कोकण भूषण भजन सम्राट कै. परशुराम पांचाळ बुवा आणि कोकण भूषण भजन सम्राट कै. चंद्रकांत कदम ( गुरुदास ) यांनीच खरे भाजनातून समाज प्रबोधन केले. रसिकांचे खूप छान मनोरंजन केले म्हणूनच आजही त्यांचीच नावे भजन म्हटल्यावर आजही रसिकांच्या ओठी येतात. भजन सामप्रदयातून तेच अपेक्षित आहे. पण रसिक आज त्या सगळ्यासाठी मूकले आहेत, ज्यांच्या भजनात प्रत्यक्ष चैतन्य शक्ती प्रगट झाल्याचा भास व्हायचा. बुवा आज ते तुमच्या बरोबरच गेल्यासारखे वाटते. तुम्ही दोघेही हवे होते रसिकांना. रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दोन्ही भजन सम्राटांना लाख लाख प्रणाम !
कोकण कला भूषण भजनसम्राट कै. परशुराम बुवांनी अवघ्या पाच मिनिटांत कोकणचे अप्रतिम वर्णन केले आहे. खरच आफलातुन जोडी होती यांची आणि भजनसम्राट कै. चंद्रकांत कदम बुवांची, खूप वर्षे शोधत होतो ह गजर, तसा मला तोंडपाठही होता. मनापासून आभार तुमचे अपलोड केल्याबद्दल.
खूप सुंदर गजर आहे संपूर्ण कोकणचे दर्शन ह्या गजरात होत ज्या वेळी कोकणामध्ये दळणवळण साधन फक्त पत्र होते त्यावेळीचा हा गजर आहे .आणि त्यावेळी हा गजर ऐकला की गावची आठवण एवढ्या तीव्रतेने व्हायची की डोळ्यातुन अश्रु ओघळू लागायचे. गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी
पायाशी नतमस्तक भजनमहर्शी. कै पर्शुराम बुवा पांचाळ
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
कोकण भूषण भजन सम्राट कै. परशुराम पांचाळ बुवा आणि कोकण भूषण भजन सम्राट कै. चंद्रकांत कदम ( गुरुदास ) यांनीच खरे भाजनातून समाज प्रबोधन केले. रसिकांचे खूप छान मनोरंजन केले म्हणूनच आजही त्यांचीच नावे भजन म्हटल्यावर आजही रसिकांच्या ओठी येतात. भजन सामप्रदयातून तेच अपेक्षित आहे. पण रसिक आज त्या सगळ्यासाठी मूकले आहेत, ज्यांच्या भजनात प्रत्यक्ष चैतन्य शक्ती प्रगट झाल्याचा भास व्हायचा. बुवा आज ते तुमच्या बरोबरच गेल्यासारखे वाटते. तुम्ही दोघेही हवे होते रसिकांना. रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या दोन्ही भजन सम्राटांना लाख लाख प्रणाम !
Vvip 6ixi93 x s3xx
.oll89koxs?%/ 88 klol
Kl lod
आजही परत परत ऐकावंस वाटते. खरंच खूप छान वाटते.
भजन क्षेत्रात स्व.पांचाळबुवां,कदमबुवा,खोपकर बुवा,पाटील बुवां,परबबुवा पुन्हा होणे नाही.💐
त्यांच्या पवित्र स्मृतींस विनम्रतापूर्वक अभिवादन 💐💐
कोकण कला भूषण भजनसम्राट कै. परशुराम बुवांनी अवघ्या पाच मिनिटांत कोकणचे अप्रतिम वर्णन केले आहे. खरच आफलातुन जोडी होती यांची आणि भजनसम्राट कै. चंद्रकांत कदम बुवांची, खूप वर्षे शोधत होतो ह गजर, तसा मला तोंडपाठही होता. मनापासून आभार तुमचे अपलोड केल्याबद्दल.
पांचाळ बूवा चा गजर अजरामर झाला खरोखर कदम पांचाळ जोङी भारी होती
आभारी छान अजून भजन असतील तर पाठवा
तुम्हाला मनाचा मुजरा...तुषार मेस्त्री
j .
आपले खूप खूप आभार
🙏🙏👌👌👌👌😊🥰🤩
Ase kalakar punha hone nahi
Salam❤
खूप सुंदर गजर आहे
संपूर्ण कोकणचे दर्शन ह्या गजरात होत
ज्या वेळी कोकणामध्ये दळणवळण साधन फक्त पत्र होते त्यावेळीचा हा गजर आहे .आणि त्यावेळी हा गजर ऐकला की गावची आठवण एवढ्या तीव्रतेने व्हायची की डोळ्यातुन अश्रु ओघळू लागायचे.
गेले ते दिवस राहील्या फक्त आठवणी
Sudhakar Gavkhadkar Hi
बुवांनी या गजरातुन कोंकण दर्शन दिले आहे..त्रिवार मुजरा
Aamhi hya bhajanwar bala dance nachycho mazhe lahanpanicha favourite hote 😊🙏🙏🙏🙏
सन्मा. श्री. पांचाळ बुवांचा आवाज म्हणजे परमेश्वरी देणगी!
Aamhala abhi man vatto ki amhi panchal aahot tyacha 🔥
Aamhi pan😊
अंगावर शहारे आलेत. आणि डोळ्यात अश्रू... खूप सुंदर .. शब्द नाहीच.
Thanks a lot . Uplode kelyabddl.
खरोखर सुंदर लिहिलेला आणि गायलेलं भजन
कोकणाची महती 1गजरातून आपणच वरणु शकता सलाम बुवा 🙏🙏🙏
डोळ्यात पाणी आणि आंगार काटो 👌🏻👌🏻
Tu sukhakartaa tu dukhahartaa
Bappa morya gajanana ll
Ratnagiri devgad kanakavali katta malvan Rajapur
Aamhi kokanache mhanatana aamache bharun yeti ur
Narali phopali karavanda lal kaju bonduchya baga
Navarupas aalay jagat devagad hapus aamba
Gango ravalanath malavir bhutanath dirbai darubai mata
Rameshvar aareshvar gangeshvar kunakeshvar yanchi aamachyavar satta
Gurav ghadi yanche pukari gavogavi sutarachi shala
Pot enamdar patil faujdar sambhalati devala ni kula
ऐकताना डोळ्यात पाणी आलं, अप्रतिम
आजही एकावेस वाटत ❤❤❤
डोळ्यात पाणी आल साहेब.
नमस्कार लय भारी. रामकृष्ण हरी.
अद्वितीय बुवा
असे बुवा होणे नाही
ganesh sawant
Gajanan Dusankar dddddd
खुप सुंदर गायकी
भावा खूप छान गजर यूट्यूब टाकलास
असे अनेक अंभगाची, गवळण टाक
ख
मस्त विडियो तूझा भावा
मन भरून आलं खुप छान
मस्त भजन.
कदम सुतार याची जोडी भारी आमच्या बुवाचे
गुरू
thank u tushar bhava bhajan you tube var video taknya sathi
अजरामर भजन....
Kokan ani koknatlya mansanbadal shabd nahi ek no. Buva.
Nostalgic ,लहानपणी खूप ऐकलीय कॅसेट 😊😍
बुवा पांचाळ यांचे प्रतिम संगीत.👌👌👍👍
Masta sundar gajar.
खुप छान गजर आहे खुप दिवसांनी एकला
खूपच छान.👌👌👍👍
Ek Number gajar
एक नंबर बुवा
👌👍👍👍 shabdach nahi khup masta proud to be a kokani
मन भरून आले
३० एप्रिल २०२३ आज ही मन भरून आल
खूप सुंदर गजर
Hetar ek damach bhari aahe re gajar
Dada he song madhil 1 line 30 sec.music mazya vlog madhe use kele tr chalel ka
Khup chan bhajan
अप्रतिम गजर👌👌👌
अप्रतिम 🙏💥
i love this gajar (bhajan)
shabdanchi julavni khup sundar ! buva gat astana ammhi sahaja sahaji lihun gheu shakto ashi spashta uchchar gayki aahe. ,adranjali panchalbuvanchya charni!
Man bharun .aal
आमच दैवत
Lay bari 🙏🙏👍👍👌👌💘
Khupch chan, abhari ahot upload kelyabaddal
Ajgya use to listen
I Love it.
Aasa Buva kuthehi milnar nahi
Bappacha gajar Changla ahe
अप्रतिम
❤❤❤
Ek number
Hi
awesome , fascinating , incredible , marvelous , prodigious , stunning , surprising , unbelievable , wonderful 😍😍😍
Àaaaa we
Nice 👌👌👌👌👌🎹🎹🎹🎹🎹🎹🎹🎧🎧🎤🎤
एकदम छान
Wa buva
Nice gajar
Khup sundar....purna konkan darshan.....
layyyyy Bhari
BHAVESH Mestry
Khupach sundar
Jabardast gajar
कोकणाची शान
Mast
लय भारी बुवा
खुप मस्त गजर
खूप सुंदर गजर. 👌
🙏🙏🏼🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐
Nice songs
मन भरुन आलं
🙏🌹
Nice👌👌👌🎹🎹
एक नंबर
Song is on the radio this morning
Panchal buva aani bhagavan lokare yanchi ek kavi companichi dabulbarichi cassette asel tar pls upload karavi hi vinanti
apala
Pakhawaj vadak
Jagdish Manchekar
kdk
Hello ...
Parashuram Panchal yanch Mumbai IDBI kulaba yethe zalela Bhajan Asel tr link share kara please I think 1994 la zalela
Nice bhajan
Om namo shree ganeshwara 14 videchya sagara (stutipar hajar aslyas please send)link khup sundar aahe
Nice
good song for motivation movement.
Sutarana bandla deol bhajan aahe ka kona kadhe
Sutarana bandla deol tu garwane phugla aahe ani swatach basla devecha jaghe tyla devpan yeil kai he bhajan aahe ka kona kadhe
subhash mestry
जबरदस्त बुवा असे होणे नाही
आता पांचाळ होने नाही
Unlike karanare ganpati miravnukit daru piun zingaat ganyavar nachanari lok aahet
Agadi barobar ..
Amit Nimbalkar dislike करणारे सगळे पांचटगिरी करणा-या बुवांचे चेले आहेत,त्यांना बाबल्या बबलीची द्विअर्थी भजने आवडतात.
योग्य बोललात साहेब
@@arunsawant5602 right
भावा unlike करणाऱ्या सारखे दलिंदर दुसरं कोण नाय
Bhimache garva haran chandrakant kadam buvanch gajar asel tar you tub var taka pl....
🙏🙏🙏💐💐😍😍
kokan che trikut nandgav shantaram talare mahadik devgad nandusheth ghate mag madhu dadndvvate kuthe hote
please ha gajar pathav
Tumhala kas watl
Konkan's description in song
😢😢
Aprateep kalavant tyahipeksha ajod Manoos ! Asa bhajani gayak zala nahi....honar nahi ! Jyache shrey tyala dyayache..dusryacha mothepana manya karun tyacha uchit sanman kasa karava he Parshurambuvani dhakhavle ! - Durdaivane samakalin buvani tyancha ha amulya goon kadhi aatmasat kela nahi.Ulat Kahinee tyanchi jateey cheshta kelee.... ...Parabhav samor disala ki jaat kadhavayachi aamchya aadnavbhandhuna tar vaait khod hotee .Pan Panchalbuvaani bhajansamrat asa ullekh karatana Kadambuvana nehmeech pahile sthaan dile. Kitee mothya manacha Manoos !!
Jevdhya vela aiklay titkya vela dolyat pani bharlay
💐💐👏👏
Arpratim
Hii
परशुराम पांचाल यांचा गला
वेगला
Khupch Chan gajar bt aata asale gajar ekayla pn milat nahi