आनंदी आनंद गडे.. इकडे तिकडे चोहीकडे !! आनंद मेळावा 2024 चा आजचा दुसरा दिवस देखील अगदी संस्मरणीय ठरला आहे !! कौटुंबिक सौख्य या विषयी प्रसिद्ध अभिनेत्री, You Tube Influencer उर्मिला निंबाळकर आणि अनेक क्षेत्रात कार्यरत असणारा तिचा पती सुकीर्त गुमास्ते.. या दोघांनी सद्गुरुस्वरूप श्री प्रल्हाद दादांना विचारलेले प्रश्न.. अवघड प्रश्न ? आणि दादांनी जीवनविद्येला अनुसरून दिलेली समर्पक उत्तरे.. घरोघरी खऱ्या अर्थाने सौख्य नांदण्यासाठी.. आधी सर्वांनी शांतपणे ऐकणे गरजेचे आहे !! ग्रेट सद्गुरु.. ग्रेट दादा !! ❤🙏🙏
th-cam.com/video/PKHoGDbSij4/w-d-xo.htmlsi=hatdUfjqSC7BuEE7 तुम्हाला 29 तारखेपर्यंत 👆 जीवनविद्या ज्ञानपीठ येथे यायला जमेल का ?? शक्य झालं तर उत्तमच.. आणि नाही शक्य झाले तरीही तुम्ही बोरिवली येथील JVM head office ला संपर्क साधून तुमच्या जवळच्या ज्ञानसाधाना केंद्राला जॉईन होऊ शकता !! देव तुमचं भलं करो !!
th-cam.com/video/PKHoGDbSij4/w-d-xo.htmlsi=hatdUfjqSC7BuEE7 तुम्हाला 29 तारखेपर्यंत 👆 आनंद मेळाव्याला यायला जमेल का ? नाही शक्य झालं तरीही तुम्ही बोरिवली येथील JVM हेड ऑफिसला संपर्क साधून तुमच्या जवळच्या ज्ञानसाधना केंद्राला जॉईन होऊ शकता !! देव तुमचं भलं करो !!
@poonamkangude5217 th-cam.com/video/PKHoGDbSij4/w-d-xo.htmlsi=hatdUfjqSC7BuEE7 तुम्हाला 29 तारखेपर्यंत 👆 आनंद मेळाव्याला यायला जमेल का ? नाही शक्य झालं तरीही तुम्ही बोरिवली येथील JVM हेड ऑफिसला संपर्क साधून तुमच्या जवळच्या ज्ञानसाधना केंद्राला जॉईन होऊ शकता !! देव तुमचं भलं करो !!
ही जी podcast केली आहे ती संकल्पना खूपच छान आहे. पण प्रश्न विचारणे जर नामधारक न घेता किंवा जे नवीन नामधारक आहेत त्यांना घेतला तर सामान्य माणसाचे अनेक प्रश्नाची उत्तरे तिथे मिळाली अस्ती. कारण नामधारक यांचं जग सामान्य माणसापेक्षा नक्की चांगल असेल. काही प्रॉब्लेम्स जे सामान्य माणूस फेस करत आहे ते कदाचित नामधारक करत नसतील
Khup khup thank u for Jeevanvidhya aap thank u dada
खूपच सुंदर असे मार्गदर्शन जीवन विद्येचे उपक्रम सर्वांसाठी उपयुक्त आहे
दुसरे पुष्प अप्रतिम अप्रतिम अप्रतिम
🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌🙌
दादांना नतमस्तक होऊन नमस्कार🙏
आपल्याला ऐकल्यावर जीवनाच सार्थक झाले आहे असे वाटते
अप्रतिम मार्ग दर्शन...! विठ्ठल विठ्ठल❤❤❤
सद्गुरू राया सर्वांना जिवन विद्या आचरणात आणण्याची सतबुध्दीदे सद्गुरू राया 🙏🙏
फारच छान उदाहरण
सद्गुरूराया, सर्वांचे भले कर, सर्वांचे कल्याण कर, सर्वांचे रक्षण कर, सर्वांची भरभराट होवो ही सद्गुरु चरणी प्रार्थना करतो ❤️🙏❤️🙏
Thank you Sadguru for everything ❤❤❤❤❤
प्रकटिकल मार्गदर्शन दादा thank u so much
अप्रतिम 👍🙏🙏🙏🙏
Dhanyawad Satguru 🙏🙏💯 dhanyawad Dada🙏🙏
Very nice 💯
अप्रतिम 👌🏻 सोहळा 🙏🏻🙏🏻
खूप छान मार्गदर्शन दादा 🙏🏻🙏🏻🙏🏻🌹🌹🌹
थँक्यु सद्गुरू आणि दादा खूप छान अप्रतिम इंटरव्ह्यू सर्वांनी जरूर याईकावे त्यांच्या कुटुंबात नक्कीच सौख्य नादेल दादा खूप कृतज्ञता
विठ्ठल विठ्ठल ❤❤
Satgurunatha sabhi ka bhala karon🙏🙏
Satgurunath maharaj ki jay ❤deva sarvancha sausar sukhacha kar ❤❤deva sarvana chagl saubhag de ❤❤❤deva sarvanchi bhar bharat kar❤❤❤❤❤
🙏🙏🙏🙏🙏👍👍 धन्यवाद धन्यवाद 🙏🙏
आज मी देव पाहिला कोटी कोटी वंदन देवा 🙏 🌹
विठ्ठल विठ्ठल जय सद्गुरू
Thank u Sadguru Thank u Dada
Super awsome podcast!!! Thank you Shri Pralhad Dada and Urmila-Sukirtha
अप्रतिम
Jay sadguru Jay jivan Vidya 🙏🙏🙏
So true dada , understanding each other make life ease
Vittal vittal🙏
Vitthal vitthal 💐🙏🙏
Jai sadguru 💐🙏🙏
Dada. Vithal vithal.
दादा अगदी खरं म्हणाले
जय सद्गुरू 🙏 🌼 🙏
Khupch perfect , on spot questions tumhi vicharle.. much appreciated. Thanks :)
❤❤❤🎉🎉🎉
जीवन विद्या ज्ञान (कौटुंबिक सौख्य ) आत्मसात केले तर फॅमिली कोर्ट बंद करावे लागतील. सगळ्याच कुटुंबात आनंदी आनंद. धन्यवाद माऊली.
🙏🙏🙏🙏🙏🙏
आनंदी आनंद गडे.. इकडे तिकडे चोहीकडे !! आनंद मेळावा 2024 चा आजचा दुसरा दिवस देखील अगदी संस्मरणीय ठरला आहे !! कौटुंबिक सौख्य या विषयी प्रसिद्ध अभिनेत्री, You Tube Influencer उर्मिला निंबाळकर आणि अनेक क्षेत्रात कार्यरत असणारा तिचा पती सुकीर्त गुमास्ते.. या दोघांनी सद्गुरुस्वरूप श्री प्रल्हाद दादांना विचारलेले प्रश्न.. अवघड प्रश्न ? आणि दादांनी जीवनविद्येला अनुसरून दिलेली समर्पक उत्तरे.. घरोघरी खऱ्या अर्थाने सौख्य नांदण्यासाठी.. आधी सर्वांनी शांतपणे ऐकणे गरजेचे आहे !! ग्रेट सद्गुरु.. ग्रेट दादा !! ❤🙏🙏
Dada Amahla pn join krayche ahe Kase krta yeil offline
th-cam.com/video/PKHoGDbSij4/w-d-xo.htmlsi=hatdUfjqSC7BuEE7
तुम्हाला 29 तारखेपर्यंत 👆 जीवनविद्या ज्ञानपीठ येथे यायला जमेल का ?? शक्य झालं तर उत्तमच.. आणि नाही शक्य झाले तरीही तुम्ही बोरिवली येथील JVM head office ला संपर्क साधून तुमच्या जवळच्या ज्ञानसाधाना केंद्राला जॉईन होऊ शकता !! देव तुमचं भलं करो !!
th-cam.com/video/PKHoGDbSij4/w-d-xo.htmlsi=hatdUfjqSC7BuEE7
तुम्हाला 29 तारखेपर्यंत 👆 आनंद मेळाव्याला यायला जमेल का ? नाही शक्य झालं तरीही तुम्ही बोरिवली येथील JVM हेड ऑफिसला संपर्क साधून तुमच्या जवळच्या ज्ञानसाधना केंद्राला जॉईन होऊ शकता !! देव तुमचं भलं करो !!
@poonamkangude5217 th-cam.com/video/PKHoGDbSij4/w-d-xo.htmlsi=hatdUfjqSC7BuEE7
तुम्हाला 29 तारखेपर्यंत 👆 आनंद मेळाव्याला यायला जमेल का ? नाही शक्य झालं तरीही तुम्ही बोरिवली येथील JVM हेड ऑफिसला संपर्क साधून तुमच्या जवळच्या ज्ञानसाधना केंद्राला जॉईन होऊ शकता !! देव तुमचं भलं करो !!
1:40:31
Hya dnyanachi aaj pratyak mansala garaj ahe he philosophy gharaghrat Jail tar kharach pratek manus ha nakkich sukhi honarcha
ही जी podcast केली आहे ती संकल्पना खूपच छान आहे. पण प्रश्न विचारणे जर नामधारक न घेता किंवा जे नवीन नामधारक आहेत त्यांना घेतला तर सामान्य माणसाचे अनेक प्रश्नाची उत्तरे तिथे मिळाली अस्ती. कारण नामधारक यांचं जग सामान्य माणसापेक्षा नक्की चांगल असेल. काही प्रॉब्लेम्स जे सामान्य माणूस फेस करत आहे ते कदाचित नामधारक करत नसतील
सुंदर छान
Very nice 🙏🙏
1:46:56