पड रे पान्या, पड रे पान्या, कर पाणी पाणी ! - गायक प्रल्हाद शिंदे (१९८३) Pad Re Panya Kar Pani Pani

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
  • खास माझ्या शेतीनिष्ठ मित्रांसाठी
    पड रं पाण्या, पड रं पाण्या, कर पाणी पाणी !
    शेत माझं, लंय तान्हीलं, चातकावानी ! - गायक प्रल्हाद शिंदे (१९८३)
    पावसाची विनवणी करणारं एकमेव लोकगीत ...

ความคิดเห็น • 995

  • @AkshaySalveSatara
    @AkshaySalveSatara  5 ปีที่แล้ว +699

    मित्रांनो धन्यवाद, हे गाणे भरपूर शोध घेतल्यानंतर जुन्या सीडी मध्ये सापडले. गाण्याच्या मधे जो साऊंड आला तो कसला आहे मलाही माहीत नाही. परंतु edit करून तो साऊंड बराच कमी केला. कृपया माफी असावी. त्या साऊंड कडे लक्ष न देता गाण्यातील शब्दांकडे लक्ष द्यावे.
    खरंच यातील शब्द प्रत्येक शेतकरी असलेल्या च्या काळजाला भिडतात.
    आणि एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते हे ही खरे....

    • @sushildhanvant5788
      @sushildhanvant5788 5 ปีที่แล้ว +27

      एकच शब्द आपल्या योगदानाबद्दल धन्यवाद 🙏🙏🙏🙏

    • @sanjaykamble7204
      @sanjaykamble7204 5 ปีที่แล้ว +22

      अक्षय खूप छान वाटले सदरील प्रतीक्रियेबाबत good आपणास धन्यवाद खूप छान बॅक सांऊड बद्ल मला पण थोड वाईट वाटल पण आपण इतके जूने गाणी संग्रही ठेवले त्यावर शब्द नाहीत आमच्याकडे किती गोड गळा आहे दिवसातून आज घडीला किमान ३ ते ४ वेळेस हे गाणे ऐकतो खूप छान वाटते

    • @vitthalkodag8598
      @vitthalkodag8598 4 ปีที่แล้ว +3

      आभारी आहोत सर

    • @vishaldumbare1207
      @vishaldumbare1207 4 ปีที่แล้ว +1

      Nice bhava

    • @maheshbhosale6924
      @maheshbhosale6924 4 ปีที่แล้ว +3

      मस्त 👌 👌

  • @mangeshpaygudemangeshenter8971
    @mangeshpaygudemangeshenter8971 ปีที่แล้ว +63

    पड रं पाण्या, पड रं पाण्या कर पाणी-पाणी
    (कर पाणी-पाणी)
    शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी
    (शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी)
    बघ नांगरलं, नांगरलं कुळवून वज केली
    (कुळवून वज केली)
    सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली
    (सुगरणबाई पाभरीला शेतावर नेली)
    तापली धरणी, पोळळी चरणी मी अनवाणी
    (चरणी मी अनवाणी)
    शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी
    (शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी)
    निढळावर मी हात ठेवून वाट किती पाहू?
    (वाट मी किती पाहू?)
    खिंडीतोंडी हटवाद्या तू नको उभा राहू
    (खिंडीतोंडी हटवाद्या तू नको उभा राहू)
    वरड, वरड, वरडिती रानी मोरमोरिनीं
    (मोरमोरिनीं)
    शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी, हां
    (शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी)
    पाण्या पड तू, पाण्या मिरगा आधी रोहिणीचा
    (आधी रोहिणीचा)
    पाळणा रं लागे भावाआधी बहिणीचा
    पाळणा रं लागे भावाआधी बहिणीचा
    पड रे पाण्या, पड रे पाण्या, भिजवि जमिनी
    (भिजवि जमिनी)
    शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी
    (शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी)
    पड रे पाण्या शेत माझं अंगण सोन्याचं
    (अंगण सोन्याचं)
    डुलत, झुलत, खुलत त्यात पिक मोत्याचं, हां
    (डुलत, झुलत, खुलत त्यात पिक मोत्याचं)
    कार तीळातू झाला पिवळा शेवंती वाणी
    (शेवंती वाणी)
    शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी
    (शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी)
    आला वळीव खिंडी तोंडी शिवार झोडीत
    (शिवार झोडीत)
    जाई च्या रं झाडाखाली धनी पाभर सोडीत
    (जाई च्या रं झाडाखाली धनी पाभर सोडीत)
    जेवण घेऊन शेतावरती चालली कामिनी
    (चालली कामिनी)
    शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी
    (शेत माझं लई तान्हेलं चातकावाणी)

  • @rahulkharatr.k.nashik5622
    @rahulkharatr.k.nashik5622 ปีที่แล้ว +9

    प्रल्हाद शिंदेंसारखा गायक होणार नाही या जगात कधीच🙏
    मानाचा मुजरा🙏🙏

  • @kalpakpanvalkar481
    @kalpakpanvalkar481 9 หลายเดือนก่อน +16

    प्रल्हाद जी शिंदे यांचं स्मारक नाही बांधले.तरी आपल्या गायन शैली मुळे रसिकांच्या मनात कायम जिवंत आहेत.

  • @nilkanthraghunath2511
    @nilkanthraghunath2511 2 ปีที่แล้ว +38

    प्रल्हाद शिंदे हे विठ्ठल गायकिचे अव्दीतीय उदाहरण आहे, त्या काळातील त्यांची भक्ती गीते आजही व उद्याही नवखीच व अजरामर आहेत. पोटाच्या बेंबीपासुन आवाज काढणारा या विठ्ठल भक्ताला शतशः नमन!

  • @omkar_9301
    @omkar_9301 ปีที่แล้ว +9

    र.वा.दिघेंनी काय अप्रतिम लिहलंय आणि त्यात प्रल्हाद शिंदेंचा आवाज वाह 🔥

  • @Sanjaymore578
    @Sanjaymore578 6 หลายเดือนก่อน +1

    असा गायक होणे नाही प्रणाम तुमच्या अजरामर आवाजाला.

  • @8txj45
    @8txj45 4 ปีที่แล้ว +177

    महान गायक प्रल्हाद शिंदे साहेबाचं स्मारक कोणतेही सरकार बांधले नाही पण जनतेच्या मनात हजारो वर्षे स्मारक रुपी आवाज जिवंत राहणार.जनतेचा खरा महाराष्ट्र भूषण.

    • @khandusingpardeshi5688
      @khandusingpardeshi5688 2 ปีที่แล้ว +5

      अमर कलाकृतीला आपली ओळखदेण्याची गरजच नाही, जे हृदयाच्या मुळाशी बसलंय त्याला बरं कुणी काय बरं मिटविल..👍

    • @sanjaykamble1698
      @sanjaykamble1698 2 ปีที่แล้ว

      Anand Shinde ChaAwaazGana

    • @viswanathjawade8692
      @viswanathjawade8692 2 ปีที่แล้ว

      @@sanjaykamble1698 p,

    • @hemrajmahure7406
      @hemrajmahure7406 2 ปีที่แล้ว +4

      चांगल्या,महान व्यक्तीला पुरस्कार देत नाही,एैरा गैरा नत्थ्थू खैराला मिळतो,

  • @rameshkuhire1038
    @rameshkuhire1038 ปีที่แล้ว +21

    प्रल्हादजी शिंदे एकच नं गायक होते गाणं कितीही अवघड असू द्या ते एकदम सहज म्हणत असत तसेच त्यानचे नातू आदर्श शिंदे आहेत माझा सलाम शिंदे शाहिला 🙏🙏

  • @rekhathete8466
    @rekhathete8466 3 ปีที่แล้ว +98

    गान खूप भावूक आहे. प्रल्हाद काकांनी शेतकऱ्यांच्या मनात घुसून हे गाणं गायलं असावं. सलाम काका. पूर्वीची गाणी खरंच खूप छान सुंदर अती सुंदर आजच्या पिढीला त्याची सर काय येईल.

  • @tukaramkoli9707
    @tukaramkoli9707 4 ปีที่แล้ว +96

    या गाण्याला तोडच नाही, हे गाणं ऐकताना गावाकडच्या आठवणी आटवतात, शिंदे सरांना मनापासून धन्यवाद 🙏🙏🙏

  • @vishalsurvase4856
    @vishalsurvase4856 ปีที่แล้ว +3

    मला साख अभिमान आहे की मी शेतकरी आहे आणि दादा ची गाणी ऐकून खूप मजा येते

  • @dhananjaydesai7052
    @dhananjaydesai7052 5 ปีที่แล้ว +237

    प्रल्हाद शिंदे कल्याण मार्केट मध्ये नेहमी येत असत आणि आम्ही मित्र त्यांच्या कडून भक्ती गीत गाऊन घेत असू. खूप दिलदार माणूस .
    पावसाची विनवणी करणारे लोकगीत प्रथमच
    ऐकले.

    • @pralhadshinde6111
      @pralhadshinde6111 5 ปีที่แล้ว +4

      पावसाचं इतके भारी लोकगीत पहिल्या वेळेस ऐकलं

    • @tushargaikwad7561
      @tushargaikwad7561 5 ปีที่แล้ว +5

      तुमंच्या चांगल्या मित्रांन पैकी असतीलना प्रल्हाल दादा शिंदे...

    • @namdevaglave5612
      @namdevaglave5612 5 ปีที่แล้ว +2

      साहेब तुम्हाला सलाम

    • @somnathfale2869
      @somnathfale2869 4 ปีที่แล้ว +1

      Dhananjay Desai खुप छान अप्रतिम आवाज आहे

  • @nitinpowar9079
    @nitinpowar9079 2 ปีที่แล้ว +32

    आम्हाला खूप अभिमान वाटतो कि देशाला महाराष्ट्राला प्रल्हाद शिंदे साहेबांसारखे महान गायक लाभले , त्यांची गाणी ऐकत बसावं वाटत,🙏🙏🙏🙏

  • @rohiniwakshe815
    @rohiniwakshe815 ปีที่แล้ว +30

    महाराष्ट्राचा महागायक असा गायक परत होणे नाही खूप चांगलं शेतीवरील शेतकराच्या मनातील भावना या गाण्यातून मांडण्यात आलेल्या आहेत खूप खूप धन्यवाद

  • @santoshnanavare1278
    @santoshnanavare1278 5 ปีที่แล้ว +198

    ऐकताना अंगावर काटा आला खूप मस्त गाणं.मला अभिमान आहे मी शेतकरी आहे त्याचा.धन्यवाद दादा .💐💐

    • @MSDONI-gx8ih
      @MSDONI-gx8ih 5 ปีที่แล้ว +3

      खर आहे भाउ

    • @शिवाजीदेठे
      @शिवाजीदेठे 5 ปีที่แล้ว +2

      ऐकदम मस्त

    • @pranitkhopade4319
      @pranitkhopade4319 4 ปีที่แล้ว

      Kadak

    • @shankarshankarbilramgorade2075
      @shankarshankarbilramgorade2075 2 ปีที่แล้ว

      अभिमान तर खरंच आहे मी एक शेतकरी असल्यांचा पण आता बायको भेटेणा शेतकरी असल्याने

  • @indian-iy1xx
    @indian-iy1xx 5 ปีที่แล้ว +212

    प्रल्हाद शिंदे यांनी आमच्या छोट्याशा मंगळवेढा गावाला आपल्या पहाडी आवाजांनी अजरामर केलं,,,आमचे वैभव स्व .प्रल्हाद शिंदे यांना वंदन.💐

    • @vilaskamble5517
      @vilaskamble5517 5 ปีที่แล้ว +2

      पण समारक कुठे आहे

    • @nnvnnv2868
      @nnvnnv2868 4 ปีที่แล้ว +2

      ते मंगळवेढाचे नव्हते. त्याची मंगळवेढा सासरवाडी होती.

    • @nirmalasalvi3376
      @nirmalasalvi3376 4 ปีที่แล้ว +1

    • @nnvnnv2868
      @nnvnnv2868 4 ปีที่แล้ว +1

      @@nirmalasalvi3376 Hiiiiiii

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 ปีที่แล้ว +4

    या गाण्याला मोटवरच्या गाण्याची चाल आहे 👌👌👌🌳🌳🌳🌱🌱🌱🌧️🌧️🌧️🌧️🌧️

  • @rajendraaher5991
    @rajendraaher5991 ปีที่แล้ว +12

    चंद्रसूर्य असेपर्यंत प्रल्हाद शिंदे साहेबांचा नावाचं गाजत राहणार

  • @MauliEnterprises-g7r
    @MauliEnterprises-g7r 5 หลายเดือนก่อน +8

    अक्ष य दादा तुम्ही प्रल्हाद शिंदे यांचे जे गाणे ऐकवले ' खुप भावूक झालो . तुम्हाला जय श्री राम हरी

    • @balupahcpor
      @balupahcpor 3 หลายเดือนก่อน

      पाणी आलं हो दादा थांबा येणार भाऊ आता पाऊस झालं अजून सुरु झाले नाही हो 🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶🚶👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @pramodnakshane8041
    @pramodnakshane8041 5 ปีที่แล้ว +70

    1दम सुपर सलाम या शेतकऱ्याचा शिंदे साहेबांना जय जवान जय किसान जय महाराष्ट्र

  • @subhashpaithane7849
    @subhashpaithane7849 3 ปีที่แล้ว +21

    प्रल्हाद शिंदे दादा चे गाणे एक नंबर दादा मी रोज दादा चे गाणे आयकतो जीवाला बरे वाटते जय भीम🙏🙏🙏🙏 दादा

  • @shukleshwarchavan782
    @shukleshwarchavan782 5 ปีที่แล้ว +33

    ७०-८०च्या दशकात प्रल्हादजींचे गणेशोत्सवातील सामन्याचे कार्यक्रम खुप ऐकले पाहिले , असा कलाकार आता होणे नाही. गाणे गातांना तबला वाजवीणारा एकमेव गायक.

  • @sagarjogdande5213
    @sagarjogdande5213 5 ปีที่แล้ว +259

    महाराष्ट्राचा लाडका विठूरायाला जागा करणारा महागायक प्रल्हाद दादा शिंदे यांना महाराष्ट्र कधीही विसरणार नाही... व रूणी राहील...

    • @adityagraphicspawar5062
      @adityagraphicspawar5062 3 ปีที่แล้ว +3

      जो पर्यंत सूर्य चंद्र आहे तोवर प्रल्हाद शिन्दे यांच्या आवाजाची जादू अजरामर राहाणार यात काहीच शंका नाही. त्यांचा आवाज एक अजरामर स्मारक आहे, ते श्रोत्यांच्या हृदयात आहे. त्याची विटंबना करण्याची कुणाची हिंमत होणार नाही

    • @sadashivhiwale4343
      @sadashivhiwale4343 3 ปีที่แล้ว +1

      Be fine

    • @atmramtayde7021
      @atmramtayde7021 2 ปีที่แล้ว +1

      लय भारी

  • @anilbodke7568
    @anilbodke7568 ปีที่แล้ว +2

    शेतकऱ्यांच सगळ जीवन हे पावसावरच अवलंबुन आहे❤

  • @bantikadam9987
    @bantikadam9987 5 ปีที่แล้ว +32

    असा गायक पुन्हा होणे
    शक्य नाही...
    मानाचा मुजरा 🙏🚩

  • @adityapawar9460
    @adityapawar9460 หลายเดือนก่อน

    मी प्रथमच हे गाणं ऐकल, अतिशय भाव विव्हळ झालो. धन्यवाद!
    प्रल्हादजी शिंदेंना सलाम

  • @shrikanthonmore5882
    @shrikanthonmore5882 ปีที่แล้ว +37

    मी स्वतः एक शेतकरी आहे पावसाची काय ओढ असते ती फक्त शेतकऱ्यालाच माहित आहे. प्रल्हाद शिंदे यांचे गाणे ऐकले व खूप बरे वाटले.

  • @paci191
    @paci191 4 ปีที่แล้ว +12

    अपलोड करणा-यास धन्यवाद.....
    अप्रतिम. .. ...

  • @wisdompath3213
    @wisdompath3213 5 ปีที่แล้ว +27

    असा आवाज कुणाचाच नाही...सलाम दादा

  • @ChandrakantDarekar-x5x
    @ChandrakantDarekar-x5x 2 หลายเดือนก่อน

    भक्तिमय वातावरण करून टाकलं तर प्रल्हाद शिंदे यांनी

  • @nitinjadhav859
    @nitinjadhav859 5 ปีที่แล้ว +80

    खुप सुंदर गीत. प्रल्हाद शिंदे म्हणजे पहाडी आवाजाचा राजा , असा गायक होणे नाही

  • @sunilshinde5330
    @sunilshinde5330 ปีที่แล้ว +4

    आवाजाचा बादशाह 😊 🙏सलाम तुमच्या आवाजाला, मराठी लोकगीतांचा हा खजिना आम्ही जतन करून ठेवले आहे आम्ही आमच्या ❤️ हृदयात (प्रल्हादजी शिंदे )

  • @btm3678
    @btm3678 5 ปีที่แล้ว +62

    प्रल्हाद शिंदे यांनी गायलेली गाणी काळजाचा ठाव घेतात , ग्रामीण व शहरी भागात लोकप्रिय असणारा एकमेव गायक .

    • @maxx_edits09.
      @maxx_edits09. 3 ปีที่แล้ว

      @@pundlikthepane3298 फार छान.सुंदर गित आहे

  • @AkshaySalveSatara
    @AkshaySalveSatara  4 ปีที่แล้ว +24

    आज प्रल्हाद दादा शिंदे यांचा स्मृतिदिन आहे. (२३ जून) त्यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन 💐💐💐

    • @rajendradeshmukh8229
      @rajendradeshmukh8229 2 ปีที่แล้ว

      काय योगायोग आहे, आजच हे गाणं ऐकावं वाटलं
      त्यांच्या स्मृतीना विनम्र अभिवादन 💐💐🙏🏻

    • @diamondbeautycollection3067
      @diamondbeautycollection3067 หลายเดือนก่อน

      🙏🙏🙏

  • @vilasgirhe3127
    @vilasgirhe3127 ปีที่แล้ว +20

    प्रल्हाद शिंदे च्या आवाजामध्ये अप्रतिम आपलेपण आणि गोडवा आहे ❤💙💚🧡

  • @tushantchile2297
    @tushantchile2297 5 ปีที่แล้ว +112

    15 जणांना नाही आवडलं हे गाणं ते वेडे असावेत असा मला वाटत 🙏😒

    • @govinddhokane3750
      @govinddhokane3750 5 ปีที่แล้ว +2

      कदाचित त्यांना संगीताची जाण नसावी

    • @snehamohite811
      @snehamohite811 5 ปีที่แล้ว +4

      tya sathi Loksangeet mulatach avadave lagte sa re ga ma kalalech pahije ase nahi....loksangeet tyanchya manaparyant pohochalech nahi tar kantala tari kase God vatel....

    • @gorakkhade
      @gorakkhade 5 ปีที่แล้ว +5

      लेकरं असतील कदाचित....

    • @mahadeoannalanghe7012
      @mahadeoannalanghe7012 4 ปีที่แล้ว +3

      पाठीमागून आलेले😀

    • @adityarokade592
      @adityarokade592 4 ปีที่แล้ว +3

      Vede nahi te.....janma vaya gela tyancha

  • @shanbhushinde6497
    @shanbhushinde6497 ปีที่แล้ว +2

    महाराष्ट्राचा लाडका आणि बुलंद आवाज आनी गायक प्रल्हाद शिंदे तुम्हाला तीवार. मानाचा मुजरा जय जिजाऊ माँ साहेब जय शिवराय जय शंभुराजे जय महाराष्ट्र

  • @gautammore3279
    @gautammore3279 3 ปีที่แล้ว +14

    जय भीम प्रल्हाद शिंदे दादा सारखा असा गायक पुन्हा होने शक्य नाही खूप सुंदर गीत गायले आहे 🙏🙏🙏🥀🥀🥀👌👌👌⛈️⛈️⛈️

    • @babajiwatotejiwatode362
      @babajiwatotejiwatode362 ปีที่แล้ว

      मा आदरनिय प्रल्हाद शिंदे साहेब नमस्कार फार छान सुंदर अप्रतिम गाण गायलं शेतकरयांना सुख शेत जमीन पीक चांगले यावं त्या साठी पाण्याला विनंती केली शेतकरी सुखी तर जग सुखी म्हणीप्रमाणे जगाचा पोशिंदा शेतकरी म्हटलं जातं तुम्हाला उदंड दिर्घ आयुष्य लाभो व तुमचं सोबत चं मंडळ ला दिर्घ आयुष्य लाभो जिवनात यशस्वी होवोत आर्थिकदृष्ट्या सक्षम होवोत हीच सदिच्छा प्रार्थना आहे तुम्हाला महाराष्ट्र भुषण पुरस्कार मिळाला पाहिजे मानकरी आहात धन्यवाद जय छत्रपती शिवाजी महाराज जय फुले शाहू आंबेडकर जय संविधान धन्यवाद

    • @onkarmaghade3882
      @onkarmaghade3882 ปีที่แล้ว

    • @onkarmaghade3882
      @onkarmaghade3882 ปีที่แล้ว

      सुंदर गाणे

  • @manoharkesrekar4638
    @manoharkesrekar4638 ปีที่แล้ว +11

    प्रल्हाद शिंदे साहेब कायम आमच्या स्मरणात आहेत. गाण्याच्या रूपाने.❤

  • @ravindrashinde8655
    @ravindrashinde8655 2 ปีที่แล้ว +2

    प्रल्हाद शिंदे यांच्या कुटुंबीयांनी भक्ती गीते लोकगीते भावगीते भरपूर सादर केली ती अजूनही जनतेच्या मनात घर करून बसली आहेत त्यांच्या नंतरच्या काळात अशी गीते ऐकायला मिळत नाहीत

  • @sureshrasam3817
    @sureshrasam3817 2 ปีที่แล้ว +16

    या गाण्याचा ऑडिओ बरेच महिने माझ्या मोबाईल मध्ये होता...आज अचानक इथे भेटल हे गाणं ..खूप धन्यवाद...अप्रतिम शब्द, चाल, गायन आणि कोरस...🙏 ही गाणी म्हणजे महाराष्ट्राचा सांस्कृतिक खजिना 🙏

  • @rameshmavalkar6032
    @rameshmavalkar6032 หลายเดือนก่อน

    सन्माननीय प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाला आणि गाण्याला सलाम

  • @jeevanpawar755
    @jeevanpawar755 5 ปีที่แล้ว +78

    अक्षय साळवे साहेब खरच हे गाणं फार प्रयत्ना नंतर सापडले आहे .
    आभारी आहे आपला .
    अप्रतिम गाणं दिल्या बद्दल
    आणि अभिमान आहे आपण सातारी असल्या बद्दल .

    • @sambajidakhore1550
      @sambajidakhore1550 5 ปีที่แล้ว

      छान

    • @santoshlandge5065
      @santoshlandge5065 5 ปีที่แล้ว +1

      Ek bahuli Chali uhach vate ne he song pl Mila le tar try kara

    • @sanjayambedare3305
      @sanjayambedare3305 5 ปีที่แล้ว +1

      Laee zhakasssssssssssss bhau balpanachi aathvan zali thanks for remaind memory

    • @AkshaySalveSatara
      @AkshaySalveSatara  5 ปีที่แล้ว

      @@santoshlandge5065 nakkich mi shodhel

    • @shrikrushnasable7486
      @shrikrushnasable7486 4 ปีที่แล้ว

      खुपखुप चांगले व सुंदर प्रल्हाद शिंदेजी धन्यवाद

  • @sanjaykalyankar6580
    @sanjaykalyankar6580 5 ปีที่แล้ว +60

    जय जिजाऊ.
    मनापासून धन्यवाद...
    असा आवाज होणे नाही.
    शेतकरी गित....ग्रेट प्रल्हाद शिंदे दादा...

    • @devidasnikam6063
      @devidasnikam6063 4 ปีที่แล้ว

      सुरेलु आणि मंत्र मुगध करनारा आवाज छान

    • @sumeetushire6269
      @sumeetushire6269 4 ปีที่แล้ว

      प्रल्हाद शिंदे म्हणजे महाराष्ट्रातील नव्हे तर संपूर्ण भारतातील एक अस्सल हिरा.. आवाज म्हणजे मनाला उभारी आणणारा.. देहाला देवपण देणारा.. पहाडी आवाज असो किंवा मृदू असा आवाजात जिवंत पणा... गाणे कोणतेही असू द्या.. ते जिवंत करण्या ची धमक फक्त प्रल्हाद शिंदे यांच्या कडे होती... अशा महान गायकाला माझा त्रिवार मुजरा....

    • @sureshshinde5230
      @sureshshinde5230 4 ปีที่แล้ว

      देवाची देणगी

  • @sanjaykamble7204
    @sanjaykamble7204 5 ปีที่แล้ว +28

    श्री प्रल्हाद शिंदे दादा यांच्या आवाजातून एक शेतकरी राजा पाऊस पडण्यासाठीची विनवणी करतानाचे सु-मधूर लोकगीत खूपदा ऐकावे असे वाटते दादाना प्रणाम तसेच सुहास्य वदनाने सप्रेम जयभीम

  • @gawandesirsuniqueclassesak9362
    @gawandesirsuniqueclassesak9362 3 หลายเดือนก่อน

    प्रल्हाद शिंदे यांना कोटी कोटी प्रणाम.

  • @uddhavdamale1479
    @uddhavdamale1479 ปีที่แล้ว +11

    गाण खूप खूप अप्रतिम गायलंय ,,मला सदैव आनंद मिळतो 👏👏👏👏👏

  • @anandadsul6345
    @anandadsul6345 ปีที่แล้ว +10

    आवाज ऐकला तरी मन प्रसन्न होत,जुन्या आठवणी जपल्या पाहिजेत👌👌👌👍👍

  • @satishmanivade7839
    @satishmanivade7839 5 ปีที่แล้ว +11

    शिंदे साहेब तुमच्या या भारदस्त आवाजाला महाराष्ट्र पोरका झाला, साहेब, सामान्य कुटुंबात असा आवाज होणे नाही साहेब,त्रिवार सलाम

  • @bhimraomakasare2413
    @bhimraomakasare2413 หลายเดือนก่อน

    शब्द अपुरे पडतात या गीताला ऐकताना कवी प्रल्हाद शिंदे यांचा आवाज या गीताला साजेसा आहे, ऐकताना सर्व भावुक होतात 🙏🏻🙏🏻

  • @pnk5230
    @pnk5230 2 ปีที่แล้ว +17

    खूप सुंदर लोकगीत... शेतकऱयांच्याच काय पण प्रत्येक मराठी काळजाला भिडणारं गीत...गायक प्रल्हाद शिंदेंना शतशः नमन..

  • @DineshSonawane-hx3uf
    @DineshSonawane-hx3uf หลายเดือนก่อน

    खरोखर शेतकऱ्याच्या मनातल्या भावना काकांनी जागे केले आहे खूप खूप धन्यवाद काकासाहेब अशी गाणं नवीन ऐकायला सुद्धा येणार नाहीत अक्षरशः शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आल्याशिवाय राहणार नाही (मी तळईकर जळगाव)

  • @स्वयंभू-ख1ब
    @स्वयंभू-ख1ब 5 ปีที่แล้ว +47

    . हे गीत म्हणजे ,
    शब्दबध्द आणि करुणमय आवाजातील ...पावसाची पूजा

  • @ravindrasonmale-le4og
    @ravindrasonmale-le4og 7 หลายเดือนก่อน

    🙏🏻👌🏽 प्रल्हाद शिंदे यांना साष्टांग नमस्कार खूप सुंदर शब्द लिहिले खूप सुंदर शब्द लिहिले आहेत❤🎉

  • @anandraokalase-patil5998
    @anandraokalase-patil5998 3 หลายเดือนก่อน

    अतिशय सुंदर गीत आहे हे गीत ऐकल्यानंतर शेतकरी भाऊक होतो खूप छान अप्रतिम❤❤

  • @gajanankaleyankar4349
    @gajanankaleyankar4349 4 ปีที่แล้ว +5

    आयो हे तर प्रल्हाद शिंदेच 1983मधिल गित आण आमच्या येथिल मास्तरन नाटकाच्या कार्यक्रमात सांगितलय हे गित मिच लिहीलय आण गायलय बापरे आवगडचय

  • @abasahebauti6216
    @abasahebauti6216 ปีที่แล้ว +2

    या गाण्यामुळे मला माझे बालपणाची आठवण आली. लहानपणी माझे वडील बैलांच्या मोटंवर या चालीवर गाणं म्हणायचे. त्यांची आज मला खुप आठवण येते. आज माझे वडील या जगात नाहीत 🌧️🌧️🌳🌳🌱🌱🌱

  • @rajanimotke6939
    @rajanimotke6939 ปีที่แล้ว +7

    खूप सुंदर गीत.... सर्व शेतकरी मनाच्या जवळचं....👏🙏

  • @anilbodke7568
    @anilbodke7568 ปีที่แล้ว

    हे गीत ऐकून बालपणीच्या आठवणींना उजाळा मिळाला❤

  • @Aaryaadumale2013
    @Aaryaadumale2013 4 ปีที่แล้ว +10

    हे इतकं मनापासून गायलं की त्या दुसऱ्या साऊंड मध्ये ही कानाला गोड वाटतं... नमन गायकाला लेखकाला संगीतकाराला... 🙏

  • @ramkrishnakhalkar5450
    @ramkrishnakhalkar5450 ปีที่แล้ว

    भारतीय आहे ,कृषीप्रधान आहे याचा सार्थ अभिमान

  • @sanjayshinde915
    @sanjayshinde915 5 ปีที่แล้ว +24

    प्रल्हाद शिंदे हे प्रतिभावान गायक होते, परंतु त्यांची उपेक्षा झाली, त्यांचा योग्य सन्मान व्हायला हवा होता.

  • @AshokBhopale-i3f
    @AshokBhopale-i3f ปีที่แล้ว +1

    महान लोकशाहीर शिंदे काकांना त्रिवार वंदन.किती भारदस्त आवाज त्यांच कुठलंही गाणं ऐकतच राहावंसं वाटतं.

  • @shridhargore85
    @shridhargore85 5 ปีที่แล้ว +8

    माझ्या सोलपूरची शान.. प्रल्हाद शिंदे...

  • @shreeramsamarth3157
    @shreeramsamarth3157 5 หลายเดือนก่อน +1

    प्रल्हाद शिंदे हे महान गायक होतेच पण त्यांच्यासोबत कोरस देखील अप्रतिम असायचं प्रत्येक गाण्यात या कोरसने जान आणलीआहे.❤❤❤

  • @premmane3348
    @premmane3348 5 ปีที่แล้ว +8

    अक्षय दादा खुप खुप धन्यवाद
    आठ दहा दिवसा पुर्वी हे गित ऐकायला मिळाले ते टिव्ही वर खटाव माणचा दुष्काळी भागातील बातमी चालू असताना
    गितकार कोण आहेत
    संगीतकार कोण आहेत
    प्रल्हादजींचे ब्रम्ह स्वर
    आणी कोरस अप्रतिम
    मी प्रल्हाद जींचा आशीर्वाद घेतला आहे
    पुण्यात बालगंधर्व रंग मंदिरात साधारण 20 वर्षा पुर्वी
    असा

  • @kishorjadhav4166
    @kishorjadhav4166 ปีที่แล้ว

    असा गायक कधी ही महाराष्ट्रला मिळणार नाही

  • @sushilkumarpatil285
    @sushilkumarpatil285 3 ปีที่แล้ว +26

    अभिमान वाटला प्रल्हादजी शिंदे यांचा या गाण्यासाठी..💐💐
    खुपच अर्थपूर्ण, भावपुर्ण शेतकऱ्यांसाठी हे गाणे आहे..दादा तुमचेही आभार गाणे दाखवल्याबद्दल👌👌👏👏🎊"💐💐

  • @nanagore4052
    @nanagore4052 2 หลายเดือนก่อน

    प्रल्हाद दादा म्हणजे मराठी गितांचा बादशाह

  • @udaypatil974
    @udaypatil974 4 ปีที่แล้ว +8

    यामध्ये पावसाला मनापासुन विनवणी केलेली आहे.
    तुला देतो पैसा अन पैसा झाला खोटा अशी फसवणुक नाही.
    हाच मोठा फरक आहे. जुन्या पिढीत व आपल्या नविन पिढीत🙂

  • @tajuddinpathan4741
    @tajuddinpathan4741 ปีที่แล้ว

    1983साली पाऊस कमी झाल्या मुळे पावसाला विनवणी करताना प्रल्हाद शिंदे साहेब.

  • @DilipKumar-sq2ve
    @DilipKumar-sq2ve 4 ปีที่แล้ว +7

    जय भीम
    जुनं ते सोन ही म्हण खरी आहे.
    लोक गीत आवाजाचा बादशहा अजरामर आहे.

  • @bhushanmandavgade2823
    @bhushanmandavgade2823 ปีที่แล้ว

    प्रल्हाद जी शिंदे अण्णा कोटी कोटी वंदना कुटी कुटी नमन विनम्र

  • @akshaythorat8363
    @akshaythorat8363 5 ปีที่แล้ว +23

    दुर्मिळ , अप्रतिम लोकगीत ।अक्षयजी धन्यवाद ....सप्रेम जय भीम

    • @dineshbhoir6060
      @dineshbhoir6060 4 ปีที่แล้ว

      I love you shinde sar miss you

    • @sureshshinde5230
      @sureshshinde5230 4 ปีที่แล้ว

      शेतकऱ्याचा दामाजी चोखामेळा ' दादांचा जन्म म्हणजे चोखामेकांचं जगणे

    • @MangalShinde-mk2ss
      @MangalShinde-mk2ss ปีที่แล้ว

      Mala he ganee khup khup avdale ahe. Pawus ala ka mi he ganee ekate. Mobile memari madhe save ahe.

  • @manilalpatil7414
    @manilalpatil7414 5 ปีที่แล้ว +10

    प्रल्हाद शिंदे त्यांच्या आवाजाबद्दल बोलायचं तर शब्द अपुरे पडतात लहानपणी त्यांची गाणी लाईव्ह ऐकायचो कवाल्या भक्ती गीत खरंच महाराष्ट्र भूमीला लाभलेला हा महान गायक

  • @bhaveshpatil4222
    @bhaveshpatil4222 ปีที่แล้ว

    🚩आपल्या देशात परंपरा च आहे खरं चांगले आणि गोड दाबुन ठेवायची 🚩

  • @prabhakarshinde4708
    @prabhakarshinde4708 ปีที่แล้ว +5

    खूपच छान.प्रल्हाद दादांचे हे गाणे ऐकून मन प्रसन्न झाले.

  • @kailashkaranjkar9983
    @kailashkaranjkar9983 ปีที่แล้ว

    प्रल्हाद शिंदे यांनी आपल्या आवाजातून जो गोडवा दिला होता तसा आताच्या पिढीत नाही.

  • @balasahebpawar3148
    @balasahebpawar3148 4 ปีที่แล้ว +6

    आदरणीय प्रल्हाद दादा शिंदेंच्या काळात त्यांनी गायलेली सर्वच्या सर्व जुनी गाणी ऐकायला मिळावित

  • @ramkishorbargir5166
    @ramkishorbargir5166 ปีที่แล้ว

    धन्यवाद भाऊ एक सुंदर गोड गाण ऐकवल्या बदल

  • @dnyneshwardoke5202
    @dnyneshwardoke5202 5 ปีที่แล้ว +18

    दोन दिवसापूर्वी औरंगाबाद रेडिओ वर ऐकलं होतं आणि आता सुध्दा खुप छान वाटले

  • @rohitkhilare9938
    @rohitkhilare9938 ปีที่แล้ว

    🌹👏आशिच छानछान गिते नेहमी सादर करावीत आशि विनंती👏🌹

  • @gauravpavaskar6088
    @gauravpavaskar6088 5 ปีที่แล้ว +14

    फार सुंदर लोकगीत खरी वास्तविकता मांडली आहे शेतकऱ्यांच्या मनातील

  • @bhaskarjyotik7105
    @bhaskarjyotik7105 ปีที่แล้ว +2

    हृदयाचा ठाव घेणारं गीत.....❤

  • @user-dp2vl1dh1i
    @user-dp2vl1dh1i 5 ปีที่แล้ว +17

    महाराष्ट्राची लोककला आणि लोकगीत अतिशय सुंदर आहे !

  • @USPAWAR-k2j
    @USPAWAR-k2j 3 หลายเดือนก่อน

    धन्यवाद सर प्रत्यक्ष शेतकऱ्याची व्यथा मांडणार हे गीत आहे तुम्ही त्याचा शोध लावून प्रत्यक्षात्काराच्या भावना व्यक्त केल्या

  • @arushgawade9195
    @arushgawade9195 5 ปีที่แล้ว +26

    भविष्यातील पाऊसाची ऊणीव 1983 साली यांना झाली असावी एकाचीत😢😢

  • @akshaymore1733
    @akshaymore1733 ปีที่แล้ว

    हे गाणं न एकता मरण म्हणजे जगणं व्यर्थच.. कसं कौतुककरावं, काही शब्दच नाही

  • @abhijeetkate645
    @abhijeetkate645 4 ปีที่แล้ว +4

    प्रल्हाद शिंदे यांचा आवाज काळजाला भिडायचा.
    विनम्र अभिवादन 🙏

  • @sanjayshinde7845
    @sanjayshinde7845 ปีที่แล้ว

    सलाम अशा माझ्या काकांना ज्यांनी शेतकरी बांधव यांची हाक आओळखलई होती

  • @devdasdapolkar9623
    @devdasdapolkar9623 5 ปีที่แล้ว +58

    र.वा.दिघे यांच्या "पड रे पाण्या"या कादंबरीत सध्याच्या परस्थितीचे शेतकरी आणि त्याच्या मनोवस्थेचे समर्पक चित्रण केले आहे आणि प्रल्हाद शिंदे यांनी त्यांच्या आवाजातुन उत्तम गायण केले आहे....

    • @akashmahske6110
      @akashmahske6110 4 ปีที่แล้ว

      भिवा भारतरत्ना पेक्षा आपले हे शब्द खुप मोठे आहेत 🙏

    • @akashmahske6110
      @akashmahske6110 4 ปีที่แล้ว

      भावा

    • @Kaydaasavamahit
      @Kaydaasavamahit 4 ปีที่แล้ว

      @@akashmahske6110 फार छान

    • @Kaydaasavamahit
      @Kaydaasavamahit 4 ปีที่แล้ว

      आताची गाणी संगीत निट नाही धड आवाज नाही

    • @devdasdapolkar9623
      @devdasdapolkar9623 4 ปีที่แล้ว

      @@akashmahske6110 धन्यवाद
      मला प्रल्हाद शिंदेजींचे भावगीत भक्तिगीत फार आवडतात परंतु हे शेतकरीगीत मी पहिल्यांदाच तुमच्या माध्यमातुन ऐकलं...
      र.वा.दिघे यांची लेखणी आणि प्रल्हादजी शिंदे यांचा पहाडी आवाज....एकचं नंबर.

  • @dattatrayrasal1550
    @dattatrayrasal1550 3 หลายเดือนก่อน

    खर राव यांच्या सारखे होने नाही गाणं लिहिलं त्याना आणि गाणारे दादा पुन्हा एकदा या तुम्ही

  • @ajitchavan6902
    @ajitchavan6902 5 ปีที่แล้ว +21

    प्रल्हाद शिंदे यांच्या आवाजाला मनःपूर्वक मानवंदना..🙏

  • @kalyanbhosale8370
    @kalyanbhosale8370 ปีที่แล้ว +1

    माझे आवडते गाणे आहे.....शेतकरी जीवन उभे केले आहे... शतश नमन...प्रल्हाद शिंदे यांनी खूप लकबिने गायले आहे

  • @sainathnikam2651
    @sainathnikam2651 5 ปีที่แล้ว +40

    दादांचा कोणतं ही गाणं असो ,मला आवडतात ,
    Thanks bhava he song upload kelay badal
    Ajun astil tr kar .
    👍

  • @GaneshKhariwal
    @GaneshKhariwal ปีที่แล้ว

    प्रल्हाद शिंदे साहेबांचे आपल्या पुढच्या पिढीला पण अभिमान वाटेल

  • @shrikantsalokhe3181
    @shrikantsalokhe3181 5 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम दादा तोड नाही आपल्या कलाकृतीला.

  • @bapuraokulkarni1129
    @bapuraokulkarni1129 ปีที่แล้ว

    मी हे गाणे नेहमी ऐकतो. निसर्गाचे अचूक वर्णन केलं आहे. शेतकऱ्याची जीवाची तगमग दिसून येते.

  • @sunilchavan7535
    @sunilchavan7535 2 ปีที่แล้ว +4

    छान,असे पावसाचे गानेच अजून तरी ऐकले नाही, सलाम शिंदे साहेब