Eknath Shinde on School Uniforms :रोहित क्वालिटी बघ म्हणत, शिंदेंनी सभागृहात शाळेचा युनिफॉर्म दाखवला
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 1 ก.ค. 2024
- #abpmajhalive #abpमाझा #marathinews #vidhanparishadelection #maharashtrapolitics #loksabhasession #parliamentsession #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #manojjarange #rajthackeray #laxmanhake #obcreservation #maharashtramonsoonsession2024 #vidhansabha #vidhanparishad #nagpurdeekshabhumiprotest
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------
Maharashtra Assembly Monsson Session LIVE | Vidhan Sabha | Vidhan Parishad LIVE | Maharashtra Politics Live Updates | Manoj Jarange Patil vs Laxman Hake News | OBC vs Maratha Reservation | Muslim Reservation | Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi | PM Narendra Modi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde | Devendra Fadnavis | Sharad Pawar vs Ajit Pawar | Manoj Jarange Patil Jalna Protest | Ajit Pawar NCP | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील विरुद्ध लक्ष्मण हाके | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस | उद्धव ठाकरे | प्रकाश आंबेडकर वंचित | अजित पवार विरुद्ध शरद पवार | राहुल गांधी | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Thackeray vs Shinde Live Updates | महाराष्ट्र विधानसभा पावसाळी अधिवेशन लाईव्ह
गणवेशाची क्वाॅलिटी खरच छान आहे पण ती विरोधकांना पटणारच नाही
जसा अर्थ संकल्प पटत नाही तसा 😃
आणि शिक्षनाची?
या एकाच युनिफॉर्मची क्वालिटी चांगली आहे
जी दाखवत
बाकी तुमच्या मुलांना घेऊन बघा
मी टीका करतोय म्हणजे इतर पक्षाचा कार्यकर्ता नाही
मी फक्त मराठी
खाजगिकरणाच्या नाव खाली शाळाची लायकी काढली त्याचा काय या पदपुटया मांजराने
55 टके विरोधी पक्षातील जास्त फायदा घेतात
शिंदे साहेब खरंच कामांचा माणूस आहे
फक्त चुकीच्यांची साथी मुळे ते बिनकामाचे वाटतय
नक्कीच.
गद्दारांमधला महागद्दार एकनाथ शिंदे
@@MusicManiacs541 konte chukiche lokanchi sath Eknath sir 2014-2019 paryant Sattet hote bjp sobat
कोणत काम केल रे
अनाथांचा नाथ एकनाथ ❤
गदारचे नाथ फेकनाथ
🤣🤣🤣पक्ष चोरणारे
Kuch bhi 😂😂
गुजरातचा पालतु
Epicnatureandcooking तू अनाथ आहे का😮
भाजपा चा विजय असो
केंद्रात दुसरे पक्षाचा टेकू घेऊन सरकार चालवू राहिले आणि म्हणे विजय असो 😂 गिरे तो भी टांग उपर अरे सुधारा रे भक्ता नो
❤ dya 😂😂😂
विधानसभेला मत दिली पाहिजेत.
एकनाथ अहिंडे शिवसेनेचे आहेत.
@@prafullasawant8044घे तोंडात😂
पवार साहेबांच्या शाळेत किती गरीब मुलांना शिक्षण मोफत आहे मुंबई मध्ये
मुंबई आणि पुणे मधे सगळयात जास्त विद्या प्रतिष्ठान मधल्या शाळेतचं फी जास्त आहे आणि शिक्षण पण जेमतेच आहे दुसऱ्या शाळेसारखचं
Tha great job sir.
राजकारणाची सर्कस झाली आहे 😅
Tu joker banu nkos
शरद पवार, रोहित तुम्ही काय केलं रे आजपर्यंत फक्त लोकांना लुटल, रोहित तू तर आदनी च्या गाडीवर ड्रायव्हर आहे, तुझे जुने व्हिडिओ आहेत...
चाटू अंधभक्त 😂😂😂
काल झाले नाही म्हणजे या पुढेही झाले नाही पाहिजे का? किती दिवस समन्या माणसांनी रस्त्यात तडफडून मारायचे. आयुष्यभर कमवायचे आणि या कमाईच्या टॅक्स वर राजकारणी लोकांनी ऐशो आरामाची जिंदगी जगायची हे कितिदिवस चालणार कधी तरी दिवस बदलले पाहिजे. पण तुमच्या सारख्या बुध्दी गहाण ठेवलेल्या लोकांना कधीच समजणार नाही. तुमच्या सारख्या लोकांच्या वृत्ती मुळेच आज समाज खूप मागास होत चालला आहे. कधीही कोणत्याच पक्षाचं होऊ नका. नेहमी समण्या माणसाच्या हक्कासाठी प्रश्न करणे हे महत्त्वाचे आहे. बेस्ट, बेटर, बेस्टेस्ट या धोरणाचा नेहमी अवलंब करावा.
बरं मग तुमचे म्हणे काय आहे आता bjp ला 70 वर्षे लुटू दयचे का 😮 लोकांनी काहीच बोलायच नाहीं विकास बदल विचारले का काँग्रेस ने काय केले बोलून तूम्ही मोकळे होणार bjp येऊन 10 वर्षे झाली काय बदलले या देशात 😮
@@Akshay.-ce7fv zatya GDP 5 la Gela te kalal ka
@@disfatbidg5076 bjp ne gdp mojaychi process change keli aahe , anek Navin sector tyat add kele . Yach process ne base year 2011 - 12 cha gdp kadhla tr to pn 2% ni vadhlela disel 🤣😂
Mhanje tu growth keli tari Kay ?
Congres period madhe gdo madhe Kay 50 number laa navhto ,, 5 cha javalch hoto.
Per capita income kiti vadhle?
80 koti lokana fukat reshan detoy 😂 aani mhane gdp vadhla
Ek no Shinde saheb ❤️
ज्यांचा ज्यांचा साहेबांना विरोध आहे ना थोडी जरी त्यांना लाज असल तर त्यांनी लाडकी बहीण योजनेचे पैसे घेऊ नका.
नालायका तो जनतेचा पैसा आहे कोनाच्या बापाचा नाही संविधानात कुठ आहे योजना फक्त सरकारला मत देनार्यांनीच घ्याव्या
एकनाथ शिंदे काय त्यांच्या खिशातून देत नाहीत पैसे... ते पैसे कोणाच्या बापाचे नाहीत. आम्हा कष्टकरी जनतेचे पैसे आहेत.... काय संबंध... गद्दार आहे तो
amhala garaj pan nahi ani asepan hey je paise denare ahet te tyanvha khishatle nahie tyamule tuza thobad band thev dada tu nko itranna akkl shikvus 😂
@@namratasawant880 tai tumhi kontya party che ahat congress ka
साहेब स्वतःच्या खिशातून वाटतोय का
खरोखरच सिंदे साहेब तुम्ही ग्रेट आहात
दिल खुलास मुख्यमंत्री❤
एक नंबर एकनाथ शिंदे साहेब
शिंदे ❤ छान मुख्यमंत्री
दारू ढोसून बोंबळणारे छान 😂 नक्की तूम्ही छत्रपती ना मानणारे च आहात का खोटा दिखावा आहे 😂
👌👌👌
@@Akshay.-ce7fvमविआ मधेच दिखावा होतो. म्हणून स्वतः लाच संभाजी महाराजांची उपमा देण्याचं काम चालू असतंय.😂
मस्त टोला रोहीत एक ड्रेस शिवून द्या खरच 😅😅😅
आत्ता पर्यत च्या मूख्य मंत्र्या मध्ये एकनाथ शिंदे सगळयात चांगले काम करीत आहेत म्हणून पूढची पाच वर्ष तरी मुख्य मंत्री पदावर राहिले पाहिजे
जम महाराष्ट्र
एक नंबर शिंदे साहेब
एकनाथराव शिंदे वाघ नाही पण वाघाच काळीज . असनारे शिवसैनिक आहेत म्हणून तर मुख्यमंत्री झालेत
रोहित गार च झाला
एकनाथ शिंदे काम बोलतय ......
Ek no CM 👌🔥
बालिश रोहीत वळू 😂😂
घे उडवून मग😂😂
गद्दारांमधला महागद्दार एकनाथ शिंदे
@@Maharashtra-maza2809tujhi aai sod
शिंदे साहेब
एकनाथ शिंदे लय ॲक्शन करुन बोलत आहेत हालत डोलत 😂😂 गुदगुल्या झाल्यासारखे करत आहेत 😅😅😂
😅खुप छान उत्तर शिंदे साहेब
शिक्षक द्या म्हणा आधी शाळांना... 😡😡
शिक्षक कसे देणार.. मुले प्रायव्हेट लाच जातात
पगार/भत्ते तुमच्या खिशातून देणार का?
एकनाथजी शिंदे quality माणूस आहे..
Sarv ganvesh ase nahi aahet
Cm❤🎉🎉
जय हो शिंदे सरकार
Quality ❤ eknath
आमच्या गावात पहा किती हलके कपडे दिले ता मलकापुर जि बुलढाणा या दाखवतो
शिंदे साहेब अणि फडणविस सर्वांना पुरून उरलेले आहेत
😂😂😂😂@@rajendramahanure1985
आमच्या इथे सरकारी कर्मचाऱ्यांनी गणवेशाच्या पैश्यांमध्ये कमिशन खाल्लं होतं. तुमचुल्या इथे असा प्रकार चालू आहे का ह्याची पडताळणी करा.🙏
@@DESIBOY-fe7nm गरजवंत तुतारी चा वास येतोय
@@govindchovan3302 गरजवंत तुतारी चा वस येतोय
शिक्षक नाहीत शाळेत ती भरती करा....50000 भरती म्हणाले होते....कधी पूर्ण होणार....
भरती झाली माझा भाऊ रुजू पण झाला जिल्हा परिषदेवर.. पण तुमच्या सारख्या शरद पवार च्या लेकरांना नाही कळणार ते 😂
@@ShivajiJadhav-zp1sgRTI टाक कळेल.. उगाच च हवेत बार सोडू नकोस
माझा ही भाव झाला सिंधुदूर्ग जिल्ह्यात @@ShivajiJadhav-zp1sg
@@ShivajiJadhav-zp1sg आहे त्यांचा पगार देत नाहीत, बऱ्याच मराठी शाळा बंद पडत आहेत. नवीन भरती तर दूरची गोष्ट. आता येथून पुढे शिक्षण न देता मुलांना पण अंधभक्त बनवणार का तुम्ही?
माझा मित्र पण रायगड मधील शाळेत रुजू झाला
वाघनख्याचा नक्की उपयोग तुम्ही करणार ईडीच्या माध्यमातून
शिंदे साहेब अणि फडणविस सर्वांना पुरून उरलेले आहेत
@@rajendramahanure1985Ha baghitale loksabhela 😂
@@se1-03-krushnkantjanardanb6 वाघ नख्या घुसल्यावर कळेल विधानसभेला
@@rajendramahanure1985पदपुटया 90 वाला 14 पैकी 7 आणले असे बोलतो मात्र 13 चे 7 झाले हे सांगतानि फाट्ते
@@se1-03-krushnkantjanardanb6 loksabhela scamgress paise vatun aale
Very good speech by eknath Shinde saheb
अनाथांचा नाथ एकनाथ
महाराष्ट्राचा लाभलेले सर्वसामान्य जनतेचे नेतृत्व आदरणीय श्री एकनाथ शिंदे साहेब
शिंदे साहेब रोहित साहेबांना गणवेश द्या
Ek no shinde saheb best CM
शिंदे साहेब कोणालाही किंमत देऊ नका नाव घेवून, तुमची बरोबरी होऊच शकत नाही
होना गद्दार ची बरोबरी होवूच शकत नाही 😂
Royal CM Eknath Shinde Sir.
कॉलिटी बघा परंतु पैसे भरावे लागतात शिंदे साहेब शाळेमध्ये फ्री कुठे आहेत तुमचा युनिफॉर्म
एकनाथ राव 2024 नंतर बिजेपी काय काम देईल यांना बहुतेक रिक्षा
1namber cm
जय महाराष्ट्र
महानगरपालिकेच्या शाळेमध्ये अजून शिक्षक नाही आहेत बाकडे नाहीयेत गणवेश घेऊन काय बसता. महानगरपालिकेमधील शिक्षक कुठे गेले
शिंदे साहेब.. नाद खुळा🔥🙏🚩
लय भारी❤
फक्त एकनाथ साहेब
याचा ठेकेदार को आहे ते सांग
सरकारी शाळा शिकण्या लायक बनवा साहेब, सगळेच चहावाले आणि रिक्षावाले नाही बनू शकत
आझाद मैदान येथे आम्ही महसूल विभाग मधील कोतवाल यांचे आंदोलन चालू आहे,कृपया आम्हाला चतुर्थ श्रेणी लागू करावी,एकनाथ शिंदे साहेब🙏🙏🙏
एकनाथराव उसन अवसान आणून काहीतरी बरळत राहू नका,ती खरी वाघनखे आहेत याची खात्री केली आहे की नाही. तुमची क्वालिटी जनतेला माहीत आहे.
शिंदे साहेब अणि फडणविस सर्वांना पुरून उरलेले आहेत
खरं राव विधानसभेत निवडून गेले पाहिजे खूप मजा आहे तिकडे
Ekch number
एकच ड्रेस क्वालिटी चा आणला काय साहेब
सभागृहात दाखवायला चांगला घेउन यायच आनी प्रसिद्धी करायच..
तुम्ही शाळेचा गणवेश दाखवतात त्याप्रमाणे पडक्या शाळेचे पण चित्र संस्थेत मांडून त्या शाळांना दुरुस्ती करण्याचे काम लवकरात हाती घ्यावे खाजगी शिक्षण परवाना रद्द करून सरकारी शाळांना उत्तम दर्जा द्यावा
अनाथांचा नाथ एकनाथ शिंदे साहेब 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
गद्दारांमधला महागद्दार एकनाथ शिंदे
❤❤
गणवेशाची क्वालिटी ....घाला अगोदर सरकारी शाळेतील शिक्षणाची क्वालिटी सुधारा
येकणात राव आवसधा ल शुदा रानार नाही तू थांब जरा 2 महिने
Yes quality is too good 👍
हीच ती क्वालिटीहीच ती क्वालिटी शेवटच्या तळागाळापर्यंत पोहोचत नाही
शाळा सुरू होऊन महीना झाला अजून गणवेशाचा पत्ता नाही,
शिक्षकांवर किती दबाव असायचा पहील्याच दिवशी गणवेश वाटपाचा. 😢
आर दादा या वर्षी शाळांनी शाळेची पुस्तके विद्यार्थ्यांना बाजारातून विकत आणायला लावली त्याच काय? इलेक्शन मध्ये ऊधळायला पैसा हाय. पण भावी पिढी घडविण्यासाठी पुस्तके गरिबांच्या लेकरांना देण्यासाठी तुमच्याकडे पैसा नाही कसल र हे सरकार?😮
नकली तुम्ही आहात, ऊसन आवसान आणताय, दिवस जवळ आलेत
Pawar sahebani aani Udhhav ji ni Maharashtra ch son kel aas bolt aahat 😁😁
शिंदे साहेब अणि फडणविस सर्वांना पुरून उरलेले आहेत
शिंदे साहेब अणि फडणविस सर्वांना पुरून उरलेले आहेत
@@rajendramahanure1985devendr sahebani saglya companya baher dilya ....Kay tr mhne purun urle ....loksabhet dakhaun Dil tyana
तुमच्या सारखं नाही खटा खाट 😂😂😂😂 वाज वाटते काय फुकट रेशन खाऊन 😂😂
बाळासाहेबांचा खरा वाग मुख्यमंत्री एकनाथ शिंदे🚩🚩🚩🚩
रोहित ल भ्रम कसा तयार करायचा याच ट्रेनींग आहे फक्त
एक चांगला शिवून घेतला असेल विधानसभेत दाखवण्यासाठी..😂😂😂😂😂
Nice
शाळेत शिक्षक नाहीत मुल नाहीत मग ड्रेस कोणाला वाटणार...
अरे युनिफॉर्म दाखवला ,पण शाळा कुठे आहेत , गावा गावातील शाळा बंद केल्या आहेत यांनीं
शाळा कमी विद्यार्थी कमी मग ड्रेस ची संख्या कमी...आणि राजकारण जास्त...सर्व खाजगी शाळा फ्री करा..शैक्षणिक साहित्य, ड्रेस फ्री करा
Great work ❤
शो पिस आणलाय फक्त दाखवायला 😊
शिंदे साहेब अणि फडणविस सर्वांना पुरून उरलेले आहेत
@@rajendramahanure1985 hahahaha
@@yashdhanwade6010 वाघ नख्या घुसली वाटतं
@@rajendramahanure1985 kalele ka kothla kunacha nighala😂😂😂
@@yashdhanwade6010 वाघ नख्या घुसल्यावर कळेल
काही पण करा पण सत्ता महाविकास येणार आहे 🎉🎉🎉🎉🎉
रोहित ला एक ड्रेस द्या
हे सरकार खूप काही देत आहे व देत राहणार पण लोकांच्या डोक्यात काय बसवले विरोधकाने काय सांगावं.
RTE 25 Parcent रद्द केले आणि क्वालिटी कसली दाखवताय....
शाळा कमी विद्यार्थी कमी मग ड्रेस ची संख्या कमी...आणि राजकारण जास्त...सर्व खाजगी शाळा ची फीस फ्री करा..शैक्षणिक साहित्य, ड्रेस फ्री करा
जयवंत रावाच्या पुरे दोन पिढ्या नकली वाघाबरोबर गेले आहे तो असली वाघाबरोबर काय येतो😢😢😢😢
अरे भावांनो त्यांनी तरी दिले दीड हजार बाकीच्याची दानत पण नव्हती द्यायची. विरोधाला फक्त विरोध करू नका चांगल्या गोष्टी एक्सेप्ट करायला शिका. काँग्रेस आघाडीला यावर बोलण्याचा कोणताही अधिकार नाही स्वतःनी फुटकी कवडी पण दिली नाही एवढ्या वर्षात.
जय भीम
शिंदे साहेबांचे काम चांगले आहे.नोकर भरती केली हे मोठे काम आहे
100रु असली कपडे येतात का साहेब तुमचं अनुदान 100रु आहे
शिवसेना पक्ष प्रमुख एकनाथ शिंदे साहेबांचा विजय असो
शिंदे साहेब तुम्ही खरोखर खूप छान काम करता साहेब
एकनाथ शिंदे कॉलिटी चांगली की नाही ते घाऊन या कपडे सभागृहात
साहेब तुम्ही गुणवत्ते कडे लक्ष द्या
बिन शर्ट चड्डी ची काॅलीटी दाखवली
जेव्हा शिंदे sir बोलताना थांबतात teva फडणवीस saheb tyana athvan karun देतात kay मैत्री आहे
फवार ने काय दिले आजपर्यंत 😂😂
शिंदे साहेब ग्रेट CM ❤❤
Hikay comedy Chali
शिंदे साहेब अणि फडणविस सर्वांना पुरून उरलेले आहेत
रोहीत 😂😅 आयात डोक्यावर टाकलेला नेता जनतेच्या 😂
गणवेश घालायला पोर आहेत का शाळेत 😂😂😂 क्वालिटी बघ म्हण..
चिक्की ची क्यालिटी थोडी सुधारा शिंदे साहेब 😊
😊🎉
शिंदे साहेब आपण मुख्यमंत्री आहे.
कपडे विक्री करणारे नाही...
काहीही असो मुख्यमंत्री जबरदस्त आहे 👍
YES GREAT JOB 👍 C M 💯 JAY MAHARASHTRA
Police bharti vaivad Badal bola
शिंदे साहेब अणि फडणविस सर्वांना पुरून उरलेले आहेत
काय मुख्यमंत्री आहे हा आरे कापड वाटत आहे शाळा शिक्षक लोकांना शिवायला लावतात