मनीष मस्तच ज्यांना जाऊन बघणे शक्य नाही त्यांना ही मेजवानीच त्याबद्दल अत्यंत आभारी आहे पक्ष्यांमध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार किती विविधता आहे अद्भुत निसर्ग तिकडे कुठेही चहा घ्या जबरदस्त स्पॉट मुळे मजाच येणार धन्यवाद असेच चालू राहू दे
अतिशय सुंदर विडिओ. मराठी मधून, उत्तराखंड राज्यातील पक्षांची विविधता, 'पाहणे आणि ऐकणे' म्हणजे दुग्धशर्करा योगच आहे. Keep posting, and we will eager to see your beautiful videos
bearded vulture या पक्षाबद्दल असे ऐकून आहे की हा पक्षी जनावरांची हाडे आकाशात नेऊन वरून खाली सोडतो आणि त्या हाडांमध्ये असलेला bone marrow खातो मला हिमालय मध्ये दिसणारे वन्य प्राण्यांविषयी खूप आकर्षण आहे तुमच्याकडे दाखवलेला तो हिमालयान ताहर आणि हिमालयन सिव्हेट खूप भारी हिमालयीन सिलेक्ट मला तर रॅकून प्रमाणे दिसला 😅 खूप छान माहिती सांगितली खूप छान विडिओ
खरं आहे Bearded Vulture हाडं गिळू शकतो पण त्यांना छोट्या आकारात आणण्यासाठी वरून खाली दगडांवर टाकतो. व्हिडिओ आधीच खूप मोठा झालेला अजून info add करायला टेन्शन येत होतं. बराचसा लिहिलेला मजकूर गाळावा लागलाय 😅 Thank you for the comment
धन्यवाद, काही पक्षी फक्त हिवाळ्यातच दिसतात तर काही वेगळे उन्हाळ्यात दिसतात. थंडीमुळे काही पक्षी थोडे खाली येतात म्हणून बघायला मिळतात तर उन्हाळ्यात काही ठराविक पक्षी पाहायला मिळतात.
मनीष मस्तच ज्यांना जाऊन बघणे शक्य नाही त्यांना ही मेजवानीच त्याबद्दल अत्यंत आभारी आहे पक्ष्यांमध्ये भौगोलिक परिस्थितीनुसार किती विविधता आहे अद्भुत निसर्ग तिकडे कुठेही चहा घ्या जबरदस्त स्पॉट मुळे मजाच येणार धन्यवाद असेच चालू राहू दे
धन्यवाद, खूप सुंदर जागा आहे. भौगोलिक परिस्थतीनुसार खूप वेगवेगळे पक्षी दिसतात. Hopefully लवकरच परत जाण्याचा योग येईल
धन्यवाद. पक्षी दर्शन फारच चांगले झाले आणि ते विडिओतून दाखवलेत.
धन्यवाद 🙏
उत्कृष्ट पक्षी निरीक्षण आणि निवेदन सुध्दा, धन्यवाद
धन्यवाद 🙏
मनीष, खुप खुप छान -- फोटो ग्राफी तसेच तुझे सुस्पष्ट वर्णन.. धन्यवाद 👌🙏
Thank you Pradip kaka🙏
सुंदर आहेत हिमालयन पक्षी आणि प्राणी पण. Background sound track perfect suit zalay
Thank you🙏 वेळ लागतोय जास्त मेहनत होतेय पण व्हिडिओ सगळ्यांना आवडतायत म्हणून बरं वाटतंय👍
खूप छान फोटोग्राफी.छान पक्षी दिसले
धन्यवाद 🙏
Wonderful vdo 👌🏻. Besides the avian diversity u also have showcased the beautiful Himalayan vistas perfectly 🙌🏻🙌🏻🙌🏻
Thank you so much🙏
Visual treat 😍Fantastic video !!Can't wait for the next part 👍
Thank you so much Praveen👍
मनिष दादा अतिशय उत्तम दर्जाचे पक्षी निरीक्षण आणि छायाचित्रण झालंय! लवकरच आम्ही पण उत्तराखंड ला जाणार आहोत! तुझे मार्गदर्शन कामी येईल!
धन्यवाद, खूप सुंदर जागा आहे उत्तराखंड. Hope you enjoy your stay there and get to see everything that you plan👍
@WildlifeWithManishKadam Thanks a bunch!
Another amazing video Manish!! And you got brilliant sightings as well ❤
Thank you so much, yeah it was an amazing trip 😍
Amazing footage of Lammergier and great barbets
Thank you😊
अतिशय सुंदर विडिओ. मराठी मधून, उत्तराखंड राज्यातील पक्षांची विविधता, 'पाहणे आणि ऐकणे' म्हणजे दुग्धशर्करा योगच आहे. Keep posting, and we will eager to see your beautiful videos
धन्यवाद, मेहनत कामाला आली🙏
खूपच छान माहिती /फोटो
धन्यवाद 🙏
अप्रतीम व्हिडिओ
Thank you so much sir🙏
छान फोटो आणि माहिती
Thank you
Very beautiful scenery !!
Thank you so much
Great sir......hats off for your work❤
Thank you so much🙏
@@WildlifeWithManishKadam I am from Kolhapur.... Working in India Post Department...want to work with you sir ....I am also a Photographer
फार छान माहिती सोबत पक्षी आणि प्राणी दर्शन झाले. धन्यवाद
धन्यवाद 🙏
Ethereal ❤
Thank you
Amazing as always!!
Thank you so much🙏
Aadhi jaun aalo pan tumche videos pahtana as vatle ki punha tyach thikani aahe ...Khup chan photography Ani Videography..
Thank you so much🙏
भारी
धन्यवाद 🙏
Thank you for your efforts to catch these special birds😊
Thank you so much🙏
Beautiful
Thank you🙏
bearded vulture या पक्षाबद्दल असे ऐकून आहे की हा पक्षी जनावरांची हाडे आकाशात नेऊन वरून खाली सोडतो आणि त्या हाडांमध्ये असलेला bone marrow खातो मला हिमालय मध्ये दिसणारे वन्य प्राण्यांविषयी खूप आकर्षण आहे तुमच्याकडे दाखवलेला तो हिमालयान ताहर आणि हिमालयन सिव्हेट खूप भारी हिमालयीन सिलेक्ट मला तर रॅकून प्रमाणे दिसला 😅 खूप छान माहिती सांगितली खूप छान विडिओ
खरं आहे Bearded Vulture हाडं गिळू शकतो पण त्यांना छोट्या आकारात आणण्यासाठी वरून खाली दगडांवर टाकतो. व्हिडिओ आधीच खूप मोठा झालेला अजून info add करायला टेन्शन येत होतं. बराचसा लिहिलेला मजकूर गाळावा लागलाय 😅
Thank you for the comment
Wonderful vdo 👌🏻.
Thank you
खूपच छान 👌🏻
धन्यवाद 🙏
Wonderful video, but background music is very loud. It becomes irritating.
Thank you for the feedback, will take care next time👍
Dada tumi Vanoshi forest homestay (kudase) la pn jaa ekda
Yeah.. January madhye plan aahe👍
आम्ही सुद्धा चोपता birding sathi jaun aaloy....
Great, amazing jaga aahe birding sathi👍
खूप सुंदर व्हिडिओ आणि पक्ष्यांची माहिती...
पण एक शंका आहे, हे असे पक्षीनिरीक्षण फक्त हिवाळ्यात च होऊ शकते का? की मे महिन्यात पण हे पक्षी दिसतात?
धन्यवाद, काही पक्षी फक्त हिवाळ्यातच दिसतात तर काही वेगळे उन्हाळ्यात दिसतात. थंडीमुळे काही पक्षी थोडे खाली येतात म्हणून बघायला मिळतात तर उन्हाळ्यात काही ठराविक पक्षी पाहायला मिळतात.
Hindi me bhi video daliye
Sure, planning to do it very soon👍