भरली ढोबळी ,, आणि आता लाल माठाची पालेभाजी ,,, कसल्या भारी भाज्या दाखवल्यात सर । लाल माठाची भाजी आणि भाकरी लय भारी कॉम्बिनेशन । पुढच्या भाज्या कुठल्या असतील ह्याची अतीव उत्सुकता वाढीस लागली आहे । अशाच मस्त , भारी ,झकास भाज्या दाखवा बर । उद्याची वाट बघायची आता ।
लाल माठाची भाजी मला खूप आवडते मी आठवड्यातून दोनदा बनवतो पण तुम्ही जे खोबऱ्याचे तुकडे टाकले ते चुकीचे केल्यावर काय तुम्ही त्याच्यामध्ये किसून टाकलं खोबरं तर खूप मस्त चव लागते
चालते. लोखंडाच्या कढ ईतच आपण चिंचगुळाची, आमसूलाची आमटी पण करतो. लिंबू पिकलेले पण चालते. फक्त लोखंडाच्या कढ ईत भाजी ठेवल्यास काळी पडते म्हणून ती लगेच दुसर्या भांड्यात काढून ठेवावी.
खुप छान बोलता तुम्ही... रोज करते तशाच रेसिपी आहेत... तरीपण ऐकत रहावस वाटत. मनापासून धन्यवाद आणि शुभेच्छा🎉
खुप छान भाजी बनवली माऊली
Khup chhan banwilit lal mathachi bhaji.Malwanla khup kowali kowali hi bhaji milte.mast.mala khup awdte.tumchi banwaychi padhat wegli ahe.chhan khup awdli.😊👌👌
भरली ढोबळी ,, आणि आता लाल माठाची पालेभाजी ,,, कसल्या भारी भाज्या दाखवल्यात सर । लाल माठाची भाजी आणि भाकरी लय भारी कॉम्बिनेशन । पुढच्या भाज्या कुठल्या असतील ह्याची अतीव उत्सुकता वाढीस लागली आहे । अशाच मस्त , भारी ,झकास भाज्या दाखवा बर । उद्याची वाट बघायची आता ।
V nice recipe
मस्त अशीच राजगिरा पानाची भाजी होते छान धन्यवाद
Ho
Thank you for first comment
मला ही भाजी प्रचंड आवडते सर,मस्त रेसिपी दाखवलीय😊
तोंडाला पाणी सुटले.
खुप छान लाल माडची भाजी
Wah ! Comfort food. Will surely make
तुमचे सर्व पदार्थ खुपच छान असतात.
खुपच छान रेसिपी 👍
Healthy &delicious bhaji .khup chhan
याप्रमाणे वावडिंगाच्या पानांची पण भाजी होते. हा उपक्रम 1 च नं👍
❤ मी वाटच पहात होते. ही भाजी करून बघेन. मला ही भाजी मनापासून आवडते . ❤
Lal math chi bhaji besan ghalun changli lagel ka
तुमच्या नवीन आणि नाविन्यपूर्ण उपक्रमास शुभेच्छा 💐आजची लाल माठाची भाजी मस्त
Dhanyawad
सुंदर दिसतेय!विष्णुजी तुमच्या दोन्ही टिप्स फार महत्वाचा आहेत.
सर्वच परतून करायच्या पालेभाज्या कांद्याशिवाय चांगल्या होतील का?
👌👌 मस्त रेसिपी...
आमच्या रत्नागिरी ला छान मिळते ही भाजी...माझी आवडती भाजी
Wah
Khupach mast aahe recipe.👌👌👍❤️
Lay bhari mathachi bhaji 😊👍👌😋
खूप मस्त बनवली लाल माठाची भाजी 👌👌
खुप छान मस्तच 👌👌😋
Khup chhan🎉🎉
Good recipe.thank u
Khup Chan recipe
Sir lal matachi bhaji khupch chan 👌
👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍👍🙏🙏🙏🙏उत्तम सर😊😊
Lal sag me khat nahi wahkya baat haijai Maharashtra
खूप छान आहे.मस्त.👌👌🙏
मी नक्की करुन बघेन
Aamhi aajch khalli simple fry n eat....no added masala's only Garlic khupch chaan lagte chavila
खुप चविष्ट 👌😋❤
Chan sir, majya aayichi khup aathavan aali 🙏
I have try it
Lal matha Ani rajgira vegla asto ka? Farak ksa olkhaycha?
छान रेसिपी
Kup sunder
झकास
🙏 सर मी लाल हिरवी पाने असलेली भाजी आणली केली ती फक्त हिरवी दिसत आहे शिजल्यावर लालसर दिसणारी भाजी कशी ओळखायची please guide me
Apratim👌
मस्त .
मस्त 👌
Easy end healthy bhaji Thank you Sir
खोबऱ्याचे तुकडे,ओल्या की सुक्या ,जास्ती चवदार?
👍👏
खूप छान
👌👌
लाल माठाची भाजी मला खूप आवडते मी आठवड्यातून दोनदा बनवतो पण तुम्ही जे खोबऱ्याचे तुकडे टाकले ते चुकीचे केल्यावर काय तुम्ही त्याच्यामध्ये किसून टाकलं खोबरं तर खूप मस्त चव लागते
Chalel
Delicious 😋
छान
Khupch Chan 👌 लाल मिरची ऐवजी हिरवी मिरची चालेल ना ? बाकी भाजी छान 👌👍🙏
Ho chalel ki
Healthy & Delicious recipe 👌👌
सर लोखंडाच्या कढई मध्ये लिंबू पिळले तर चालते का बरेच जन नाही म्हणतात
चालते. लोखंडाच्या कढ ईतच आपण चिंचगुळाची, आमसूलाची आमटी पण करतो. लिंबू पिकलेले पण चालते.
फक्त लोखंडाच्या कढ ईत भाजी ठेवल्यास काळी पडते म्हणून ती लगेच दुसर्या भांड्यात काढून ठेवावी.
कांदा घालत नाही का
शेंगदाणा कुट घातला तर चालेल का
Govyat amchi tambdi bhaji Ashish karto
Ho
How can I reach to you to buy iron kadai
Ho chalel
Lal math healthy aahe
ताटात वाढून घेतल्यानंतर भाजीवर थोडे कच्चे तेल घ्यायचे आणि गरम भाकरीबरोबर खायचे.
Wah
Hello sir
Hello
किती तेलात किती तळण्याची पूड(फ्राय पावडर)वापरायची ह्याचे प्रमाण सांगाल का?आणि एकदा तेलात तळण्याची पूड वापरल्यास ते तेल किती वेळा/किती दिवस वापरू शकतो?
Hyawar amhi ek detail video banwu
@@MasteerRecipes धन्यवाद,शंका आली म्हणून विचारलं,राग नसावा,तळण्याची पूड फक्त आपल्याकडे मिळते की कुठेही मिळेल?
Talnyachi pood kuthly mhanta tumhi? Mala nahi samajle.
@@ashwinikamat2616 विष्णू साहेबांना कळलं तेवढं पुरेसे आहे,तुम्ही ताण घेऊ नका.
O cholesterol. असताना खोबऱ्यांचे तुकडे कशाला skip केले तरी चालेल् की
Khobryat cholesterol asta he chukiche ahe , pan tumhala nako asel tar nahi ghatla tari chalel
आम्ही यात कांदा पण घालतो va दाण्याचे कुट किंवा मोड आलेले मूग va कांदा ghalto
खूप मस्त