Meri great grandmother Yani mazi ajji British Raj me hi kasba peth me basey the aaj bhi unka vadda ancient look me maujood hai...mi musalman pann fakht Marathi aahe I have a special place for Pune in my 💓
Thank you.."आपले" पुणे म्हटल्याबद्दल . नाहीतर आधी वर्षानुवर्षे फक्त "आमचे" पुणे असेच ऐकत होतो.."आमचे पुणे".."आमची महाराष्ट्र एक्सप्रेस".."आमची सदाशिव पेठ".."आमचा लकडी पूल".."आमचा टिळक रोड"..आणि काय काय...
पुण्याबद्दलची बरीच माहिती या व्हिडीओ मध्ये दिली नाहीए. सर्वच माहिती एका व्हिडीओ मध्ये देऊ शकत नाही. पहिली मुलींची शाळा, भिडेवाडा, पुणे स्टेशन, जी. पी. ओ., ससुन हॉस्पिटल, रेसकोर्स, व्हिक्टोरीया गार्डन, सेंट मेरीज चर्च, डेव्हिड ओव्हेल सिनेगॉग, शिंदेची छत्री, पुण्यातील चर्चेस, ही सर्व माहीती एकाच व्हिडीओ मध्ये नाही देऊ शकत. तरी ही व्हिडीओ जवळ जवळ पाऊन तासाची झाली आहे.
Marathi pehnava fakta shrimant marathi lokan karta hotya...garib bahujan samajala marathi pehnava tar soda manus mhanun pn vagnuk milat navti...ekhadya janavarapeksha heen vagnuk milat asey

We appreciate all good things.
छान 👌 ताई तुम्ही तुमची खूपच सुंदर आठवण शेअर केलीत👌धन्यवाद.
Really nice and very valuable video. Hindi version also requested
Kay bat hai shabash kupach chan sagarh
Thank you.."आपले" पुणे म्हटल्याबद्दल . नाहीतर आधी वर्षानुवर्षे फक्त "आमचे" पुणे असेच ऐकत होतो.."आमचे पुणे".."आमची महाराष्ट्र एक्सप्रेस".."आमची सदाशिव पेठ".."आमचा लकडी पूल".."आमचा टिळक रोड"..आणि काय काय...
धन्यवाद साहेब. 🙏🙏
Proudfil born in pune
आपलं पुणं हे सोनं आहे भाऊ सोनं.
महात्मा फुले वाडा का दाखविला नाही. महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या शाळेचा कुठे उल्लेख होत नाही. कारण काय?
पुढच्या व्हिडिओ मध्ये देणार आहे.
Very good informative clip
Aaple Pune aata ek mothe khedegaon watate ..2000 paryant changle hote.. Pan nantar.. Gram panchyat zali aahe
भास्करबुवा बखले असे नाव आहे ते.
चांगली माहिती दिली त्याला चांगले तरी म्हणा.
खुप छान माहिती दिली 👍👍👍👌👌
Thank you.
Khup chan
Thank you.
Nice & great info 👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻
धन्यवाद भाऊ.
गायकवाड वाडा किरायाने घेऊन नंतर स्वतःच्या नावावर करून टाकला होता , ढापला
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद साहेब 🙏🙏.
Gultekde cha pan eitehas sanga.
Ho jaroor sangel.
Dhoti kurta always rock.....
पुणे सहाव्या शतकापूर्वी पासून वसलेले आहे. आपण शिवाजी महाराजांच्या काळातील पुणे कसे होते. आपली माहिती परिपूर्ण नाही.
पुण्याचा इतिहास फार मोठा आहे साहेब.
पुण्या शिवाय मजा नाही, ग्रेट पुणे
Population 10 million?
JUNE MARATHI PAPER , PRABHAT, KESRI AATA AVAILABLE AAHE KA ??
जुन्या पेपर्स बद्दल तुम्ही प्रभात किंवा केसरीच्या ऑफिस मध्ये विचारा. पेपरच्या ऑफिसमध्ये तुम्हाला जुने पेपर मीळतील.
हो जुने पेपर तुम्हाला केसरी पेपर येथील संग्रहालयात बघायला मिळतील
आपले मराठी पूणेआपलेचहे
Very nice mi puneri
Thank you
Mi Puneri
वो भी क्या दिन थे
धन्यवाद साहेब.
Ata pune khup kharab jhala. Khup lok sankhya wadhli
अगदी बरोबर. लोकसंख्या वाढली आहे. आणि पुण्यात बाहेरून येणाऱ्या लोकांची संख्या सुध्दा वाढली आहे.
आशिया खंडातील पहिली मुलिंचि शाळा नाहि दाखवली तुम्हि
पुण्याबद्दलची बरीच माहिती या व्हिडीओ मध्ये दिली नाहीए. सर्वच माहिती एका व्हिडीओ मध्ये देऊ शकत नाही. पहिली मुलींची शाळा, भिडेवाडा, पुणे स्टेशन, जी. पी. ओ., ससुन हॉस्पिटल, रेसकोर्स, व्हिक्टोरीया गार्डन, सेंट मेरीज चर्च, डेव्हिड ओव्हेल सिनेगॉग, शिंदेची छत्री, पुण्यातील चर्चेस, ही सर्व माहीती एकाच व्हिडीओ मध्ये नाही देऊ शकत. तरी ही व्हिडीओ जवळ जवळ पाऊन तासाची झाली आहे.
सोनेरी दिवस ☹️ गेले
राहिले फक्त अठवणी
खूपच चांगले दिवस होते ते.
Marathi pehnava fakta shrimant marathi lokan karta hotya...garib bahujan samajala marathi pehnava tar soda manus mhanun pn vagnuk milat navti...ekhadya janavarapeksha heen vagnuk milat asey
जातीयवाद होतांच ना.
Pl.Hindi me video send karey
Aple cltrual apn visrlo ahot
बरोबर म्हणत आहात तुम्ही.
Tilak bhim
Best information but LOL presentation ...
आपले पुणे छानच आहे
धन्यवाद साहेब.
😂😂😂