तुझे विचार स्वस्तातले आहेत भावा, प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा आहे. तो नवीन जरी असला तरी खूप पुढे जाईल जर संधी मिळाली तर. त्यामुळे अश्या कॉमेंट करून खच्चीकरण करू नको..
८४ चे झाले तरीपण निवृत्त न झालेले पवार एकीकडे ३० वर्षात निवृत्त झालेला चिन्मय. कदाचीत चिन्मय ने पगार वाढ साठी चिन्मय ने हट्ट केला त्यामुळे बोल भिडू ने नवीन चिन्मय तयार करत आहेत.
बुद्धिबळ पटू असो वा शास्त्रज्ञ ...जास्ती करून हे सगळे साऊथ कडून च येतात....साऊथ च वैशिष्ठ्य म्हणजे तिथं हिंदू मुस्लिम नाही च्या बरोबर आहे....नाही म्हणायला कर्नाटक मध्ये थोड इन्फेक्शन झालंय....😂😂😂😂😂😂
Mi Gukesh la Olympiad games pasun follow kartiye tyane tyach swapn purn karnya sathi khup mehnat ghetli ..... congratulations Gukesh ❤
चिन्मय भाऊच मार्केट खाणार तू 😂😂
🥲
भाऊचा पगार वाढला पाहिजे
Chinmay Bhau n cha naad ny kraycha
😂😂
😂
एक नंबर प्रेझेंटेशन करतोस भावा 👌❤
Junior Chinmay...😂😅❤❤❤
Seriously 😂
अरे तुला बघून वाटलं स्वतः D. GUKESH आला का स्वतः वर VIDEO करायला
तू D GUKESH सारखाच दिसतोय भावा 🎇🎇🎇
😂
Yes 😂😂
😂😂
chimya भाउ मिस यू 😢
Chinmay bhava chi pagarvadh zalich pahije ❤
चिन्मय भावा लग्न जमल तर सांगितल बी नाहीस 😔
😂😂
चिन्मयचं लग्न झालंय आधीच. 😂
(त्याच्या इंस्टाग्राम प्रोफाईलवर बघा)
Legend 🙌🔥
सेम चिन्मय सारखी ॲक्शन करतो त्याचा लहान भाऊ आहे वाटत
सुपर्ब वार्तांकन मित्रा.खूप मोठा हो..
खूप सुंदर माहिती दिलीत......
लेका तूच गुकेश दिसतोय. चिन्मय भावा तुला चेकमेट करतोय हा... 😂
Chinmay bhau VERSION 2.0😅
End of Chinmay Start
खूपच छान आणि महत्वाची माहिती सांगितली आपण.
Junior Chinmay....😂😂😂😂
विश्वनाथन आनंद आणि गोपीचंद यांचे निवृत्ती नंतरचे खेळातील योगदान अविस्मरणीय आहे.
चिन्मय दादा चां बरका भाऊ 😊😊😊
Gukesh is inspiration. He's and his parents hard work pays off. Congratulations gukesh 🎉 nuce video
Junior chinmay..ditto presentation skills 👍
khup chan❤
Chota Chinmay 😅
@@niteshkadam5988 वाळका म्हण 🙃🤠🤠
Ky explain kelas tu.wahhhh❤❤
Great.. Congratulations 🎉
एक नंबर ❤❤
चैतन्यबाळा तुझ्या या लेक्चरला सलाम तुझाच काका.
चिन्मय भाऊ च्या तोडीस कोणीतरी बोल भिडू मध्ये उतरल्यासारखे वाटतं आहे. अब आयेगा मजा.😅
अफलातून👍❤️🙏💐
बोलभिडूने हा स्वस्तातला चिन्मय कुठून आणला
चिन्मय चा छोटा bro
चिन्मय 500 मतांनी पिछाडी वर 😢😢
😂5000
😢😢
Chinmay Vs Chaitanya
चिन्मय फ्रॉम मीशो 😂😂
हा काय स्वस्तातला चिन्मय आहे काय
तुझे विचार स्वस्तातले आहेत भावा, प्रत्येकाचा पॅटर्न वेगळा आहे. तो नवीन जरी असला तरी खूप पुढे जाईल जर संधी मिळाली तर. त्यामुळे अश्या कॉमेंट करून खच्चीकरण करू नको..
थंडी वाढली नी चिनू भौ ओल्ड मोंक मध्ये रमला वाटत.. 😂
Mini Chinmay
Very good chaitany... nice
८४ चे झाले तरीपण निवृत्त न झालेले पवार एकीकडे ३० वर्षात निवृत्त झालेला चिन्मय.
कदाचीत चिन्मय ने पगार वाढ साठी चिन्मय ने
हट्ट केला त्यामुळे बोल भिडू ने नवीन चिन्मय तयार करत आहेत.
De mukesh तसाच दिसतोय
1.25x ne pahilyawar perfect watal. Nahitar thoda slow watat hota👍
फोटो तरी त्याचा चांगला लावायचा 🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️🤦🏻♂️
हा व्हिडिओ वाटलं होत चिन्मय भाऊ भाऊ च घेऊन येतील 😢...खूप आतुरतेने वाट बघत होतो ...मज्जा नाही आली याच्या कडून ऐकून
❤❤❤
Mini Chinya bhau 😅😅
पगार नाही वाढलां म्हणून त्याने बोल भिडू सोडले. # चिन्मय ने नौकरी सोडली.
चिन्मय चि झेरॉक्स कॉपी 😂
Viral झालेले गोष्टी घेऊन फालतू गिरी करणे पेक्षा जॉर्ज सोर्स कसा डॅमेज करत आहे तो मुद्दा घ्या की😅😅😅😅
1St comment
Khar aahe bhva
बुद्धिबळ पटू असो वा शास्त्रज्ञ ...जास्ती करून हे सगळे साऊथ कडून च येतात....साऊथ च वैशिष्ठ्य म्हणजे तिथं हिंदू मुस्लिम नाही च्या बरोबर आहे....नाही म्हणायला कर्नाटक मध्ये थोड इन्फेक्शन झालंय....😂😂😂😂😂😂
@@NIRBHAY-nm3kx बरोबर
💯
2.0 Chinmay 😂😂😂
Sanjay Raut Saheb 🔥
❤❤