सर खरचं तुम्हाला मानले पाहिजे वर्दीतल ( पोलीस🚔) जीवन जगत असताना, पशुपक्ष्यांच्या गर्दीतल जीवन पण अनुभवता आणि ते इतरांना ही समजून सांगतात.... Great work sir
Sir chop cutter मध्ये बारीक कट करून चालेल का मेथिघास मला 500 कोंबडया करायच्या आहेत eggs विक्री साथी आणि फक्त मेथी घास चालेल का 500कोंबडया साथी किती घुंटे मेथिघस करावा
सर खरचं तुम्हाला मानले पाहिजे वर्दीतल ( पोलीस🚔) जीवन जगत असताना, पशुपक्ष्यांच्या गर्दीतल जीवन पण अनुभवता आणि ते इतरांना ही समजून सांगतात.... Great work sir
सर उत्कृष्ट कार्य आहे आपलं
धन्यवाद 🙏
आजकाल या धंद्याला कोनी मान देत नाही परंतु आपन जे या पक्षांना प्रेम दीलत हीच आपली खरी दौलत शेवटी पैसा कोनीही कमावतोय ग्रेट जाॅब..
Bhai yah chutiya aadami hai logon se Paisa leta hai
सर आपल माग॔द॔शन खुप छान आहे 👌👌
खूप छान आहे
chan mahiti
खूप छान माहिती दिली सर🙏🙏
सर.आपला.खुप.खुप..आभारि.आहे.मि
तुमि.माग्.दाखवंता.तेमि.करतो.आहे.आतिशय.छन
Mere bakri palan kiya tha isko Paisa bheja tha isliye koi bhi jankari nahin Di mere ko
खुप सुंदर माहिती दिली सर
Sir khup Chan mahite aste तुमची
🐐नमस्कार सर 🐐
सर शेळ्यांचे आजार आणि औषध यावर एक स्पेशल व्हिडीओ बनवा
अतिसुंदर👍👌
खूपच छान, दादासाहेब.
Tumy pan nice aahe
Sir Gavran Kobdya purn varsh Methigas dila tar chalel
❤
खुप सुंदर आहे सर
जबरजस्त
Khup chan sir
सर मत्स्य पालन पण करा
एकदम मस्त
छान छान
तूम्ही खरोखर पोलिस आहेत का
सर चा video 👍like kro
Sir aajola कुठून घ्यावा
Sir Gavran Kobdya Methi Ghas Khanar
सर खूप छान माहिती देता तुम्ही तुमचं गाव आणि जिल्हा कोणता सर
Sir Gavran Kobdyala Palak Khatat
सतिषसर तीन महिन्या आधी दोनशे चिक्स आणले बोक्या मुळे शेडच्या बाहेर काढणे बंद केले
तो बोक्या आमचा होता
खुप छान माहिती दिली आहे
कोकणात मेथीघास होईल काय
जमीनीत खूप ओलावा असतो
अलिबाग
पावसाला नंतर yeil
Nice sir 👌
Bhari sir
👌👌👌
सर गावरान कोंबडीला वर्षभर मेधिगास दिला तर चालेल
सर कोणत्या दिवसात कोंबड्यांना आजार येतो तेवढा एक व्हिडिओ बनवा प्लीज
Nice 👍
Nice 👍👍🙂
Sunder
काठेवाडी शेळी बद्दल माहिती द्या
Sir chop cutter मध्ये बारीक कट करून चालेल का मेथिघास मला 500 कोंबडया करायच्या आहेत eggs विक्री साथी आणि फक्त मेथी घास चालेल का 500कोंबडया साथी किती घुंटे मेथिघस करावा
नमस्कार दादा..
पावसाळ्या मध्ये कोंबडी अंड्यातून पिल्ले काढता का?
Kiti divsat mothe hote pakshi
कुठेभेटेल
भोपळे शेळी पालन आणि कुकुत्पलान फार्म चे नियोजन खुपचं सुंदर आहे ज्यांनी फार्म ला भेट दिली नाही त्यांनी आवर्जुन भेट द्या
Ande kiti padalet sir
माझी 1 महिनीची पिल्ले आहेत ते भाजीपाला खातील का
👍👌👍👌
सर हजार पक्षी आणलेले होते तुम्ही त्याला आतापर्यंत खर्च किती झाला आणि खाद्यावरील खर्च किंवा इतर खर्च म्हणा सांगा ना थोडा
कोंबड्यांचे वजन वाढवण्यासाठी उपाय
लवाकर संगा
सर पिल्ल कुठे भेटतात मला 200 पिल्ले पाहिजेत
मेथी घास आणि लसुन घास एकच आहे का वेगवेगळे...
किलो बी कसा देणार तुम्ही कणकवली
आमच्या गावात पावसाळ्यात चारा येत नाही सर
Sir घरघुती फीड बनवून त्यात गांज्या मिक्स करून टाकलं तर चालेल का
khai अडचण नाही
कोबड़ी चा पिलाला किती दिवस उब द्या याची दिवस भाऊ
Hi
कुट्टी मशीन मध्ये बारीक केलं तर चालतं का
किती दिवस झाले आहे
आ आ आ आ आ आ आ आ aste😂😂😂🤣🤣🤣 थोडा जोक marla 😂😂
नमस्कार दादा माझे हि कुकुटपालन आहे।मेथि घास चे बि कुठे उपलब्ध होइल।
सर ह्या कोंबड्या खुड राहुन अंडी उडवतात का?( प्युर गावठी आहे का?)
प्युअर गावरान सोडलं तर कोणतीच कोंबडी खुड होत नाही हे चैतन्य गावरान नाही होत खुडूक
👌👌👌👌👌👌👌👌👌
सर रामेश्वर काका ला ३ दिवस आघोदर मेसेज केला तरी रिपले नाही आला 😥😕
Ur कॉन्टॅक्ट
सर मेथीघास म्हणजे बरसीन काय
शेळ्या करताना कोणती जात निवडा
😍👌
माणूस खानारी मेथी का
मारवेल गवत
Aav aav असे बोलावतात का आमच्याकडे पक पक
Bsf farming kara
खातात साहेब मी घालतो कोंबड्यांना
नमस्कार सर चार महिन्याची पाट आहे कमी उन्हात पण खूप हापते उपाय आहे का
सवय असते एखादी ल
रेट काय आहे
Op
Saheb phone number pahije hota Tumcha
भाऊ तुमचं नंबर दया
जास्त गवत पण चांगलं नाही