कथाकथन | Kathakathan | नवऱ्यानं असं कृत्य केलं आणि कुटुंबावर आली अशी वेळ ! मन सुन्न होईल | Story

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ก.ย. 2024
  • मनाला स्पर्श करणारी आणि धडा शिकवणारी भावस्पर्शी कथा- उपरती
    लेखिका- कस्तुरी देवरुखकर
    Writer- Kasturi Devrukhkar
    NOTE : ALL THE IMAGES/PICTURES SHOWN IN THE VIDEO BELONGS TO THE RESPECTED OWNERS AND NOT ME..
    I AM NOT THE OWNER OF ANY PICTURES SHOWED IN THE VIDEO
    ---------------------------------------------------------------------------------------------------------
    Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
    #majhimarathi #kathakathan #ankushgajare

ความคิดเห็น • 29

  • @sugrivneel1465
    @sugrivneel1465 หลายเดือนก่อน +1

    अतिशय सुंदर मांडणी अतिशय सुंदर कथा

  • @androidtechnologyforthebli8681
    @androidtechnologyforthebli8681 2 ปีที่แล้ว +8

    सर खरच छान कथा होती तुम्ही खूप छान कथा सुविचार सांगता ते खूप छान असतं आम्हाला तुमचे प्रत्येक कथाकथन आवडते

    • @nandufaye6690
      @nandufaye6690 2 ปีที่แล้ว +1

      गाजरे सर कथाकथन या चॅनलवर तुमचे हार्दिक स्वागत आपला आवाज आणी सांगण्याची पद्धत वेगळीच आहे व मलाहया कथा फारच। आवडतात नंदुफाये नागपूर

  • @sweetys2737
    @sweetys2737 2 ปีที่แล้ว +4

    खूप वेगळा विषय कथेचा पण तितकाच सत्य परिस्थिती दर्शवणारा... पश्र्चाताप करण्याची वेळ येण्या आधी माणसाने सावध राहावे...कारण पैसा माणसाला हवाहवासा वाटतो...पण हे नेहमी लक्षात ठेवावे की पैसा संपत्ती आणि आपला देह सुद्धा नश्वर आहे..म्हणून असेल त्या परिस्थितीत समाधानी जगायला शिकावे..सत्यवान ने भ्रष्टाचार केला,लोकांचे तळतळाट त्याचे त्यालाच त्रास देऊ लागले..शेवटी त्याला पश्र्चाताप झाला..पण तेव्हा त्याचा जीव ही जाऊ शकत होता..जान्वीच्या सतर्कतेमुळे तो वाचला...नाहीतर अघटीत झाले असते....आपला संसार, मुले निसर्ग हीच खरी संपत्ती असते..म्हणून माणसाने नेहमीं मनावर नियंत्रण ठेऊन योग्य मार्गानेच धन मिळवावे...आणि जमेल तर थोडे गरिबांना दान ही करावे...त्यांच्या आशीर्वादाने शेवटी मरताना आपण समाधानाने मरु शकतो...

  • @kumatkarganesh7558
    @kumatkarganesh7558 2 ปีที่แล้ว +1

    Thanks sir

  • @sonalimahajan855
    @sonalimahajan855 2 ปีที่แล้ว +1

    Khup sundar

  • @sanjivanitayde6001
    @sanjivanitayde6001 2 ปีที่แล้ว +1

    Khupch sundar story..
    Ani ankhush gajre sranch abhiwachan tr aprathim....
    Sir.. Tumchya story a...mla khup avdte...
    Mi nehmi ikt aste...

  • @shrishelshindibindi1025
    @shrishelshindibindi1025 2 ปีที่แล้ว +2

    सविता
    खुप छान वाटले 🌹🌹👌🙏रमामराठे कादंबरी वाचन हि माझी ईच्छा आहे तो आणि ती असं कादंबरी चे नाव आहे धन्यवाद धन्यवाद ❤️❤️❤️🙏🙏🙏🙏

  • @user-lq8bk8bo8c
    @user-lq8bk8bo8c 2 ปีที่แล้ว

    खूपच अप्रतिम

  • @shirishpatil8495
    @shirishpatil8495 2 ปีที่แล้ว +4

    Very very nice and reality sir

  • @smitashemdekar3494
    @smitashemdekar3494 2 ปีที่แล้ว +1

    Khup Chan aahe aaikun badl karavasa vatla

  • @सुलोचणापवार
    @सुलोचणापवार 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान कथा आहे सर अभिनंदन

  • @dilipdeshpande3855
    @dilipdeshpande3855 2 ปีที่แล้ว +1

    कथा. व वाचनही छान.

  • @kumatkarganesh7558
    @kumatkarganesh7558 2 ปีที่แล้ว +1

    Very very good

  • @radhikagore1824
    @radhikagore1824 2 ปีที่แล้ว +2

    Va sir itak chan tumhala ks jamat ho .......ak रिक्वेस्ट आहे मला पण शिकवलं का???👌👌👌👌👌👌👌👌👌

  • @siddeshwarzirmale2526
    @siddeshwarzirmale2526 2 ปีที่แล้ว +7

    सर आपण सांगितलेली कथा अतिशय छान‌ व माणसांना बोध घेण्यास भाग पाडणारी ‌आहे. आपली कथा ऐकून हृदय पिळवटून निघाले.

  • @babupandkar1804
    @babupandkar1804 2 ปีที่แล้ว +17

    सर नमस्कार कथा फारच छान आहे.विषय आगळा वेगळा आहे.मांडनी फारच सुंदर आहे.व आपले अभिवाचन सुंदर आहे.

    • @shobhapavaskar9497
      @shobhapavaskar9497 2 ปีที่แล้ว +1

      सर कथा खुप छान विषय फार वेगळा आनिर्हदयला पिळवटून टाकणारी होती आवज खुप छान ..सर आपणाला सलाम

  • @jyotimusale5158
    @jyotimusale5158 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान माहिती आहे.

  • @alkadahat654
    @alkadahat654 2 ปีที่แล้ว +5

    खूप छान

  • @bharatshinde5050
    @bharatshinde5050 2 ปีที่แล้ว +1

    खुपचं छान सादरीकरण केले तसेच कथा खुपचं मनाला चटका लावून जाते

  • @mukundpardeshi4839
    @mukundpardeshi4839 2 ปีที่แล้ว +4

    सर, आपला आवाज छान आहे. आपण मृत्युंजय, छावा, ययाती अशा कादंबऱ्यांचे वाचन करावे असे वाटते.

    • @shrishelshindibindi1025
      @shrishelshindibindi1025 2 ปีที่แล้ว

      सविता
      खुप छान वाटले 🌹❤️🌹❤️🙏🙏 आपल्या आवाजाने तुम्ही बरेच जणांचं मन भरून आले खुप खुप धन्यवाद शुभेच्छा सर🙏
      🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👌💐💐💐💐

    • @anusayawaghmare7352
      @anusayawaghmare7352 ปีที่แล้ว

      Very good 🙏🙏

  • @sonalijadhav6831
    @sonalijadhav6831 2 ปีที่แล้ว +1

    Khup ch sundar story sir 🙏🙏

  • @amarnalawade538
    @amarnalawade538 2 ปีที่แล้ว +1

    सर खुप छान आणि सुंदर कथा आहे आणि तुमचा आवाज पण खुप सुंदर आहे

  • @vinayakghadi9841
    @vinayakghadi9841 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान कथा सांगतात दादा तुम्ही 👌🙏🙏

  • @anjaliwaghmare1974
    @anjaliwaghmare1974 2 ปีที่แล้ว +3

    नवरा बायको चे नातचं अनमोल असत🙏