माझी आई लहानपणी त्रिकोणी बनवयाची आणि उकडुन वरतुन तुप आणि गुळ मला वाढायची खूप ह्याला आमच्या कडे चकल्या म्हणतात आता विसरले पण सगळे लहानपणी मजाच वेगळी होती
मस्तच आम्ही करतोय पोळी दोन तुकडे करून वरणात टाकलेतर झाले शेंगोळे मस्त धन्यवाद किवा वाफवायचया आधी त्या पुंगळीला चार चा आकडा बनवुन टाकतोय फोडणीच्या वरणात मस्त लोंच सोबत लागते धन्यवाद
Thank you for sharing unknown food it's culture which gives us a very detailed picture of recepie we like all your comments as well as recepies.Sleays stay blessed 🙏🙏
आहाहा!.. नुस्ती वाफ पाहूनच मी तर तृप्त झाले;😅 कारण.मला वाफवलेले पदार्थ खूप आवडतात.. आदर्श आहार वाटतो.. पुंगळी करताना त्यात थोडी खोंब्रं किंवा शेंगादाण्याची चटणी चिटकवली तर?
मी ही पोळी पहिल्यांदा पाहिली . मस्तच
माझी आई लहानपणी त्रिकोणी बनवयाची आणि उकडुन वरतुन तुप आणि गुळ मला वाढायची खूप ह्याला आमच्या कडे चकल्या म्हणतात आता विसरले पण सगळे लहानपणी मजाच वेगळी होती
मस्तच आम्ही करतोय पोळी दोन तुकडे करून वरणात टाकलेतर झाले शेंगोळे मस्त धन्यवाद किवा वाफवायचया आधी त्या पुंगळीला चार चा आकडा बनवुन टाकतोय फोडणीच्या वरणात मस्त लोंच सोबत लागते धन्यवाद
माझी फेवरेट आहे वरण तुपाबरोबर खुप छान लागते
वाफेवरची पोळी
सर बंजारा रोटी दाखवा
आपल्या सर्व रेसिपी खूपच छान असतात मला खूप आवडतात आपण जे पदार्थ दाखवता ते भरपूर प्रमाणात पौष्टिक आहेत
मी नक्की करून बघणार ...healthy आहे 🎉
Khup chan aahe recipe 👌
Mast ahe Navin prakar ahe
बढिया रेसिपी, नक्की आवडेल करून बघायला 😊
खुप छान रेसिपी आहे 🎉🎉
1 namber bhai nice 👍
Wa mast👌👌👍😋
सुंदर
Jabardast june padarth khup chan aahet sope sutsutit ani kami kharchat khup dhanyawad
अशी पोळी मी प्रथम पाहिली.छान आहे रेसिपी.धन्यवाद सर. 🙏👌👌❤️
Pahilyandach aaikli hi poli nkki karun baghnar thanks sir
Vishnuji....Saadar Naman....tumhi hee recipe post karoon amhaala khup shikavle...dhanyawaad....ata pravaas soyi cha zhaala
पहिल्यांदा ऐकली व पाहिली.
वाफवलेली पोळी चवीला कशी लागेल ?
कदाचित फोडणीच्या वरणा सोबत चांगली लागेल ( वरण फळे )
Mast mast recipe chef very good recipe 👌💯
Mast watli poli ata kotehi paravasala jatana ashich poli banwayechi Thanku vishnuji 😊❤❤❤❤❤
Ambyachya rasa barobar ,to hi amrut payari ani hapus nimma nimma vaprun banavlela .mast lagte.
All the utensils used are also very beautiful which attracts we ladies 😊☺️👌👌👍
Khup chan🎉🎉
मस्तच 😮
खान्देशात नागपंचमीला करतात. आकार चौकोनी. गव्हाच्या खिरी बरोबर खातात.
Ho. Amhi kanhole kiwa fal mhanto yala. Shakyato battichya pithapasun kartat. Tup lawun nustach khalla tari khup chhan lagte👍
आम्ही नारायण दशमी chya दिवशी ह्या पोळ्या बनवतो 👌👌👌
खूप सुंदर
आम्ही आषाढात आणि श्रावणात नाग पंचमीला अशा पोळ्या दुमडून वाफवतो .. अशी पोळी बटाटा भाजी, खीर, तिखट मीठ कालवून मेतकूट सोबत अप्रतिम लागते
👍👍👌👌nice🙏🙏😋😋
Nag Panchami sathi dekhil chan aahet karanyasathi😊
आमची आई करायची पण त्रिकोणी किंवा चौकोनी घडी करून ठेवायची उकडायला नंतर तूप आणि वरणाबरोबर आम्ही खायचो आठवण झाली पण मी तुमच्या पध्दतीने नक्कीच करेन 😊👌👌
ही पोळी मी पहिल्यांदा बघितले सर ही विदर्भातली आहे का आपल्या
Hooo
Thank you for sharing unknown food it's culture which gives us a very detailed picture of recepie we like all your comments as well as recepies.Sleays stay blessed 🙏🙏
Great recipe. How many days will this recipe last (I mean what is the shelf life?)
Mi pahilaydach aikal kiva pahil.
Sir marathwada style ghati sherwa recipe dakhwa na plz
Kashi aste hi recipe sanga mi dakhavato karun
आमच्याकडे नागपंचमी ला करतात आणि दुध, गुळा सोबत खातात पण चौकोणी करतात
Sper
Amchya kadhe kartat. Hyat tikhat mith, methi chi bhaji ghalun kartat Ani garam sadh varan kinva garam kadhi
Chan
Thank you for first comment ❤️
आम्ही नागपंचमीला करतो खीर व भाजी सोबत व आवर्जुन करतो तव्यावरची पोळी त रोजच असते
पीठात मीरपुड, कोथिंबीर घातली तर माझ्या माते आणखीन टेस्टी होतील
Khib chan
आम्ही नागपंचमीला करतो ही पोळी
अमरावतीला आम्ही अशा पोळ्या त्रिकोणी घडी करून बनवतो नागपंचमीला साध वर्ण वरुन तुप घेऊन आम्ही खातो
आमच्या कडे नागपंचमी ला करतात
ह्या पोळ्यांमध्ये हवे ते सारण भरून नंतर उकडल्या तरी चालेल ना?
सुरळी ऐवजी घडीच्या करता येतात व साध्या घट्ट वरणा सोबत तूप घेऊन खाता येतात
विशेषता नागपंचमीच्या दिवशी "पानोळी" बनवून जेवणात वाढतात व सणाचे महत्त्व जपले जाते.
Steem kiti minutes karaych
तुमच्या कडे पितळ भांडी विकायला आहे ना मला हवी होती
Rabadi sobat to dusara padarth kaay hota..
Sir aap vidarbh k hai, khandesh k hai , ya marathwada k 😊😊
Sabhi ka hu , bharatiya huuu
आम्ही कणकीचे धिरडे आणि आळन करतो
Wa sir khupch Chan 👌 kahitari vegle me naki karnar 👍🙏
कानवलेच, फक्कड़ शा पुंगळीचे😊
ह्या पोळ्या आमच्या कडे नागपंचमी ला करतात त्या दिवशी भाजलेले खायचे नसते
इडली स्टँड अल्युमिनियमचा??...
तांब्या पितळेचा मिळाला तर !!!!😊
Pitale cha ahe tyala kalhai keli ahee
कानोले असेच असतात
आहाहा!.. नुस्ती वाफ पाहूनच मी तर तृप्त झाले;😅 कारण.मला वाफवलेले पदार्थ खूप आवडतात.. आदर्श आहार वाटतो.. पुंगळी करताना त्यात थोडी खोंब्रं किंवा शेंगादाण्याची चटणी चिटकवली तर?
Bhari lagel
@MasteerRecipes 👍🙏👍
हा पदार्थ माहीत नव्हता. Thanks!
व्वा छान नक्की करून बघणार 😊🎉
या पोळीच्या पिठात भिजवताना आपण मोहन घातले नाही तरी चालते का? पोळ्या करतांना पीठ/ कणिक नेहमी जरा भिजवून ठेवतो , तशी जरा वेळ ठेवावी लागत नाही का?
Thewlitari chalel
आपले आभारी आहोत साहेब
आपल्या कडे स्टीमर मिळतो का का त्याची किंमत आहे
Call Kavita