"स्तोत्र सिध्द कशी करावीत"

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 พ.ค. 2021
  • *प्रत्येकाला करता येईल अशी सोपी साधना
    • "प्रत्येकाला करता येईल...
    *कोरोना सारख्या आजारांवर मात करण्यासाठी मंत्रसाधना
    • "कोरोना काळात मानसिकदृ...
    * घरातील निरोगी वातावरणाकरिता सहज-सोपे उपाय
    • "आरोग्य निरोगी राहण्या...
    *शुक्रवार-शनिवार -रविवार साधना
    • "शुक्रवार - शनिवार - र...
    * बुधवार - गुरुवार साधना
    • "बुधवार - गुरुवार साधना"
    * सात दिवसांचे सात रंग आणि साधना
    ( सोमवार - मंगळवार )
    • "सोमवार आणि मंगळवार सा...
    *श्री स्वामी समर्थ तारक मंत्र आणि आरती अनुष्ठान
    • श्री स्वामी समर्थ तारक...
    *मुक्तसाधना कशी करावी!
    • " मुक्तसाधना कशी करावी"
    *श्री स्वामी समर्थ सेवेची दिनचर्या
    • Ideal Daily Routine fo...
    *श्री स्वामी समर्थांचे प्रभावी मंत्र अनुष्ठान
    • Simple but Powerful Ma...
    *श्री स्वामी समर्थ साधना
    • Sadhak Swamincha: Para...
    *कोरोनाकाळात आपल्या उत्तम स्वास्थ्याकरिता
    • कोरोनाच्या काळात आपल्य...
    * देवतांच्या वाराप्रमाणे साधना
    • श्रावणातील साधना : देव...
    * चांगले साधक बना
    • "चांगले साधक बना" पू.ज...
    *नक्षत्र देवतेची साधना :
    • "पत्रिकेतील नक्षत्र दे...
    *नक्षत्र आणि नक्षत्र देवतेची साधना :
    • नक्षत्र आणि नक्षत्र दे...
    *राशीनुसार नक्षत्र, नक्षत्र देवता, देवतेचा मंत्र आणि आराध्यवृक्ष:
    • राशीनुसार आपले नक्षत्र...
    Email : omswamikendra@gmail.com
    Address:
    "Om Swami Samarth Sadhana Kendra"
    Mukkam Post: Vadghar - Pangloli
    Tal. Shrivardhan, Dist. Raigad.
    Maharashtra , 402110 (INDIA)
    Location Map:
    g.co/kgs/hJfMm7
    *Background music:
    Raag Jhinjhoti Performed by: Kunal Ulhas Gunjal, disciple of internationally renowned santoor exponent of Pt. Shivkumar Sharma.

ความคิดเห็น • 116

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 ปีที่แล้ว +3

    मी पाडव्यापासून रामनवमी पर्यंत रोज एक,दोन,तीन ते नऊ वेळा रामरक्षा म्हटली.माझ्या मनात आले म्हणून म्हटले.

  • @savitakhadke1168
    @savitakhadke1168 3 ปีที่แล้ว +2

    श्री स्वामी समर्थ
    ॐ स्वामी समर्थ
    आदरणीय काकांनी मस्त मार्गदर्शन केले
    🙏🙏 धन्यवाद

  • @ashokankam6638
    @ashokankam6638 10 หลายเดือนก่อน

    Sadaguru mahuli koti koti naman

  • @sudeshdeshmukh4999
    @sudeshdeshmukh4999 3 ปีที่แล้ว +2

    आदरणीय काकांना नमस्कार 🙏
    🌺 श्री स्वामी समर्थ🌺

  • @rupaliupasani6030
    @rupaliupasani6030 3 ปีที่แล้ว +1

    Kaka tumhi khup chan mahiti dilit 🙏🙏

  • @varadtorawe5211
    @varadtorawe5211 3 ปีที่แล้ว +1

    Swami om

    • @anjalitawalarkar4589
      @anjalitawalarkar4589 3 ปีที่แล้ว +1

      विनायकी चतुर्थिला रोज कीती माळा करायची [गं स्वाहा।]

  • @ravindralele5586
    @ravindralele5586 ปีที่แล้ว

    उत्कृष्ट

  • @kiranbambawale3007
    @kiranbambawale3007 2 ปีที่แล้ว +1

    Shree swami Samarth
    Namaskar Joshi kaka
    Namrata Tai Pranam

  • @kalyanikamble5981
    @kalyanikamble5981 2 ปีที่แล้ว

    Khup Khup dhanywad sir 🙏

  • @abhipatil1
    @abhipatil1 3 ปีที่แล้ว

    Shree Swami Samartha 🙏

  • @siddheshgavandalkar7905
    @siddheshgavandalkar7905 3 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth

  • @aadityapansare6586
    @aadityapansare6586 3 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ

  • @bhargavipravinraut3082
    @bhargavipravinraut3082 3 ปีที่แล้ว

    गुरूआई स्वामी आेम.🌹🌺🌹

  • @sarojdhandhukia103
    @sarojdhandhukia103 3 ปีที่แล้ว

    🙏🏻 खूप सुंदर माहिती दिलीत...🙏🏻 काका... धन्यवाद

  • @pravinkshirsagar2387
    @pravinkshirsagar2387 3 ปีที่แล้ว

    😊🙏🚩Shri swami samartha prrasanna.🚩🌺🌺🌺🌺🌺

  • @harshwardhanbhutnal8665
    @harshwardhanbhutnal8665 ปีที่แล้ว

    ओम स्वामी 🌹🙏

  • @pallavisurushe6531
    @pallavisurushe6531 3 ปีที่แล้ว

    Shree sawami samarth 💐💐💐

  • @pravinrundhe7439
    @pravinrundhe7439 2 ปีที่แล้ว

    OM SHREE SWAMI SAMARTH 🙏🙏🌹🌹

  • @anjalideshpande5622
    @anjalideshpande5622 3 ปีที่แล้ว

    Swami Om
    🌹🌹🌹🙏🙏🙏

  • @shilpaghag210
    @shilpaghag210 3 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth 🙏🙏🌹🌹

  • @jayashreepathak5025
    @jayashreepathak5025 3 ปีที่แล้ว

    Kaka khup adhar deta
    Thank u

  • @vibehigher9656
    @vibehigher9656 3 ปีที่แล้ว

    Swami Om 🙏🌹🙏

  • @rupaliupasani6030
    @rupaliupasani6030 3 ปีที่แล้ว

    Shree swami samarth🙏🙏

  • @manjushapachpute4041
    @manjushapachpute4041 3 ปีที่แล้ว

    Swami om kaka ji

  • @ketakizope5523
    @ketakizope5523 3 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ🙏

  • @rupalijitendra
    @rupalijitendra 3 ปีที่แล้ว

    shri swami samrath

  • @sugandhadeshpande7797
    @sugandhadeshpande7797 ปีที่แล้ว

    🙏🙏

  • @smitapatil803
    @smitapatil803 3 ปีที่แล้ว

    🙏🕉️🌹श्री स्वामी समर्थ 🌹🕉️🙏

  • @kanchansabhasad4511
    @kanchansabhasad4511 3 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ 🙏🙏

  • @prasannapimpale6454
    @prasannapimpale6454 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🌹 ॐ स्वामी समर्थ 🌹🙏🙏

  • @sampadapanchal9976
    @sampadapanchal9976 3 ปีที่แล้ว

    swami om kaka 🙏🙏

  • @sanjaysalunke7398
    @sanjaysalunke7398 3 ปีที่แล้ว

    Pranam Joshi sir

  • @PS-mq4kc
    @PS-mq4kc 3 ปีที่แล้ว

    Always unique
    || Swami ॐ ||

  • @archanavaidya2563
    @archanavaidya2563 3 ปีที่แล้ว

    Namaskar Kaka
    Swami Om🕉🔱☸
    🙏🙏🙏🙏🙏🌼💥🍁🌸🥀🌷⚘🌺♻️

  • @komalshisal
    @komalshisal ปีที่แล้ว

    गूरू मंत्र कसा मिळू शकेल व काय करावे

  • @udayohale
    @udayohale 3 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏काका नमस्कार🙏🙏🙏श्री स्वामी समर्थ🙏🙏🙏

  • @sanjaysalunke7398
    @sanjaysalunke7398 3 ปีที่แล้ว

    Mala ashramat yeung seva karnyachi khup echha aahe.

  • @RavindraVedpathak-pk8kf
    @RavindraVedpathak-pk8kf 3 ปีที่แล้ว

    श्री स्वामी समर्थ काका

  • @narendrasarnaik2290
    @narendrasarnaik2290 3 ปีที่แล้ว

    Il स्वामी ओम ll

  • @chandrashekharjoshi782
    @chandrashekharjoshi782 2 ปีที่แล้ว

    साष्टांग नमस्कार

  • @aparnasaptarshi2771
    @aparnasaptarshi2771 3 หลายเดือนก่อน

    Namaskar Kaka tumcha Khoop adhar vato margadarshana cha fayda hoto pan kaka Ramraksha parayan karayla to time sambhalne jamat nahi ho Rojcha jeevanat😮

  • @shubhajog9100
    @shubhajog9100 3 ปีที่แล้ว

    नमस्कार काका ओम श्री स्वामी समर्थ

  • @shubhangisanjaysanpurkar9204
    @shubhangisanjaysanpurkar9204 2 ปีที่แล้ว

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव
    गुरुजी आपल्या आश्रमाचा पत्ता सांगितला तर आम्हाला अनुष्ठान करणं आहे

    • @OmSwamiSamarthaSadhanaKendra
      @OmSwamiSamarthaSadhanaKendra  2 ปีที่แล้ว

      नमस्कार,
      आश्रम रायगड जिल्ह्यात स्थित आहे.
      संपूर्ण पत्ता आणि संपर्क क्रमांक description box मध्ये दिले आहेत.

  • @ushamhatregujar1541
    @ushamhatregujar1541 3 ปีที่แล้ว

    ॐश्री स्वामी समर्थ 🙏🏻 काका नमस्कार 🙏🏻

  • @komalshisal
    @komalshisal ปีที่แล้ว

    राम रक्षा स्तोत्र मी मुलांच्या कडून 2दिवस झाले मी म्हणून घेत आहे.तरी तो स्तोत्र पूर्ण किती वेळा म्हणावा.

  • @manishasonawane4327
    @manishasonawane4327 ปีที่แล้ว

    नमस्कार काका खरच तुम्ही खुपच छान सांगतात
    ऐकलेकी खुप बरे वाटते
    असे गुरु आजपयँत कुठे बघीतले नाही
    तुम्ही गुरु मत्र देतात का
    तुम्ही आमचे गुरू होणार का असे
    म्हणतात जन्माला आल्यानंतर एकदा तरी
    गुरु करावा याविषयी धोडी माहिती सांगा

  • @shivalingmagadum7651
    @shivalingmagadum7651 3 ปีที่แล้ว

    नमस्कार काका चांगली माहीती मीळाली

  • @preranavakil3033
    @preranavakil3033 3 ปีที่แล้ว

    काका खरच तिकडे यायची खूप खूप ईच्छा आहे.स्वामी कधी बोलावणार हो

  • @sonalpanchmatia5012
    @sonalpanchmatia5012 3 ปีที่แล้ว +3

    11 vala Ram raksha kiti divas?

  • @vamansalvi3816
    @vamansalvi3816 3 ปีที่แล้ว +1

    धन्यवाद काका तुम्ही जेव्हा तुम्ही बोलता तेव्हा तुमचे बोलणे ऐकून खुपच आनंद होतो 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹

  • @savitakhadke1168
    @savitakhadke1168 3 ปีที่แล้ว +9

    काकाजी जे काही सांगतात ते ऐकले कि लगेचच आश्रमात यावसं वाटतं.

  • @user-zh7sr7sp3o
    @user-zh7sr7sp3o 6 หลายเดือนก่อน

    Phone vr Ramraksha stotra siddha kase karave yavr mahiti havi ahe....
    Contact kasa karava ?
    Krupaya margadarshan karave

  • @shrutikulkarni5232
    @shrutikulkarni5232 3 ปีที่แล้ว

    Shree Swami Samarth 🙏🙏 siddhamangal stotra mahiti sanga Kaka 🙏 please ani Angha Datta Vrat mahiti sanga

  • @umeshpawar5855
    @umeshpawar5855 3 ปีที่แล้ว +1

    Namskar kaka sidha kujika stotra baddl mahiti daya

  • @Angles_11-11.
    @Angles_11-11. 2 ปีที่แล้ว +1

    Kaka Shiv Rakha kavach strotra siddha karnyavar vidio Kara na plese

  • @ravindralele5586
    @ravindralele5586 ปีที่แล้ว

    आधुनिक काळात कसा गुरु शोधावा हा प्रश्नच आहे 🙏🙏

  • @bhushankshirsagar9844
    @bhushankshirsagar9844 3 ปีที่แล้ว +2

    गुरू मार्गदर्शन व कृपा कशी प्राप्त होइल
    आणि जर गुरू भेटले नाही तर काय करावे

  • @sheetalranade8792
    @sheetalranade8792 3 ปีที่แล้ว +1

    एकदा आश्रम बघायला यायचे आहे. ह्या करोना मुळे कधी योग येतो ते बघू.

  • @anjalideshpande5622
    @anjalideshpande5622 3 ปีที่แล้ว

    Joshi Dada
    sashtang namaskar
    pratyeka wykti tumchya kade yeu shakat nahi ktiihi itchha asli tari
    2nd tumhi mahiti chhanch deta pan purna nahi ase mala watate
    RAMRAKSHA
    wel sangitli pan kadhi pasun kadhi paryanta w tyachi ekun sankhya kiti asawi
    krupaya wyasthit parat dyawi
    chukbhul kshma karawi
    hi namra winanti
    SWAMI OM
    🌹🌹🍎🍎🥥🥥🙏🙏🙏

  • @pravinkanekar5920
    @pravinkanekar5920 3 ปีที่แล้ว +2

    🙏नमस्कार काका 🙏
    मी गुरू केला नाही आहे , पण मी राम रक्षा स्तोत्र रोज संध्याकाळी 7वाजता म्हणते , मी अनुष्ठान वगैरे करत नाही आहे, ते सिद्ध केलेले नाही आहे. मग ते योग्य की अयोग्य, मी पुढे चालु ठेवू की नको कृपया मार्गदर्शन करावे ही नम्र विनंती.
    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @snehamuleykulkarni1492
    @snehamuleykulkarni1492 2 ปีที่แล้ว +1

    सगळेच वेगळ सांगत असतात कूणी संध्याकाळी कुणी सकाळी आणि हे सगळेच अधिकारी व्यक्ती आहेत

  • @rajeevpatil5053
    @rajeevpatil5053 3 ปีที่แล้ว +1

    गुरू मंत्र कोठून व कसा घ्यायचा.

  • @artijoshi4131
    @artijoshi4131 3 ปีที่แล้ว

    आश्रमाला भेट देण्याची खुप खूप इच्छा आहे.पाहूया कधी योग येतोय.

  • @sushamasomvanshi933
    @sushamasomvanshi933 2 ปีที่แล้ว +1

    गुरुमंत्र नसेल तर कसे करावे, अनुष्ठान

  • @neetadandavate2456
    @neetadandavate2456 3 ปีที่แล้ว +9

    नमस्कर, सध्याच्या काळात गुरू लाभणे खूप अवघड आहे. अश्यावेळी गुरुमंत्र कसा मिळू शकेल.

    • @sk1234511111
      @sk1234511111 2 ปีที่แล้ว

      बहु अवघड आहे संत भेटी

  • @snehadeshpande895
    @snehadeshpande895 3 ปีที่แล้ว +1

    मस्त मार्गदर्शन पण गुरू कसा मिळवावा मला प्रदोष दिवसाचे महत्त्व आहे या दोन्ही बद्दल महिती द्यावी

    • @mandakadam2464
      @mandakadam2464 3 ปีที่แล้ว

      गुरु कसा करावा मिळवावा

  • @sanjaysalunke7398
    @sanjaysalunke7398 3 ปีที่แล้ว

    Parantu tunic vayachi at aikun bhramniras jhala.

  • @mamtarahurikar7426
    @mamtarahurikar7426 3 ปีที่แล้ว +1

    ।शिरीसुकत चा पाठ करायचा टाइम कोणता आहे ।शिरी काका ना माझा सादर नमसकार ।

  • @ajaypatil5315
    @ajaypatil5315 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार काका, श्री स्वामी समर्थ
    तब्येत बरी आहे ना काका? आज बोलणे थकल्यासारखे वाटत होते. काळजी घ्या.
    ज्यांनी गुरुमंत्र घेतला नाही आहे पण स्वामीनाच गुरु मानून त्यांची नित्य सेवा करतात. अशा स्वामी सेवेकरांना श्री राम रक्षा स्तोत्र व मारुती स्तोत्र कस सिद्ध करून घेता येईल ? गुरुमंत्र घेण्याची इच्छा आहे त्यांना गुरुमंत्र कसा घेता येईल? या वर प्लीज मार्गदर्शन करा ! काका शंका विचारण्यात काही चुक झाली असेल तर क्षमा करा.

  • @alankargore2121
    @alankargore2121 3 ปีที่แล้ว

    'भगवान परशुराम' उपासना साधना सांगा !

  • @nishantsaste6378
    @nishantsaste6378 3 ปีที่แล้ว

    Devi scher tri
    Tras fr konta mta saga
    Niym saga

  • @alltimerush2294
    @alltimerush2294 3 ปีที่แล้ว +1

    काकाजी मला श्री सूक्त सिद्ध करायचे आहे कृपया मार्गदर्शन करावे

  • @srane2060
    @srane2060 3 ปีที่แล้ว +1

    नमस्कार 🙏
    मी स्व।मी ना गुरु मानले आहे, पणगुरुमंत्त्रा साठी काय करु,

  • @sheetalranade8792
    @sheetalranade8792 3 ปีที่แล้ว

    नमस्कार काका. खूप छान माहिती दिलित. तब्येत बरी आहे ना काका? आज बोलणे थकल्यासारखे वाटत होते. काळजी घ्या.👍

  • @jayantajotikar3449
    @jayantajotikar3449 10 หลายเดือนก่อน

    मार्गदर्शनासाठी भेट घ्यायची आहे

  • @smitadandekar6709
    @smitadandekar6709 3 ปีที่แล้ว +1

    गुरू नसेल तर काय करावे ?

  • @shraddhapatil9310
    @shraddhapatil9310 ปีที่แล้ว

    गुरु कसा करायचा सांगा प्लीज

  • @mugdhasathe2312
    @mugdhasathe2312 3 ปีที่แล้ว

    Mala Ramraksha Siddha karaychi iccha ahe..
    Corona sampla ki yeta yeil

  • @omkardevrukhkar2016
    @omkardevrukhkar2016 3 ปีที่แล้ว

    Ramraksha sidhha karne mhanje kay

  • @prachimaindargi2652
    @prachimaindargi2652 3 ปีที่แล้ว

    जपाची माळ कशी करावी.. कोणत्या बोटाने जप माळ करावी यावर बरेच जण बोलत असतात.. कृपया यावर मार्गदर्शन करावे 🙏

  • @meghachaudhari2320
    @meghachaudhari2320 3 ปีที่แล้ว

    ही सगळी माहिती कशी आणी कुठे मिळेल मी तर खुपच दुर राहते तुमच्या कडे येणेही शक्य नाही तेंव्हा हे कसे कळेल

  • @mangalakardile3727
    @mangalakardile3727 3 ปีที่แล้ว

    Guru mantra ghyaycha asel tar kay karawe
    Mi Swami Samarth yana guru mante. Tyancha Shree swami samarth ha jap karte.

  • @smitapande2776
    @smitapande2776 3 ปีที่แล้ว

    नमस्कार काका. मी रोज देवाकडे दिवा लावल्यावर हनुमान चालीसा व रामरक्षा म्हणते. ते चुकीचे आहे का? स्वामींचे स्तोत्र म्हणते. गुरू मंत्र मला माहित नाही. माहित सांगाल का? की मी फोन वर बोलू?

  • @sudhakarmangulkar5242
    @sudhakarmangulkar5242 3 ปีที่แล้ว

    आदरणीय जोशी काकामाझ्या माता पित्या नी गुरु कडून मंत्र दिक्षा घेतली होती.मी मात्र माझ्या आईला च माझा रीतसर आध्यात्म गुरु केला.परंतु गुरु मंत्र नसल्याने स्तोत्र सिद्धी साठी मला काय करावे लागेल.

  • @shilpathakur2704
    @shilpathakur2704 2 ปีที่แล้ว

    Kiti vela mhanavi v kiti divas

  • @sonalipawar4151
    @sonalipawar4151 3 ปีที่แล้ว

    11वेळा म्हणायचे पण किती दिवस करायचे

  • @rajeevbapat7002
    @rajeevbapat7002 3 ปีที่แล้ว

    सिद्ध करण्यासाठी किती दिवस लागतात

  • @deepajadhav5659
    @deepajadhav5659 3 ปีที่แล้ว

    आपले गुरू कसे शोधावेत

  • @0504mad
    @0504mad 3 ปีที่แล้ว

    Guru mantra kon deta?? Guru kasey shodhaichey?? Mala pan Guru havey ahey

  • @vaishalidiajewels3097
    @vaishalidiajewels3097 3 ปีที่แล้ว

    11 Vela kiti divas karaychi

  • @shraddhapatil9310
    @shraddhapatil9310 ปีที่แล้ว

    गुरु मंत्र कसा घ्यायचा

  • @sonalikaujalgi8839
    @sonalikaujalgi8839 2 ปีที่แล้ว

    Swami na guru manun chalel tr nahi ka chalnar

  • @suchakorde6287
    @suchakorde6287 ปีที่แล้ว

    Kadhi suru karta yeil anushthan?

  • @bhushankshirsagar9844
    @bhushankshirsagar9844 2 ปีที่แล้ว

    गुरू मंत्र अनिवार्य आहे मग गुरू नसले तर कसा करायचं हे च मार्गदर्शन करा काका

  • @prasad68
    @prasad68 3 ปีที่แล้ว

    काका गुरुमंत्र कसा घ्यायचा

  • @avinashdeshpande7494
    @avinashdeshpande7494 3 ปีที่แล้ว +1

    मला व माझ्या पत्नी ला आपणा कडे येण्याचे असल्यास आम्ही येउ शकतो का ? व सांगली वरुन येण्याचे असल्यास कसे येउ शकतो.

    • @OmSwamiSamarthaSadhanaKendra
      @OmSwamiSamarthaSadhanaKendra  3 ปีที่แล้ว +1

      आपण खालील क्रमांकावर संपर्क करू शकता.
      (संपर्क वेळ: दुपारी 4 ते संध्याकाळी 7.)
      स्नेहल वेलणकर: 7744813226, 7745026014.

  • @shraddhapatil9310
    @shraddhapatil9310 ปีที่แล้ว

    गुरु करायचा आहे मला सांगा प्लीज

  • @makaranda3489
    @makaranda3489 3 ปีที่แล้ว +1

    याचा अर्थ रामरक्षा रोज म्हटली तर काहीच उपयोग नाही कारण आम्ही ती सिद्ध केली नाही. म्हणजे आपण घरी जे करतो ते फक्त आपले मानसीक समाधान आहे का ? त्याचा actually काही उपयोग नाही. यावर मार्ग दर्शन करा काका.

  • @sumanbhosale466
    @sumanbhosale466 3 ปีที่แล้ว

    आम्ही मुंबई ला रहातो कसे आपली भेट होईल

  • @chandrashekharpathak3767
    @chandrashekharpathak3767 3 ปีที่แล้ว

    आश्रमाचा पत्ता काय आहे।