Best Resort in Alibaug With Swimming Pool🌴Alibag Luxurious Stay At Budget🍲Homemade Food😍SamreshVlogs

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 10 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 570

  • @SamreshVlogs
    @SamreshVlogs  ปีที่แล้ว

    हा रिसॉर्ट बुक करण्यासाठी खालील लिंक ला क्लिक करा👉dialalibag.com/listings/da932---private-villa-for-family/80

  • @digambarmore8428
    @digambarmore8428 ปีที่แล้ว +6

    समरेश तुझे vedio 100% खरे आणि साधारण भाषेत असतात.
    कोकणची माणसं साधी भोळी म्हणतात ते तुला प्रत्यक्ष भेटूनही अनुभवलं अनुभवतोय....... एक अलिबाग प्रेमी 🥰🥰🥰

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว +1

      Thank You Digambar Dada🥰👍

  • @jadhavr.k5672
    @jadhavr.k5672 ปีที่แล้ว +3

    तुझा भोळा आवाज आणि सांगण्याची पद्धत शिस्त खुप आवडली मस्त मन जिंकलस

  • @mansigupte5305
    @mansigupte5305 2 ปีที่แล้ว +2

    समरेश खुप छान विडिओ होता आम्ही कायम च अलिबाग नागाव मुरूड ला जातच असतो फिरायला आताच गेल्या शनिवारी आम्ही कुलपे इथे गेलो होतो आता नक्की इकडे येऊ मस्त रिसोर्ट आहे आणि मेन म्हणजे माणस चांगली आहेत शांतता पण आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ok मस्त 😀 मानसी ताई🥰तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @voiletalmeda3516
    @voiletalmeda3516 2 ปีที่แล้ว +19

    समरेश व्हिडिओ मस्त होता हिरवळ पण मस्त तेथील हिरवळ खुप छान आणि तू वाक्य संपल्यावर ह असे म्हणतो ते पण मला आवडते म्हणजे तू जी माहिती सांगते ती निट समजावुन सांगतो असे वाटते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      Tumche khup khup dhanyawad🙏🥰😀

    • @dreamworldofpravinjoshimah8285
      @dreamworldofpravinjoshimah8285 2 ปีที่แล้ว +1

      💯☝️🙏😇Yesssss.... अगदी खरं ,☺️😍😊✌️👌

  • @ayeshakoor8239
    @ayeshakoor8239 2 ปีที่แล้ว +4

    Jabardast resort.... man prasanna zala dada resort baghun..... Khup chan information dilis dada..... Thanku so much 🙏🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो मला पण खुप मस्त वाटल वीडियो शूट करताना अयेशाताई😀👍👍🥰तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @aashanaik6963
    @aashanaik6963 2 ปีที่แล้ว +13

    Wow beautiful Hill side Resort with lovely Greenery scenes and swimming pool with gardening area.you are looking very happy showing us the resort The resort owner couples are also very hard working 👌👌🙏🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Hardworking Persons🥰
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊Asha Naik🙏

    • @aashanaik6963
      @aashanaik6963 2 ปีที่แล้ว

      Thanks a lot

    • @rajendradahibhate287
      @rajendradahibhate287 2 ปีที่แล้ว +1

      khup sunder video 💐💐

  • @dreamworldofpravinjoshimah8285
    @dreamworldofpravinjoshimah8285 2 ปีที่แล้ว +1

    Really jabbardast ch vaatal....
    Kaal full video naahi baghata aalaa..kaal aardha aani aaj just aataa aardhaa baghital....
    Sagalech videos full view karayachi icchha tar khup asate..pan..
    Due to hectic schedule routine...
    वेळेअभावी videos baghane hot naahi...
    Khup aadhi barech se video full baghitale...
    मध्यंतरी थोडे व्हिडिओ अर्धे किंवा अगदी थोडे बघितले
    आज हा video full baghun khup agadi आपलसं वाटलं
    एकदा नक्की visit karu ch

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुम्हीं बाघता हिच मोठी गोष्ट आहे दादा🥰🙏👍😀

  • @reshmasahani6779
    @reshmasahani6779 2 ปีที่แล้ว +6

    मस्त रिसॉर्ट आहे समरेश भाऊ हिरवळ शांत आणि हसरी प्रेमळ माणसं 👍🏻🙏🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ho.. kaka kaki pn premal ahet.. khup khup dhanyawad reshma tai🥰😀

  • @kalurampol8251
    @kalurampol8251 2 ปีที่แล้ว +1

    हा व्हिडिओ अप्रतिम आहे हे राहनेची उत्तम सोय आहे निसर्ग
    खूप छान पक्षी किलबिल पण
    मस्त मस्त

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vaishali7516
    @vaishali7516 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर व्हिडीओ समरेष. तुझ्यामुळे ईतकी छान माहीति मिळाली.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतं🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय..आम्हाला खूप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @shrimangeshchavan508
    @shrimangeshchavan508 2 ปีที่แล้ว +2

    खुपच छान रिसॉर्ट आहे.
    धन्यवाद
    🌺🌻🌺🌻🌺🌻🌺

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊मंगेश चव्हाण साहेब🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 ปีที่แล้ว +2

    Aaply alibaag madhala sarvaat bhari resort dhakavlas tu chaan vatal mast superb video lovely 🌹 🌹 😍

  • @ashabhosekar3526
    @ashabhosekar3526 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chaan mahiti dilya baddal dhanyawad

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊आशा मॅडम🙏

  • @shn5058
    @shn5058 11 หลายเดือนก่อน +1

    Khup chan ahe👌🏻👌🏻👌🏻👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  11 หลายเดือนก่อน

      😊👍🙏

  • @HarshadSakharkarVlogs
    @HarshadSakharkarVlogs 2 ปีที่แล้ว +2

    खूप छान समरेश दादा माहिती पण छान सांगितली आणि रिसॉर्ट तर अप्रतिम 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      खुप खुप धन्यवाद हर्षद🙏🥰

  • @Jykapadiya
    @Jykapadiya ปีที่แล้ว +1

    Khup sunder video mala jayche alibaug

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      नक्की या😀👍Thank You so much tai🙏🥰

  • @h.p.vartak9544
    @h.p.vartak9544 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan,all the best

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @supatil8041
    @supatil8041 ปีที่แล้ว +1

    छान व्हिडिओ मित्रा छान information ani nice place

  • @varshanimbkar
    @varshanimbkar 2 ปีที่แล้ว +2

    Nice information & very clean , greenary in hill resort..thnx dada asech resort chi mahiti det raha 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊वर्षा ताई🙏

  • @brightsidhaaysh3100
    @brightsidhaaysh3100 2 ปีที่แล้ว +1

    Apratim
    Thank you
    Happy Diwali

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @dilipwaghmare1276
    @dilipwaghmare1276 2 ปีที่แล้ว +1

    भरपूर माहिती छान अलिबाग धन्यवाद सर.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊दिलीप साहेब🙏

  • @manishlotankar1593
    @manishlotankar1593 2 ปีที่แล้ว +1

    रिसॉर्ट खूपच छान आहे शांत बगीचा सगळंच जाम भारी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nehak6145
    @nehak6145 2 ปีที่แล้ว +1

    View ek number,waa khupch sunder

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊नेहा ताई🙏

  • @mr_nikhilpatil17
    @mr_nikhilpatil17 2 ปีที่แล้ว +1

    खूप सुंदर कॉटेज आणि खूप सुंदर इन्फॉर्मेशन 👌😍😍#vlog🍂

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      खुप खुप धन्यवाद निख़िल🥰🙏

  • @shrirajagashe5928
    @shrirajagashe5928 2 ปีที่แล้ว +2

    मस्तच 👌resort आवडले, लवकरच family visit करणार.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +2

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏Shriraj Bhau

  • @avinashtelang
    @avinashtelang ปีที่แล้ว +2

    Khup chan Risot

  • @varshadonde6587
    @varshadonde6587 ปีที่แล้ว +1

    खूपच छान vlog ! 👌👍👍🙏

  • @vishwascharatkar5402
    @vishwascharatkar5402 2 ปีที่แล้ว +2

    समरेश काय सांगू तुला बेटा खरच तु तर आम्हाला स्वर्गातच घेऊन गेलास अस वाटले रे खरच तुझे कौतुक करावे तेवढे कमीच आहे आम्हाला हा विडीयों खुपखुप आवडला इतरही विडीयों आवडतात पण हे रीसाँटमध्ये जी काही काल्पनिक पद्धति ने जी काही सजावट केली ती लय लयभारी आहे तिकड जो जाईल त्याचे पैसे वसुल झाल्यासारखे आहेत माझ्या कडे आणखीन शब्द च नाही काय बोलायला तु खरच ग्रेट आहेस विडीयों बघून आताच तेथे जावं अस वाटत होते पण मी माझ्या कुटुंबाबरोबर नक्ती तेथे येऊ आणी समरेश तुला उभयता खुपखुप आर्शिवाद तुमच्या संसारात कशाचीच काही कमी न पडो आणी तुमच्या कडे लवकरच जुनियर समरेश येवो हिच ईश्वर चरणी प्रार्थना 👌👌👌👌👌💐👍👍👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो..विश्वास काका खूप सुंदर आहे रिसोर्ट😀👍 पण याचं क्रेडिट काका काकीना जातंय,,माझं काही नाही 🥰🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @mdakramshaikh84
    @mdakramshaikh84 11 หลายเดือนก่อน +1

    Ek number

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  11 หลายเดือนก่อน

      Thank u😊🙏

  • @anitaraut1501
    @anitaraut1501 2 ปีที่แล้ว +1

    Samresh khup masta vidio..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you so much 🥰🙏

  • @saritanakhrekar7377
    @saritanakhrekar7377 2 ปีที่แล้ว +1

    Apratimmm resort aahe aani khup chhan tyanni thevle aahe ekadam bhavya aahe .... 👌👌👌purna nisarga saamavla aahe 👍👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊सरिता ताई🙏

  • @sanjeetmhatre8058
    @sanjeetmhatre8058 2 ปีที่แล้ว +2

    One more ❤ मस्त ❤ video added in our list... Great 👍 tks

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @sayalivolg4569
    @sayalivolg4569 2 ปีที่แล้ว +3

    Khup Chan vlog dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊सायली🙏

  • @naynasurve8662
    @naynasurve8662 ปีที่แล้ว

    खूप च छान. रिसॉर्ट फायूस्टार पेक्षा भारी.

  • @chitravaydande9131
    @chitravaydande9131 2 ปีที่แล้ว +3

    खुप म्हणजे खुपचं छान निसर्गाच्या सान्निध्यात वसलेले असं रिसॉर्ट आहे समरेश भाऊ रोज जरी तुमचे विडियो पहायला मिळाले नाही तरी एखाद्याच तुमचा विडियो येतो पण तोच पहायला इतकी उत्सुकता वाटते की दुसरा विडियो कसा आणि कशाबद्दल असेल उत्सुकता दुगनी होते

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      wow😃👍 मस्त
      तुमचे मानावे तीतके आभार कमीच आहेत..चित्रा ताई🥰🙏😀
      amhala nehmich prerana milte

    • @chitravaydande9131
      @chitravaydande9131 2 ปีที่แล้ว +1

      @@SamreshVlogs Thanku

  • @ankushkale8734
    @ankushkale8734 2 ปีที่แล้ว +4

    खूप छान विडिओ दादा ❤❤❤

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @meenamhatre1232
    @meenamhatre1232 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान रेस्टॉरंट आहे छान विडीवो दाखवले आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद मीना ताई😊🙏

  • @fanildevadiga891
    @fanildevadiga891 2 ปีที่แล้ว +2

    Very nice video I like your video full of positive feelings ❤️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @kokanblogger3067
    @kokanblogger3067 2 ปีที่แล้ว +4

    *🌺संकष्टी चतुर्थ च्या हार्दिक शुभेच्छा🙌🏻 तुमच्या मनातील सर्व मनोकामना पूर्ण होवोत, सुख-समृद्धी, ऐश्वर्य, शांती, आरोग्य लाभो. हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना..🙏🏻*
    🙏शुभ सकाळ 🙏

  • @veenachougule8992
    @veenachougule8992 2 ปีที่แล้ว +1

    समरेश खूप छान आहे रिसॉर्ट.. काका काकी पण खूप मेहनत घेत असतील. छान झाडें पण आहेंत... मस्त vidio

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      हो, काका काकी मेहनती आहेत🥰👍वीणा ताई
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @manishad7819
    @manishad7819 2 ปีที่แล้ว +1

    Pushkal changle aahe he resort thank you samresh me ,Siddhi, prathamesh aani tyanche baba aamhi chaughehi ithe Nikki jau.aamhala Pushkal aavdle resort 👍👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      धन्यवाद मनीषा ताई😃🥰तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @vibhavarisurve9463
    @vibhavarisurve9463 2 ปีที่แล้ว +2

    समरेश तुझा व्हिडिओ मस्त
    रेझाॅर्ट छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊विभावरी tai🙏

  • @ambujain751
    @ambujain751 2 ปีที่แล้ว +3

    Superb Excellent place i didn't gone but i like it but i missed the booking for 31st December

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      Thank you so much for watching🥰🙏

  • @sureshbhambid6308
    @sureshbhambid6308 ปีที่แล้ว +1

    खुपच छान ऊत्तम 🎉

  • @diptirane580
    @diptirane580 2 ปีที่แล้ว +1

    समरेश तुझे विडीओ खुपच छान आणि सुंदर असतात. तु मला माझ्या भावाच्या मुला सारखाच दिसतो. आम्ही सुद्धा बैठकीला जातो.तुला तुझ्या पुढच्या वाटचालीसाठी मनपूव॔क शुभेच्छा. जय सदगुरू 🙏

    • @savitarane9441
      @savitarane9441 2 ปีที่แล้ว +2

      । जय सद् गुरू

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊दीप्ति राणे🙏

  • @gharatvlog565
    @gharatvlog565 2 ปีที่แล้ว +1

    khup Chan video Samresh 💐💐💐💐👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @poojakale5514
    @poojakale5514 2 ปีที่แล้ว +1

    Khupach chan vatala nakki yeu amhi tithe 👌👌👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो नक्की या पूजा ताई🥰🙏तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @ujjawalasirsikar5091
    @ujjawalasirsikar5091 6 หลายเดือนก่อน +2

    👌👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  5 หลายเดือนก่อน

      तुमचे मनापासून
      धन्यवाद👍😊🙏

  • @pramilarebello70
    @pramilarebello70 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान रिसॉर्ट अगदी निसर्ग रम्य मी शेअर करते समरेश खूप छान

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊प्रमिला मैडम🙏

  • @jayashripatil2924
    @jayashripatil2924 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान आहे रिसारट आणि निसर्ग एक नबंर

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @tejalmarathirecipe1383
    @tejalmarathirecipe1383 2 ปีที่แล้ว +4

    Garden khupch chhan 🥰

  • @sujaymore5020
    @sujaymore5020 2 ปีที่แล้ว +1

    Samresh Dada khup chan watl video bagun aani video khup divsani aala.
    Ka re dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      हो सध्या खुप लेट येतोय वीडियो sry सुजय🥰👍

  • @prakashpatankar5839
    @prakashpatankar5839 2 ปีที่แล้ว +1

    Vaa sunder Chan Chan 🌹🌹🌹🌹all the Best 🙏🌹🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @rashmirane4186
    @rashmirane4186 2 ปีที่แล้ว +15

    खूप छान विडीओ आहे हे रिसोड माझ्या मावशीच्या मुलाचे दिपक चे आहे समरेश तूझे सर्व विडीओ खूप छान असतात✨✨✨👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      ok👍👍👍
      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊रश्मी राणे🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @nilimamhatre8389
    @nilimamhatre8389 2 ปีที่แล้ว +2

    Hi.... Samresh खूप छान resort आहे.तू छान explore केलास.as usual nice blog.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊नीलिमा ताई🙏

  • @KOKANIANSH
    @KOKANIANSH 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan video dada 😘 waw

  • @roshanmahadik6927
    @roshanmahadik6927 ปีที่แล้ว +1

    Kup chaan Manas aahet chaan vatal pahun Happy ❤🎉

  • @sahilpatil9249
    @sahilpatil9249 2 ปีที่แล้ว +2

    Khup Chan😍😍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊साहिल🙏

  • @rupalisawant7778
    @rupalisawant7778 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर आहे👌🏻👌🏻👌🏻

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद रुपाली ताई😊🙏

  • @LekMaziladachig
    @LekMaziladachig 2 ปีที่แล้ว +1

    खूपच सुंदर निसर्गाच्या सान्निध्यात 🥰👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @sudhapatole5597
    @sudhapatole5597 2 ปีที่แล้ว +1

    Mast Bhari Chan 👌👌👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @yogeshbhise611
    @yogeshbhise611 2 ปีที่แล้ว +1

    Khup sunder video

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊योगेश दादा🙏

  • @udaytendolkar6301
    @udaytendolkar6301 2 ปีที่แล้ว +1

    अतिशय सुंदर सादरीकरण.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏उदय साहेब👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @kishorkumbhar627
    @kishorkumbhar627 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan resort aahe aani mast video 🤗

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद किशोर saheb😊🙏

  • @sureshkadu9533
    @sureshkadu9533 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान रिसॉर्ट आहे।.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊सुरेश साहेब🙏

  • @sangitadeshmukh1511
    @sangitadeshmukh1511 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan video ahe dada

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      😊👍वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏🥰

  • @sanjayshinde3719
    @sanjayshinde3719 2 ปีที่แล้ว +1

    खुपच सुंदर रीसार्ट आहे

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +1

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊संजय काका🙏

  • @neelampowale1431
    @neelampowale1431 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे रिसॅाट ईतली हिरवळ खुपच छान आहे आम्हाला यायला आवडेल 👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊नीलम ताई🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @uttrapatil624
    @uttrapatil624 2 ปีที่แล้ว +1

    गार्डन खुप खुप छान मस्त रिसॉर्ट आहे 🥰🥰👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @santoshsawant2366
    @santoshsawant2366 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान...येऊ एकदा..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊संतोष साहेब🙏

  • @shubhanginimbare7794
    @shubhanginimbare7794 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुदंर विडिओ छान माहीती👌👌👌👌👌👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊शुभांगी ताई🙏

  • @busywithoutwork
    @busywithoutwork ปีที่แล้ว +1

    Mee mumbaikar navin subscriber👍mumbaikar la fakt shanti aani greenery gavti type pahije.. This is really suitable.. Thanks for sharing bhau.🎉

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Khup khup thank u😀🥰👍😍

  • @bhaktikhambe159
    @bhaktikhambe159 2 ปีที่แล้ว +5

    Nice information & awesome farm 🏠

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊भक्ति ताई🙏

  • @urjita...thebetterme4547
    @urjita...thebetterme4547 ปีที่แล้ว +1

    सुंदर 👌

  • @amitapatil4996
    @amitapatil4996 ปีที่แล้ว +1

    खुप छान आहे रिसाॅर्ट 👌👍🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      tumche khup dhanyawad🥰🙏

  • @wasimpansare5563
    @wasimpansare5563 ปีที่แล้ว +1

    Khup Chan aahe

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      तुम्ही आपला व्हिडिओ पाहताय.. हीच आमच्या साठी मोठी गोष्ट आहे.🥰🙏
      तुमचे मनापासून धन्यवाद👏😍👍

  • @pravingharat7699
    @pravingharat7699 2 ปีที่แล้ว +1

    मस्तच वाटव बघून

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @sureshshigwan7632
    @sureshshigwan7632 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chhan

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @shrisabale
    @shrisabale ปีที่แล้ว

    रिसॉर्ट खूपच छान आहे.👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Thank you so much for your support❤️👏😊

  • @rohinimohite8673
    @rohinimohite8673 ปีที่แล้ว +1

    Khup sundar, kadhi Alibag chya property’s pan dakhav na please, khup khup aashirvad

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Ho chalel.. Thank u so much🙏🥰👍

  • @rekhachavhan4816
    @rekhachavhan4816 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान माहिती मिळाली 👍

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @samidhahatlunkar2384
    @samidhahatlunkar2384 ปีที่แล้ว +1

    खूपच छान resort aahe, आम्ही नक्की visit karnar

  • @viditaredij170
    @viditaredij170 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान आहे. नक्कीच येऊ कधीतरी.🙏💐

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊विदिता ताई🙏

  • @vidyagangal4187
    @vidyagangal4187 2 ปีที่แล้ว +1

    Khupch sunder

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमचे खुप खुप धन्यवाद🙏विद्या ताई👍
      आपल्या यूट्यूब कुटुंबातर्फ़े दिपावलीच्या आपणांस
      व आपल्या परिवारास
      मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा…!
      💐 💐🎉🎉

  • @maxwellgirase
    @maxwellgirase 2 ปีที่แล้ว +1

    Khup mast

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      आपला व्हिडीओ आवडीने पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @Allinoneboy-et1hm
    @Allinoneboy-et1hm 2 ปีที่แล้ว +1

    Dada khup chan vlog 50k hyach resort celebration kel hota mst aahe hill stay

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ho tai barobar bolalat👍👍🥰

  • @sandeepvalanju8609
    @sandeepvalanju8609 2 ปีที่แล้ว +1

    Khup chan 👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमचे खूप खूप धन्यवाद संदीप दादा🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @gulabmhatre6432
    @gulabmhatre6432 ปีที่แล้ว +1

    beautiful

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      Thank you so much😍👍👏

  • @rahulhande154
    @rahulhande154 2 ปีที่แล้ว +1

    Samresh mi aani purn Mazi purn family tuzi fan aahe, n mazya family la Tula bhetayche aahe, mi nakki Tula bhetayla yenar, aamhi nakki yeu ya resort la pn tya aadhi tuzya ghari yenar, mi baher asto pn nakki ek divas tari yeil , Tai nahit ya video madhe..

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      tumch aplya channel var aselele prem pahun khup anand zala rahul dada..🥰😀👍
      tumchya sarv family la amchya kadun khup khup dhanyawad🥰
      तुमचे खूप खूप धन्यवाद🙏
      तुमच्या कमेंट आमच्यासाठी लाखमोलाच्या आहेत.
      तुमच्या सपोर्टमुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय🤗
      तुमचे मानावे तितके आभार कमीच आहेत🥰🙏

  • @tejasbhagat2566
    @tejasbhagat2566 2 ปีที่แล้ว +1

    Bhari bhari 👌🏼✨ aavadla aaplya la
    Houn yeto December la kai discount vagera bhetel ka 2 divas cha stay ,hoat asel tr thik 😅

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय...खुप छान वाटतं🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏तेजस👍

  • @prakashraul2056
    @prakashraul2056 2 ปีที่แล้ว +1

    Khup khup chaan aahe resort nakki yenar

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊प्रकाश काका🙏

  • @sandipbaikar5683
    @sandipbaikar5683 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान👌👌👌

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @akshaykumardeore4501
    @akshaykumardeore4501 ปีที่แล้ว +1

    दादा तुमचा हसतमुखमुळे विडिओ खूप छान वाटतो .पुढील अभिप्राय अलिबाग जाऊन आल्यावर देतो धान्यावद दादा

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  ปีที่แล้ว

      khup dhanyawad dada🙏🥰👍😊

  • @pradnyamokal3108
    @pradnyamokal3108 2 ปีที่แล้ว +2

    Samresh dada khup cha chhan resort dakhavlas. Aani video pn khup chhan banavlas. He resort proper kuthe aahe address sang na plz. Nakki ekda tari bhet deu ya resort la.

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      नक्की भेट दया प्रज्ञा ताई🥰👍
      डीस्क्रेप्शन मध्ये map ची लिंक दिली ताई👍
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @saritajagtap705
    @saritajagtap705 2 ปีที่แล้ว +1

    Thank you for information

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      वेळात वेळ आपला व्हिडीओ पाहिल्याबद्दल आणि कमेंट केल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

  • @armarimaratha
    @armarimaratha ปีที่แล้ว +1

    अप्रतिम कधीतरी नक्की येणार

  • @vikashirnaik8546
    @vikashirnaik8546 2 ปีที่แล้ว +1

    khup chan nisargachya sanidhyat aahe

    • @rajanmangeshkar926
      @rajanmangeshkar926 2 ปีที่แล้ว +1

      Samresh how are you today
      This is Rajan Mangeshkar
      I am also from Alibag we are actuly from Goa, its my Mother place we used to stay mirchi gully/ sonar aali

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      thank u vikas bhau🥰🙏

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      ok nice to see you Rajan sir..on our channel😀👍👍 alibagkar❤️❤️ I will try to shoot mirchi gully of alibag👍

  • @prashantkini4695
    @prashantkini4695 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान भावा , जय आगरी

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว

      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय🥰
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 🥰
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद प्रशांत दादा😊🙏

  • @krishnav6783
    @krishnav6783 2 ปีที่แล้ว +6

    Rates including food ahe ki jevnyache extra charges ahet. Ani mandwa padun resort paryant traveling cost sadaran kiti hota

    • @SamreshVlogs
      @SamreshVlogs  2 ปีที่แล้ว +4

      Rs 2200/- non ac
      Rs 2400/- ac
      per person rate for 24 hours stay +
      included breakfast + lunch + dinner + evening tea/coffe + swimming pool + free wifi + garden + playing area + parking
      All included..
      Mandava To Hill Side Resort Distance only 8 km... only 18 minutes
      😊🤗👍
      आमच्यासाठी वेळात वेळ काढून कमेंट केल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद😊🙏
      तुमच्या कमेंटमुळे आम्हाला नवीन व्हिडीओ बनवायला प्रोत्साहन मिळतंय😊
      तुम्ही आपले व्हिडीओ आवडीने पाहताय त्यामुळेच आपलं चॅनेल हळूहळू पुढे जातंय 😊
      पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद😊🙏

    • @ajitkawatkar4692
      @ajitkawatkar4692 2 ปีที่แล้ว

      Mandawa yethun rickshaw kinva taxi kiva dusre vahan available ahe ka? Group discount milel ka?

    • @ajitkawatkar4692
      @ajitkawatkar4692 2 ปีที่แล้ว

      Ricsha bhade kiti hoeel