गावी जातानाचा तिथला राहण्याचा, गावचा नजारा बघण्याची आम्ही वाट पहात असतो, तुम्ही दोन्ही मुलांना घेऊन जाता ते पाहून खूप आनंद होतो,मुलंही खूप आनंदी असतात.प्रवास सुखकर होवो.
आई च प्रेम बघा 😍 सगल्यानची आधी द्रिष्ट काढली घरी आल्या आल्या.. खुप दिवसांनी आई दिसली बर वाटलं या वेळी कालवं मिळाली तर त्याच सार आणि कालव फ्राय नक्कीच दाखवा.
काय मस्त वाटतेय रे.. कोकणात जाण्यासाठी खूप आनंद झाला आहे तुम्हाला!! शिमग्याची तयारी सुरू 🙌🙌🙌🥳🥳🥳🎇🎆आई खूश झालीय. वर्षाची साडी मस्त आहे. आण्णा ला पण आणायचे.व्हिडियो मस्त छान..
😊😊😊😊.......... सतिश दादा आम्ही तुमचं पनवेल च व्हिडिओ जास्त पाहत नाही मात्र गावाकडचं व्हिडिओ आम्ही जास्तीत जास्त आवडीने पाहतो कोकण म्हणजे कोकण आणि गांव म्हणजे ओढ ....... मस्तच .........🤣🤣🤣🤣🤣
ये बात.…… याच दिवसांची वाट पाहत होतो 😊 आम्हाला इथल्या ऑफिस च्या कामातून शिमग्याला काही जात येणार नाही या वर्षी, तुमचे व्हिडिओ पाहून एक आंतरिक समाधान नक्कीच मिळेल.
Varsha Pradnu aata motha zala aahe. Tar teache kanatale dul kadhun tak karan lahan mule kheltana te dul odu shaktata. Ani mag iza honyachi bhiti aste please don't miss understand me 🙏. Thanks for sharing nice vedio.
दादा तु ताई ला सांग की प्रवासात ड्रेस घालून जायचे तेवढेच comfortable. आणि ड्रेस मध्ये relax वाटते. गावी काय साडीच घालायची आहे. Prdnu आणि pranju ला सांभाळायचे असते त्यामुळे ड्रेस comfortable आणि ताई तू ड्रेस मध्ये comfortable वाटतेस तुझ्या चेहर्यावर दिसते.
आई किती प्रेमळ आहे.. आल्या आल्या सगळ्या न ची नजर काढली. खूप छान आहे गाव. प्रसन्न वाटते एकदम
तुमच्यापेक्षा आम्हाला आनंद झाला की तुम्ही गावी गेलात गावचे विडियो वातावरण शिमगा उत्सव आणि बरच काही छान झाला प्रवास आवडला विडियो
th-cam.com/video/3UhAsJtUlZU/w-d-xo.html
Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨
गावी जातानाचा तिथला राहण्याचा, गावचा नजारा बघण्याची आम्ही वाट पहात असतो, तुम्ही दोन्ही मुलांना घेऊन जाता ते पाहून खूप आनंद होतो,मुलंही खूप आनंदी असतात.प्रवास सुखकर होवो.
प्रत्येकाला आपला गाव प्रिय असतो, व गावी आल्यावर एक वेगळीच शांतता व समाधान मिळते जे शहरी गजबजाटात मिळत नाही.
गावी पोहचताना गाडीमध्ये जे सकळी सकाळी गाणं वाजत होतं ना तो फील काही ओरच होता,मस्त ज्याम भारी 💖💖💖💖👌👌👌👌👌👌
th-cam.com/video/3UhAsJtUlZU/w-d-xo.html
Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨
सतीश तुझ्या गावाला मी नक्की भेट देईन, तू गावाला घरी पोहचल्यावर आईने तुमची दृष्ट काढली हे पाहून माझे मन खुपच भरून आले 👌👌👌
आता गावचे विडिओ छानच आहे खुप चआवडल आईल बघतल छान वाटले
Bhau tu kharach family la sobat gheun chalnara khup bhari manus ahe. Tu kharach khup changla ahes. God bless u
Varshataichi Sadi khup chhan aahe .Sunder dusrey👌👌👌
Vaa koop sunder chhan ahe gavcha parisar ani jevan sudha masta aste koop chhan number one video avadala
आई ला नमस्ते.
Gov chya pravasache video best
खुप मस्त ब्लॉग दादा
खरच भाऊ गावासारखे काही नाही, शहरापेक्षा चांगले आहे. तुम्ही ज्या गावात आहात त्या गावात तुम्हाला परत पाहून आनंद झाला.
th-cam.com/video/3UhAsJtUlZU/w-d-xo.html
Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨
पुन्हा पुन्हा बघावेसे वाटतात videos .😊khup mast .
Thank you❤️❤️
गावातील पहाट अप्रतिम ...वीडियो पाहुन फील होतय
मस्तच
सतीश भाऊ खुप छान.... गाव खुप सुंदर आहे..
होळी साठी गेल्या का वर्षा ताई, अरे व्वा कोकणातील गणपती पहिले आत्ता होळी पाहणार 🤗🤗🤗😊😊😊😊😊
तुमचे गावचे व्हिडिओ मस्त आहेत, तुमचे गाव चे व्हिडिओ खूप आवडतात.
आता गाव बघायला मिळणार मस्त ❤❤❤❤❤❤
th-cam.com/video/3UhAsJtUlZU/w-d-xo.html
Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨
आई च प्रेम बघा 😍 सगल्यानची आधी द्रिष्ट काढली घरी आल्या आल्या.. खुप दिवसांनी आई दिसली बर वाटलं या वेळी कालवं मिळाली तर त्याच सार आणि कालव फ्राय नक्कीच दाखवा.
नमस्कार मी छोटी श्रद्धा आहे प्लीज माझ्यापण व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र 🙏🤗
मस्त छान विडिओ 👌👌👌👍👍👍
Gavche video pahaila miltil, mast
Video khupach mast
Mst ata gavche vlog bghayla miltil
खूपच छान व्हिडिओ होता खुप आवडला आता पुढच्या व्हिडिओ ची वाट बघतो आणि अण्णा हा कोणाचा भाऊ आहे ते सांगणे बाय बाय अँड TC
Khup chhan dada tumcha gavche video 👌👌 mastch
आता गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासाठी मजा येईल 😀😊👌
Ka
Mast happy jarni
सतिश मस्त आहे तुमच्या गाव तुझ्या आईला नमस्कार सांग पाजू प्रनूची मस्त मजा आहे गावाला जायची
बर वाटत गावाला चालले तर
गावाकडील व्हिडीओ खूप सुंदर असतात
Mastch
मस्तच दादा तू गावाला गेला आता गावच्या व्हिडिओ पाहायला भेटणार
Love all old videos of Native ❤
Gavachi vatavern Chan vate
Aai na pahun khup mast vatal
काय मस्त वाटतेय रे.. कोकणात जाण्यासाठी खूप आनंद झाला आहे तुम्हाला!! शिमग्याची तयारी सुरू 🙌🙌🙌🥳🥳🥳🎇🎆आई खूश झालीय. वर्षाची साडी मस्त आहे. आण्णा ला पण आणायचे.व्हिडियो मस्त छान..
Gavche video khup mast .satisfied 🤗🏡🏘🏞
गावचे विडीयो एक नंबर
गावाला जायच्या तयारीत मजा वेगळीच असते
Mast pravas zala tumcha Dada tumchi por khup Chan so sweet.... ☺💓😘
😊😊😊😊..........
सतिश दादा आम्ही तुमचं पनवेल च व्हिडिओ जास्त पाहत नाही मात्र गावाकडचं व्हिडिओ आम्ही जास्तीत जास्त आवडीने पाहतो कोकण म्हणजे कोकण आणि गांव म्हणजे ओढ .......
मस्तच .........🤣🤣🤣🤣🤣
th-cam.com/video/3UhAsJtUlZU/w-d-xo.html
Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨
Chan dhavla ....... Thanku for such amazing video
Dada tuji aai khup chan 👌👌
मला गावचेच व्हिडीओ आवडतात👍🏻👍🏻🙏🏻
मस्त विडिओ प्रदनू प्रांजू खूश झालेत गावाला आल्यावर 👍👍
th-cam.com/video/3UhAsJtUlZU/w-d-xo.html
Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨
Dada khup chan video . Vahini khup mast distat
गावाला पोहचलास खुप भारी वाटले गाव खुप मस्तच व्हिडीओ ऐक नंबर👍👌👌
Mast Satish dada kokan darshan amhi gavi chalalo asa watata maje gav kankavli tarala ahe thanks
Gavcha sunder najara baghun khup barey vataley
Nice Video
Khup chan ...
Khup bhari video
Nice vlog
दादा खुप भारी वाटल विडिओ बघून शेवटी आपल गाव ते गाव....
Khup chan pravas
Gavche video chhan astat tumche
दादा मस्त
Khup.masta
सतिश गावाला गेल्यावर आपली काजूची झाडे व काजू केवढ्या मोठ्या झाल्या आहेत ते नक्की दाखवा
व्हिडिओ छान आहे. 👌👌 तुमच्या गावाला यावंसं खुप वाटत.
Ma ye
Tumche videos pahilyanatr khup relax feel hot nehmicha dhavplitun thoda vel vyap visrun sagal chan ani easy ahe as vatayla lagat ❤️
🌴🌴कोकण🌴🌴
खुप सुंदर व्हिडिओ 👍🙏
th-cam.com/video/3UhAsJtUlZU/w-d-xo.html
Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨
Vlog baghun janu ka asa vatay ki amhi suddha gadi pravas krt ahe madur gani suru ahe 👌🏻😘
नमस्कार मी छोटी श्रद्धा प्लीज माझ्या पण चाईनला सबस्क्रायबर करा शेअर करा लाईक करा धन्यवाद 🙏🤗
तोंडास झो पानी सुटला.मस्त
Khup bhari vatat gavi aslyavr
Hii Dada mast video aai dislya khup chan vatal aaina 🙏🙏🙏 sanga
Asech.sundar.vidio.banvat.raha.satish.pranju.la.majha.numaskar...
दादा आम्ही गावच्या व्हिडिओ ची वाट पाहत होतो.आता छान व्हिडिओ बनवा .
Dada mast video #kelshichaankush
So most awaiting vlog coming from Village love ❤
👌 video
Kal Ani aaj donhi sadya chhan distat aahe
गावचे vedio पाहायला आवडेल दादा 👍❤️
th-cam.com/video/3UhAsJtUlZU/w-d-xo.html
Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨
👌👍
Mast mast दादा
Mast 👍👍
आजचा ब्लॉग मस्त, याच्या पुढचे ब्लॉग अप्रतिम होतील आता, खुप मजा करा , आनंदीत रहा👍
Dada tuzya peksha amhi excited asto 🎉🥳🥳 gavchya Vedio bgyla 🎉🎉🎉🎉
th-cam.com/video/3UhAsJtUlZU/w-d-xo.html
Teri Jhalak Asharfi song🥁🎼🎺 व्हिडिओ जाऊन नक्की बघा आवडल्यास लाईक सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका🙏✨
Wow excited
Dada khup chhan vathla gavcha najara bagun ...dil khush jhala☺
खुप मस्त शिमग्याला गेलात गावी
Ka nahee vat bangar gavala jayche. .Karan kokanat la nisarg anee samudra khup alhaddayak ahe.dada tumeekhup lucy ahe.sunder asha kokanat janma zala.
Gavala gelyavar mude veglach disto dada👌👌👌
Aamhipan aahot tumchysobat gavala 😍😍😍
ये बात.…… याच दिवसांची वाट पाहत होतो 😊 आम्हाला इथल्या ऑफिस च्या कामातून शिमग्याला काही जात येणार नाही या वर्षी, तुमचे व्हिडिओ पाहून एक आंतरिक समाधान नक्कीच मिळेल.
👌👌👌👌👌
Dada.ilova.kokan
Jagat bhari apal gavch
एकदा नक्की भेट देणार तुमच्या गावाला. आता काही दिवस गावाकडचे video मस्तच असणार . 👍🙏
तुमचे गाव खूप सुंदर आहे ❤👌👌
Varsha Pradnu aata motha zala aahe. Tar teache kanatale dul kadhun tak karan lahan mule kheltana te dul odu shaktata. Ani mag iza honyachi bhiti aste please don't miss understand me 🙏. Thanks for sharing nice vedio.
Aap k gao ke vlogs bahot zyada achhe hote hai
Nice video
दादा तु ताई ला सांग की प्रवासात ड्रेस घालून जायचे तेवढेच comfortable. आणि ड्रेस मध्ये relax वाटते.
गावी काय साडीच घालायची आहे. Prdnu आणि pranju ला सांभाळायचे असते त्यामुळे ड्रेस comfortable आणि ताई तू ड्रेस मध्ये comfortable वाटतेस तुझ्या चेहर्यावर दिसते.
तुमचं गांव छान आहे
I like to watching village video
Khupch Chan vlog Satish da 😍😊✌️
👌👌👍👍🙏🙏
मस्त दादा 👍👍