Leopard Attack : या मुलांना त्यांचे वडील पिंजऱ्यात का झोपवतात? (BBC Marathi)

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.พ. 2025
  • #fatherlove #leopardattack #lionattack #gujrat
    गुजरातमधल्या अमरेली जिल्ह्यातील कच्छ भागात एका घरात मुलांसाठी पिंजरा बनवण्यात आला आहे. हा खास पिंजरा त्यांच्या वडिलांनीच तयार केलाय, जेणेकरून या मुलांची शांत झोप व्हावी. पण असं का?
    व्हीडिओ: फारुख कादरी
    एडिट: अमरा आमेर
    ___________
    तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
    बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
    🔗 whatsapp.com/c...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/ma...
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 57

  • @subhanshaikh7303
    @subhanshaikh7303 21 ชั่วโมงที่ผ่านมา +50

    खुप कष्ट शेतकऱ्यांना सोसावं लागतात ❤❤❤❤

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 21 ชั่วโมงที่ผ่านมา +48

    स्वतःच्या जीवाची पर्वा न करता, मोलमजुरी, पोटाची खळगी भरण्यासाठी रात्रीचं शेतावर जाणं म्हणजे खरंच जिकरिचं काम आहे. आणि त्यातही मुलांच्या सुरक्षेचा विचार हे तर त्याहून भारी. मानलं पाहिजे. वेळप्रसंगी पितृत्वही असं पणाला लागतं.. ♥️ 👍

  • @vaibhav.t
    @vaibhav.t 5 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    म्हणूनच असे हे बीबीसी चे वार्तांकन आवडीचे

  • @DattatrayKhandait
    @DattatrayKhandait 18 ชั่วโมงที่ผ่านมา +13

    खूप छान विचार आहे,

  • @ravibedre6167
    @ravibedre6167 23 ชั่วโมงที่ผ่านมา +44

    खर तर गुजरात सरकार ला याची लाज वाटायला पाहिजे शेतकर्यांची परीस्थिती पाहून

    • @AYUBJOGILKAR
      @AYUBJOGILKAR 20 ชั่วโมงที่ผ่านมา

      Right wingers have no SHAME.

    • @DESIBOY-fe7nm
      @DESIBOY-fe7nm 19 ชั่วโมงที่ผ่านมา

      उद्धव ठाकरे ना पाचरण केलं पाहिजे, ते एक टिचकी मारून बिबट्याला हवेत उडवून जंगलात पाडतील. 💯

    • @भाऊसाहेबकेवळPagar
      @भाऊसाहेबकेवळPagar 7 ชั่วโมงที่ผ่านมา

      🎉🎉🎉🎉

  • @RupaliSathe-q4v
    @RupaliSathe-q4v วันที่ผ่านมา +35

    Bap to bapach asto 😊mulansathi kahihi karu shakto❤❤

  • @kamblegaurav
    @kamblegaurav 20 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    सहा मुलं? बिबट्यापासुन वाचतीलही पण गरीब परिस्थिती पासून कसं वाचवणार? शिक्षणाचा अभाव आणि हिंदु धर्मात पुरुष मुलाला दिलेलं महत्व, यांमुळे भारतीय समाज अजुनही मागास आणि गरीब आहे!!

  • @vaishalikadam7946
    @vaishalikadam7946 23 ชั่วโมงที่ผ่านมา +29

    बरं झालं पिंजऱ्याची युक्ती सुचली
    जंगली प्राण्यांपासून सुटका होईल तसेच माणूस नावाच्या प्राण्यान पासून सुध्दा माणूस नावाच्या प्राण्यांची भिती जास्त आहे आता
    छान

  • @TruthTriumphs777
    @TruthTriumphs777 18 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    Ek no

  • @jitendrashelkande528
    @jitendrashelkande528 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    खरच खुपच छान

  • @shubhamvishwasbhosale9068
    @shubhamvishwasbhosale9068 8 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    आपल्याला भारत देश हा शहरी भागात सुधारलेला दिसत आहे पण सत्य परिस्थितीमध्ये गावाकडील भारताची खूप बिकट अवस्था आहे
    शहरी भागात खूप खूप सुधारणा वाढत चालले आहेत पण गावाकडे ना काहीच गावाकडे स्वच्छता नाही
    सुविधा नाही
    रस्ते चांगले नाही
    वीज नाही पाणी नाही

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 9 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    6 सहा मुले.... खुप मोठी जबाबदारी आहे...

    • @astalk2727
      @astalk2727 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      खुदा की देणं है 😂 नो प्रोटेक्शन ओन्ली प्रोड्युक्शन😂

    • @Happyshri09
      @Happyshri09 4 ชั่วโมงที่ผ่านมา

      mulachi odh....5 muli nantar ek mulga​@@astalk2727

  • @limerwater
    @limerwater 19 ชั่วโมงที่ผ่านมา +8

    गुजरात मॉडल बघा

  • @ramrathod34
    @ramrathod34 11 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    Salam tya Bapa la....

  • @dipaklonkar9083
    @dipaklonkar9083 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Mast... ♥️

  • @TheKalakaar-rx5ey
    @TheKalakaar-rx5ey 20 ชั่วโมงที่ผ่านมา +10

    1:10 एका शेतमजूराची सहा मुलं..?? 😳

    • @rajendragopale8744
      @rajendragopale8744 6 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@TheKalakaar-rx5ey खूप मोठी शोकांतिका आहे

  • @mh1416
    @mh1416 10 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    आमच्या जुन्नरकरांवर ही वेळ लवकरच येणार यात काही शन्का नाही 💯...

  • @rajendragopale8744
    @rajendragopale8744 11 ชั่วโมงที่ผ่านมา +6

    शेतमजूर ला एवढी मुलं कशाला पाहिजे

    • @j.amruta1124
      @j.amruta1124 7 ชั่วโมงที่ผ่านมา +2

      अब्जावधीची प्रॉपर्टी आहे ना म्हणून वारस हवा होता पाच मुली नंतर मुलगा😅

    • @rajendragopale8744
      @rajendragopale8744 6 ชั่วโมงที่ผ่านมา

      @j.amruta1124 या लोकांमुळे देश बरबाद होतोय व साधन सामुर्गी धोक्यात आली आहे

  • @kiranawale9557
    @kiranawale9557 9 ชั่วโมงที่ผ่านมา +3

    नउ हजारात दारे खिडीक्या बसवता आल्या असत्या 😢

  • @swatigaikwad7829
    @swatigaikwad7829 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    father also can be the mother for their kids.

  • @sumitgokhale1795
    @sumitgokhale1795 19 ชั่วโมงที่ผ่านมา +5

    Gujrat Model

  • @AN-xg7mi
    @AN-xg7mi 7 ชั่วโมงที่ผ่านมา

    अच्छे दीन.

  • @sachinshende8531
    @sachinshende8531 23 ชั่วโมงที่ผ่านมา +11

    Kmi mul paida kra pn changlayni jopasa

  • @rohannn9994
    @rohannn9994 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    ❤❤❤❤

  • @omkarmohite5721
    @omkarmohite5721 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

  • @tousifsheikh
    @tousifsheikh 8 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    पण हा पिंजरा मजबूत दिसत नाही,

  • @rupalikadam3551
    @rupalikadam3551 2 ชั่วโมงที่ผ่านมา

    ५ मुली आणि १ मुलगा!!! बाप शेतमजुर 🙄😳😳

  • @francislopes7741
    @francislopes7741 18 ชั่วโมงที่ผ่านมา +9

    एकेकाची सहा सहा मुलं वर आपण अमेरिकेने भारतीयांना परत पाठवले म्हणून त्यांना दोष देतो हे योग्य आहे का?

  • @kunalreddy7550
    @kunalreddy7550 21 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Ha vadil Prem aahe mam

  • @Kelkar23
    @Kelkar23 5 ชั่วโมงที่ผ่านมา

    सगळे म्हणतात भाजपने महाराष्ट्रातले उद्योगधंदे गुजरातला नेले बघा गुजरातचे काय हाल आहेत.

  • @Adi-h3r3r
    @Adi-h3r3r 19 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    काही दिवसानी जुन्नर आंबेगाव मध्ये हेच होणार आहे.बिबट्या संख्या आटोक्यात आणा नसबंदी करा

  • @kedarishereforyou
    @kedarishereforyou 23 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Good idea. But not full proof.

  • @vinodbhalerao-yz9mo
    @vinodbhalerao-yz9mo 10 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    Gujrat model

  • @balusable7005
    @balusable7005 21 ชั่วโมงที่ผ่านมา

    Safe rahaa

  • @kirtishengale307
    @kirtishengale307 19 ชั่วโมงที่ผ่านมา +2

    Ghrala darvajya nahi ahe ka, ha na khup kast sosave lagtat, ya shetkaryana, Please yanch gharr pakk karun dya

  • @j.amruta1124
    @j.amruta1124 10 ชั่วโมงที่ผ่านมา +7

    अजून सहा मुलं होऊ द्या जमिनदारसाहेब ....दुसरी बायको करा...आम्ही आहोत कर भरायला.तुम्ही सरकारी योजनांचा लाभ घ्या..... एक पिंजरा घेण्यचा खर्च करा फक्त तुम्ही 😅

    • @praviningle5350
      @praviningle5350 2 ชั่วโมงที่ผ่านมา

      Kiti karbharata it return dadhava..

  • @rajeshpatange7030
    @rajeshpatange7030 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    Bap to bap hota hai...

  • @pavitrakekare6821
    @pavitrakekare6821 6 ชั่วโมงที่ผ่านมา

    सिंह काय फक्त रात्रीच फिरतात दिवसा सुद्धा फिरतात दिवसा काय करणार मुले बाहेर खेळायला येणार शाळेला जाणार त्यापेक्षा गुजरात सरकारलाच समजवून सांगा करतील काहि तरी चांगला बंदोबस्त ईतर सुद्धा सुरक्षित राहतील

  • @shayadinamdar9061
    @shayadinamdar9061 57 นาทีที่ผ่านมา

    Gujrat model ahi baba mast gujrat sarkar vaat lavli ahi par

  • @anaygautam5356
    @anaygautam5356 9 ชั่วโมงที่ผ่านมา +1

    I don't mean to offend anyone, but given his condition, why would he have six children?

    • @ZA-00723
      @ZA-00723 8 ชั่วโมงที่ผ่านมา +1

      @@anaygautam5356 Not SIX 🚫 Children
      Seven Child 🚸 Brother ✅

  • @mangeshkamble1951
    @mangeshkamble1951 3 ชั่วโมงที่ผ่านมา

    6 मुले,,,,, तरी बदनाम मुस्लिम समाज😂😂😂😂

  • @buwakedari1504
    @buwakedari1504 8 ชั่วโมงที่ผ่านมา

    BARA JHALA NAAV BHARAT AAHE AANI 6 MULA ASLYACHA 100 KOTI LOKANLA LA ABHIMAAN AAHE NAHEE TAR NAAV DUSRYA SAMAJACHA PAHIJE HOUTA MAAG KASHE 100 KOTI LAKANCHA SAMUHANE AUKATI VAR YEUN TYANI TYANCHI PATADI DAKHAVLI ASTI 🫵🤣