काकासाहेब खूप खूप धन्यवाद खूप सुंदर व्हिडिओ बनवला आपन... माझं बालपण हेंद्रून तालुकाजिल्हा धुळे येथे गेले असल्यामुळे मला लळिंग किल्ल्याची आकर्षण हे बालपणापासून होते आणि आहे आपला व्हिडिओ बघून लवकरच मी हा किल्ला पुन्हा एकदा बघेन असं मला वाटतं... लळिंग गावात दुसरे वैशिष्ट्य म्हणजे आंबेडकर चळवळीतील मोठं नाव म्हणजे लळिंग कर पुनाजी बापू.. यांचा हा गाव
धन्यवाद डॉ . सिद्धार्थजी जगताप..🙏😊 हो पुन्हा एकदा या सामाजिक चळवळ उभी करणाऱ्या भूमीला मी नक्की भेट देणारच आहे, तेव्हा जमलेच तर तुम्ही देखील येण्यासाठी प्रयत्न करा मी तसे तुम्हाला कळवेन..🙏👍
व्हिडीयो खुप छान झाला आहे..
किल्ले लळींग संवर्धन समिती संवर्धनासाठी सदैव तप्तर असेल..
एकच द्यास किल्ले लळींग चा विकास
जय शिवमल्हार
धन्यवाद 🙏 दादा खुप खुप आभारी आहे..🙏🙏
किल्ले लालिंग संवर्धन समिती खरंच खूप छान कार्य करत आहे..👍👌
Mi dhule r
खूप छान माहिती दिली
Thank u so much..🙏
Khup khup Chhan Sir
Thank you dada.. keep supporting..💐💐
Khoop. Sundar
खुप chan माहिती 👌👌👍
Thanks tai..🙏🏻
जय शिवराय.
किल्ले लळिंग च्या विकासा साठी झटणार्या किल्ले लळिंग संवर्धन समितीचे हार्दिक अभिनंदन.
खुप छान विडीओ👌👌
Khup shan mahiti dada ❤❤
अप्रतिम व्हीडिओ thank you so much for sharing
खुप छान माहिती दिली दादा👌🙏 👍👍
Khup chan
Thanks Raju bhau..🤗
खूप छान👍🔥
Thanks dear..😊
Superb bro trecking with family 🤗🌟
Thanks sis..🙏😊🤗
Keep it up 👍🏻.... Missing this tour
Thanks bro..
Tu bas ane ka plan hi banate ja..☺️☺️
काकासाहेब खूप खूप धन्यवाद खूप सुंदर व्हिडिओ बनवला आपन... माझं बालपण हेंद्रून तालुकाजिल्हा धुळे येथे गेले असल्यामुळे मला लळिंग किल्ल्याची आकर्षण हे बालपणापासून होते आणि आहे आपला व्हिडिओ बघून लवकरच मी हा किल्ला पुन्हा एकदा बघेन असं मला वाटतं... लळिंग गावात दुसरे वैशिष्ट्य म्हणजे आंबेडकर चळवळीतील मोठं नाव म्हणजे लळिंग कर पुनाजी बापू.. यांचा हा गाव
धन्यवाद डॉ . सिद्धार्थजी जगताप..🙏😊
हो पुन्हा एकदा या सामाजिक चळवळ उभी करणाऱ्या भूमीला मी नक्की भेट देणारच आहे, तेव्हा जमलेच तर तुम्ही देखील येण्यासाठी प्रयत्न करा मी तसे तुम्हाला कळवेन..🙏👍
Amazing.
👍👍👍
Bhau ekdam mast, tasech galna fort dekhil aahe tyach pan darshn jaga pudhe dakhva 🙏🙏
धन्यवाद भाऊ..😊
भाऊ गाळणा किल्ल्याचा देखील व्हिडीओ बनला आहे प्ले लिस्टमध्ये आहे कृपया नक्की बघा आणि कमेंट देखील करा व्हिडीओ कसा वाटला त्याबद्दल 🙏....
खूप छान व्हिडिओ आहे दादा 👌👌
thank you tai..🙏🏻
Zodga lading killa
माझे आजोबा
Chala landor bungalow