पप्पू दिलची खूप छान काळजी घेतली बघून आनंद झाला मुक्या प्राण्याला प्रेम दिले श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 तुला काही कमी पडू देणार नाही माणूस स्वार्थी असतो पण हे मुके प्राणी प्रेमाचे भुकेले असतात लव यू दिल ❤❤❤
दिल ❤️ ला Car, मध्ये पण मोकळा सोडा,,, त्तिचा जीव किती कासावीस होतोय bag मध्ये मुक प्राणी आहे ते तुम्हाला नाही सांगणार तुम्ही समजून घ्या सवय लावा भारची,,,,,
Friends fluff ची बैग खुप मस्त आहे त्याच्यात मोकळे बसु पण शकतात आणि आरामशीर झोपतात पण आमच्या दोन्ही पण पीलांना त्याच्यात खूप कंफ्टेबले वाटत इंस्टाग्राम वर आहेत ते तुम्ही सर्च करू शकता
छान झाला तुमचा १st cl. ट्रेन journy.,दिल ने खूप को ऑपरेट केले,काहीच तिचा त्रास झाला नाही,अजिबात ओरडली नाही,तुम्ही दीलू ला घेऊन लांबचा ट्रेन प्रवास करणार म्हंटल्यावर मी घाबरले होते.दिल नेहमी सुखरूप राहू दे.
पप्पू मस्त आम्हीपण फस्ट क्लास शिवाय प्रवास नाही करत,पण तू विडिओ केल्यामुळे सगळ्यांसाठी माहिती बघायला मिळाले सगळेच प्रवास व्हि आय पीठ नाही करू शकत छान, आता आराम करा
Evhadha vel ti at basel ka kantalel ti ani jevha tumhi bag ughadal tevha ti palat sutali tar 🤔🖕 manjar evhadha vel bandist nahi rahu shakat take care 🙏
पप्पू खरंच ग्रेट आहेस... सगळ्यांना समजून घेऊन सगळ्यांचा आनंद जपतोस खाण पिण राहणं खूप गुणी सदगुणी मुलगा शुभांगी ताईंचा❤ आणि त्याचबरोबर सद्गुणी सुनबाई आमची काजल❤❤
पप्पू दिलची खूप छान काळजी घेतली बघून आनंद झाला मुक्या प्राण्याला प्रेम दिले श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏 तुला काही कमी पडू देणार नाही माणूस स्वार्थी असतो पण हे मुके प्राणी प्रेमाचे भुकेले असतात लव यू दिल ❤❤❤
पप्पु दीलुची कीती काळजी घेतोस बघुन खुप छान वाटल आईची काकांची कीती काळजी घेतात तुम्ही दोघ खूप छान वाटत खुश रहा आनंदात रहा सर्व❤❤❤❤
तुम्ही खूप चांगले लोक आहात जे दिले साठी एवढी मोठी ट्रेन बुक केली केबिन बुक केलं देव तुम्हाला खूप खूप आशीर्वाद देऊ
Waw मस्त 👌👌Dillu आता रोज दिसेल विडिओ मध्ये ❤❤
😊😊 ओंकार
तुमची पेट दिल्लूने वॉशरूमचा यूज केला की नाही
कारण पेटचा प्रॉब्लेम वाशरूम यूज मध्येच जास्त येतो
Happy and safe journey to all of you.
Pausat kadhi shiftting karu naye ani kadhi travelling suddha karu naye gadya late astat cancell hotat.
HAPPY JOURNEY ❤❤🎉🎉🎉
दादर ते कुडाळ या कोच ची तिकीट किती
first like first comment.... love you Pappu Da❤❤❤❤ yiepeeee
दिल ❤️ ला Car, मध्ये पण मोकळा सोडा,,, त्तिचा जीव किती कासावीस होतोय bag मध्ये मुक प्राणी आहे ते तुम्हाला नाही सांगणार तुम्ही समजून घ्या सवय लावा भारची,,,,,
Use senitizer before eating
कोणती ट्रेन आहे किती तिकीट आहे
Dada date sang video chya आधी
ओकार खुप छान दिलची काळजी घेतलीस तु सगळ्या प्राण्यांवर खुप जीव लावतो आणि प्रेम करतो एक नंबर विडीवो छानच प्रवास दाखवला असेच छान छान विडीवो दाखवत रहा
Dil is my favourite cat...❤❤❤❤❤❤❤
कोणती ट्रेन आहे
Friends fluff ची बैग खुप मस्त आहे त्याच्यात मोकळे बसु पण शकतात आणि आरामशीर झोपतात पण
आमच्या दोन्ही पण पीलांना त्याच्यात खूप कंफ्टेबले वाटत
इंस्टाग्राम वर आहेत ते तुम्ही सर्च करू शकता
Pets sathi railway permission lagte ka. Aamchya kade pan cat aahe. Please guide
दिलुला खूप मज्जा आली असेल...❤ तुमचा प्रवास सुखकर झाला ... दिलू प्रथमच गावी आली😿
Pappu u also give good information about any topic nice vlog
काका नां पण जरा बोलायला लावा
Happy journy 👍Dil khup goaad ahe 😘
Dil la 1 st AC madhe ghevun janyasathi kahi document lagalet Ka
Mast vlog ❤❤ khup enjoy Kela Dada tujhi comedy
Nice to watch, good information for first time traveller.
बर झाल काका नां बरोबर आणले
मस्तच ❤❤
Trainche nav Kay ahe? Kuthun start hote v kuthe jate?
Khup chan Hoti gadi dilu chi khup Majja zali
Tumche videos kp chan astat
त्या मांजरीच्या तोंडातून आवाज कधीच येत नाही .आमच्याकडे मांजर आहेतिच्याशी बोलल्यानंतरते म्याव म्याव करते .
👌👌👍👍🌹
Nice vlog very very nice .i liked it very much .god bless you all .nice to see you all together in the train .❤
Hi to dil dil dilloo and everyone
Take special care of diloo ❤
Very nice ❤
Dog cat nenyasathi kai procedure keli te sanga
खूप छान माहिती सांगितली दादा आमचं पण मांजर आहे मला पण तिला घेऊन जायचे गावाला
छान झाला तुमचा १st cl. ट्रेन journy.,दिल ने खूप को ऑपरेट केले,काहीच तिचा त्रास झाला नाही,अजिबात ओरडली नाही,तुम्ही दीलू ला घेऊन लांबचा ट्रेन प्रवास करणार म्हंटल्यावर मी घाबरले होते.दिल नेहमी सुखरूप राहू दे.
Dilu is enjoying
God bless you all !!🙏
My first comment and like is for Cute 😊 Dil…please get a litter box for Dil😊
Nice Video 👍
दीलुची bag छान आहे, तुम्ही सर्व enjoy karat चालला आहात.
Nice video.
Chan video papu mast ❤❤
Animal.ticket Kay he
आता गावचे doggy एकदम खूष होणार, 😂
डबा खाताना टीपॉय का नाही काढला😮
खूप छान फर्स्ट क्लास डब्बा
दिलु ❤
Happy journey aani kalji ghya sarva jsn damun jau naka
Mast
Nice information 😊for train 🚆🚂
पप्पू बोलते ते बरोबर आहे🙏💕 ज्योति पाटील नागपुर
पप्पू मस्त आम्हीपण फस्ट क्लास शिवाय प्रवास नाही करत,पण तू विडिओ केल्यामुळे सगळ्यांसाठी माहिती बघायला मिळाले सगळेच प्रवास व्हि आय पीठ नाही करू शकत छान, आता आराम करा
Kiti Chan vatat he bhagun ki Papu sagalay chi kalaji geto❤❤❤ God bless you
Khup divasani dilu disli
Evhadha vel ti at basel ka kantalel ti ani jevha tumhi bag ughadal tevha ti palat sutali tar 🤔🖕 manjar evhadha vel bandist nahi rahu shakat take care 🙏
Pappu explored the coach,bag etc.very nicely.A1 blog of information.
Khup chan dada
Dil chi bag Chan aahe
Chan ahe train diluchi majja ahe nice vlog pappu
AC nahi ka
Dil mast basli aahe 😊
खुप छान व्हिडिओ
गावि गेला छान
Koknst pausat Darad vagre kosalte, jast pause jaylya tar gadya madhech 4 tas band padtat teva pausat punha travellling karu naka Take care.
Hi Omkar
Can you please help us to know process of travelling with Pet (cat/dog) with respect to train.
Thanks
अरे खूप वाट पाहिली
Bhai tumche kaka ahe kay
मस्त.छान माहिती मिळाली.
So nice you have taken cat in cabin coach train and taking care by properly taking her and making cat comfortable.
Very very nice vlog
पप्पू खरंच ग्रेट आहेस... सगळ्यांना समजून घेऊन सगळ्यांचा आनंद जपतोस खाण पिण राहणं खूप गुणी सदगुणी मुलगा शुभांगी ताईंचा❤ आणि त्याचबरोबर सद्गुणी सुनबाई आमची काजल❤❤
Nice vlog shown
masth
Caring family .lot's of love to you'll
चार दिवारी के अंदर बिल्ली शेर बनती है
दिलू कुठे? दिसली नाही ट्रेन मधून उतरताना?
Had a safe and happy journey pl quote train no
Mast video
Aamhich pravas kelya sarkhe watat hote dillu khoop God aahe
Nice vlog
दिल लव यू सो मच दिल दिल
Family famjam ❤
Dil mast corner madhe jaun basli
मला वाटत होते गाडी लेट होईल कारण पाऊस खूप आहे सांभाळून जा
From roha❤
Hi
Lift पण आहे
अरे पोहोचला का ? कारण आज रवि वार आहे मिसेस दिक्षित
❤
व रतनागिरी पाणयाखाली आहे मुसेस दिक्षित
वैशाली बोलते
God bless you all !!🙏