Ram Kadam Special | संगीतकार श्री राम कदम यांचीं गाणी | NONSTOP | Malyachya Malya Madhi Kaal Rateela

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 28 พ.ย. 2021
  • Ram Kadam was a noted Indian lavani composer and film score composer, who worked in Marathi cinema, during the 1940s to the 1990s, composing for nearly 200 films. He is most known for composing Lavani songs, a folk form of Maharashtra, and popular Lavani-based songs of hit film, Pinjra (1972), directed by V. Shantaram. He also composed music of plays.
    Listen to your favorite "Ram Kadam" songs!
    05:00 Malyachya Malya Madhi Kon Ga Ubhi
    03:49 Kaal Rateela Sapan Padlan
    07:20 Disla Ga Bai Disla
    13:00 Kashi Nashibana Thatta Aaj Mandali
    17:01 Kay Ga Sakhoo
    20:43 Kunya Gavach Aala Pakharu
    26:07 Vithalache Paayi
    29:40 Kuni Majhya Manat Laplay Re
    33:56 Taal Bole Chipalia
    37:37 Tumhavar Keli Mee Marji Bahaal
    #RamKadam
    #SaregamaMarathi
    #MarathiSong
    #मराठीगाणी
    Label- Saregama India Limited, A RPSG Group Company
    For more videos log on & subscribe to our channel :
    / saregamamarathi
    To buy the original and virus free track, visit www.saregama.com
    Follow us on -
    Facebook: / saregama
    Twitter: / saregamaglobal
  • เพลง

ความคิดเห็น • 440

  • @laxmanwalunj6547
    @laxmanwalunj6547 18 วันที่ผ่านมา +2

    मराठी चित्रपट सृष्टीतील एक दिग्गज आणि प्रतिभा संपन्न संगीतकार म्हणून आदरणीय राम कदम यांचा लौकिक आहे.

  • @RAH_133
    @RAH_133 2 ปีที่แล้ว +10

    कुठे गेली ही देव माणसे 🙏

  • @pramodnatekar1652
    @pramodnatekar1652 ปีที่แล้ว +5

    राम कदम यांच्या शिवाय मराठी चित्रपट सृष्टी शून्यच आहे. राम कदम यांच्या सारखा संगीतकार होणारच नाही .

  • @shashikantpatil1724
    @shashikantpatil1724 21 วันที่ผ่านมา +3

    कोहिनूर हिरा अशी तुलना मी करतो ,कारण गान एकदम कडक 😘😘😘💞💞💞💞💞💞👌👌👌मराठी बाणा

  • @jagdishgawali3720
    @jagdishgawali3720 ปีที่แล้ว +2

    अशी देव माणसे हिरे रत्न आपल्याला पुढच्या कित्येक रसिकांना देणगी देऊन गेलेत

  • @maheshmorye4078
    @maheshmorye4078 2 หลายเดือนก่อน +2

    ते म्हाणतात जुन ते सोन हो खर च इतकी वर्षे झाली पण आजुन ताजी वाटत कदम साहेब माझ मनापसुन मुजरा जय महाराष्ट्र

  • @Yogiji73
    @Yogiji73 ปีที่แล้ว +11

    लहानपण आठवलं दादा. ⚘🙏

  • @pradyumnashah5927
    @pradyumnashah5927 10 หลายเดือนก่อน +3

    ❤❤the best collection ❤❤
    जुन ते बावनकशी सोने याचा प्रत्यय आला.....तोड च नाही....संगीतकार रामभाऊ कदम यांना ....
    असा अलविया संगीतकार पुन्हा होणे अशक्य

  • @santoshmore8719
    @santoshmore8719 7 หลายเดือนก่อน +3

    मनाचा ठाव घेणारे आणि कितीदा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावं वाटणारं संगीत.माझ्या वडिलांना खूप आवडायचं आणि आता आम्हाला सुध्दा

  • @nskreviews923
    @nskreviews923 4 หลายเดือนก่อน +14

    जबरदस्त रेंज असलेले एकदम ओरिजिनल संगीतकार

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +13

    🌹👌🌹मनभावन संगीतात डौलदार कदम पुढेच!!👌🌹🌹🙏🌹👌🙏🌹👌🙏🌹👌🙏🌹🌹

  • @gulabraoborse6544
    @gulabraoborse6544 6 หลายเดือนก่อน +3

    असे गाणी आता होणे नाही. राम काकांना मानाचा मुजरा.

  • @alkaambawade3453
    @alkaambawade3453 ปีที่แล้ว +4

    Up to 1976 paryant, geetkar, sangeetkar, gaika, gayak, apratim, tyana kadhich visarnar nahi, te saglech amar aahe 👌🎵🎵👏👏👏👏👏

  • @hnandkumar
    @hnandkumar 2 ปีที่แล้ว +12

    सारेगम मराठी, आपले धन्यवाद !💐

  • @chanduuke4428
    @chanduuke4428 ปีที่แล้ว +8

    Ram कदम यांची गाणी म्हणजे मराठी गीतांचा सुवर्णकाळ

  • @dr.tanajipatil8540
    @dr.tanajipatil8540 ปีที่แล้ว +4

    असे संगीतगार होणे नाही 👏👏👏💐💐💐

  • @pramodnatekar1652
    @pramodnatekar1652 ปีที่แล้ว +3

    राम कदम यांनी संगीतबद्ध केलेली गाणी म्हणजे मराठी गाणी ऐकणार्‍यांना अमृत पर्वणी आहे. अमोल संगीत ठेवा देणारे असे दुसरे संगीतकार होणार नाही. वाद्यांचा अचूक, उत्तम वापर विशेषत: ढोलकी. बहारदार ठेके कोणालाही डोलायला लावतात .

    • @deepaktambe2525
      @deepaktambe2525 ปีที่แล้ว

      Ramkadamyanamajhamanachamujara.maladadsrlanehmibhtayche.सहिर्षणी.rubabdarvyktmatvboltantondatvidichajhurkamarunganyachiaathwsnisangayche.rethyemk
      इंघोटे.thankyou.youtyube

  • @bharatshinde7
    @bharatshinde7 2 ปีที่แล้ว +3

    मराठी चित्रपट संगीतातला अनमोल ठेवा.

  • @balasahebchavan8003
    @balasahebchavan8003 2 ปีที่แล้ว +16

    मनमोराचा पिसारा फुलवणारे राम कदम यांना मानाचा मुजरा मनधुंद करणारे संगीत

  • @marathiswaraj3082
    @marathiswaraj3082 ปีที่แล้ว +11

    Marathi manasachya manavar sangit rupee mohini karnary ajaramar sangeetkar Shr. Ram kadam Yana manacha mujra 🙏🙏

  • @suhasnaniwadekar3173
    @suhasnaniwadekar3173 2 ปีที่แล้ว +15

    प्रेत्येक गाण्यात अजरामर संगीत, असे हिरे परत होणे अवघड

  • @arunbarkule276
    @arunbarkule276 2 ปีที่แล้ว +10

    जुनं ते सोनं म्हणतात ते खोटे नाही, खुप छान रचना आहेत,अजर अमर गानी. 👌👌👍

  • @sandeeppawar401
    @sandeeppawar401 ปีที่แล้ว +3

    होते राम कदम
    म्हणून मराठी माणसाचा गाजला र्हिदम

  • @prakashkadam9692
    @prakashkadam9692 2 ปีที่แล้ว +4

    राम कदम हे मराठी संगीत क्षेत्रातील धृवतारा आहेत .

  • @nanbhaualhatstyle7679
    @nanbhaualhatstyle7679 2 ปีที่แล้ว +6

    धन्यवाद माऊली

  • @vijaykumardhokate3454
    @vijaykumardhokate3454 2 ปีที่แล้ว +18

    फार फार समाधान वाटले, सांगलीत डाॅ. जावडेकरांच्या टेरेसवर छोटे खाणी काय॔क्रमात ढोलकीपटू तानाजी वाडेकर यांचे बरोबर सहभागी होण्याचा योग आला. साहेबानी गाण्यांचा इतिहास सांगीतला,कृत्य कृत्य झालोङ !🌹🌹🌹🖐

    • @dineshtarole1076
      @dineshtarole1076 2 ปีที่แล้ว +1

      आदरणीय राम कदमजी यांना विनम्र अभिवादन जून ते सोन असे होणार नाही त्यांची सर्व गाणे अतिशय गोडवा देणारी असून बालपणी सतत ओठावर असायची बालपण आठवते ...

  • @sumantasawale2003
    @sumantasawale2003 ปีที่แล้ว +15

    मराठी चित्रपटासाठी अत्यंत अर्थपुर्ण..श्रवणीय..गाजलेली गीते रामभाऊ नी संगीतबद्ध केली ..एक प्रतिभावंत मराठी मोहरा म्हणून रामभाऊ सदासर्वकाळ प्रेक्षकांच्या स्मरणात आहे...

  • @ishavardattu6783
    @ishavardattu6783 2 ปีที่แล้ว +15

    सुंदर अशी शब्द रचना सोबत संगीत ची साथ
    ऊतम अति उत्तम अशी गाणी ऐकत च राहव
    अस वाटत?

  • @sayalipimple1428
    @sayalipimple1428 2 ปีที่แล้ว +13

    संगीतकार राम कदमजी म्हणजे... बावनकशी सोनं
    म्हणतात ना, पुणं तिथं काय उणं.. सलाम संगीताच्या बैठकीला 🙏🏻🌹🙏🏻🌹

    • @kishorhosamani3542
      @kishorhosamani3542 ปีที่แล้ว +1

      Madam ...tyani mirjet basun sangit basavlel....ram kadam (Nana),ram gurav (kaka)...aani ankhi ek ram hote....Nana doni mitrana aadhi eikvayche peti vajun... Tyanchi maitri mirajet world-famous aahe....batli aani peti eksath vajat hoti...mhanun etki chan gani zaleli aahet😁

    • @vijayaw4519
      @vijayaw4519 หลายเดือนก่อน

      ​@@kishorhosamani3542khup Chan mahiti

  • @hemamahaddalkar157
    @hemamahaddalkar157 2 ปีที่แล้ว +7

    खूपच छान गाणी ऐकेण्यास मिळाली

  • @nivruttipatil5500
    @nivruttipatil5500 2 ปีที่แล้ว +15

    कर्णमधुर संगीत चा मराठमोडा जादुगार

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +4

    🌹👌आनंददायी,बहरदार संगीत🌹👌🌹👌🌹👌👌🙏👌🌹🌹👌🙏🌹👌🙏

  • @navnathtambe1406
    @navnathtambe1406 ปีที่แล้ว +11

    अप्रतिम असा आवाज आहे सराचां.आपल्या राज्यातिल एक एक रत्न महत्वाच आहे.जस की सचिन तेडुंलकरनी भारताचीओळख अख्या जगाला करुन दिली .

  • @rangraokamire3859
    @rangraokamire3859 2 ปีที่แล้ว +18

    राम कदम सर आपल्यासारखे मराठमोळे संगीतकार पुन्हा होणे नाही.

  • @govindpadgaonkar8304
    @govindpadgaonkar8304 ปีที่แล้ว +17

    खूप सुंदर गाणी. बरेच लोकांना माहीत नसेल की जेष्ठ आणि श्रेष्ठ संगीतकार राम कदम हे उस्ताद आमिर खाँ साहेब यांचे शिष्य होते . त्यांनी एका मुलाखतीत ही गोष्ट सांगितली होती..उस्ताद आमिर खाँ साहेब यांच्याकडे पंडित हृदयनाथ मंगेशकर हे पण शिकले आहेत.

    • @vijayaw4519
      @vijayaw4519 หลายเดือนก่อน +5

      Wah Chan mahiti.i sundar Sangeet Karan tevadhech parishram kasht Ani riyaz
      Vandan asha mahan kalakarana

  • @trimbakdudhade1170
    @trimbakdudhade1170 2 ปีที่แล้ว +20

    धन्य ते संगीतकार ,अजरामर गाणी व संगीतकार यांना विनम्र अभिवादन!

  • @ramkumarraiwadikar3203
    @ramkumarraiwadikar3203 2 ปีที่แล้ว +13

    राम कदम यांना सॅलूट !☝️🙏🙏👍👌

  • @deepakkhamgaonkar5435
    @deepakkhamgaonkar5435 26 วันที่ผ่านมา +2

    राम कदम साहेबाना सलाम ❤

  • @pramodhatkamkar4542
    @pramodhatkamkar4542 ปีที่แล้ว +9

    राम कदम यांनी लिहिलेली गाणी आजही ओठावर सहज गावू शकतो अशी साधी सिंपल मधूर गाणी आवर्जून ऐकताना मन भरून येते राम कदम तुम्हाला आम्ही विसरू शकत नाही आणि या पुढे ही सलाम अश्या गीतकाराला

  • @vilaskhandekar4927
    @vilaskhandekar4927 ปีที่แล้ว +28

    ❤ राम कदम , विश्वनाथ मोरे , भाटकर , श्रीनिवास खळे , अशी मंडळी पुन्हा होणे नाहीत 😢❤ अभिमान आहे , जय महाराष्ट्र ।

  • @geetadeshpande3342
    @geetadeshpande3342 2 ปีที่แล้ว +3

    🌹🙏🌹👌अस्सल मराठमोळा ठेका!!कम्माल!वा!झक्कास🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹👌🌹🌹🌹🌹🌹

  • @vijaydixit2747
    @vijaydixit2747 ปีที่แล้ว +8

    🙏श्री राम कदम यांचे हृदयापासून आभार व्यक्त केले पाहिजे....🙏

  • @bhausahebyewale9009
    @bhausahebyewale9009 ปีที่แล้ว +12

    हेच खरे महाराष्ट्र भूषण.जीवनगाणी. लेखणीतून बाणेदार पुणे मांडली सलाम

  • @sudhirkhedekar6591
    @sudhirkhedekar6591 ปีที่แล้ว +4

    सुंदर गिते कदम साहेब मानाचा मुजरा,

  • @musicmatangi4857
    @musicmatangi4857 2 ปีที่แล้ว +7

    Waah waah koti koti pranam & Sangeet kshetramadhe khup khup upkar aaple ya deshane music che diamond 💍 gamavle aaj he song ekun kalij dukhato ya lyrics & music swaran sathi

  • @vandanadabholkar6927
    @vandanadabholkar6927 10 หลายเดือนก่อน +2

    ,राम कदम सुंदर व सुरेख गाणी तरूण पणी सिनेमा पाहिलेल्या ची आठवण झाली थोडे तरूण झालया सारखं वाटले 😂❤

  • @vasantanbhore3174
    @vasantanbhore3174 2 ปีที่แล้ว +6

    जुने गाणे फार चांगले

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 2 ปีที่แล้ว +8

    जुनं ते सोनं हेच खरं आहे

  • @shrikantshete5622
    @shrikantshete5622 20 วันที่ผ่านมา

    राम कदमजी यांचे संगीत मनाला एकदम आनंद वाटतोखरोखर मराठी गाणे एकदम अप्रतीम गीत मन प्रसन्न वाटतो

  • @daulatahire9284
    @daulatahire9284 23 วันที่ผ่านมา

    राम कदम ... मराठी चित्रपटाला लाभलेलं एक वरदान

  • @sanjaypawar5114
    @sanjaypawar5114 2 ปีที่แล้ว +11

    काय अवीट गोडी आहे माझ्या मराठीत. जोपर्यंत संगीत विश्व आहे तोपर्यंत आदरणीय राम कदम यांचं नाव कायम हृदयावर राज्य करील. 🙏🙏

  • @vijaygondkar1689
    @vijaygondkar1689 ปีที่แล้ว

    👌gret, राम, कादम्

  • @shreepatil25197
    @shreepatil25197 ปีที่แล้ว +10

    काय साधी साधी वाद्य होती पण संगीत मात्र प्रतीम व सुंदर होते. राम कदम यांनी मराठी माणसांच्या मनावर संगीतातून अधिराज्य गाजवले.

  • @shahadevborude1996
    @shahadevborude1996 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान कदम साहेब

  • @dr.ganesh335
    @dr.ganesh335 2 ปีที่แล้ว +10

    अप्रतिम

  • @anilkamble3602
    @anilkamble3602 ปีที่แล้ว +14

    महान संगीतकार राम कदम साहेब यांनी सांगितबद्ध केलेली सर्व गाणी छान आहेत, सर्व गीतकार, कवी, गायक,गायिका आणि राम कदम साहेब यासर्वांना सलाम...👍🌹🙏AN ई L.

  • @mahadevshinde2184
    @mahadevshinde2184 2 ปีที่แล้ว +11

    मराठी संगीताचे अजरामर राजे

  • @shobhavarpe4938
    @shobhavarpe4938 2 ปีที่แล้ว +3

    Khup sunder maharaj

  • @tejashrikulkarni2882
    @tejashrikulkarni2882 2 ปีที่แล้ว +15

    राम काका नी कोंडके काका हे संगीत रसायन म्हणजे अजब समीकरण होते, सर्व गाणी ऐकल्यावर मी माझ्या लहानपणीच्या आठवणीत गेले. दोघां बरोबर मारलेल्या गप्पा लुटूपुतूचे खेळ आठवले खूप छान सॅल्युट आहे तुम्हाला

  • @sanjaytelake1317
    @sanjaytelake1317 2 ปีที่แล้ว +6

    ⛳⛳जबरदस्त गाणी राम कदम यांना आशा ह्या संगीतकार ना.माझ्या मानाचा मुजरा 📽✍✍👌👌🙏🙏

  • @kishorzope8583
    @kishorzope8583 2 ปีที่แล้ว +22

    राम कदम मराठीतले
    लक्ष्मीकांत प्यारेलाल सुपर हिट संगीतकार 💯👌

  • @manikraogaikwad1941
    @manikraogaikwad1941 2 ปีที่แล้ว +3

    खरेच जून ते सोनं 🌹🌹🌹🌹🌹👍

  • @AshokJadhav-iy3rc
    @AshokJadhav-iy3rc ปีที่แล้ว +17

    नुकतेच राम कदम यांचे आत्मचरित्र वाचत आहे... खूप कष्टातून या महान व्यक्तीने मनाला गवसणी घातली आहे.
    नतमस्तक...

    • @vasantchavan5702
      @vasantchavan5702 4 หลายเดือนก่อน +2

      काय नाव आहे पुस्तकाचे

    • @bhausahebgaware3073
      @bhausahebgaware3073 4 หลายเดือนก่อน +1

      माझी पण ईच्छा आहे महान संगीतकार राम कदम यांचे आत्मचरित्र वाचण्याची.

    • @ShankarSutar-up8hl
      @ShankarSutar-up8hl 13 วันที่ผ่านมา

      🎉🎉🎉😢😅❤❤😊​@@bhausahebgaware3073

  • @vivekghosalkar1387
    @vivekghosalkar1387 2 หลายเดือนก่อน

    असे संगीत कार होने नाही आणि गाणी पण होणार नाही.... मानाचा त्रिवार वंदन ❤

  • @arunmore8795
    @arunmore8795 2 ปีที่แล้ว +13

    Ram Kadam Yana koti koti pranam

    • @chaturzamar5095
      @chaturzamar5095 2 ปีที่แล้ว

      धन्य ते संगीतकार त्यांना विनम्र अभिवादन

  • @sunilkad7807
    @sunilkad7807 2 ปีที่แล้ว +23

    अस्सल मराठ मोळी गाणी ,हा महाराष्ट्राचा अनमोल ठेवा आहे .
    नाही तर आत्ताची गाणी काय त्याला चव ना धव,काय दात विचकून ,झिपऱ्या वाढवून,रेकत रेकत गाणी म्हणतात
    कशाचा कशाला ना ताळ ना मेळ.

    • @prakashkadam9692
      @prakashkadam9692 2 ปีที่แล้ว +2

      खरोखरच माझ्या मनातलं बोललात.

  • @vishwaspadmanabhi612
    @vishwaspadmanabhi612 2 ปีที่แล้ว +23

    अतिशय प्रतिभावान संगीतकार
    पण तसा त्यांना सन्मान मिळाला नाही याचे वाइट वाटते.

  • @rajesh_Jgtp
    @rajesh_Jgtp 2 ปีที่แล้ว +14

    अस्सल मराठमोळ्या संस्कृतीचे संगीत..

  • @arunsonawane4060
    @arunsonawane4060 2 ปีที่แล้ว +12

    Very Nice ,

  • @chandrakantzende3507
    @chandrakantzende3507 2 ปีที่แล้ว +8

    मराठीतील चिरंतन संगीत *ठेवा*! "जुनं ते सोनं!" धन्यवाद राम कदमजी!🙏🙏🙏🙏🙏

  • @vikaszore8380
    @vikaszore8380 2 ปีที่แล้ว +55

    त्यांनी दिलेली ही अजरामर गाणी लोकांच्या सदैव आठवणीत राहतील व त्यांचे रसिक मनावर केलेले हे उपकार सदैव मनात राहतील..

    • @sureshgade7691
      @sureshgade7691 ปีที่แล้ว +6

      sundar geet mala

    • @krishnapedhambakar
      @krishnapedhambakar ปีที่แล้ว +4

      होय आणि आपणही हा वारसा पुढच्या पिढीच्या मनात ऊतरवायला हवं

    • @amarpawar5418
      @amarpawar5418 ปีที่แล้ว +2

      अजरामर गाणी ..सोपी..साधी..

    • @raghunathkeni8573
      @raghunathkeni8573 ปีที่แล้ว

      Àappp0

    • @rajurandive
      @rajurandive หลายเดือนก่อน

      36:43

  • @yashwantpatil487
    @yashwantpatil487 2 ปีที่แล้ว +53

    लई भारी, राम कदम यांना अभिवादन, Great man👏

  • @gangadharmadle4020
    @gangadharmadle4020 2 ปีที่แล้ว +23

    खूप छान. 👌👌🙏मनाचा मुजरा आदरणीय राम कदमजीना.

  • @diliplandkar1302
    @diliplandkar1302 9 หลายเดือนก่อน

    मराठी भाषेतील जुन्या काळातील अनमोल रत्न आपकी एक रत्न म्हणजे स्व.रामभाऊ यांना मानाचा मुजरा 🙏

  • @rajendrabhorade6780
    @rajendrabhorade6780 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम सदाबहार गाणी

  • @Prafulpawade1010
    @Prafulpawade1010 2 ปีที่แล้ว +2

    अप्रतिम मराठीला तोड नाही

  • @anitavanjale4272
    @anitavanjale4272 2 ปีที่แล้ว +39

    अत्यंत साधी पण रुबाबदार व स्वाभिमानी राहणी. नवी पेठ, पुणे येथील असल्याने आम्हा नविपेठ वाल्यांना या असामान्य संगीतकाराचा सार्थ अभिमान आहे.

    • @rajendramore4600
      @rajendramore4600 4 หลายเดือนก่อน +1

      Àaèeè

    • @sadashivmukane691
      @sadashivmukane691 4 หลายเดือนก่อน

      ​@@rajendramore4600hi ok ki

    • @vasantchavan5702
      @vasantchavan5702 4 หลายเดือนก่อน

      मी एकदा नवी पेठेतील घरी गेलो होतो. साधी राहणी होती

  • @anshiramtukaramdhage6006
    @anshiramtukaramdhage6006 2 ปีที่แล้ว +3

    खुप छान . राम कदम जी. भारी कलाकार

  • @ravidrakasar230
    @ravidrakasar230 7 หลายเดือนก่อน

    राम कदम यांना मानाचा मुजरा
    अप्रतिम गाणी
    गाणी ऐकत राहावी
    कै राम कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली 🙏

  • @babanbhajan5149
    @babanbhajan5149 2 ปีที่แล้ว +3

    👌👌👌👌सूपर

  • @navnathautade9873
    @navnathautade9873 2 ปีที่แล้ว +7

    राम कदम यांना अभिवादन ! संगीत क्षेत्रात अतिउच्च कामगिरी ! या सम हाच !

  • @arunmore8795
    @arunmore8795 2 ปีที่แล้ว +16

    Ram kadsmji Maharashtra cha Garv Ahat the great 👍

  • @bipingaikwad9872
    @bipingaikwad9872 2 ปีที่แล้ว +37

    व्ही शांताराम ह्यांच्या बरोबर कामं केलं आहे , म्हणजे विचार करा त्यांचा संगीताचा किती अभ्यास आहे.... 👌🙏🏻

    • @vikaschakurkar6230
      @vikaschakurkar6230 ปีที่แล้ว

      मणरंज ही मराठीतील जादुची कुंजी आहे

  • @sggamingzone4762
    @sggamingzone4762 2 ปีที่แล้ว +1

    राम कदम यांना मानाचा मुजरा

  • @indirachokshi9890
    @indirachokshi9890 2 ปีที่แล้ว +6

    Very seeta language marathi
    Mane aavde yaane mane bahut
    Pasand. Good Raamchandramcha
    Kadam ji namaste. VANDAN ji. 💟🌹🎄🌱🌴🎵

  • @kishanraogendle9306
    @kishanraogendle9306 2 ปีที่แล้ว +3

    संगितकार राम कदम ज

    • @kishanraogendle9306
      @kishanraogendle9306 2 ปีที่แล้ว +1

      संगीतकार राम कदम जी म्हणजे संगिता चे जादूगारच तोडच नाही सलाम यांच्या कार्याला त्यांची गाणी अभंग सारखी अजरामरच

  • @sandeepkimbahune3020
    @sandeepkimbahune3020 2 ปีที่แล้ว +2

    अतीशय सुंदर गाणी

  • @anujabal4797
    @anujabal4797 2 หลายเดือนก่อน

    केवळ आणि केवळ अप्रतिम गाणी ऐकताना मन शांत होते खूप धन्यवाद आणि स्व संगीतकार राम कदम यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @vidyatanksale6481
    @vidyatanksale6481 ปีที่แล้ว


    सदाबहार संगीत खूपखूप धन्यवाद.
    कर्ण प्रिय गाणी.

  • @sainathpatil310
    @sainathpatil310 2 ปีที่แล้ว +8

    खूप छान आहे 👌👌🚩🚩

  • @manishaahiwale8940
    @manishaahiwale8940 2 ปีที่แล้ว +7

    खूपच सुंदर गाणी

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 2 ปีที่แล้ว +34

    या मऱ्हाटमोळ्या लोकजीवनाची नाळ जिचा आत्मा अशा स्वररचनांचे निर्माते, आदरणीय संगीतकार श्री. राम कदम यांना नम्र अभिवादन..!🙏🙏🙏🚩

  • @anitasawantmoresawantmore8365
    @anitasawantmoresawantmore8365 2 ปีที่แล้ว +9

    खुप सुंदर गाणी

  • @patilprakash5142
    @patilprakash5142 ปีที่แล้ว

    ....ram kadam sir ....no comments ........it's end of mile stone in Marathi .....taska ........

  • @vivekpawar1387
    @vivekpawar1387 2 ปีที่แล้ว +2

    Marathi til mahan sangitkar Ram Kadamji

  • @ashokgondane2412
    @ashokgondane2412 2 ปีที่แล้ว +2

    अजरामर गीते.. राम साहेबांना राम राम जय श्री राम

  • @rajendralatkar9302
    @rajendralatkar9302 2 ปีที่แล้ว +14

    श्री राम कदम यांच्या सारखे संगीतकार म्हणजे मराठी संगीत सुष्ट्रिला पडलेलं गोड स्वप्नं,!!!

  • @ambadasrajguru2314
    @ambadasrajguru2314 2 ปีที่แล้ว +3

    लय भारी....

  • @sunilparadkar3989
    @sunilparadkar3989 2 ปีที่แล้ว +20

    त्यांच्या संगीताने गाणी अजरामर झाली. 👌👍💐💐💐

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 ปีที่แล้ว +5

    अतिशय सुश्राव्य गाणी. महान संगीतकार राम कदम साहेबांना मानाचा मुजरा.