भजन सम्राट बुवा परशुराम पांचाळ यांचे अप्रतिम भारूड ऐकुन मन प्रसन्न झाले आणि आता अशी भारूड ऐकाला मिळत नाही भजन सम्राट बुवा चंद्रकांत कदम आणि भजन सम्राट परशुराम पांचाळ यांनी तेव्हा भारूड गाजवली 🙏🙏💐💐💐
स्व.परशुरामबुवा पांचाळ आणि स्व.चंद्रकांतबुवा कदम ही भजन परंपरेतील एक अजरामर जोडी होऊन गेली,पण त्या दोन्ही बुवांनी आपल्या भजन शैलीतुन रसिकांची खऱ्या अर्थाने मनोभावे सेवा करून समाजप्रभोधनाचेही काम केले ,अशा माझ्या दोन्ही आवडत्या बुवांना विनम्रतापूर्वक अभिवादन !
पांचाळ बुवांच यमाई माझं नाव हे गाणं कोणाकडे असल्यास क्रृपया युट्युप वर अपलोड करावं, कारण या गाण्यात कलीयुगाचं तंतोतंत वर्णन केल आहे. 🇮🇳🇮🇳🇮🇳!!जय जवान !!🇮🇳🇮🇳🇮🇳 🇮🇳🇮🇳🇮🇳!!जय हिंदुस्थान !!🚩🚩🚩 🚩🚩🚩!!जय कोकण !!🚩🚩🚩
खूपच छान. रामकृष्ण हरी.
खूप छान भारूड आणि खूपच सुंदर चाली लावलेत प्रणाम🙏
अप्रतिम शब्द रचना आणि चाल ❤
खुप छान भारुड. मी सारखे सारखे ऐकतो.
कधीही न ऐकलेल भारुड सुंदर आवाजात गेलेलं पांचाळ बुआ यांना प्रणाम 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
खूप खूप धन्यवाद खूप शोध घेतला आज भेटला हे गीत
एकदम भारी आहे भारूड
लय भारी भारुड ऐकून खुप मन भरून आले खूप सुंदर
असे काव्य करणारा कलाकार ना होणार ना पुढे होइल.. एकमेव परशुराम पांचाळ बुवा..
अजराअमर भारूड बुवा श्री परशुराम पांचाळ म्हणजे नवरत्नाची खान आहे अप्रतिम बुवा आजही आपल्या नावाचा जयघोष होत आहे 🙏🙏🌹🌹👌👌💯
भजन सम्राट बुवा परशुराम पांचाळ यांचे अप्रतिम भारूड ऐकुन मन प्रसन्न झाले आणि आता अशी भारूड ऐकाला मिळत नाही भजन सम्राट बुवा चंद्रकांत कदम आणि भजन सम्राट परशुराम पांचाळ यांनी तेव्हा भारूड गाजवली 🙏🙏💐💐💐
खुप छान भारूड कै परशुराम पांचाल बुवा
काय शब्दरचना आहे 🙏🙌🙌🙌
लय भारी बुवांचं भारुड ऐकलं आणि खुप बरं वाटलं आता भारुड ऐकायलं भेटत नाही आत्ताच्या नवीन बुवांकडुन हीच मोठी खंत आहे.
खरे भजन महर्षी 👍🏻👌🏻
लय भारी ..👌👌
बुवा पांचाळ, यांची आठवण भारुडामुळे परत ताजी झाली आहे.
Chandrakant Rasam
Khup chan
@@jitendrashinde2868 mi ninv
😄ʕ•ٹ•ʔ
स्व.परशुरामबुवा पांचाळ आणि स्व.चंद्रकांतबुवा कदम ही भजन परंपरेतील एक अजरामर जोडी होऊन गेली,पण त्या दोन्ही बुवांनी आपल्या भजन शैलीतुन रसिकांची खऱ्या अर्थाने मनोभावे सेवा करून समाजप्रभोधनाचेही काम केले ,अशा माझ्या दोन्ही आवडत्या बुवांना विनम्रतापूर्वक अभिवादन !
अप्रतिम भारुड अपलोड केल्याबद्दल धन्यवाद
Very nice 👌🏻👌🏻👌🏻👏🏻👏🏻
Jun tech son byarud hich bhajanachi shan kadam buvaa ani pachal buvaa yanchi jodich 1 nmbr
धन्यवाद अजरामर भारुड
स्वरचित भारुड आणि त्याला सुंदर चाल ...हे पाचंळ बुवांचे खास कसब होते !
विजय परब बुवांचा कर्नवध भारुड असेल तर ते पण अप लोड करा प्लीज
Bharud ati sndar pachal buva tumhi aahat ajun aamchat
Mst vatl bharud matsyagandha mazya tep record mdhe hot pn gayb zali pn you tube ce aabhar thanks
सुंदर भजन 👌👌👌👍
Guru sutar amucha bhala🙏🙏🙏🙏
लय मस्त बुवांनी
खूप छान भारूड आहे ऐकून आनंद झाला
खुप मस्त
अजरामर बूवा कोकणकलाभूषण भजनसम्राट श्री परशूरामजी पांचाळ यांना मानाचा मूजरा.
मला या कोकणकलारत्नांना कै.नाव लावणे पटंत नाही.
धन्यवाद
आपली संस्कृती व परंपरा जोपासन्या बद्दल
लय भारी सुंदर
Ek number 👍
छान बुवा 👌
Mast vajavlat aapan tar amchya papan che guru aahat tumich shikavlat tyana nav Rajendra Mestry
पांचाळ बुवांनी कोकणचा पूर्ण इतिहास 4 मिनिटात सांगितले धन्य आहेत बुवां खूप आवडतात पांचाल बुवां मला ⛳⛳⛳⛳⛳⛳
मस्त भारूड
माझ्या कडे ह्या भारुडाची क्यासेट आहे. खरच सुंदर भारुड आहे.आणि बुवांचा आवाज ईतका गोड आहे म्हणून त्या मुळेच ते आपल्या त आहेत असच नेहमीच वाटत.
Upload kara please
Upload kara na please
भजनमहर्षी मा. कै. परशुराम बुवा पांचाळ यांनी गायिलेले भारूड "चलो मच्छिंदर गोरख आया" असल्यास कृपया अपलोड करा.
Khup chaan 1no👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌👌
खूप छान बूवा आठवण येते तूमची
अप्रतिम भारुड.....
अपलोड केल्या बद्दल धन्यवाद्
Nice. 1no. Bharud
अप्रतिम भारुड......
Mi he bharud 20 varsha pahila cassettes aikla hote.thanks parat ek suvarna bhet dilya baddal.khup dhanyavad
Khupach chan apratim
मी खूप दिवस मी हे भारूड शोधत होतो धन्यवाद भारूड अपलोड केल्याबद्दल
Same here 😊
So nice
पांचाळ बूवाच भारूङ चांगल वाटत ऐकायला
भारूट
dhanyavat khup chan vatla eikun
छान बुवा
Bhajan samrat buwa miss you
खुप छान बुवा
आपले खुप खुप आभार भारूड अपलोड केल्याबद्दल 👌👌👌
खूप खूप छान भारुड आहे
माझे आवडते भारुड आहे
lay Bhari parshuram buva
👌🙏
श्री.परशुरामबुवा पाचांळ यांचा चंद्राचे गर्वहरण भारुड असेल तर अपलोड करा
👌👌👌
"aala vasant gyare naam hari jay jay raam", ha abhang parshuram panchal buvancha upload kara thank u
Thnkyu so much for thise song khup shodhat hoto mi
Msstwpunap
Unaihkavsvata
Saheb dhanyavad
bharud khupach chaan
Lay bhari
गुरु सुतार आमचा भला त्यांनी खेलाया भवरा दिला
Tushar nice diagram old bhajan git
Vishal Gurav Thanks
धन्यवाद भाऊ, कितीतरी वर्षे हे भारुड शोधत होतो. माझ्याकडे कॅसेट होती, पण आता प्लेयर कुठे दिसत नाहीत
असा बुवा होणे नाही
Thanks for a great day
अप्रतिम भारूड.....
ऋषींनी मंत्र घातला सागरी.... (९.३९ मिनिट)
हे कुठल्या गाण्याच्या चालीवर आहे??
श्रावण बाळ जातो काशीला.... जातो काशीला..
अप्रतिम
दहा वर्षांत पुर्वी कवी कॅसेट गाजलेले भारुड़ खुपच चांगले
२५ वर्षे होउन गेलीत या भारुडाला
आपल्या मालवणी मानसाचा हा अनमोल ठेवा आहे
Khup changle bharud Halichya Buvani Ashi bharude Tayar Karavi Aani Kadam Panchal Yaa Mahan Bhajan Gurucha Varsa Japava
👌👌👌👌
Bharud ekav te panchal buvanch ,
खूप छान
Rupesh Pednekar छान छान
खुप छान Nice
आभार मतसयगंधा भारुड अपलोड केलयाबददल
कदम बुवांचे सुतार भारुड व तयाचा भाग1 चतुरथीचा सण दरवरषाचा हा गजर टाका वपुरण बारि असलयास टाका
Kharach Sampurna Bari upload Kara Saheb donhi buvanchi
Dhanyawad 😄
मरावे परी कीर्ती रूपे उरावे
लय भारी
maghes nakate kokanaader
+Maghesh Nakate thanks
Praomod haryan yaan che sandileche patirvata he buarud uplod Kara please
U tube la ahe .... Search Kara bhetel
Sandip loke buva
Thanks a lot sir
भगवान लोकलेखा ची गाजणार ची आरती ची सुरवात हा
Go
Thanks
Masyagandha bharud changle ahe
Ek garljar taka naa vilas patlancha
Pandharichya valvatat khel criket cha madilaa ....haa
असा बुवा होणं नाही
Buva pakhavaj koni vajvala ahe
Tumachaya sarkhe parat koni nahi hou shakat
होणं नाही
भजन सुंदर पण काही खरं नाही
आपले खुप खुप आभार भारूड अपलोड केल्याबद्दल 👌👌👌
अप्रतिम
लय भारी
खूप छान
हे भारुड माझं पुर्ण पाठ होतं व आहे लहानपणी मी दोन चार मुलांना घेऊन डब्बे वाजवून म्हणायचो
जुने दिवस आठवून दिलेत धन्यवाद
पांचाळ बुवांच यमाई माझं नाव हे गाणं कोणाकडे असल्यास क्रृपया युट्युप वर अपलोड करावं, कारण या गाण्यात कलीयुगाचं तंतोतंत वर्णन केल आहे.
🇮🇳🇮🇳🇮🇳!!जय जवान !!🇮🇳🇮🇳🇮🇳
🇮🇳🇮🇳🇮🇳!!जय हिंदुस्थान !!🚩🚩🚩
🚩🚩🚩!!जय कोकण !!🚩🚩🚩
खुप chchan bharud अभिमान वाटतो आम्हाला आमच्या गावचे बुवा असल्याचे
खूप छान
Khup chan
खूप छान