दादा खुप खुप आभार. विकतच्या चाऱ्यावर 2 दुसरा व्हिडिओ पण आला तुमचे व्हिडीओ बघून आमचे मनोबल वाढतें. मि एक छोटा दूध उत्पादक आहे 4 गया आहे माझ्या कडे पण स्वप्न मोठं आहे माझं अजून.
तो शेतकरी गरीब आहे त्याच्याकडे सुरुवातीला भांडवल नसेल एखादी गाई घेऊन सुरुवात केली असेल गोटा नसेल आज 15 गाई म्हणजे 15 लाख रुपये शिल्लक आहेत शिवाय गोट्यावर खर्च केला आहे शिवाय पंधरा वर्षाचा घरखर्च हा काही कमी नसतो विशेष मुलांचे शिक्षण केल असेल लग्न केले असतील उगीच काहीतरी कमेंट टाकू नका त्या व्यक्तीने गरिबीतून सुरुवात केली आहे
Sirji Asala waliqum मेरे हिसाब से गायों को कोई problem nhi होगा.. लेकिन पोल्ट्री को envornement अच्छा लागता है. गायों के गोबर से मुर्गों को problem हो सकता है |लेकिन आप पोल्ट्री और veternery डॉक्टर की सलाह लिजिए |🙏
Sir mazya kade pan video banvayla mi mumbai varun yeun dairy farming karto te pan ekta maz age fakt 18 ahe yashogatha karyakrama sathi changa video banel
दादा खुप खुप आभार. विकतच्या चाऱ्यावर 2 दुसरा व्हिडिओ पण आला तुमचे व्हिडीओ बघून आमचे मनोबल वाढतें. मि एक छोटा दूध उत्पादक आहे 4 गया आहे माझ्या कडे पण स्वप्न मोठं आहे माझं अजून.
परवडते का हा व्यवसाय
Aplya Kade 1 gay aahe 2 daat 20 litre capacity Khali padi Bangalore Varun anli aahe Kal 1 lakh kimat sangtoy kunala pahize Asel tr sanga
@@vijaythorwat गाव कोणत फोन नंबर द्या
@@sandippatil2528 gav waghapur tal tasgaon dist sangli tumch gav kutla
@@sandippatil2528 ही गाय आहे विडिओ बघा th-cam.com/video/9eLZMzLW5IM/w-d-xo.html
MIDC ला जाण्या पेक्षा किंव्हा दुसऱ्यांच्या तिथे काम करून बोलणे खाण्या पेशा ,स्वतः व्यवसाय करा, आत्मनिर्भर व्हा ,खूप छान सांगितलं
खर आहे ऋषिकेश भाऊ .12 हजाराच्या वर पगार नाही देत कुणी.
बाबांचे खरे अनुभव आपणास आज पहायला मिळाले,जाणकार दुध उत्पादक शेतकरी.बिझनेस चे उत्तम ज्ञान त्यानी प्राप्त केले आहे.
अतिशय उत्कृष्ट व्हिडिओ बनविता व चांगले मार्गदर्शन मिळते आभारी आहोत .
खरच आपण विडिओ खुप छान बनवता आणि यशोगाथा हा कार्यक्रम खुप छान आहे😍😍👍👍👌👌✌️🙏
वास्तविकता दर्शवणारा व्हिडिओ धन्यवाद
तुमचा channal चांगला आहे,तुम्ही आमचे गावचे चांगले व्यक्ती आहात.तुमचा असाच प्रवास चालत राहो
सचिन भाऊ 💝💝🙏🙏
@@Ashtadeep_Creations thanks
दादा एखादा असा विडीओ बनवा शेतकर्या कडे चांगल्या पार्ट्या गाई विकायला आसलेले म्हनजे आम्हाला खरेदी करता येईल
माहिती चांगली आहे पण काका जर 20 वर्ष झाले सांभाळतात आणि अजुन पण 20 गुंठे जमीन काय खर ते पण थोड सांगा
Mala pan toch prashna padlay
🙄
Barobar bola👍
तो शेतकरी गरीब आहे त्याच्याकडे सुरुवातीला भांडवल नसेल एखादी गाई घेऊन सुरुवात केली असेल गोटा नसेल आज 15 गाई म्हणजे 15 लाख रुपये शिल्लक आहेत शिवाय गोट्यावर खर्च केला आहे शिवाय पंधरा वर्षाचा घरखर्च हा काही कमी नसतो विशेष मुलांचे शिक्षण केल असेल लग्न केले असतील उगीच काहीतरी कमेंट टाकू नका त्या व्यक्तीने गरिबीतून सुरुवात केली आहे
जरा वीस वर्षे स्वतःच्या जीवावर जगून बघा मग कळेल
हा चॅनेल खूप पुढे जाणार
खुप खुप dhnyawad... 🙏🙏🙏
बरोबर बोललात...मिल्क चालू असले की बाजारात क्रेडिट राहते...👍
@AshtaDeep Creations सर एक hf गाय २५-३० लिटर capacity ची एका lactation period मध्ये एकून किती दूध देते ?
Khoop chhan video madhun mahiti deta bhauu...good work keep it up brother...
चांगली माहिती मिळाली धन्यवाद
काका नी छान माहिती दिलीत..... धन्यवाद
सर आमच्या भागात या,किमान 10 ते 15 गायी गोठे आहेत,अगदी शुन्यातून चालू केलेले आहेत,सगळे सुपर आहेत,रणगाव ता इदापुर जि पूणे ,
आपला सम्पर्क न द्या
किंव्हा 9420422027 ya वर whatsaap करा सरजी 🙏🙏
Dipak sir mst video jhala 🙏🏻
माहिती खूप छान आहे पण पंधरा गायीतून दूध किती लिटर होते नफा किती राहतो पशुखाद्य किती खर्च होतात एकूण नफा निव्वळ किती राहतो
गाई ह्या टाईम वर गाभण जात नाही
माजा वर आली आणि डॉ. कडून लावली तरी परत काही दिवसा नतर परत ही माजा वर येते मार्गद्शन करा 🙏
Sir 1 no.
मस्त खूप छान
🙏🙏🙏👍👍
Masat kaka
👌👌👌👌
Good morning dada
❤
विकत चारा घेऊन परवडत का मला पण सुरू करायचय दूध vayvsay
Aprtim
खंर आहे अगंदी बरोबर
Chan
👌👌🙏🙏👍👍
Hello sir. Ek question hai.
Dairy farm aur poultry farm ek hi jaga ho to kya nuqsan hoga?
Sirji Asala waliqum
मेरे हिसाब से गायों को कोई problem nhi होगा.. लेकिन पोल्ट्री को envornement अच्छा लागता है. गायों के गोबर से मुर्गों को problem हो सकता है |लेकिन आप पोल्ट्री और veternery डॉक्टर की सलाह लिजिए |🙏
देशी कोंबडी पालन करा
मुलाखत घेण्याची पद्धत आवडली बरं का.....👍
साईनाथजी खुप खुप धन्यवाद 🙏
👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌😊😊
1 👍👍👍👍👍
😍😍😍
Nice sir 👍
Nice 👌👌👌💯
Aplya Kade 1 gay aahe 2 daat 20 litre capacity Khali padi Bangalore Varun anli aahe Kal 1 lakh kimat sangtoy kunala pahize Asel tr sanga
Tuzi tulach rahude
Sir mazya kade pan video banvayla mi mumbai varun yeun dairy farming karto te pan ekta maz age fakt 18 ahe yashogatha karyakrama sathi changa video banel
Maza kade 4 gaya ahe pan mala motha dairy farm banvay cha ahe
पत्ता... फ़ोन न दया 🙏
Taluka parner, jilha ahmadnager, gav parner sideshwar mandir road
Dada mi Ahmednagar nagar mdhe rahte mla changli jativant kalvad ghaychi aahe 8 Kiva 9 mhinyanchi suggest kra
👌
गोचीड विषयी प्रश्न विचारा ?
🙏
👌🏿👌🏿👌🏿
Dipak sir part 2 kdi yenar hy
गाय वेल्या नंतर दूध किती दिवसात दूध वाढते
21
एखादा टोट्यात गेलेला गोठा दाखवा ना
तेवढा डीपीचा फोटो बदला
सर नवीन videoकधी येणार
लवकरच... 🙏🙏
दादा मला 2 गाई घ्यायच्या आहेत
बाबा खूप धोका आहे . परवडत नाही.
भाग 2 video tayar
खूप चागला अनुभव सागितलं
पण जरश्या गाई आहे
नंबर दे
9960987937
Bangalore Varun Anlela gay vikri sathi th-cam.com/video/-8w3vwxHqtY/w-d-xo.html..
भाऊ फोन नंबर द्या तुम्हचा