प्राध्यापक आप्पासाहेब खोत यांच्या ग्रामीण कथा आणि कथेतील कथानक हे प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहिल्यासारखे वाटतात ग्रामीण कथा ऐकावी तर आप्पासाहेब खोत यांच्या तोंडूनच 👌👌👌
मी लहान असताना आमच्याकडे याची कॅसेट होती,ती आम्ही टेपरेकॉर्डर वर लावून ऐकायचो.आज १२-१३ वर्षानंतर ऐकतोय. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या . धन्यवाद सर 😊 नक्की एका गावणेर मारणदारी कोंबडी
प्राध्यापक आप्पासाहेब खोत यांच्या ग्रामीण कथा व कथेतील कथानक हे कथा ऐकताना प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे राहिल्यासारखे वाटतात ग्रामीण कथा ऐकावी तर प्राध्यापक आप्पासाहेब खोत यांच्या तोंडूनच 👌👌👌
सर - सर्व प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन! कालच तुमच्या कथाकथनातील ' गॅदरींगचा पाव्हणा ' ऐकला. खूपच विनोदी होता. तुमची सादरीकरणाची पद्धत खूपच मस्त! आज ' गवनेर 'कथा ऐकली. खूपच सुंदर! शेवट खूप हृदयस्पर्शी आहे. ग्रामीण भागात भाषा, शब्द यांची ओळख झाली.. धन्यवाद सर!
सर,तुमच च्या कथा म्हणजे ग्रामिण चित्रण!सुदंर !!कथा ऐकल की,अस वाटत आपणही ग्रामीण ठीकाणी राहाव तुमचे कथित अनुभव अनुभवावेत .सर, कथेत विनोदच्या झालरीत दु:ख व्यक्त झालेल असतअप्रतिम!!गोष्टी ऐकण्यात मज्जा!!!
आप्पासाहेबांच्या भाषणातून ही कथा मी 6 वी त असताना आमच्याशाळे बाहेर एक कार्यक्रम होता तेव्हा आएकली होती त्यापासून आज आइकत आहे मी जुन्या आठवनी जाग्या झाल्या🤗🙁😍😘
ही कथा आठवीमध्ये असताना आम्हाला आमच्या मराठीच्या शिक्षकांनी ऐकवली होती.. बरेच दिवस शोधत होतो...नाव काही लक्षात येत नव्हतं..पण आज finally कथा सापडलीच... खूप छान कथा,अप्रतिम जुन्या आठवणींना उजाळा मिळाला...thanks sir..😊👌
आम्ही नववी ला असताना आमच्या शाळेत सर आले होते व गिवनेर कथा सांगितली होती शाळा श्री राम हायस्कूल कुडित्रे ता, करवीर, जि कोल्हापूर आपासाहेब खोत सरांचा नाद खुळा 👌👌👌👌👌👌
सर मला शाळेत मराठी शिकवायचे... मराठीला 🎉असे दिग्गज शिक्षक मिळावे हे अ होभाग्य च...... गवनेर कथा अनेक वेळा ऐकली पण... मन भरत नाही... पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते.... सरांची लकब..अवर्णननीय.... सरांबद्दल बोलाव तेवढं कमी..... क्षणात हसायला लावतात तर क्षणात रडायला लावतात..सर अतुलनीय आहेत 🙏🙏🙏🙏🙏अभिमान आहे आम्हाला त्यांचे विद्यार्थी असल्याचा 🙏🙏🙏🙏
पुर्वी सारखा न्याय दिला नाहि सरांनी कथेला...४-५वी मध्ये असल्यापासुन सरांच्या गवनेरनं मनाचं वावार लटलय...लहाण असल्यापासुन हि कथा ऐकतोय...कुणाकडं पुर्वीचे audio clips असतील तर share करा pls...त्या मध्ये खुप सार्या ठिकाणी सयांनी चांगल्या जागा घेतल्या आहेत...
प्रा आप्पासाहेब खोत यांच्या ग्रामीण कथा खूप खूप छान असतात सर आपल्याला खूप दीर्घायुष्य लाभो हीच सदिच्छा 🙏🙏
प्राध्यापक आप्पासाहेब खोत यांच्या ग्रामीण कथा आणि कथेतील कथानक हे प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा राहिल्यासारखे वाटतात ग्रामीण कथा ऐकावी तर आप्पासाहेब खोत यांच्या तोंडूनच
👌👌👌
खुप दिवस म्हणजे आठ वर्षां पूर्वी मी ही अकोला f.m या आकाशवाणी केंद्रावरून ऐकली होती.
कथा. मन भरून आले होते.
मी लहान असताना आमच्याकडे याची कॅसेट होती,ती आम्ही टेपरेकॉर्डर वर लावून ऐकायचो.आज १२-१३ वर्षानंतर ऐकतोय. खूप जुन्या आठवणी जाग्या झाल्या . धन्यवाद सर 😊
नक्की एका
गावणेर
मारणदारी
कोंबडी
प्राध्यापक आप्पासाहेब खोत यांच्या ग्रामीण कथा व कथेतील कथानक हे कथा ऐकताना प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभे राहिल्यासारखे वाटतात ग्रामीण कथा ऐकावी तर प्राध्यापक आप्पासाहेब खोत यांच्या तोंडूनच
👌👌👌
Khup sundar katha kathan ahe dolyat pani ale
🙏🙏
सर -
सर्व प्रथम आपले मनःपूर्वक अभिनंदन!
कालच तुमच्या कथाकथनातील ' गॅदरींगचा पाव्हणा ' ऐकला. खूपच विनोदी होता. तुमची सादरीकरणाची पद्धत खूपच मस्त!
आज ' गवनेर 'कथा ऐकली. खूपच सुंदर!
शेवट खूप हृदयस्पर्शी आहे. ग्रामीण भागात भाषा, शब्द यांची ओळख झाली..
धन्यवाद सर!
मि विश्वास विद्यानिकेतन चिखली येथे असताना सहावीत आसताना ही कथा ऐकली आहे जुन्या आठवनी जाग्या झाल्या आज द ग्रेट अप्पासाहेब
सर,तुमच च्या कथा म्हणजे ग्रामिण चित्रण!सुदंर !!कथा ऐकल की,अस वाटत आपणही ग्रामीण ठीकाणी राहाव तुमचे कथित अनुभव अनुभवावेत .सर, कथेत विनोदच्या झालरीत दु:ख व्यक्त झालेल असतअप्रतिम!!गोष्टी ऐकण्यात मज्जा!!!
सर! अप्रतिम सुंदर सादरीकरण .....🙏🙏🙏🙏
Hi katha mi Khup vela ikli ahe. Khup divsatun aaj punha ikli juni aathvan zali. 😊
सर खुप हृदयस्पर्शी कथा आहे आपण आमच्या शाळेत वांगदरी मध्ये गॅदरिंग मध्ये ही कथा सादर केली होती
Khot sir... Khup chan kathathan astay apka..... Aiktach rahava vataty
नमस्कार सर एक हृदयस्पर्शी कथा आहे बानगे गावी कार्यक्रम झाला होता
खूपच छान शब्दरचना सर. आपली माती आपली माणसं
खूप छान -या कथेतील पात्र प्रत्येक्ष समोर दिसायला लागली
आप्पासाहेबांच्या भाषणातून ही कथा मी 6 वी त असताना आमच्याशाळे बाहेर एक कार्यक्रम होता तेव्हा आएकली होती त्यापासून आज आइकत आहे मी जुन्या आठवनी जाग्या झाल्या🤗🙁😍😘
ही कथा आठवीमध्ये असताना आम्हाला आमच्या मराठीच्या शिक्षकांनी ऐकवली होती..
बरेच दिवस शोधत होतो...नाव काही लक्षात येत नव्हतं..पण आज finally कथा सापडलीच...
खूप छान कथा,अप्रतिम जुन्या आठवणींना उजाळा मिळाला...thanks sir..😊👌
जागृती गडहिंग्लज?
हे कथाकथन म्हणजे मराठी ग्रामीण साहित्यातील दागिनाच...❤❤❤
Appasaheb kharech tumchi katha kthanak jivant krte radavle rao
10/12 वर्षांपूर्वी मी रोज ऐकत होतो खूप आवडत होते मला
आम्ही नववी ला असताना आमच्या शाळेत सर आले होते व गिवनेर कथा सांगितली होती शाळा श्री राम हायस्कूल कुडित्रे ता, करवीर, जि कोल्हापूर आपासाहेब खोत सरांचा नाद खुळा 👌👌👌👌👌👌
Mla mazya bhagachi athavn hote...apla bhag...varanakath🥳🤗
खुप छान कथा आहे👌👌👍👍🌹🌹😊😊
सर खुपच छान
सर मला शाळेत मराठी शिकवायचे... मराठीला 🎉असे दिग्गज शिक्षक मिळावे हे अ होभाग्य च...... गवनेर कथा अनेक वेळा ऐकली पण... मन भरत नाही... पुन्हा पुन्हा ऐकावी वाटते.... सरांची लकब..अवर्णननीय.... सरांबद्दल बोलाव तेवढं कमी..... क्षणात हसायला लावतात तर क्षणात रडायला लावतात..सर अतुलनीय आहेत 🙏🙏🙏🙏🙏अभिमान आहे आम्हाला त्यांचे विद्यार्थी असल्याचा 🙏🙏🙏🙏
Waw
खुपच ह्रदय हेलावणारी कथा सर
Very nice khot sirr 👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Khup chan
खूपच छान कथा आहे
सर तुमच्या कथा अप्रतिम आहे
Sir very. Nice aata pryant kiti Vela ekli aatvt nahi pn khup sunder khup Chan lihata tumhi salam aahe sir tumhala khup Chan
जबरदस्त...खूप छान...
अप्पासाहेब खोत यांच्या आणखी कथा टाकावे
अप्रतिम
Mi hi katha shalet astana ekli hoti junya athavanina ujala milala
खूप छान सर.…..हृदयस्पर्शी शेवट
Sir ईगत khup Chan katha aahe prt dusri katha kadhi taknar
आमच्या शाळेत खोत सर आले होते, त्यावेळी ही कथा ऐकली होती
He katha me 6 varsh zaali aikato
Tarihi mala yacha katala yet naahi
Marathi bhaashechi shaan❤
Very nice.
आप्पासाहेब खोत यांची गवनेर शाळेमध्ये कथा ऐकली होती आप्पासाहेब आमच्या गावचे सुपुत्र आहेत
आमच्या शाळेत सर आले होते व आम्हाला गवणेर कथा सांगितली होती शाळा माध्यमिक विद्यालय सांगशी.
❤
खुप छान सर
छान👏✊👍
छान कथा
Very very nice sir eakdmm kddddddddk 👍👍👍👌👌👌👌👌👌👌
Nice
लय भारी
मस्त ♥️🙏🙏
❤❤
Khupach chan sir
Super katha gavaner mana purvak
Jakhale is best
👌👌👌👌👌👌👌
👌👍👌
Mahapur katha sangrha vachala khup chan hotha .tumcha nabar pathava sar please
😭😭😭😭😭😭👌👌👌👌👌
It was amazing
Very nice👍👍👍
छान
Amhi lahan hoto tenva tep record vr caset lavun aaikat hoto..
❤😢
अप्रतिम कथाकथन...विनोद ची पखरण करून शेवटी रडवलत..
👌👌👍👍
👌👌👌👌👌👌👌🙏🙏🙏🙏🙏🙏
बाद आणी छान
Nice video
🙏🙏🙏
😢
👌👌👌
पुर्वी सारखा न्याय दिला नाहि सरांनी कथेला...४-५वी मध्ये असल्यापासुन सरांच्या गवनेरनं मनाचं वावार लटलय...लहाण असल्यापासुन हि कथा ऐकतोय...कुणाकडं पुर्वीचे audio clips असतील तर share करा pls...त्या मध्ये खुप सार्या ठिकाणी सयांनी चांगल्या जागा घेतल्या आहेत...
❤❤❤💖💖💖💗😘
Namskar sir
😭😭😭😭
Nice
मराठी कथाकथन - th-cam.com/video/iADvwXt9G-E/w-d-xo.html
😅
❤
😮😮😮❤
Sir aplA mb no pl.
सुंदर. अशाच मराठी कथांसाठी
th-cam.com/video/d-WqQ7HXdvs/w-d-xo.html
😂
सर! अप्रतिम सुंदर सादरीकरण .....🙏🙏🙏🙏
Khup chan sir,
छान
एकच नंबर
Nice