दान देरे नरा दान दे|महाकवी वामनदादा कर्डक|विजयदादा मांडकेकर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 29 พ.ค. 2023
  • เพลง

ความคิดเห็น • 24

  • @krantikumarpandit1793
    @krantikumarpandit1793 10 หลายเดือนก่อน +2

    काबील ए तारीफ दादा मांडककर जेंव्हा जेंव्हा गायनास बसतात तेंव्हा नक्कीच नवीन ऐकायला मिळत असत खूप छान superb

  • @padmakarjanjal1043
    @padmakarjanjal1043 ปีที่แล้ว

    अतिशय आशयपूर्ण आणि सारगर्भ गीत विजय मांडके कर यांनी गायले कौतुक पात्र आहे

  • @swarajtayade7282
    @swarajtayade7282 11 หลายเดือนก่อน +1

    Dada apratim khup sundar. Jaybhim.

  • @jagannathkaluram699
    @jagannathkaluram699 ปีที่แล้ว +1

    pratap dada vijay dada vaman dadanche sachhe shishya

  • @shekharsonawane45
    @shekharsonawane45 8 หลายเดือนก่อน +1

    शानदार-जानदार-दमदार अस अप्रतिम गित गायल आहे विजयदादा तुम्ही...
    समाजातील अनेक अशा हरामखोर लोकांसाठी हे गित त्यांच्या कानशीलात जोरदार चपराक आहे की,,
    जे बुध्दांच्या मुर्ती दिखाव्याच्या साठी घरात ठेवतात. उत्क्रांतबुध्द डाँ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा घरात लावतात बुध्दांच्या पवित्र अशा धम्मप्रणाली नुसार वागण्याचा गवगवा करतात परंतु परिवाराचा चारीतार्थ चालविण्यासाठी तसेच समाजासमोर फुशारकी दाखवण्यासाठी दारुविक्री करतात,,वाळु तस्करी करतात,, सट्टा जुगार,मटका जुगार,,आकडा जुगार,,पत्ता जुगार,,,माहिती अधिकार ब्लँक मेलींग,सारखे गैर धंदे करुन पैसा कमवतात असल्या पैशांनी बाबासाहेबांचे प्रोग्राम आयोजीत न करता...
    या प्रोग्राम सारखे प्रोग्राम केले पाहीजे आणी या कार्यक्रमाच्या सारखे कार्यक्रम झाले पाहिजे असेच निस्वार्थी आयोजक असले पाहिजे....
    विजयदादा सलाम तुमच्या दमदार दर्जेदार गायिकीला,,सलाम या कार्यक्रमाच्या आयोजकांना
    क्रांतिकारी जय भिम,,आमचे बंधु सदारसरांना व सन्मानपुर्वक सदिच्छा PS you tube चँनलला

    • @PSYouTubechannel
      @PSYouTubechannel  8 หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद.

    • @PSYouTubechannel
      @PSYouTubechannel  8 หลายเดือนก่อน +1

      यवतमाळ चे आयोजन खरच खूप छान आहे.

    • @shekharsonawane45
      @shekharsonawane45 8 หลายเดือนก่อน

      @@PSTH-camchannel नक्कीच असणार...कारण सदर कार्यक्रमासाठी तयार केल गेलेल व्यासपिठ,गायक गायिकांनी गायलेल्या गितांच समाज प्रबोधन स्वरुप कलावंतांची बैठक धांगड धिंगा नसता योग्य आणी पध्दतशीरपणे असा सुव्यवस्थीत स्वरुपाचा हा प्रोग्राम,,,हिच खर सुरेख आणी योग्य नियोजनाची पावती आहे...
      मी 100% खात्रीने सांगु ईच्छीतो या कार्यक्रमात नंबर दोन चे अर्थात ज्यांची स्वता:ची लायकी आणी दानत नाही असल्या जुगारु,मटका,दारु विक्रेते,वाळु तस्कर, व इतर दोन नंबरवाल्यांचा सहभाग नसेल...

  • @Sukhdev-kn9jg
    @Sukhdev-kn9jg 5 หลายเดือนก่อน +1

    ❤❤❤❤❤1noSaheb

  • @vijayshirke3786
    @vijayshirke3786 ปีที่แล้ว +1

    , वंदन माझे महा कवी वामन दादा कर्डक यांना

  • @advvinodingale5320
    @advvinodingale5320 ปีที่แล้ว +1

    विजू भाऊ जबरदस्त हा परिवर्तनाचा ठेवा असाच समाजाला दान करीत रहा , क्रांतिकारी जयभीम

  • @pravinsIngle25
    @pravinsIngle25 ปีที่แล้ว +1

    अप्रतिम 👌💐

  • @namdevsarate8384
    @namdevsarate8384 ปีที่แล้ว +1

    वा विजू भाऊ मस्त
    कडक जय भीम

  • @shekharsonawane45
    @shekharsonawane45 ปีที่แล้ว +4

    सन्माननिय प्रविणजी सदार आपण माझ्या विनंतीला मान देवुन आपण विजयदादांच गित प्रसिध्द केले त्या बद्दल 🙏 आपले मनापासुन आभार

  • @uttamraut4103
    @uttamraut4103 ปีที่แล้ว +1

    महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायक विजय दादा माडकेकर प्रबोधनकार यानी महाकवी वामन दादाचे अतिशय जबरदस्त गीत गायन केले👍

    • @dnyaneshwarshende6610
      @dnyaneshwarshende6610 ปีที่แล้ว

      VERY EXCELLENT SINGING BABASAHEB AMBEDKAR SONG MANDEKAR SAHEB

  • @narendrawakode2322
    @narendrawakode2322 ปีที่แล้ว +1

    वा जबरदस्त वीजुभाऊ ,जयभीम

    • @PSYouTubechannel
      @PSYouTubechannel  ปีที่แล้ว +1

      वाकोडे भाऊ तुमची या गीताची बर्याच दिवसांपासून मागणी होती.आपण गीताला दाद दिल्याबद्दल आपले मनापासून आभार... धन्यवाद

  • @santoshambhoremusic4216
    @santoshambhoremusic4216 ปีที่แล้ว +1

    खुप छान

  • @ashokshejwal5100
    @ashokshejwal5100 ปีที่แล้ว

    Finesongforvijaji😢😮😅

  • @sadanandbrahmane132
    @sadanandbrahmane132 ปีที่แล้ว

    Vijudada mast

  • @abhijitsadar4535
    @abhijitsadar4535 ปีที่แล้ว +1

    🙏🏼🙏🏼🙏🏼👍👍