलत असतात??आज ही जर स्वातंत्र्य मिळून अशी अवस्था असेल तर काय बोलायचं?
सरावस्ती नगरी में बुद्ध का वास्तव ज्यादा था इसिलीय याहां के लोगो😮😅 को ग्यान मिला तो ऐ लोग ग्यानी बनेंगे इसिलीय वहां शिक्षा दी नहीं जाती ऐसा बनेगा भारत विश्व गुरू ़
हा जाती भेद अजून होतो मी बागितल ही आहे आणि अनुभव पण घेतला आहे. मुंबई या ठिकाणी अश्या गोष्टी होतात सुशिक्षित लोकान मध्ये म गावी तर होणारच
Bihar me isse bura haal he 😢 SC ki litteracy rate 50 Percent se kam he Maharashtra bahut aage he Maharashtra me SC ki litteracy rate 85 percent+ se jyada he har state me dalit community aage bhadne chahiye Babasaheb Ambedkar ko padho aur aage bhado jay bhim 💙👑
अरे भाई पढो...पढाई करो.... उस्का बाप तेरे पास आयेगा..... फुले, शाहू, बाबासाहेब आंबेडकर को पढो.... उपरवाले के भरोसे रहेगा तो, तू मरेगा.... कायको मंदिर मे जाता ... उल्लू...तू एकबार भुका रह... पर बच्चे को पढाओ.... शहर मे जाकार मजदूरी करेके बच्हो को पढाओ.... जयभिम 🙏
खाजगी शाळा सरकार जमा व्हाव्यात व शिक्षण मुफ्त असावे
मुंडे महाजन यांनी भाजप सत्तेत आणण्यासाठी आणलेला माधव ( माली धनगर वंजारी ) पॅटर्न याला जास्त जबाबदार आहे
great work bbc but please add subtitles in marathi
#Reality_Of_India😢🥺
वेळ पडल्यावर मतच नाही मुत पण
मागतील
great movement by lord Buddha in all over world.....
असली हिंदू धर्म
ये है मोदी योगीका रामराज्य 😢 बेशरम मनुवादी
सही बोल
भारत एक जाति प्रधान देश है न्याय शिक्षा व्यवहार सब जाति देखकर ही किया जाता है
मोदीला लाज वाटायला पाहिजे म्हणतो देश महासत्ता बनेल कशाचा महासत्ता बीबीसी चैनल चे धन्यवाद आभार
Reality
किती गंदे लोक हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नही होती तो आज भि भारत मे ऐसा ही होता अच्छा है की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इस धरती पर पैदा हुये इसलिये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हमारे लिये भगवान से बहुत बढकर है 🙏🙏