शेतकरी दुष्काळात होरपळतोय कर्ज माफी करण्याची गरज खुप आहे काही तालुक्यात. गावात. वाडी वस्तीवर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे तर तसाच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे जनावरे पाण्यावाचून उपाशी आहेत माणसाला ही पिण्याचे पाणी नाही सरकारला हात जोडून विनंती विकासाचे एक काम कमी झाले तरी चालेल पण शेतकऱ्यांची कर्ज माफी करा शेतकरी जगला तरच बाकीचे जगतील हे विसरू नका
सरसकट कर्ज माफ झालच पाहिजे 2024 पर्यंत आज शेतकरी आहे म्हणून सार जग आहे शेतकऱ्यांनी शेती पिकवली नाही तर काय होईल याचा विचार केला पाहिजे कर्ज माफ केलं पाहिजे आम्हला कर्ज माफी हवीय
2002पासून ते2024पर्यंतची कर्ज माफी करा आमच्या उत्तरा कुरा करा आम्हाला सोसायटी खूप त्रास दिला आहे सोसायटीनी 1लाख रूपयेची 12लाख रुपये करून ठेवली आहे रा.गोंधळेवाडी तालुका जत जिल्हा सांगली ते कर्ज फेडण्याची ऐपत नाही आमच्या दखल घ्यावी
कर्जमाफी करा, पण पैसे थेट शेतकऱयांच्या खात्यात जमा करा, डल्ला मारणारे पतसंस्था वाले खूप जण टपून बसलेत, आणी पतसंस्था कोणत्या पार्टीच्या लोकांचे जास्त आहे हे तर सगळ्यांना माहितीये
कुलकर्णी शेतकर्याच्या कष्टाविषयी शंका घेउ नका..... आणि महाराष्ट्रातील शेतकरी हा आउसाहेब जिजाउ आणि शिवबांच्या विचारांचा वारसा घेउन कष्ट करून पोट भरणारा आहे.... तो भिकारी नाही तर तो जगाचा पोशिंदा आहे... So Mr Kulkarni, Please do not criticise farmer. रानावनात मरणाच कष्ट करून शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या हालआपेष्टा जरूर समजून घेउ नका... पण फुकटचे सल्ले देउ नका... घरी विचारा कांदयाचा दर काय आहे... ५ रु. किलो ने कांदा विकत घेताना तो कांदा पिकवताना कीती खर्च आणि कीती कष्ट शेतकरी करतो याची माहीती घ्या......
सरसकट पैसे द्या भले तुम्ही 1000 का विमा देईना लाडकी बहिण सारखं पण सर्यानला द्या. कर्ज माफ सरसकट करा एकाला देणार एकाला नाही आमची शेती बँक वाल्यांनी घान ठेऊ नये म्हणून आम्ही व्याज भरल आणि तुम्ही अस करता का आम्हाला
31 मार्च 2019 पर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे कारण 2018/2019 या काळात महाराष्ट्राला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला होता त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे कर्जमाफी करायची असेल तर 31 मार्च 2019 पर्यंत करा फडणवीस साहेब
कर्ज माफी किती दिवसात कराल सांगा आणि तरुण बेरोजगाराबद्दल काय निर्णय घेणार आता थापा मारायच्या बस झाल्या आता मागार नाही कारण दिलेले शब्द एकही पाळलेला नाही निवडणुका जवळ आल्यामुळे भरती करायची तेही पूर्ण बोगस पोर्टल महापरीक्षा एवढे मोर्चे काढलेत तरी महापोर्टल बंध होणार नाही हा हठ का धरतायेत मुख्यमंत्री भावांनो आपण सर्वांनी जागृत होणे गरजेचे आहे ह्यांना नकीच जागा दाखवा नकीच न्या मिळेल only आघाडी सरकार महाराष्ट्र 2019
खूप मराठा आणी शेतकरी आणी कोपर्डी च्या गन्हैगारा न्हा फाशी कर्ज माफी हमी भाव आणी शिव स्मारक या वर राजकारण केल आणी समाजाला मूर्ख केल ४२ मराठे गेले या सरकारने हि ५ वर्षात कित्येक मराठा विद्यार्था न्हा घरी बसवल याचा न्याय होनार
सरसकट कर्जमाफी ही अत्यंत महत्त्वाची आहे सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे
नको
धन्यवाद
खूप छान निर्णय
कोणत्या ही किती वर्षे ची अटी नियम न लावता सर्व शेतकरी चे संपुर्ण सरसकट कर्ज माफ व्हायला पाहिजे
कमी माफ करा पण सरसकट करा
मधी शब्द नको तरच खरी माफी
शेतकरी दुष्काळात होरपळतोय कर्ज माफी करण्याची गरज खुप आहे काही तालुक्यात. गावात. वाडी वस्तीवर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे तर तसाच पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे जनावरे पाण्यावाचून उपाशी आहेत माणसाला ही पिण्याचे पाणी नाही सरकारला हात जोडून विनंती विकासाचे एक काम कमी झाले तरी चालेल पण शेतकऱ्यांची कर्ज माफी करा शेतकरी जगला तरच बाकीचे जगतील हे विसरू नका
Exactly right
यान्हा सत्ता हवी लोक मेले यान्हा काय निवडनूक आल्या कि आरक्षन कर्ज शिवस्मारक किल्ला चा जिर्नोधार महीला सुरक्षा आठवते यान्हा
सरसकट सर्व शेतकऱ्यांना कर्ज माफ झाले पाहिजे
खरच कर्जमाफी देणार आहे का गाजर दाखवणार
Gajerach
Te gajar tu ghalun ghe aplay ****
@@vrushabh1816 tula aavdaley aasel tar tu ghalun ghey
सरकारने शेतकऱ्यांची कर्जमाफी जर केली तर पुन्हा भारतीय जनता पार्टीचे सरकार सत्तेत आल्याशिवाय राहणार नाही
Barober
कर्जमाफी लवकर झाले पाहिजे
मुंख्यमत्र्याच्या बोलण्यात काही खरे धरू नका लबाड आहेत ते आधी त्यांना सरसकट ची व्याख्या किंवा अर्थ विचारा .
No1
Mutr visarjan karnare ynche video bagha ha cm maj alya sarkar bolala ka
खर आहे मित्रा तूज
सरसकट चा अर्थ काय. तत्त्वतः सारखाच तर nahina
आज सूचले का
यांना म्हणावं आधि कर्ज माफी करा मग मत मागायला या. नुसती गाजरं दाखवायचे काम नका करू.
सरसकट कर्ज माफ झालच पाहिजे 2024 पर्यंत आज शेतकरी आहे म्हणून सार जग आहे शेतकऱ्यांनी शेती पिकवली नाही तर काय होईल याचा विचार केला पाहिजे कर्ज माफ केलं पाहिजे आम्हला कर्ज माफी हवीय
Krjmafi kra saheb 2019
2017 च्या कर्जमाफीची माहिती मुख्यमंत्री साहेबांना विचारा
नाही देउ शकत कर्ज माफी
Sarsagat❤
सरसकट म्हणजे रेगुलर वाले पण. तेपण.2024 पर्यंत सरसकट कर्ज माफी करा
दिशा भुल आहे अपयश लपवन्यासाठी वेगळा विषय
Changal vichar karat chala jara...
@gokuldas kopnar barobar bolla bhava
@@gokuldaskopnar9191 nhi denar te. Magchya veli pn bolle ki deu. Pn paise pochlech nahit
@@kshtjshnde339 are dada paise kay account la det nastat. ७/१२ कोरा होतो. बोजा नाही दिसणार इथून पुढे.
जगाला दिसतो आहे विकास तुमाला दिसत नाही ये .
शेतकरी सरसकट कर्जमाफी व सीमेवरील जवानांना वेतनात वाढ केली तरच महाराष्ट्रात युतीचे सरकार येईल एक खरा शिवसैनिक
केंद्र सरकारने कर्जमाफी केली तर शेतकरी केंद्र सरकारला मतदान करेल नाहीतर 2024 ला शेतकरी नाराज होईल आणि मतदान करणार नाही
हे भाजपवाले कर्जमाफीवर फक्त आभ्यास करतील कर्ज माफ नाय करनार
सरसकट म्हणजे 2024 पर्यत सांगा त्यांना नाहीतर मतदान नाही
खुप छान❤
gd
जय महाराष्ट्र शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे🎉🎊
आम्हाला कोर्टातून लेटर आले आहे कधी होणार कर्जमाफी
2002पासून ते2024पर्यंतची कर्ज माफी करा आमच्या उत्तरा कुरा करा आम्हाला सोसायटी खूप त्रास दिला आहे सोसायटीनी 1लाख रूपयेची 12लाख रुपये करून ठेवली आहे रा.गोंधळेवाडी तालुका जत जिल्हा सांगली ते कर्ज फेडण्याची ऐपत नाही आमच्या दखल घ्यावी
कजॅमाफी नको आहे पिकाच्या मालाला भाव द्या बेरोजगारी चा विचार करा..
Gajar feku
bhava sheti karun dakhav mg klel tula.shetkryanche khare jivan saddhya kshe ahe te bgh
शेती महीत आहे का ते माहीत कर पहीले
Akshay Kamble shevti kamble na tu jai bheem asnar tu nhemi ulatch bolnar kiti hi changla kela tri tu vaitch bolnar karan tuza dharmch to ahe
Jai bheem valyani to savidhan jalun takala pahiej
सर= शिर
सकट =धड
सरसकट = शिर धड
शिर पासुन पायाचे बोटा पर्यंत कर्ज माफी
हा.हाहाहाहाहाहाहा,😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢👍😢👍👍👍😢😢😢😢😢
नरेंद्र तुमसे बैर नही, देवेंद्र 'तेरी खैर नही
Fadan
जसं मराठा आरक्षण दिलं होत लोकसभे आधी
Court n dilta pan bakich lok te teri detat ka adi bag
@@Shubham_bhatane dilyavr bola. Ajun milal nhi
कर्ज माफी रेगुलर सहित सरसकट झाली तर बी जे पी 1 no पक्ष राहील
Ok
हा थापा मारायचा कितवा नंबर आहे फसनवीस सरकारचा
कर्जमाफी करा, पण पैसे थेट शेतकऱयांच्या खात्यात जमा करा, डल्ला मारणारे पतसंस्था वाले खूप जण टपून बसलेत, आणी पतसंस्था कोणत्या पार्टीच्या लोकांचे जास्त आहे हे तर सगळ्यांना माहितीये
फडणवीसाना आधी सरसकटचा अर्थ समजावून सांगायला पाहीजे.... लई थापाड हाय हे मुख्यमंत्री....
😀😁😂😃
कुलकर्णी शेतकर्याच्या कष्टाविषयी शंका घेउ नका..... आणि महाराष्ट्रातील शेतकरी हा आउसाहेब जिजाउ आणि शिवबांच्या विचारांचा वारसा घेउन कष्ट करून पोट भरणारा आहे.... तो भिकारी नाही तर तो जगाचा पोशिंदा आहे... So Mr Kulkarni, Please do not criticise farmer. रानावनात मरणाच कष्ट करून शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या हालआपेष्टा जरूर समजून घेउ नका... पण फुकटचे सल्ले देउ नका... घरी विचारा कांदयाचा दर काय आहे... ५ रु. किलो ने कांदा विकत घेताना तो कांदा पिकवताना कीती खर्च आणि कीती कष्ट शेतकरी करतो याची माहीती घ्या......
आरै सरसकट कर्ज माफ करा
सरसकट पैसे द्या भले तुम्ही 1000 का विमा देईना लाडकी बहिण सारखं पण सर्यानला द्या. कर्ज माफ सरसकट करा एकाला देणार एकाला नाही आमची शेती बँक वाल्यांनी घान ठेऊ नये म्हणून आम्ही व्याज भरल आणि तुम्ही अस करता का आम्हाला
कर्ज माप करा शेतकरी परेशान आहे सोयाबीनला मालच नाही होत ते पावसान वाहुन गेल कर्ज कस फेडायच शेतकरी परेशान आहे
🎉
शेतकरी आहे म्हणूनच सगळे मंत्री आणि माणस जिंवत आहे त्यामुळे पहिले शेतकरी जिंवत करा मग बाकीच बघा
सरकारने अधिकृत माहिती दिल्याशिवाय या मीडियावर विश्वास ठेवू नये
मिडीया मिळाली आहे मोदी सरकार ला
साहेब शेतकरी संपला आहे कर्ज माफ करा साहेब पुढे तुम्ही च
आजून एकदा गाजर दाखवून
निवडून येणार
पुन्हा एकदा गाजर दाखल
कर्ज माफी 150000 आहे पण ज्यानी 120000 कर्ज घेतले आहे व त्याचे व्याज 70000 आहे ते व्याज भरावे लागनार का
कर्ज माफी झालीच पाहिजे
निवडनुक डोळ्यासमोर ठेवून नुसती घोषणा करु नका प्रत्यक्षात कर्ज माफ करा. आणि शेतकऱ्यांना सुखद धक्का द्या.
. सुकाळीच्य कोणत्या सालातील कर्ज माफी दयालास
आरे कर्ज माप करायला पवार साहेबच लागतात
Lavasa
आभीनंदन प्रितमताई मुंडे
राज्यातील शेतकरी पुर्ण मोडकळीस आल्या नंतर सरकारच्या गाजराला जाग आली.
31 मार्च 2019 पर्यंत कर्जमाफी झाली पाहिजे कारण 2018/2019 या काळात महाराष्ट्राला भीषण दुष्काळाचा सामना करावा लागला होता त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे कर्जमाफी करायची असेल तर 31 मार्च 2019 पर्यंत करा फडणवीस साहेब
20सालो से रेलवे से कर्जा ले रहा हूँ फीर भी ऐक बार भी मेरा कर्जा माफ क्यो नही कीया ??क्यो मूझ ल
से सूत सहीत वसूला जा रहा है
सरसकट कर्जमाफी पाहिजे
🍌🍌🍌 मागच्या सारखच केळ देतील काढून
तत्वतः असेल बगा टरबूजया सांगेल बघा
आजुन निर्णय नाय लागत का तीन वर्ष
कमी फेकाफेकी करा
शेतकऱ्याला कर्जमाफी देत नसत भाजप आहे भाजप कर्जमुक्ती विषयावर फक्त दिशाभूल आहे
७/१२ कोरा केला तरच सरसकट कर्ज माफी सातबारा कोरा करावा
सर सगट योग्य नाही. 200 एकर वाले व 2 एकर वाले एक कसे?
कर्जाची माफी भाजप ची घ्या शेठअ
बर खर का लिंबू??
सरसकट कर्जमाफी द्या
कर्जमापहीची गरज आहे आता खरंच
हमीभाव द्या, कर्जमाफी नको, हा तर निवडणूक स्टंट झाली cm साहेब,पण लोकं हुशार झालेत आता.
Suraj shinde हा बरोबर आहे ...आणि बेरोजगार वाडला आहे त्यांना नोकऱ्या द्या
विधान सभेच मतदान जवळ आल आहे म्हणु न फसवणीस सरकार ला शेतकरी आठवले स्वार्थी मुख्यमंत्री
Zalyvar sannga. Feka feki karu naka
,
Nhi maf karayla pahije. Je shetkari karza ghet nahi ,tyancha vr anyay hoiel.
Barober bolalat bhau
कर्जमाफी.सरसकट.शेतकर्याला.भेटली.होती.फडण20सरकारकडून.आत्ता.देखील.तशीच.भेटली.पाहीजे.शेतकरी.विमान.घेईल
लबाड भाजपा सरकार आहे
सरकारने जर शेतकऱ्यांना कर्जमाफी केली तर भाजपचे सरकार निश्चितच महाराष्ट्रात येईल
उतावीळ मिडीया ,फालतु फडणवीस
Nalayak sarkar
कर्ज माफी किती दिवसात कराल सांगा आणि तरुण बेरोजगाराबद्दल काय निर्णय घेणार आता थापा मारायच्या बस झाल्या आता मागार नाही कारण दिलेले शब्द एकही पाळलेला नाही निवडणुका जवळ आल्यामुळे भरती करायची तेही पूर्ण बोगस पोर्टल महापरीक्षा एवढे मोर्चे काढलेत तरी महापोर्टल बंध होणार नाही हा हठ का धरतायेत मुख्यमंत्री भावांनो आपण सर्वांनी जागृत होणे गरजेचे आहे ह्यांना नकीच जागा दाखवा नकीच न्या मिळेल only आघाडी सरकार महाराष्ट्र 2019
विधान सभेच्या आधी कर्ज केली तर ठिक आहे नाहितर शेतकर्यनी मतदान करू नये सरकार धाखून दिले पाहजे
सरसकट पीक कर्ज माफ केले तर सरकार येते
दम पाहिजेल कर्ज माफी दयायला सरसकट तेवडा दम नाही भाजप सरकार मधे
सरसगट दिळ लाख परंत करा
कोरोना काळात शेतकऱ्याचे नुकसान झाले त्यांचे काय.
बस झाले हो साहेब बस करा आता
हे सरकार कच माफ करत नाही शेतकरी याला 2000 हजार देते
श्हरातील गरीबना कर्जे माफी द्या ।
आमची झाली सर्वाची करा लवकर आणि.. आता धरणावर लक्ष द्या जरा वेग कमी झाला धरण बनवण्याचा आणि रोड वर पण लक्ष द्या काम रखडल होत..
कशाला विडीओ टाकता जून
लोक हुशार अहियेत
😂😂😂😂
ही कर्जमाफी सर्वांना मिळणार आहे का ज्या लोकांना प्रोत्साहन पण मिळाले होते त्या लोकांना मिळेल का
गाजर दाखवून निवडणूक लढण्याचा इरादा.
सरसकट दोरी वाटा शेतकरयांना कर्ज माफी तुमच्या चान होत नाही
जुन २०१७ पर्यंत कर्जमाफी केलीच पाहिजे. तरच सामान्य शेतकरी बांधवांना न्याय मिळेल.अन्यथा प्रश्न चिघळत राहील व शेतकरी बांधवांचे नुकसान होईल.
थकीत की इमानदार ?
का सरसकट ?
मंग 5 बर्ष काय करत होते???🤔🤔
आम्ही शहाणा नाही सरकारला बोलून काय फायदा भाजपला हिसका दाखवला तर ठीक नाही तर आपलं काही खरं नाही
कर्ज माफी ही तात्पुरती मलमपट्टी आहे त्या पेक्षा शेतीला शाश्वत पाणी पुरवठा व हमी भाव मिळेल आशी व्यवस्था निर्माण केली पाहिजे
करजमाफी करून नविन करजे दयावे लागेल तरच शेतकरी उभा राहील
लबाडाचे आवतण जेवुस खेरे नाही
जुने व्हिडिओ कशाला टाकता रे भाऊ कशाला चेष्टा करता शेतकऱ्यांची
अगोदरची कर्ज माफी करा.
अजुन ५०%शेतकऱ्यांना कर्ज माफी मिळावी नाही
Only NDA
खूप मराठा आणी शेतकरी आणी कोपर्डी च्या गन्हैगारा न्हा फाशी कर्ज माफी हमी भाव आणी शिव स्मारक या वर राजकारण केल आणी समाजाला मूर्ख केल ४२ मराठे गेले या सरकारने हि ५ वर्षात कित्येक मराठा विद्यार्था न्हा घरी बसवल याचा न्याय होनार
कर्ज माफी नको,
फंड जारी करा गरीब शेतकऱ्यांना बँक कर्ज देत नाही. मोठ्या लोकांचे किसे भरू नका 🙏🙏🙏🙏
जुनी बातमी दाखवतोय
करज भरणाराला पण सरसकट दया