फॅमिलीसोबत गेलो कासवांच्या गावाला🥰| मावशीचे मिस्टर भेटले आम्हाला | S For Satish |Ambavali, Mandangad
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 มี.ค. 2022
- फॅमिलीसोबत गेलो कासवांच्या गावाला🥰| मावशीचे मिस्टर भेटले आम्हाला | S For Satish |Ambavali, Mandangad आज आम्ही फॅमिली सोबत कासवांच्या गावी म्हणजे वेळासमध्ये गेलो होतो. वेळास हे गाव आमच्या गावापासून अगदी जवळ आहे. कासव महोत्सव या ठिकाणी होतं. गेल्या काही वर्षापासून बरेच पर्यटक या ठिकाणी फिरण्यासाठी कासव पाहायला येत असतात. आम्ही सुद्धा कासव त्यांची पिल्ले कशा प्रकारे समुद्रात सोडतात हे पाहायला गेलो होतो. आम्ही प्राजू प्रदनुच्या मावशीकडे सुद्धा गेलो होतो. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. #FamilySobatGeloKasavanchyaGavala #MavshicheMisterBhetleAmhala #VelasKasavMahotsav #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
टेलेग्राम ऍप वरून मसाला ऑर्डर करण्यासाठी खालील लिंकवर जाऊन ऑर्डर करा.
t.me/sforsatish_official
मला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
-------------------------------
मी व्हिडीओ बनवण्यासाठी वापरात असलेले प्रॉडक्ट्स लिंक दिल्या आहेत,
तुम्ही या लिंकवरून मी वापरत असलेले प्रॉडक्ट्स खरेदी करू शकता.
मोबाईल Vivo V21 5G - amzn.to/3FlKq9M
DSLR कॅमेरा Canon EOS 200D - amzn.to/3GuElJy
गोप्रो ऍक्शन कॅमेरा GoPro HERO9 Black - amzn.to/3FkYL6k
डेटा स्टोर हार्ड ड्राइव्ह WD 2TB My Passport- amzn.to/3rgplsf
इअरफोन boAt Rockerz 255 - amzn.to/33z1r36
लॅपटॉप Lenovo 82C700D4IH V15- amzn.to/3Fm1oES
आई ने बैठकीसाठी फिरायचं रद्द केले खरचं खूप छान,,, जय सद्गुरू आई 🙏🙏
🙏🙏
दुसरे Babu कुणाचे?
@@rachanapatil5434 kon babu
खुप छान निसर्ग सौंदर्य
खुप छान मस्त वाटलं
KHUP CHHAN VIDIO
खूपच सुंदर आहे आपल कोकण समुद्र किनारा लाभलेला असा निसर्ग रम्य कोकण,
खूपच सुंदर व्हिडिओ बनवला आहे तू सतीश दादा. केव्हा पाहिले नव्हते असे कासव सोडताना. तुझे सगळे व्हिडिओ मी बघते न चुकता. मला खूपच आवडतात तुझे व्हिडिओ आणि तुझी सगळी फॅमिली.छानच.
Tai please support kara mala tumchya support chi khup garaj ahe please 🙏 sapport me
.
वेळास ला जाण्याचा विडीयो छान आहे, आॅलिव्ह रिडले कासवांच्या अंड्यांचे संरक्षण करून त्यांची पिले सुरक्षित समुद्राच्या पाण्यात सोडून संवर्धन करणे हे खुप सुंदर काम करतात वेळास चे निसर्ग प्रेमी. प्रांजु व प्रज्ञु समुद्राच्या पाण्यात खूप खेळले मजा आली, मावशीच्या घरी छान स्वागत झाले. 💐🙏🌺👌 धन्यवाद. टाकळकर औरंगाबाद💐🌺
खूप छान समुद्र किनारा आणि मावशींचे मिशटर आणि गाव
सुंदर कोकण मजा येतेय रोज विडिओ बघायला एक नंबर खुपच छान
खूपच सुंदर.....
Good Traweling 👍💚💚💚💚💚👌
मस्तच बंधू
मस्त 😊👌👌👌👍
Vaa koop sunder ahe valav gav Ani sarva prakarchi ranfale ani mango trees ani haldichi pane kasav sudha masta hote kasav mahaoustav amala baghayacha ahe tu dakhvla tar far bare hoil sadu che ghar sudha sunder chhan masta ahe jevan sudha masta hote avadala tuza video number one
खुप सुंदर समुद्र आहे खुप चआवडल पाजु पदनूछान वाटतं होते मज्जा करत होते आजचा विडिओ छान आहे
Ek No. 1
लोक ऊगाच गोवा ला जातात ईथे खूपच सुंदर बिच आहे
नेहमी प्रमाणे मस्त विडीओ आहे. तुमचे सगळे विडीओ चांगले असतात. खूप खूप आवडतात तुमचे सगळे विडीओ.
खूप छान माहिती,👌
Dada Khup ch important information ahe
वा मस्त सतिश छान बघायला मिळायली झाड व कासव केळशीच गांव मिसेस दिक्षीत
वा
खुप छान👌👌👌👌👌👍
खूपच सुंदर ठिकाण आहे. कासवाचे गाव खुप छान आहे. व्हिडिओ खुप छान 👍 धन्यवाद 🙏
Productive video kharach navin kahi bagayala milal thanks Satish for exploring.
Adv
@@neelimapatankar7111 yea may be )
Beautiful village 🏠🏠♥️❤️🧡💛💕🍫🍫🍫🙏🙏👌👌
Khup. Chan aahe velas
खूप छान होता आजचा व्हिडीओ. कासव महोत्सव खूपच मस्त. वाडीतील सर्व झाडे खूप छान होती. आम्ही रिठे बोलतो, ते खूप उपयोगी असतात. मजा आली व्हिडीओ बघून.
Naibr patva dada tumcha
Nice vlog👌khup chan
हे कासावनाच गाव आहे आम्ही पहिल्यांदा पाहिलं superb खुप छान दादा लावली
छान informative video कोकणच्या वाटा सतत साद घालत राहतात.
प्राऺजलचा ड्रेस मस्त !
Khup jvlun gelas dada ..mhanjech Mahad varun😊
Khupch chhan 👌
🌹🌹🌹🌹🌹
Maaaast. Khup mahiti poorn
छान 🐢महोत्सव. मस्त समुद्र किनारा लाभला आहे आणि खूप छान स्वच्छ आहे. वर्षा च्या बहिणीकडे छान स्वागत झालेय. ती का नाही आली? मिस्टर उचंपुरे आहेत. तीची नोकरी कशी चाललेय.छोटा मुलगा घरी कोणाचा आहे? होळी साठी खूपखूप शुभेच्छा तुम्हाला!! कोकणात निसर्ग अप्रतिमच आहे.समुद्र किनारा, रस्ते, गर्द झाडी..क्या बात!!होळीची धम्माल!!व्हिडियो मस्त
खूप सुंदर माहिती🙏🏼🙏🏼🙏🏼👌👌👌❤️❤️❤️
Mast ch na
खुप छान माहिती दिली दादा
Babu khup Maja kartoy did sudha khup khelte kokan cha aahe
खुप सुंदर कासव महोत्सव
Mast. Ek number blog. I have heard of kasav mahastov. Never seen. Thank u for sharing.
खूप छान विडीओ आहे ताई दादा खूप छान माहिती दिली 👌
Chan mastt👌
Mast
I love कोकण 😘😘
Khub mast information Satish
सुंदर व्हिडीओ 👌👌
खुप सुंदर निसर्ग रम्य कोकण
सतिश भाऊ छान तुमच्यामुळे कासव मोत्सव बघायला मिळाला वेळसी गावावर एक विडियो बनवा माहिती द्या होमस्टे बद्दल माहिती द्या आवडला विडियो
Very nice 👌👍 vedio
Thanks for sharing. Will surely love to visit the place
खूप मस्त👍👌👌👌
खूपच छान व्हिडिओ होता
Khupach chan hota video kasav mahoutasav pahilanda pahila mast
छान होता विडिओ 👌🏻👌🏻
Sunder Sunder sunder
Khupch Chan aahe video 📷📷 dada
सतीश दादा खुप छान वाटल विडिओ बघून. कासव पण खुप छान होते.
Wa Chan 😍👌
Khup chan hota video Aaj
Chan
Khup chhan Video, kasvachi pilla baghayla milali majja vatli aatya aani varshachya bahinicha gaav ghar khup chhan majja aali
खुप छान व्हिडिओ 👍👍🙏🙏
Tumchy video khup astat 👌
Nice
Khup chan vlog 👌👌👌👌
विडीयो छान आसतात
Mastch👌👌
Khup sunder video hota aani maad bagayala khup maja aali beach varcha nature pan khup mast hota 👍😊
Beautiful amazing lovely looking view nice 👍
तुषार भाऊ खूप सपोर्ट करतो तुम्हाला
❤️❤️❤️
Satish your home village is very beautiful. Wow. I wish I had a home town like that. My home town is mumbai.
Same fee🙄
धन्यवाद साहेब आमच्या वेळास गावा मध्ये जाऊन कासव महोत्सव महिती दिलीत त्याबद्दल आपले परत येकदा धन्यवाद यात्रले ला आपण सोबत जाऊ
Pp
@@vaidehiundalkar5750 कुठली दिवेआगरची कि तु?
अत्यंत माहितीपूर्ण व मस्त विडिओ, सर्वानी भेट द्यावा असा समुदकिनारा. कासव महोत्सव अप्रतिम, आंजर्ले बीचवर पण कासव महोत्सव भरतो, तेथे आम्ही गेलो होतो , खुप मस्त, मजा आली
छान👍
Aaj cha video khoop awadla mala waadi khoop awadli aaj picnic sarkach zala beach pan swachha
Khup chaan video dada
Nice 👌👌
भाऊ तुम्हाला गाडीवाला खूप सपोर्ट करतो
👌🙏🙏
कोकणातील प्रत्येक गावा explore करा कारण आम्ही शहरातील लोकं कोकणात येतो, beach वर मजा करतो, मोदक खातो आणि परत आपल्या घरी येतो. पण खरं सांगू का, यापेक्षा आम्हाला कोकणातील आतील गावे बघायला खूप आवडतात. निसर्गात रहाणारी लोकं, हे सारं खूप आवडते. ❤️❤️❤️
छान वेलासचा कासव महोत्सव बघायला मिळाला.
खूप छान कासव महोत्सव 👌👌👌👌
Khup chhan video,thank u for sharing,keep or up
You doing good job keep it up
Mastch
Khup Chaan... Baghayla avdel
Khub Chand Dada👌👌
माझ्या वडिलांचे जन्मगाव . पूर्वी आम्ही केळशी वरून वेळास ला चालत यायचो. छान आठवणी आहेत आमच्या.
सतीश भाऊ केळशी ला यात्रेला या. भेटूया केळशी ला
चालत जायचे का आपण
Khoopch chan zala aahe video Pradnuchi masti samudrachya latebarobar khelt hotha agdi panyat basun hotha mastch video 😊😊😊
Very nice
Khup sundar ahe sarw
Thnz
🙏🙏 jai sadguru 🙏🙏
Konkan mastch ahe
Nice video 👍👍👍
Varsha vahini khup chan ahet
कोंकणातील गांव फार सुंदर आहेत
👌👌
Nice video
Beautiful place
This vedio is amazing nice ur son n daughter is enjoying on d beach I like thm to much...nice vedio