Chhagan Bhujbal यांची स्फोटक मुलाखत | Bol Bhidu | Exclusive Interview | Manoj Jarange | Maratha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • #BolBhidu #chhaganbhujbal #manojjarangepatil
    गेल्या काही महिन्यांपासून मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र पेटून उठलाय. मराठ्यांचा ओबीसींमध्ये समावेश केला तर ओबीसी समाजही आक्रमक होण्याच्या मार्गावर आहे. या परिस्थितीत मराठा समाजाकडून मनोज जरांगे आणि ओबीसी समाजाकडून छगन भुजबळ हे एकमेकांवर अगदी जहरी टिका करतायत. पण छगन भुजबळ यांची नेमकी भूमिका काय आहे ? त्यांना भाजपमे मोहरा बनवलंय का ? त्यांना मुख्यमंत्री व्हायचंय का ? पाहा छगन भुजबळ यांची स्फोटक मुलाखत
    चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
    bit.ly/Subscrib...
    ✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.
    Connect With Us On🔎
    ➡️ Facebook : / ​bolbhiducom
    ➡️ Twitter : / bolbhidu
    ➡️ Instagram : / bolbhidu.com
    ➡️Website: bolbhidu.com/

ความคิดเห็น • 3K

  • @IntellectualHub-od2wn
    @IntellectualHub-od2wn 10 หลายเดือนก่อน +184

    खूप दम लागतो एकट्याने एवढ्या मोठ्या लोकांचा विरोध करायला खरा वाघ आहे छगन भुजबळ salute from OBC

    • @abhijitkolhe8128
      @abhijitkolhe8128 10 หลายเดือนก่อน

      Changalya goshtila virodh ha honarch

    • @lifeishardbutnotimpossible5132
      @lifeishardbutnotimpossible5132 10 หลายเดือนก่อน

      हा मग जेल मध्ये का गेला होता 😂😂

  • @kirankande4989
    @kirankande4989 10 หลายเดือนก่อน +217

    ओबीसी समाजाचे एवढे मोठे नेते असताना कोणी सुद्धा समाजाची बाजू घेयला तयार होत नाहीत …
    फक्त आज भुजबळ साहेब एकटे लढत आहेत .. अभिमान वाटतो साहेब तुमचा ❤
    आमच म्हतार खमक हाय ✌️💪💪

    • @satishkanade5421
      @satishkanade5421 10 หลายเดือนก่อน +16

      आमचं म्हातारं खमक हाय, हे भारी होत राव ❤

    • @mayur1222msg
      @mayur1222msg 10 หลายเดือนก่อน +16

      ​@@satishkanade5421 अमोल कोल्हे सुध्दा माळी आहेत, समाजासाठी आवाज उठवला पाहिजे त्यांनी

  • @vighnarajtambe9952
    @vighnarajtambe9952 10 หลายเดือนก่อน +496

    अडचणीत कुणबी,निवडणूकीत मराठा,लग्नात देशमुख....1000% खर बोलले.

    • @kirannimbalkar2006
      @kirannimbalkar2006 10 หลายเดือนก่อน +15

      Bhikar zavnya gap ghal tuzi

    • @goasktutor1992
      @goasktutor1992 10 หลายเดือนก่อน +18

      Satya ahe...nusata hava .

    • @sagarrayate8472
      @sagarrayate8472 10 หลายเดือนก่อน +3

      Ghanta satya ahe

    • @thetiger247
      @thetiger247 10 หลายเดือนก่อน +11

      Barobar

    • @oldmemories8925
      @oldmemories8925 10 หลายเดือนก่อน +6

      दिवस संपलेत या छगन चे . बरातोय काय पण बरुळताय देत

  • @balugadadaki11
    @balugadadaki11 10 หลายเดือนก่อน +794

    एवढे मराठे आमदार असताना एकही मराठी आमदार राजीनामा देतो, मंञी पद सोडतो बोलत नाही..,. पण भुजबळ साहेब OBC साठी सगळ फाट्यावर मारायला तयार आहेत.... यातच तुम्ही जिकंलात.... ❤

    • @mjworld1828
      @mjworld1828 10 หลายเดือนก่อน +18

      Bolataat sagade pan sodat koni nahi ,, rsjakarani koni konache nastaat.....

    • @rushikeshamle6088
      @rushikeshamle6088 10 หลายเดือนก่อน +8

      😂😂😂ajun rajinama nahi dila

    • @sandeeppatil6576
      @sandeeppatil6576 10 หลายเดือนก่อน +9

      देणार पण नाही. हावरट आहे.

    • @navnathmetkari2585
      @navnathmetkari2585 10 หลายเดือนก่อน +2

      ​@@rushikeshamle6088कशाला द्यायचा 1चालत नाही का तुम्हाला 😂😂

    • @swapnilmane1443
      @swapnilmane1443 10 หลายเดือนก่อน +13

      गडकरी साहेब एकदा म्हणले होते ते लक्षात ठेवा, जो ज्या जातीचा नेता आहे तो त्या जाती साठी काहीच करत नाही.. फक्त स्वतः साठी करतो..😂🙏

  • @MSD-on5di
    @MSD-on5di 10 หลายเดือนก่อน +255

    आज समजलं हा माणूस किती मोठा आहे ❤❤❤salute to you भुजबळ सर 😊

    • @ajitthorat08
      @ajitthorat08 10 หลายเดือนก่อน

      Bc corruption karun 2-3 hazar cr kamvun baslay ha bhadva Ani tuzhya sarkhe chutya hyala great mhantat

    • @ajitpatil5881
      @ajitpatil5881 10 หลายเดือนก่อน +1

      Samjle ha😂😂😂

    • @yogeshjadhav-hw2qz
      @yogeshjadhav-hw2qz 10 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @OMKARPROJECTGUIDANCE
    @OMKARPROJECTGUIDANCE 10 หลายเดือนก่อน +80

    भुजबळ साहेबांचा आरक्षणाचा अभ्यास हा खुप मोठा आहे. एक अभ्यासु & हिम्मतवाल नेतृत ओबीसींकडे आहे. ❤️

  • @Misktw
    @Misktw 10 หลายเดือนก่อน +261

    भुजबळ साहेब तुम्ही obc तरुनाचे हिरो आहात आणि कायम राहानार 🙏💐
    एकच पर्व obc सर्व 👍

    • @ganu696
      @ganu696 10 หลายเดือนก่อน +7

      ​@@Package_wala_chu only obc

    • @pramodjadhav8256
      @pramodjadhav8256 10 หลายเดือนก่อน +7

      ऐकच ऐक्का छग्या छक्का

    • @ajayrandave8710
      @ajayrandave8710 10 หลายเดือนก่อน +7

      छगन 😂😂

    • @marathiknowledgeworld
      @marathiknowledgeworld 10 หลายเดือนก่อน

      अरे मराठा कुणबी आहे मराठा हि जात नाही स्वराज्यातील जे सैनिक लढले त्यांनाच फक्त मराठा म्हंटले जाते @@Package_wala_chu

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 10 หลายเดือนก่อน +4

      Besan bhakari kanda 6ggan ne kela vanda

  • @KapilChinchwadkar
    @KapilChinchwadkar 10 หลายเดือนก่อน +167

    आता OBC एकत्र येऊया आणि आपला मुख्यमंत्री करूया. वंजारी, धनगर, माळी आणि 375 जाती .

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 10 หลายเดือนก่อน +10

      Jay OBC✌✌✊✊...bhavu..khar ashe tuz..
      Marathe he dadagiri karat aahet...
      Atta apun ek zal paahije..

    • @NileshSuryavanshi
      @NileshSuryavanshi 10 หลายเดือนก่อน +5

      ​@@TRUTH1288🍌🍌🍌🍌

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 10 หลายเดือนก่อน

      Article 16 A constitution of India basic structure चा विचार करून 50% आरक्षण supreme court 9 judge bench ने ठरवले आहे. जर आरक्षण 50 टक्केचे वर गेले तर ते रिव्हर्स डिस्क्रिमेशन होते असे सुप्रीम कोर्टाने या केसच्या जजमेंट मध्ये सांगितल आहे. त्यामुळे आता सरकारला पण ते काढता येत नाही.
      फक्त गरिबांना आरक्षण द्या लाखो रुपये पगार घेतात आणि करोडो रुपयांची मालमत्ता असणारे यांचे आरक्षण रद्द करा. जातीतील गरिबांकडे साधने नसल्याने तो माणूस गरीबच राहतो आणि श्रीमंत फायदा घेतो. क्रीमी लेयर सगळया जातींना लावला पाहिजे. जे स्वतः शिकलेले लाखो रूपये कमवतात, income tax भरतात,ज्यांची मुले चांगली शिकलेली कमावती आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ देऊ नये.
      Indra Sawhney vs Union of India - LawBhoomi lawbhoomi.com/indra-sawhney-vs-union-of-india/

    • @oldmemories8925
      @oldmemories8925 10 หลายเดือนก่อน +1

      घे ना हातात

    • @NileshSuryavanshi
      @NileshSuryavanshi 10 หลายเดือนก่อน +1

      @@oldmemories8925 Tu geto ka tondat

  • @comedyviralkatta8685
    @comedyviralkatta8685 10 หลายเดือนก่อน +161

    आदिवासी समाजाकडून छगन भुजबळ यांना फुल सपोर्ट आहे

    • @krushnathmore2863
      @krushnathmore2863 10 หลายเดือนก่อน

      गांडित जावा 🤣😜

    • @ganeshgholap3269
      @ganeshgholap3269 10 หลายเดือนก่อน +1

      Hoy ka

    • @shrikantchavan5265
      @shrikantchavan5265 10 หลายเดือนก่อน +1

      @@ganeshgholap3269 तुलापण obc आरक्षण आहे जय आदिवासी..

    • @madhavpawale1997
      @madhavpawale1997 10 หลายเดือนก่อน

      तूझ्या बुडाला खाज आली का.

    • @Creativlearing
      @Creativlearing 10 หลายเดือนก่อน

      Tu mhanje purn adivasi samaj ahe kay re

  • @SantoshtanajiShinde-qs8ow
    @SantoshtanajiShinde-qs8ow 10 หลายเดือนก่อน +177

    भुजबळांनी दाखवलेल्या डेरींगला सलाम

  • @mayurpawar9324
    @mayurpawar9324 10 หลายเดือนก่อน +245

    आंबेडकर चळवळीला नामांतरापासून चांगला अनुभव आला आहे. आता OBC ची बारी आली. जे स्वतःला sc st पेक्षा उच् समजत होते. आज ही आग तुमच्या घरापर्यंत आली आहे. Keep supporting Bhujbal.
    जय शिवराय जय भीम

    • @keshavshinde3286
      @keshavshinde3286 10 หลายเดือนก่อน

      1987 मध्ये मुंबईत दलितांनी एक आंदोलन केलं होतं तेव्हा छगन महापौर होता. त्याने दुसऱ्या दिवशी हुतात्मा चौक गोमूत्राने धुतला होता.

    • @Mindspirit_Marathi441
      @Mindspirit_Marathi441 10 หลายเดือนก่อน +5

      Khar aahe sir

    • @nitinzende3514
      @nitinzende3514 10 หลายเดือนก่อน +3

      जय भिम

    • @mangalkanthale-ez6wo
      @mangalkanthale-ez6wo 10 หลายเดือนก่อน +15

      खरं आहे दादा आमचं चुकलच. .पण आता साथ द्या.खरा निशाना sc,st आहे. Obc तर बहाना आहे.

    • @dyaneshwardevhare7923
      @dyaneshwardevhare7923 10 หลายเดือนก่อน

      Sc st वर अत्याचार होत असतान हे ओबीसी कोण सोबत राहतात हे माहीत आहे आम्हाला

  • @Aakash108K
    @Aakash108K 10 หลายเดือนก่อน +65

    All SC/ST/OBC/NT 80% all with you.

    • @FATTYLUFFY
      @FATTYLUFFY 4 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @sukhdevkale1271
    @sukhdevkale1271 10 หลายเดือนก่อน +117

    जळणाऱ्याना कितीही जळू द्यात🔥🔥.... पण सन्माननीय भुज 💪बळ साहेब रोखठोक,अभ्यासु,कणखर ओ बी सी ,व मागास प्रवर्ग चे नेतृत्व बुलंदआवाज आहे 💯💐💪 भुज बळ साहेब महाराष्ट्राचे समाजमान्य नेतृत्व असल्याने ते आपल्या राज्यात कोणत्याही मतदार संघातून निवडून येणारच आहे ही काळ्या दगडावरील सफेद रेषा आहे.....कुणाला कितीही जातीवाद करू द्या...फरक पडत नाही..... ईतर मागास वर्गीय समाज पण जागे झाले आहेत,,,एकच पर्व 🤝आम्ही सर्व🤝जय संविधान 🤝👍👍

    • @ganeshghorpade2891
      @ganeshghorpade2891 10 หลายเดือนก่อน

      😅

    • @sanjaysakhalkar3813
      @sanjaysakhalkar3813 10 หลายเดือนก่อน

      Article 16 A constitution of India basic structure चा विचार करून 50% आरक्षण supreme court 9 judge bench ने ठरवले आहे. जर आरक्षण 50 टक्केचे वर गेले तर ते रिव्हर्स डिस्क्रिमेशन होते असे सुप्रीम कोर्टाने या केसच्या जजमेंट मध्ये सांगितल आहे. त्यामुळे आता सरकारला पण ते काढता येत नाही.
      फक्त गरिबांना आरक्षण द्या लाखो रुपये पगार घेतात आणि करोडो रुपयांची मालमत्ता असणारे यांचे आरक्षण रद्द करा. जातीतील गरिबांकडे साधने नसल्याने तो माणूस गरीबच राहतो आणि श्रीमंत फायदा घेतो. क्रीमी लेयर सगळया जातींना लावला पाहिजे. जे स्वतः शिकलेले लाखो रूपये कमवतात, income tax भरतात,ज्यांची मुले चांगली शिकलेली कमावती आहेत त्यांना आरक्षणाचा लाभ देऊ नये.
      Indra Sawhney vs Union of India - LawBhoomi lawbhoomi.com/indra-sawhney-vs-union-of-india/

  • @gbalaji3385
    @gbalaji3385 10 หลายเดือนก่อน +215

    दलीत ओबीसी समाजाचा बुलंद आवाज भुजबळ साहेब...... ओन्ली भुजबळ साहेब 👍💪💪💪

    • @ganu696
      @ganu696 10 หลายเดือนก่อน +9

      ​@@Package_wala_chuभाऊ सुरुवात झालेली आहे .
      आणि ही सुरुवात मी स्वतः केली आहे.माझी wife ही हरिजन ( बौद्ध ) आहे .आणि मी माळी आहे.

    • @ganu696
      @ganu696 10 หลายเดือนก่อน +3

      @@Package_wala_chu मुळात ही उच नीच हे मनुवादी विचार संपले पाहिजे आणि महापुरुषांनी याच्यासाठीच कार्य केल आहे.
      म्हणून तर या महाराष्ट्राला शिव शाहु फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणतात.

    • @ajayrandave8710
      @ajayrandave8710 10 หลายเดือนก่อน +4

      जो माणूस समाजाला लुटुन जेलमधून सुटुन समाज लुटण्यासाठी राजकारण करता यांच्या वरती कारवाई केली पाहिजे

    • @ganu696
      @ganu696 10 หลายเดือนก่อน

      @@Package_wala_chu आरक्षण संपवणारा आजपर्यंत पैदा नाही झाला.आणि झाला पण असेल ना तर त्याला संपवायचे ताकद आमच्यात आहे.

    • @drabhijeetw7218
      @drabhijeetw7218 10 หลายเดือนก่อน

      ​@@ajayrandave8710अनिल देशमुख पण आहे की विसरला का

  • @NetComTrendsOFMR
    @NetComTrendsOFMR 10 หลายเดือนก่อน +89

    बोल भिडू चे अभिनंदन.... अशाच प्रकारे निर्भिड पत्रकारिता करा......💐💐💐🙏🙏

  • @Gowin97
    @Gowin97 10 หลายเดือนก่อน +141

    भुजबळ आवाज आहेत हजारो वर्ष सत्ते पासून वंचित राहिलेल्या घटकांचा...

  • @bhaiyya3089
    @bhaiyya3089 10 หลายเดือนก่อน +162

    ओबीसींच्या न्याय हक्कासाठी पक्ष आणि जातियवादी खळगुट्यांना कोलणारा एकमेव माणूस .म्हणजे.छगन भुजबळ साहेब🙏👍

    • @acpmahakaal
      @acpmahakaal 10 หลายเดือนก่อน +5

      😂 khalgutya mast shabd vaparla

    • @ganeshgore2010
      @ganeshgore2010 10 หลายเดือนก่อน +3

      Absolutely right

    • @naman9044
      @naman9044 10 หลายเดือนก่อน +2

      आणि गावात मिरवताना पाटील 😂😂😂
      आणि 1000 एकर जमीन करून घेताना आदिवासी ला दारू पाजून अत्याचार करताना तुम्ही ब्राम्हण पार्ट 2

  • @AIWorld-zx3cy
    @AIWorld-zx3cy 10 หลายเดือนก่อน +60

    भुजबळ साहेब एक आंबेडकरी म्हणून तुमचे म्हणणे बरोबर आहे. टीप : प्रकाश आंबेडकरांचे विचार म्हणजे सर्व्ह आंबेडकरी समाजाचे विचार होत नाही. आम्ही सदैव सामाजिक न्यायाचा सोबत असणार.

    • @लोकमुद्रा
      @लोकमुद्रा 10 หลายเดือนก่อน

      चूप.. रे,, भाड खाऊ.. तू नकली आंबेडकरवादी आहेस कळत..😂😂😂😂

    • @dhirajmokal1206
      @dhirajmokal1206 6 หลายเดือนก่อน +1

      Prakash Ambedkar dekhil sobat ahet obc samajachya bhujbalanchya kahi past madhil vaganyamule te naraj ahet evadhach nahitar ambedkari samaj nehamich social justice sathi ubha asto. (prakash Ambedkar interview madhe bolale hote amchya tatat yeu naka mhanje maratha samajala vegel reservation dyave)

  • @SidharthVaidya
    @SidharthVaidya 10 หลายเดือนก่อน +126

    छगन भुजबळ साहेब समाज सदैव आपल्या पाठीशी आहे 👑🧡 जय शिवराय जय भीम जय सावता जय भगवान जय मल्हार 💙💛🙏🚩

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 10 หลายเดือนก่อน +1

      Mali samaj mhan. Jo paryant dhangar ST aarakshan baddal ha spasht karat nahi toparyant to mali neta aahe

  • @ignitedminds2344
    @ignitedminds2344 10 หลายเดือนก่อน +25

    जो OBC ची बाजू मांडेल त्याच्या पाठीशी सबंध OBC समाज उभा राहिल !

  • @engineerbro1504
    @engineerbro1504 10 หลายเดือนก่อน +135

    Hats off Bhujbal Saheb❤ We all OBC are with you..

  • @prof.ashishghatole2863
    @prof.ashishghatole2863 10 หลายเดือนก่อน +72

    जबरदस्त भुजबळ साहेब , बाबासाहेबांनी अन्याय विरुद्ध लढण्याची ताकद दिली. जय भीम जय क्रांती

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 10 หลายเดือนก่อน +286

    मा छगन भुजबळ + मा गोपीचंद पडळकर
    माळी+ धनगर❤❤❤
    Full Support ❤❤

    • @harshvardhan15500
      @harshvardhan15500 10 หลายเดือนก่อน +46

      @@Package_wala_chu तुम्ही वेगळं खेळा, आमच्याकडे अगोदरच ३७५ जण आहेत तुमची कुठ अगरबत्ती लावता..?

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 10 หลายเดือนก่อน +37

      Sarv Vanjari samaj pan Bhujbal saaheb sobat aahet...jay OBC✌✊✊

    • @TRUTH1288
      @TRUTH1288 10 หลายเดือนก่อน +31

      ​@@harshvardhan15500sarv vanjari samaj pan Bhujbal saaheba sobat aahet...
      Jay OBC...Jay Maadhav ✌✌✊✊✊

    • @ajayrandave8710
      @ajayrandave8710 10 หลายเดือนก่อน +13

      जो माणूस समाजाला लुटुन जेलमधून सुटुन समाज लुटण्यासाठी राजकारण करता यांच्या वरती कारवाई केली पाहिजे😂

    • @ganu696
      @ganu696 10 หลายเดือนก่อน +6

      obc

  • @sunilbanduke
    @sunilbanduke 10 หลายเดือนก่อน +96

    महाराष्ट्राचं वास्तव मांडणाऱ्या भुजबळ साहेबाना सलाम!

  • @surakshakarkhana9591
    @surakshakarkhana9591 10 หลายเดือนก่อน +176

    आम्ही संपूर्ण OBC समाज भुजबळ साहेबांन सोबत एकजुटीने उभे राहू.

    • @Aruc2561
      @Aruc2561 10 หลายเดือนก่อน +3

      बरोबर सर्व ओबीसी भुजबळ साहेब यांच्या बरोबर आहेत

    • @Jiten_shinde
      @Jiten_shinde 10 หลายเดือนก่อน

      Gandi ghusa tyacha. Gu pn changla lagel tumhala tyacha 🤣

    • @harshal8899
      @harshal8899 10 หลายเดือนก่อน

      एकच पर्व OBC सर्व

  • @thefilmythings
    @thefilmythings 10 หลายเดือนก่อน +422

    महाराष्ट्रात जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे
    प्रत्येक समाजातील गरीब घटकांना न्याय मिळाले पाहिजे.
    आरक्षण सोडून इतर मार्गे जास्तीत जास्त मदत करता येईल का ते बघितले पाहिजे

    • @blogwithakshay
      @blogwithakshay 10 หลายเดือนก่อน +17

      बरोबर बोलला भाऊ असेच विचार राजकारणी करत असते तर महाराष्ट्र अजून पुढे गेला असता 🚩🚩🚩

    • @pratiksakpal4132
      @pratiksakpal4132 10 หลายเดือนก่อน +6

      बरोबर,मराठा कुणबी करुन काही नाही होणार...

    • @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती
      @आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृती 10 หลายเดือนก่อน +9

      अलरेडी इबीसी, सारथी, इडब्लुएस, आण्णासाहेब पाटील महामंडळाचा लाभ मराठा समाज बक्कळ उचलत आहे.

    • @Sunil-z9l3r
      @Sunil-z9l3r 10 หลายเดือนก่อน +2

      हो झाली पाहिजे पण आधी आधी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यावे त्यानंतरच जातीनिहाय जनगणना करावी ती किती वर्ष चालेल याची कल्पना सर्वलाच आहे

    • @Sunil-z9l3r
      @Sunil-z9l3r 10 หลายเดือนก่อน

      ​@@आपलीमातीआपलीमाणसआपलीसंस्कृतीजे पात्र आहेत तेच घेतात
      ज्यांची पात्रता नाही त्यांना नाही देत ही महामंडळे
      इथे शिक्षणात घोड्यांच्या पाठीवर ओझे ठेवून गाढवे पुढे जात आहेत

  • @shubhamkadam2547
    @shubhamkadam2547 10 หลายเดือนก่อน +152

    सगळा ओबीसी समाज भुजबळा सोबत आहे ✌️

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w 10 หลายเดือนก่อน +7

      उडवून घे छगन ल

    • @shubhamkadam2547
      @shubhamkadam2547 10 หลายเดือนก่อน +13

      @@Ashwini-h3w तुझ्या घरी पाठवू का???😂😂

    • @vish6688
      @vish6688 10 หลายเดือนก่อน

      ​@@Ashwini-h3wjarange tu ghe m😂

    • @omkarsangale5268
      @omkarsangale5268 10 หลายเดือนก่อน +6

      ​@@Ashwini-h3wtu udvunch ghet aschil pawarala 🙈🤣

    • @Ashwini-h3w
      @Ashwini-h3w 10 หลายเดือนก่อน

      @@omkarsangale5268 त्या भाड्याने तर आमचं वाटोळं केलं

  • @rupeshbachhav
    @rupeshbachhav 10 หลายเดือนก่อน +198

    भुजबळ विरुध्द बाकी सगळे... Great fighter , hats off.

    • @dhirajjadhav29
      @dhirajjadhav29 10 หลายเดือนก่อน +3

      मराठा पण OBC आहेत..मग कोण कुणा सोबत भांडत आहे..तेच कळेना 😂

    • @tvssajet
      @tvssajet 10 หลายเดือนก่อน +1

      ह्यावेळी मुंढे भाऊ आणि बहीण , एकनाथ खडसे , वडेडीवार हे सर्व OBC नेते एकत्र आंहेत बीड जिल्ह्यातील हिंसाचारानंतर

  • @sovisam
    @sovisam 10 หลายเดือนก่อน +212

    🔥कट्टर भुजबळ साहेब समर्थक🔥
    💪🏻जय ओबीसी💪🏻ओन्ली ओबीसी💪🏻

    • @Truespeaker7324
      @Truespeaker7324 10 หลายเดือนก่อน +3

      Nt पण ओबीसी चाच घटक आहे वेगळा नाही विनाकारण भेद नको फूट नको

    • @RahulPatil-lr5iz
      @RahulPatil-lr5iz 10 หลายเดือนก่อน

      ❤️💯

    • @Truespeaker7324
      @Truespeaker7324 10 หลายเดือนก่อน +2

      टोटल ओबीसी ला जे २७%आहे त्यामध्ये च वेगळा गट करून ते आरक्षण दिलं आहे फक्त राज्य पातळीवर राष्ट्रीय पातळीवर वर सगळे फक्त ओबीसी म्हणूनच गणले जातात

    • @Truespeaker7324
      @Truespeaker7324 10 หลายเดือนก่อน +2

      ओबीसी चां अभ्यास केला की शंका दूर होतील कोण कोण ओबीसी मध्ये येत

    • @Truespeaker7324
      @Truespeaker7324 10 หลายเดือนก่อน

      Nt vjnt scbc हे सगळे ओबीसी चा भाग आहेत वेगळे नाही फक्त फक्त राजकारणी लोकांनी वेगळं केलं आहे कारण एकत्र आलो तर ताकत वाढेल म्हणून फोडा आणि राज्य करा ह्या निती नुसार आज जर हक्का साठी लढलो नाही तर उद्या वाईट वेळ येईल तेव्हा वाटेल का नाही support केला पण वेळ निघून गेलेली असेल

  • @RushikeshKhade77
    @RushikeshKhade77 10 หลายเดือนก่อน +196

    We 100% support chagan bujhbal.❤

  • @bharatbankar.
    @bharatbankar. 10 หลายเดือนก่อน +233

    सडेतोड मुलाखत...Only भुजबळ साहेब 🔥💪👊

    • @dipaknikam8494
      @dipaknikam8494 10 หลายเดือนก่อน +1

      Corruption krnara ahe ha

    • @bharatbankar.
      @bharatbankar. 10 หลายเดือนก่อน

      ​​@@dipaknikam8494लवासा, सिंचन, सहकार, साखर कारखाने घोटाळे केलेली माणस काय रोजगार हमीवर काम करुन मोठी झाली व्हय साहेब...

    • @papoint142
      @papoint142 10 หลายเดือนก่อน +1

      बरे भुजबळ तू भ्रष्टाचार कसा कसा केला ते पण सांग रे

  • @anupmarwadi3492
    @anupmarwadi3492 10 หลายเดือนก่อน +481

    Visual, audio quality provided by bolbhidu Is superb .
    Really happy for such Marathi channel with this quality of content....🎉

    • @marutidhumal7623
      @marutidhumal7623 10 หลายเดือนก่อน

      😊😊😊घःरदलदललःललदृदःलदददःददददददृददददददददददददरदददःलदःददःदःलःअः

    • @DhananjayGaikwad01
      @DhananjayGaikwad01 10 หลายเดือนก่อน +3

      Yes really impressive bol bhidu team

    • @Sagar.13
      @Sagar.13 10 หลายเดือนก่อน +2

      Challay kay bolto kay

    • @bkawade.
      @bkawade. 10 หลายเดือนก่อน

      ​@@Sagar.13😄😄😄

    • @sandyga1416
      @sandyga1416 10 หลายเดือนก่อน +2

      हे मराठीत पण सांगू शकला असतास😂

  • @BeingMR
    @BeingMR 10 หลายเดือนก่อน +96

    कुठेही फॉरवर्ड न करता अगदी सगळी मुलाखत ऐकली आणि पाहिली 👌👌
    One of the greatest task and fullfilled in so efficient way by Bolbhidu u👌🎊💐
    Keep it up bhidu ❤

  • @FunnymaxR
    @FunnymaxR 10 หลายเดือนก่อน +96

    मातंग समाज ओबीसी समाजाचा मागे आहे.जय लहुजी जय ओबीसी

    • @krushnapaul429
      @krushnapaul429 10 หลายเดือนก่อน +2

      मातंग समाज मराठा समाजाच्या माघे नाही का

    • @ganeshgore2010
      @ganeshgore2010 10 หลายเดือนก่อน +3

      जय ज्योती जय क्रांती जय लहुजी

  • @harshvardhan15500
    @harshvardhan15500 10 หลายเดือนก่อน +113

    ज्याचे पास व्हायचे वांदे आहेत तो ही 95% वाला बोर्ड हातात घेवून आंदोलनात भाग घेतो!!

    • @कौगल्य
      @कौगल्य 10 หลายเดือนก่อน +14

      😂😂😂😂👌👌👌

    • @Misktw
      @Misktw 10 หลายเดือนก่อน

      तुम्ही तोंडत बडबड बाकी काही नाही

    • @rajkirankamble4450
      @rajkirankamble4450 10 หลายเดือนก่อน +1

      ,,😂😂😂😂😂😂,,

  • @pravinvibhute7849
    @pravinvibhute7849 10 หลายเดือนก่อน +46

    सडेतोड मुलाखत.. अद्वैत मेहता सुपर धन्यवाद सर आयबिन लोकमत पासून पाहतोय तुम्हाला ❤🎉

  • @Gowin97
    @Gowin97 10 หลายเดือนก่อน +86

    बहुजनांचा आवाज भुजबळ साहेब

  • @samaanyamanus
    @samaanyamanus 10 หลายเดือนก่อน +119

    याला म्हणतात अभ्यासपूर्वक बोलणे.. नाहीतर आम्ही कोणाचे घर जाळू, कोणाचं सात बारा कोरा करू असे वाक्य बोलून समाजात तेढ निर्माण करणारा माणूस आज लोकांनी डोक्यावर घेतला आहे..

    • @abhijitkolhe8128
      @abhijitkolhe8128 10 หลายเดือนก่อน

      Mag tyachya ith jewha lathicharge tewha kay firayala gele hote ka te ka nahi sangat

    • @samaanyamanus
      @samaanyamanus 10 หลายเดือนก่อน +1

      @@abhijitkolhe8128 लाठीचार्गे झाला तेंव्हा मनोज साहेब कुठे होते विचार त्यांना, आणि रात्री कोणी येऊन त्यांना उपोषण स्थळी बसवले हे पण पहा.. अभ्यास करा रे जरा... नाहीतर इंग्रजांनी पण असेच गुलाम केले आता हे राजकारणी पण असेच जातीत वाटून गुलाम करू राहीले आहे..

    • @vivektanagawade9215
      @vivektanagawade9215 10 หลายเดือนก่อน +1

      OBC समाजाचा वाली मीच आहे असं दाखवून आपल राजकारण भुजबळ साहेब साधत आहेत, हेही समजावं

    • @Helix2024
      @Helix2024 10 หลายเดือนก่อน

      अभ्यासपूर्ण भ्रष्टाचारी

  • @Mr.SmS1723
    @Mr.SmS1723 10 หลายเดือนก่อน +105

    अगदी अभ्यासपूर्ण मुद्देसुद विचार मांडले भुजबळ सरानी ... आम्ही नेहमी तुमच्या सोबत आहोत ..... जय भिम जय संविधान

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 10 หลายเดือนก่อน +3

      Amhala mahiti hoti Tumchi hich Vacha 😂😂 tumhi nay sudhrayche Tumhi 2tondich rahnar Nile harpik wale

    • @Mr.SmS1723
      @Mr.SmS1723 10 หลายเดือนก่อน +2

      आर ९९ टक्के घेतले व्हय तु ३ यकर च्या भरोश्यावार ९ लाख हुंडा मागणाऱ्या पूर्ण मुलाखत बघ आधी आन डोक्यात मेंदु असेल तर विचार कर मग .....
      आशेच ९५ टक्के घेऊन तुला नोकरी लागना बघ ... 😂😂😂😂

    • @naman9044
      @naman9044 10 หลายเดือนก่อน +7

      आणि गावात मिरवताना पाटील 😂😂😂
      आणि 1000 एकर जमीन करून घेताना आदिवासी ला दारू पाजून अत्याचार करताना तुम्ही ब्राम्हण पार्ट 2

    • @abhijitkolhe8128
      @abhijitkolhe8128 10 หลายเดือนก่อน

      ​@@naman9044barobar pan tyana aarkashan pahijech nahi na jyana 1000 acer jamin aahe aarkashan tar tyana pahije je alp kinva bhumi hin aahet he mahit nahi ka

    • @drabhijeetw7218
      @drabhijeetw7218 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@Shadowfreak96kआम्हाला तुमचं काही घेणं देण नाही घाल तुजी😂

  • @deepakbodade4770
    @deepakbodade4770 10 หลายเดือนก่อน +54

    आज 375 जातींनी भुजबळ साहेब यांच्या पाठीशी राहण गरजेचे आहे पाठीशी म्हणजे फक्त पाठिंबा दया ...जय ओबीसी

  • @dharaganga
    @dharaganga 10 หลายเดือนก่อน +217

    Bolbhidu team hats off for courageous journalism
    Like “पुढे होवायशी बरे देतो तीक्ष्ण उत्तरे “ bhujbal always rocks ❤

    • @devunde6232
      @devunde6232 10 หลายเดือนก่อน +1

      😂😂

    • @suryakanttupe6438
      @suryakanttupe6438 10 หลายเดือนก่อน +1

      bhujbal sahebànchi sarv uttare kelele kary virodhi lokanna patanyaitki vichardhara patnar nahi Karan kuvat nahi Jay samata.

  • @KarmaIsIMP
    @KarmaIsIMP 10 หลายเดือนก่อน +29

    Kattar Gopinathraoji Munde Saheb & Chaganraoji Bhujbal Saheb Samarthak 💪

  • @umviews7867
    @umviews7867 10 หลายเดือนก่อน +523

    I am against the politics of Chhagan Bhujbal. But, one thing we must admit that he has guts to stand up against the bullying tactics.

    • @PrakashPatil-hc2if
      @PrakashPatil-hc2if 10 หลายเดือนก่อน +12

      Along with your statement, one must admit he is too good stage artist, can contribute for entertainment industry too..😅

    • @doreenfernandes2431
      @doreenfernandes2431 10 หลายเดือนก่อน +4

      ⚖️⚖️ Justice for us the Fernandes Family .? .⚖️⚖️ What about us ? He is staying in our ancestral plot in Santacruz for past 20 years and we have not received anything.

    • @13Ravikiran
      @13Ravikiran 10 หลายเดือนก่อน +1

      So told him for to give all money of Fernandez family we want to see his guts

    • @vishalsangale3584
      @vishalsangale3584 10 หลายเดือนก่อน

      What are bullying tactics ? He try to potray his chief of whole mali caste and try to create conflicts between two caste

    • @udaytapkire19
      @udaytapkire19 10 หลายเดือนก่อน

      ​@@13Ravikiranit is not proved brother.

  • @akshaykhamkar5454
    @akshaykhamkar5454 10 หลายเดือนก่อน +243

    खरे सत्य या घटनेमागील लोकांसमोर आले पाहिजे आणि जातीय जनगणना ही झालीच पाहिजे 🔰

    • @pradipbhosale280
      @pradipbhosale280 10 หลายเดือนก่อน +8

      अरे हा zatu kiti खोट bolat ahe 😂😂

    • @vidstatusonline9356
      @vidstatusonline9356 10 หลายเดือนก่อน +4

      ​@@pradipbhosale280tuja aaicha Dana chapta king cha tu aaijavadya bolu nako

    • @AnantRajesh-un4pb
      @AnantRajesh-un4pb 10 หลายเดือนก่อน

      ठगेकियांचे कुणबीकरण झाल्यास धाडवाद वाढीस लागेल.कारण धर्मवादाने जी घटनाबाह्य प्राप्ती करता आली नाही ती धाडवादाने शक्य होईल.

    • @ganeshkhandge8367
      @ganeshkhandge8367 10 หลายเดือนก่อน

      @@vidstatusonline9356 शिव्या कशाला देतो चोग्या. एवढा आवडत असेल तर घे उडून तुझ्यावर चाग्य la

    • @user-t94dwlfino
      @user-t94dwlfino 10 หลายเดือนก่อน +7

      जातीय जनगणना म्हणजे हिंदुत तेढ निर्माण करण्याची साजिष - बागेश्वर धाम सरकार 🚩

  • @nonalignedmp3726
    @nonalignedmp3726 10 หลายเดือนก่อน +65

    बोल भिडू ने अशाच मुलाखती घेतल्या पाहिजेत. Excellent video.

  • @sanjayvidhate8086
    @sanjayvidhate8086 10 หลายเดือนก่อน +125

    खरं बोलायला हिम्मत लागते . ग्रेट . only Saheb

  • @nandudhokrat5732
    @nandudhokrat5732 10 หลายเดือนก่อน +158

    भुजबळ साहेब आपली भूमिका एकदम बरोबर आहे

  • @instantgk
    @instantgk 10 หลายเดือนก่อน +80

    Love From Yeola❤ i support respected bhujabal sir 🎉
    फक्त आणि फक्त भुजबळ साहेबच

    • @manojmahajan8116
      @manojmahajan8116 10 หลายเดือนก่อน

      Tumchi caste sanga pahle😂

  • @viraj116
    @viraj116 10 หลายเดือนก่อน +128

    ओबीसी समाज खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभा आहे साहेब 🚩🙏🙏🙏#भुजबळसाहेब

    • @mangeshmore1363
      @mangeshmore1363 10 หลายเดือนก่อน

      भष्टाचारी माणसाच्या

    • @ajayrandave8710
      @ajayrandave8710 10 หลายเดือนก่อน

      जो माणूस समाजाला लुटुन जेलमधून सुटुन समाज लुटण्यासाठी राजकारण करता यांच्या वरती कारवाई केली पाहिजे😂😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 10 หลายเดือนก่อน

      ​@@ajayrandave8710🔔🍌

    • @MSD-on5di
      @MSD-on5di 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@ajayrandave8710अस वाटतय भुजबळ ने सर्व पैसा मन्याचाच खाल्लाय... वाळलं आहे फूल 😂😂😂

    • @santoshnarke302
      @santoshnarke302 10 หลายเดือนก่อน

      @@ajayrandave8710 येडझव्या मग 149 आमदार पवार साहेब राज ठाकरे रोज शेतात कामाला जातात नाही का

  • @kshitijvyavhare
    @kshitijvyavhare 10 หลายเดือนก่อน +140

    जो obc की बात करेंगा वही देश पे राज करेंगा
    खूप अभिनंदन टीम बोल भिडू उत्कृष्ट मुलाखत

    • @ganeshkhandge8367
      @ganeshkhandge8367 10 หลายเดือนก่อน +6

      बरोबर मराठा म्ह्णजे कुणबी आणि कुणबी म्हणजे OBC

    • @kshitijvyavhare
      @kshitijvyavhare 10 หลายเดือนก่อน +1

      @@ganeshkhandge8367 दादा जे ओरिजनल कुणबी आहे ते पूर्वी पासून obc मध्येच आहे. आता जे खोटे दाखले तयार करून जे मराठा कुणबी करू पाहत आहे ह्या गोष्टीला विरोध आहे जे पण करायचं ते संविधानिक करा म्हणजे मग कोणाला काही अडचण नाही. आणि आरक्षण हा मुद्दा समजून घेण्यासारखा आहे नक्की त्याच मूळ हेतू काय हे महत्वाचं.
      फक्त आमची लेकरं बाळं म्हणून काही उपयोग नाही. अभ्यासू वृत्ती महत्वाची

    • @voltimodplyzzz7377
      @voltimodplyzzz7377 10 หลายเดือนก่อน

      @@ganeshkhandge8367 fucking not

  • @studywithravindrasing4280
    @studywithravindrasing4280 10 หลายเดือนก่อน +35

    भटके विमुक्त तुमच्या सोबत आहे भुजबळ साहेब ❤

  • @bantitilekar1384
    @bantitilekar1384 10 หลายเดือนก่อน +201

    दैवत
    आमचे नेते भुजबळ साहेब
    आमचा पक्ष पण भुजबळ साहेबच....

    • @dr.aniketmohite8567
      @dr.aniketmohite8567 10 หลายเดือนก่อน +5

      Daivat mokal bhrashtachar karun,jantecha Paisa ghashat ghalun, jailat jaun mokle firtay. Pn tumhi chaludya. Ts hi samanya mansala Kay chataya uchalnyachi savaych aste.

    • @rohankakade9366
      @rohankakade9366 10 หลายเดือนก่อน +3

      Ayye tuza daivat ani tu gp aai ghal

    • @shiva-vl1rr
      @shiva-vl1rr 10 หลายเดือนก่อน

      @@dr.aniketmohite8567 मोठया राज्यांचे वारसदार आजकाल दारू , बाई करत आहेत त्याला शिकव जाऊन ,इथ पोपटपंची नको

    • @icoNICK07
      @icoNICK07 10 หลายเดือนก่อน +3

      तू भुजबळ ह्यांचा समर्थक आहेस. It's ok but.. भावा.. दैवत नको बोलूस 🙏.. दैवत आपले छत्रपती शिवाजी महाराज आहेत 🙏🙏🙏. राग नको मनुस..

    • @ganeshgadekar9019
      @ganeshgadekar9019 10 หลายเดือนก่อน

      Bhrashta Lok paise malida khau Ghalun ase karykarte tayar kartata

  • @prachikate7951
    @prachikate7951 10 หลายเดือนก่อน +42

    अभ्यसपूर्ण बोलले भुजबळ सर🙏... बोल भिडू आपकी तोह निकल पडी❤...

  • @geniusscience
    @geniusscience 10 หลายเดือนก่อน +2

    जरांगेने मराठा समाजाचे प्रचंड नुकसान केले आहे.
    मराठा विरुद्ध इतर समाज असे चित्र तयार झाले आहे.

  • @Boss4380
    @Boss4380 10 หลายเดือนก่อน +91

    द ग्रेट भुजबळ साहेब आपण योग्य निर्णय घेतलाय. आयुष्याच्या उत्तरार्धात आपण जे जिंकलय ते खूप महत्त्वाचेच. झुकना हमे मंजूर नही.

    • @mangeshmore1363
      @mangeshmore1363 10 หลายเดือนก่อน +3

      ईडी कमाल आहे

  • @kdmyaatraspecial
    @kdmyaatraspecial 10 หลายเดือนก่อน +33

    आजपर्यंत असा नेता पाहिला नाही ग्रेट

  • @adventurer2951
    @adventurer2951 10 หลายเดือนก่อน +12

    संपूर्ण obc समाज तुमच्या पाठीशी आहे भुजबळ साहेब

  • @sagarbhoye7748
    @sagarbhoye7748 10 หลายเดือนก่อน +157

    आपनास आदिवासी समाजाचा support आहे साहेब अगदी brobr boltay tumhi

    • @dhavaldeshmukh3653
      @dhavaldeshmukh3653 10 หลายเดือนก่อน +4

      आदिवासी समाजाच्या या वादाचे काही संबंध नाही. तुम्हाला मध्ये घेऊन किंवा मुलाखतीत उल्लेख करून वापर ते करू पहात आहेत ...

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 10 หลายเดือนก่อน +7

      ​​@@dhavaldeshmukh3653जरांगे जसा धनगर समाजाचा पाठींबा मागत होता त्यांचा मराठा आरक्षणाशी काही संबंध नसताना तसच ना

    • @user-fx9kv1mw2r
      @user-fx9kv1mw2r 10 หลายเดือนก่อน +6

      ​@@dhavaldeshmukh3653 तरीही आम्ही आदिवासी ओबीसी समाजा सोबत आहोत. मराठे आकरमशी असतात😜

    • @dhavaldeshmukh3653
      @dhavaldeshmukh3653 10 หลายเดือนก่อน +2

      @@1stnamelastname24 पाठिंबा मागणे वेगळे, भाषणातून संबंध नसताना दुसर्‍या वर्गाचा उल्लेख करून त्यांना स्वताच्या फायद्यासाठी भडकावणे वेगळे

    • @1stnamelastname24
      @1stnamelastname24 10 หลายเดือนก่อน

      @@dhavaldeshmukh3653 असुदे

  • @एकशुद्र
    @एकशुद्र 10 หลายเดือนก่อน +105

    भुजबळ साहेब तुम्ही स्वतः ला एकटे समजू नका ! आम्ही तुमच्या बरोबर आहोत 🙏🙏

  • @raviraut4880
    @raviraut4880 10 หลายเดือนก่อน +11

    संपुर्ण OBC समाजाचा एकवटलेला आवाज.. छगन भुजबळ !!
    ग्रुहमंत्र्यांच्या डोळ्यात अंजन घालणारा OBC चा बुलंद आवाज छगन भुजबळ !!
    कायद्या समोर सर्व जातीचे लोक समान आहेत हे सरकार ला ठणकावून सांगणारा कणखर OBC नेता.. छगन भुजबळ !!
    खुप छान, सडेतोड उत्तरे दिलीत.. hats off to Bhujbal saheb ❤

  • @चंद्रभा
    @चंद्रभा 10 หลายเดือนก่อน +199

    गरीब ओबीसींमधील समाजासाठी अधुनिक सुलतानासह प्रस्थापिताकडून होणार्‍या विषारी विरोधास न जुमानता खंबीरपणे लढता याचा खूप अभिमान वाटतोय ❤❤

    • @Shadowfreak96k
      @Shadowfreak96k 10 หลายเดือนก่อน

      Nakki kon prasthapit 😂😂 amhi ka marathe Mhanje tumhich swatala Khalchya galliche samjta

    • @RahulM-wy4bi
      @RahulM-wy4bi 10 หลายเดือนก่อน +1

      ज्यांना प्रस्थापित पाहायचे असतील त्यांनी दुसऱ्या बाजूच्या विडिओ मध्ये कंमेंट्स पहाव्यात. घाण घाण कंमेंट्स, समोरच्या बाजू ऐकण्याची इच्छा नाही, स्वतःच्या मनाचा हट्ट पूर्ण व्हावा हाच आग्रह.. कायद्याचा धाक नाही,
      त्याला पिछाडलेला समाज कसा म्हणावं???

    • @RahulM-wy4bi
      @RahulM-wy4bi 10 หลายเดือนก่อน

      @@Package_wala_chu मान्य. पण त्या उनाड पणाला ज्या अनुभवी जेष्ठांनी समजावलं पाहिजे ते मोठे ही त्याला आज हवा देत आहेत.
      तरीही आपण आज समजूनच घेतो की गराजवंतांची गरज पूर्ण झाली पाहिजे. हा दृष्टिकोन सर्वांचा असावा

    • @Sunil-z9l3r
      @Sunil-z9l3r 10 หลายเดือนก่อน

      संपुर्ण महाराष्ट्र पाहतोय सध्याच्या काळात कोण औरंगजेब आहे आणि कोण जनरल डायर आहे
      आणि राहिला प्रश्न प्रस्थापितांचा तर छगन पण OBC मधला प्रस्थापित आहे आणि OBC विस्थापितांना कधीच वर येऊ देणार नाही

  • @lakhanchavhan1
    @lakhanchavhan1 10 หลายเดือนก่อน +84

    ओबीसी मनून माझा साहेब तुम्हाला जाहीर पाठिंबा..

  • @RameshMali.
    @RameshMali. 10 หลายเดือนก่อน +24

    हे सत्य आत्ता बाहेर आले....मी म्हणत होतो जरांगे समजासाठी लढतोय तो तर त्याची पोळी भाजून खातोय.😊😊

  • @MASS_9880
    @MASS_9880 10 หลายเดือนก่อน +126

    अतिशय मुद्देसूद मुलाखत.. हॅट्स off to भुजबळ साहेब...

  • @ajayjadhav8635
    @ajayjadhav8635 10 หลายเดือนก่อน +104

    अशी एखादी मुलाखत ५ वी पास जरांगेंची घ्या मग कळेल त्यांना किती ज्ञान आहे सामाजिक विषयांच नुसत समाज पाठीशी आहे म्हणून चालत नाही भुजबळ साहेबांसारखे मुद्दे व्यवस्थित मांडता यायला पाहिजेत.

    • @harshvardhan15500
      @harshvardhan15500 10 หลายเดือนก่อน +14

      जरांगे म्हणतो आम्हाला वरचं ह देईणात अन खालचंही 😂😂😂😂

    • @CommonMan_JAYANT
      @CommonMan_JAYANT 10 หลายเดือนก่อน +4

      Khoop shikun vyavastit pane ghotale nahi kele sahebani...jail tar mahit pan nahi...khoop knowledge aahe sahebana 👍

    • @sandippatil8265
      @sandippatil8265 10 หลายเดือนก่อน

      आरे बाळा लय शिकून हुशार होवून जनतेचा पैसा खाऊन हजारो कोटीचा घोटाळा करून , भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली जेल ची हवा खाणाऱ्यापेक्षा स्वतःच्या हक्काची लढाई लढणाऱ्या मराठा समाजाचा आवाज होणाऱ्या निस्वार्थीपणे लढणारा मनोज जरांगे सारखा पाचवी पास एक हजार पटीने चांगला, मूळात जारांगे पाटलांची आणि छगन ची तुलना नाही होवू शकत .छगन मतांसाठी राजकारण करतोय समाजामध्ये तेढ निर्माण करतोय आणि जरांगे पाटील समाजासाठी शांत उपोषणाच्या मार्गाने लढत आहेत.

    • @jaggajasus-bx9bs
      @jaggajasus-bx9bs 10 หลายเดือนก่อน +8

      जरांगे पाटील यांनी लोकांचं लुटून नाही खाल्ल छगिना सारखं

    • @sppspp6032
      @sppspp6032 10 หลายเดือนก่อน +5

      @@jaggajasus-bx9bsfakt bhujbal ki itar 160 aamdar pn ?

  • @The_king_back
    @The_king_back 10 หลายเดือนก่อน +39

    जय ओबीसी जय भीम जय मल्हार जय लहुजी जय वडार जय सावता 🎉❤

    • @sandeepchoukhande2252
      @sandeepchoukhande2252 10 หลายเดือนก่อน +3

      18 पकड जातीव 12 बलुदेदार मिळून पक्ष निर्माण केला पाहीजेच दलीत NT ST. OBC मुख्यमंती झालाच पाहीजे

    • @SS-tj3xq
      @SS-tj3xq 9 หลายเดือนก่อน

      ​@@sandeepchoukhande2252अठरा पगड जातीत सर्वोच्च स्थानी मराठा पाटील आहे भाऊ लक्षात राहु द्या
      आणि अजून एक सांगायचं झालं तर मराठा पाटील होते म्हणून अठरा पगड जाती टिकल्या
      अती महत्वाच मी एक ओबीसी आहे
      जय हिंद

  • @sk-cu2zs
    @sk-cu2zs 10 หลายเดือนก่อน +111

    भुजबळ साहेब एक नंबर तुमचा मध्ये जी हिम्मत आहे ती कोनामध्येच नाही मानलं तुम्हाला 💪💪💪💪💪💪💪💪💪

    • @hahahahaqwe
      @hahahahaqwe 10 หลายเดือนก่อน +2

      😂😂😂😂😂😂

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 10 หลายเดือนก่อน +2

      ​@@hahahahaqweकुठं पण तुझ्याई ला का निजवतोस

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 10 หลายเดือนก่อน

      ​@@bhaiyya3089आय ghalya भुजबळ ल साहेब बोलतो यावरूनच तुझी लायकी कळते.... बेमन आहे भुजबळ

    • @Shivraj12325
      @Shivraj12325 10 หลายเดือนก่อน

      आरे झटू ही हिम्मत नाही BJP ने उभ केलेले बुजगवण आहे.... असले 100 भुजबळ गाडून आम्ही मराठे उभे राहू

    • @DKPATIL-vv1lk
      @DKPATIL-vv1lk 10 หลายเดือนก่อน

      ​@@bhaiyya3089तुझ्या बहिणीच्या पुच्चीत बोट घालून दाना खाजवून आरक्षण घेणार 😂😂

  • @vivekmensparlorumaraga4570
    @vivekmensparlorumaraga4570 10 หลายเดือนก่อน +53

    तुम्ही जे काही करतात ते बरोबरच करता भुजबळ साहेब आम्ही तुमच्या पाठीशी आहेत तुम्ही आगे बढो

  • @chetangore5967
    @chetangore5967 10 หลายเดือนก่อน +16

    bhujbal saheb you are not a velane, you are a real hero of entire obc's.

  • @shubhampopde5278
    @shubhampopde5278 10 หลายเดือนก่อน +139

    ओबीसी आर्मस्ट्राँग नेते ओन्ली छगन भुजबळ साहेब ❤🎉😂❤

  • @iamak9114
    @iamak9114 10 หลายเดือนก่อน +105

    Full Support ❤ भुजबळ साहेब , आमचा पाठीराखा ❤

  • @BeingMR
    @BeingMR 10 หลายเดือนก่อน +16

    Supreme OBC Leader Mr. Chagan Bhujbal Sir ❤❤❤

  • @ankitjunghare.
    @ankitjunghare. 10 หลายเดือนก่อน +82

    समस्त ओबीसी समाज तुमच्या सोबत आहे❤❤❤

  • @akashbachhav4859
    @akashbachhav4859 10 หลายเดือนก่อน +97

    भुजबळ साहेब समाल तुमच्या नेतृत्वाला , फक्त थांबू नका ही चळवळ अशीच चालू ठेवा, माबरष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे.

    • @devunde6232
      @devunde6232 10 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @nareshadelkar8760
      @nareshadelkar8760 10 หลายเดือนก่อน

      महाराष्ट्रातील जनता तुमच्या सोबत आहे.

  • @sandipdevkate8400
    @sandipdevkate8400 10 หลายเดือนก่อน +24

    ,🚩🚩🚩जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र 🚩🚩
    विशेष बोल भिडु चे आभार मानले पाहिजेत कारण प्रत्येक विषय वेवसतीत विचारला
    हि मुलाखत तुम्ही टि वी वरती दिली पाहिजेत कारण आज जे काही हिंसक वळण महाराष्ट्रात चालु आहे सर्व महाराष्ट्राला कळेल खर काय आहे व चालू आहे काय 🚩🚩🚩 जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र

    • @sangramlembe7231
      @sangramlembe7231 10 หลายเดือนก่อน

      tya sobat te corruption che pan record dakhva

  • @vishalkumbhar625
    @vishalkumbhar625 10 หลายเดือนก่อน +97

    भुजबळ हे obc चे दैवत❤❤❤❤❤❤
    Please थांबू नका आमच्या न्यायासाठी लढा ❤❤❤❤❤

    • @rahulgite9207
      @rahulgite9207 10 หลายเดือนก่อน +3

      😂Daivat Bhrashtachari Besan Bhakar an Kanda gonibharun😂😂

    • @akki4348
      @akki4348 10 หลายเดือนก่อน

      ​@@rahulgite9207🤣👌🏻

    • @Misktw
      @Misktw 10 หลายเดือนก่อน

      @@rahulgite9207 तुमच दैवत सासर वाडीला तुकडे मोडत आणि चपटी पिऊन भाषण करत फिरत बेवड कुटल

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 10 หลายเดือนก่อน +7

      ​​@@rahulgite9207डुकराला उचलून महाराष्ट्रभर फिरवताय खरं..पण आरक्षण नाही मिळणार😂😂

    • @Aruc2561
      @Aruc2561 10 หลายเดือนก่อน

      ​@@bhaiyya3089😂😂😂😂

  • @digambarmaske4078
    @digambarmaske4078 10 หลายเดือนก่อน +114

    साहेब Sc समाज नेहमी आपल्या सोबत होता आणी आहे .... जय भीम 🇺🇳 Sc,St ,Obc ✊🏻💪

    • @prathmeshchavan7165
      @prathmeshchavan7165 10 หลายเดือนก่อน +1

      आमचा जीव तुमच्या पाशी आणि तुमचा जीव खेट्रा पाशी 😅
      जय शिवराय जय भीम 🚩

    • @ABC-oo4cc
      @ABC-oo4cc 10 หลายเดือนก่อน

      ​@@prathmeshchavan7165Bhau kiti hi sath del la tarihi hai tyani SC St cha adikara cha virodh karnar,

    • @Misktw
      @Misktw 10 หลายเดือนก่อน

      ​@@prathmeshchavan7165 तुमचा जीव obc च्या आरक्षण चे खिशे. कपण्यात

    • @SAMADHA570
      @SAMADHA570 10 หลายเดือนก่อน

      Tumhi tar yar bavlhat ahe

  • @finixgaming6059
    @finixgaming6059 10 หลายเดือนก่อน +5

    अभ्यासपूर्ण आणि अनेक शंका चे समाधान या मुलाखती मधून झाले...बोल भिडू खूप खूप धन्यवाद👍🙏

  • @VaibhavAher-g1p
    @VaibhavAher-g1p 10 หลายเดือนก่อน +177

    अभ्यासु व्यक्तीमत्व भुजबळ साहेब 💪

    • @mangeshmore1363
      @mangeshmore1363 10 หลายเดือนก่อน

      भष्टाचारी अभ्यासु व्यक्तीमत्व

    • @sunilpatil12387
      @sunilpatil12387 10 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @akki4348
      @akki4348 10 หลายเดือนก่อน +5

      2न वर्ष जेल मधी बसून केला का अभ्यास 🤣

    • @bhaiyya3089
      @bhaiyya3089 10 หลายเดือนก่อน +11

      ​@@akki4348डुकराच्या अंगावर जेसीबीने फुलं टाकल्याने आरक्षण नाही मिळत😂😂

    • @papoint142
      @papoint142 10 หลายเดือนก่อน +1

      जेल मध्ये अभ्यास करून करून गेला वाटत 😊

  • @Lakajtjshshddjsj
    @Lakajtjshshddjsj 10 หลายเดือนก่อน +190

    Only bhujbal saheb ❤

    • @pramodjadhav8256
      @pramodjadhav8256 10 หลายเดือนก่อน

      ।।।।।।।टं

    • @qofsalt8478
      @qofsalt8478 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@Package_wala_chuyes... Who is saluted by all marathas

  • @annasahebtode6811
    @annasahebtode6811 10 หลายเดือนก่อน +9

    खरा लढवय्या भुजबळसाहेब...सैल्युट टु यू...
    धन्यवाद बोल भिडु...🎉

  • @sahebraodeore3509
    @sahebraodeore3509 10 หลายเดือนก่อน +109

    OBC नेते भुजबळ साहेब.जय OBC

  • @realitystickermakers2458
    @realitystickermakers2458 10 หลายเดือนก่อน +38

    भुजबळ साहेब तुम्ही एकदम बरोबर बोललात जारांगे पाटलांच्या चुकान वर लोक दूर लक्ष्य करतात ते समजून लोकांनी बोलावं मराठा बांधवांना आरक्षण मिळावं ही संपूर्ण महाराष्ट्राची ईच्या आहे .........❤

  • @praful4260
    @praful4260 10 หลายเดือนก่อน +57

    He is speaking the truth.👍🏻

  • @milindkamite3041
    @milindkamite3041 10 หลายเดือนก่อน +41

    भुजबळ साहेबाना हृद्यापासून salute..

  • @Viwes.1M
    @Viwes.1M 10 หลายเดือนก่อน +153

    कुणबी तुमच्या सोबत आहेत साहेब... कुणबी आणि मराठा एक नाहीत

    • @laxmanshinde9374
      @laxmanshinde9374 10 หลายเดือนก่อน +1

      OBC हे आमचे बांधवच आहेत कारण आमचे विदर्भातील व पश्चिम महाराष्ट्रातील कुणबी अगोदरच OBC मध्ये आहेत.सध्या बरेच कुणबी OBC मध्ये समाविष्ट होत आहेत.फार तुरळक मराठा शिल्लक आहेत.त्यामूळे OBC प्रवर्गातील कुणबी व उर्वरित मराठा आमचे बांधव आहेत. आमच्या बांधवांना शिव्या देणे हे शिवरायांचे संस्कार नाहीत.
      जय जिजाऊ....! जय शिवराय....!
      🚩🚩🚩🚩🚩

    • @atulanarse9412
      @atulanarse9412 10 หลายเดือนก่อน +16

      Manle bhau

    • @SAMADHA570
      @SAMADHA570 10 หลายเดือนก่อน +3

      Kelh

    • @HarveySpectre163
      @HarveySpectre163 10 หลายเดือนก่อน +8

      @@Package_wala_chuswatach pen ne lihtayet saglya nondi reject honar, ekach saheb bhujbal saheb ❤

    • @sandeeppatil1099
      @sandeeppatil1099 10 หลายเดือนก่อน

      थोड आरक्षण मिळताच आमचा संबंध नाही म्हणणारे सर्वात घातकी..... 🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️🤦🏻‍♂️

  • @AKSHAYTHALKARthalkar
    @AKSHAYTHALKARthalkar 10 หลายเดือนก่อน +15

    एवढी मनमोकळी मुलाखत साहेबांची याआधी कधीही बघितली नव्हती .
    धन्यवाद बोल भिडू 🙏

  • @makrandsonawane6574
    @makrandsonawane6574 10 หลายเดือนก่อน +59

    बहुजनांचे बहुगुणी नेते

  • @manojbhandare729
    @manojbhandare729 10 หลายเดือนก่อน +145

    Huge respect for Bhujbal saheb❤️❤️ भुजबळ हे रत्नांतले माणिक आहेत - बाळासाहेब ठाकरे.
    Perfect study, High intelligence.

    • @AJ-rb9om
      @AJ-rb9om 10 หลายเดือนก่อน +1

      Thakare Saaheb bhujabalala Lakhoba pan mhanale Tey sang ki

  • @sagarkokare7094
    @sagarkokare7094 10 หลายเดือนก่อน +51

    Brain is same but capacity’s diffarance
    👍nice speech bhujbal saheb ❤the great man 👍

  • @scccc526
    @scccc526 10 หลายเดือนก่อน +88

    जय obc 🇮🇳🇮🇳 जय फुले जय मल्हार जय भगवान जय उमाजी जय लहुजी जय बजरंग जय एकविरा जय भीम जय शाहू जय शिवराय

  • @mayuraher1198
    @mayuraher1198 10 หลายเดือนก่อน +130

    Only साहेब भुजबळ

  • @tanmaytrivedi2645
    @tanmaytrivedi2645 10 หลายเดือนก่อน +33

    We support bhujbal saheb ❤❤❤

  • @kiranyamgar-patil
    @kiranyamgar-patil 10 หลายเดือนก่อน +69

    स्पष्ट वक्ते लोकांची गरज आहे thanks भुजबळ साहेब ❤

  • @kunalar1131
    @kunalar1131 10 หลายเดือนก่อน +53

    लढा नेटाने चालू राहूद्या साहेब समस्त ओ बी सी बांधव आपल्या सोबत आहे 🙏🙏🙏🙏❤❤❤💯💯💯

  • @Political15235
    @Political15235 10 หลายเดือนก่อน +24

    King of OBC ❤

  • @satishpatil3427
    @satishpatil3427 10 หลายเดือนก่อน +404

    Great Bhujbal saheb ❤

    • @xoxo.1732
      @xoxo.1732 10 หลายเดือนก่อน +20

      छका छग्या

    • @pramodjadhav8256
      @pramodjadhav8256 10 หลายเดือนก่อน

      ।।।।।।टं

    • @yourphilopher8065
      @yourphilopher8065 10 หลายเดือนก่อน

      ​@@xoxo.1732जरांगेछक्का आणि तुझा बाप

    • @urfhai1
      @urfhai1 10 หลายเดือนก่อน +1

      ​@@xoxo.1732jarange namard

    • @papoint142
      @papoint142 10 หลายเดือนก่อน

      भिकारी भुजबळ

  • @SD-pd1dn
    @SD-pd1dn 10 หลายเดือนก่อน +41

    Bhujbal ❤️‍🔥one men army ❤

  • @chetanrajbhoi3703
    @chetanrajbhoi3703 10 หลายเดือนก่อน +12

    अप्रतिम मुलाखत. अभिनंदन बोल भिडू.

  • @swapnil27i
    @swapnil27i 10 หลายเดือนก่อน +186

    आरक्षणासाठी - कुणबी
    राजकारणासाठी - मराठा
    लग्नासाठी - पाटील, देशमुख
    😂😂 स्वार्थासाठी उद्या स्वतःला आफ्रिकन म्हणतील हे लोक😂😂
    #एक आफ्रिकन लाख आफ्रिकन

    • @surajbadadhe5272
      @surajbadadhe5272 10 หลายเดือนก่อน +11

      😂😂😂

    • @surajbadadhe5272
      @surajbadadhe5272 10 หลายเดือนก่อน +9

      😂😂😂

    • @Misktw
      @Misktw 10 หลายเดือนก่อน +7

      😂

    • @scccc526
      @scccc526 10 หลายเดือนก่อน +6

      😂😂👌

    • @riderbaba4562
      @riderbaba4562 10 หลายเดือนก่อน +6

      😂😂😂