th-cam.com/video/DlDv4KBFLyw/w-d-xo.html - गाईचे महात्मे वास्तव ज्योतिष शास्त्र मध्ये काय आहे अवश्य घ्या जाणून th-cam.com/video/sakkjGXKe2U/w-d-xo.html - रक्षास्तोत्र महात्म्य अवश्य घ्या माहिती th-cam.com/video/uXplCzrjxF8/w-d-xo.html - हनुमान जयंती विशेष कोणती करावी मंत्र उपासना अवश्य पहा
नमस्कार तुम्ही नेहमीच खूप छान माहिती देतात सध्या च्या ह्या कोरोना काळात कोणती साधना उपासना जास्त लाभदायक ठरेल कृपया सांगा तसेच आपल्या अभ्यासानुसार हे सगळे वातावरण पूर्ववत कधी होईल ते ही सांगावे धन्यवाद
Namaste Guruji 🙏🙏, Hanuman ji chi Murthy pujaroom madhe konati thevavi. Devagharat kontya murthy thevali pahije, hya var video banava guruji... dhanyavad.
🙏 सर, रामरक्षा सिद्ध करताना मारुतीस्तोत्र अगोदर आणि नंतर दोनदा म्हणावे की एकदाच . आणि जपे विनियोग : हे ११ वेळा रामरक्षा म्हणताना एकदाच करावयाचे असते की ११ वेळा त्याबाबत मार्ग व्हावे .
Farach upyukt ase margadarshan aapan deta sir, khup khup abhar. 1.Ram raksha stotra he 9vela Shakya nasel tar. 2.Te sakali mhanave ki sandhyakali tyache Pathan karave 3.Mobile app var ramaraksha pathan kele tar chalte ka. Ki pustak rupi asave. Punha ekda dhanyawad.
नमस्कार गुरुजी माझा प्रश्न आहे 1 .... सुतक, 2 .... सुवेर आपण पाळतो. देवाची पुजा करत नाही, इतर वेळेस आपण सकाळ, संद्यकाळ पुजा करताना गाईचे गोमुत्र चार कोपऱ्यामध्ये शिंपडतो. उंबरठ्या मध्ये कापुर ज्वलन करतो. सुतक आणि सुवेर असेल तर गाईचे गोमुत्र शिंपडावे का? उंबरठ्या मध्ये कापुर ज्वलन करावे का? तसेच घरात महिला आहे, किंवा पाहुणे घरात आहे आणि पाहुणे हि महिला आहे मासिक पाळी आली आहे अश्या वेळेस देवाची पुजा करावी की नाही? कृपया लवकरात लवकर सांगा हि नम्र विनंती धन्यवाद
सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमी ऐकते मला जर राम रक्षा सिद्ध करायचे असेल तर उद्या 19 तारखे पासून नऊ दिवस केली तर चालेल का रोज 9 वेळेस अशी 81 प्लीज मला सांग 🙏🙏
Namaskar guruji..mi Aditya Waingankar..mi 15 years cha aahe..ani mi tumhala mhntla hota ki majhya gharchya khup loka covid positive aahe...ani Majhi aaji 17 april la swargawasi zaali..ani tyaachya nantar jo apan diva lavto 10 divas tya vyakti chya navane to chalu thevto..tar tyadivshi ratri mi divyat tel takalyla gela tar tel taklyavar mi bottle side la thevli ani mi uthlo tar ti bottle divyavar padli ani diva pan padla..mala khup bhiti vatteya ki majhyamule ghrchyana tras nako..hyala mi kay karu..to diva shant zaala pan mi lagech tyala petavla ani devachi ani ajji chi maafi magitli..mala khup bhiti vatteya pls mala sanga mi kay karuu.😭😭😭
th-cam.com/video/DlDv4KBFLyw/w-d-xo.html - गाईचे महात्मे वास्तव ज्योतिष शास्त्र मध्ये काय आहे अवश्य घ्या जाणून th-cam.com/video/sakkjGXKe2U/w-d-xo.html - रक्षास्तोत्र महात्म्य अवश्य घ्या माहिती th-cam.com/video/uXplCzrjxF8/w-d-xo.html - हनुमान जयंती विशेष कोणती करावी मंत्र उपासना अवश्य पहा
Namaskar guruji me atta 3 months pregnant ahe pan eka test made problem aala ahe tar ajun ek test sangitli ahe tya test chya result nantar doctor sangtil ki baby thewayche ki abortion karayche.. me konti seva karu Kiva konte mantra pathan karu pls sanga
th-cam.com/video/DlDv4KBFLyw/w-d-xo.html - गाईचे महात्मे वास्तव ज्योतिष शास्त्र मध्ये काय आहे अवश्य घ्या जाणून
th-cam.com/video/sakkjGXKe2U/w-d-xo.html - रक्षास्तोत्र महात्म्य अवश्य घ्या माहिती
th-cam.com/video/uXplCzrjxF8/w-d-xo.html - हनुमान जयंती विशेष कोणती करावी मंत्र उपासना अवश्य पहा
हनुमान चालीसा विषयी सविस्तर मार्गदर्शन व अनुभव व महत्व सांगितलं तर बरं होईल
रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
नमस्कार
तुम्ही नेहमीच खूप छान माहिती देतात
सध्या च्या ह्या कोरोना काळात कोणती साधना उपासना जास्त लाभदायक ठरेल कृपया सांगा
तसेच आपल्या अभ्यासानुसार हे सगळे वातावरण पूर्ववत कधी होईल ते ही सांगावे
धन्यवाद
खुप छान माहिती सर..तुम्ही नेहमीच खुप छान माहिती देऊन मार्गदर्शन करतात सर...खुप आभार
नक्कीच सर, खूप छान अनुभव येतोय... रामरक्षा म्हणताना भारावून गेल्यासारखे वाटते आणि खूप आनंद वाटतो
🙏
मस्त आवाज,आणखी माहीती😊👍👌🙏
जय श्रीराम 🙏
धन्यवाद सर तुम्ही खूप छान माहिती दिली.
मला जेवढ शक्य असते तेवढे उपाय मी नक्की करते. आणी मला त्याचा फरक जाणवतो.🙏
माहिती बद्दल मनापासून धन्यवाद! 🙏
सर उपासनेमुळे खूपच छान अनुभव येतो सकारात्मक ऊर्जा निर्माण होते ,तुम्ही खूपच चांगलं मार्गदर्शन करता.धन्यवाद
खूप छान माहिती जय श्री राम
🥰🙏 ll Shree Swami Samarth ll 😍🥰👌👌 Thank u Sir 🙏
Khoop chan mahiti
खूप छान माहिती दिली आहे श्री राम धन्यवाद आभार
प्रणाम सर,खूप छान माहिती दिली त धन्यवाद सर जी
Chan mahiti 👌🙏
Guruji tumhi nehmi khupach chaan mahiti deta 🙏🙏🙏🙏🌺
Jai shri Ram 🙏
Dhanyawad sir hi mahiti amchyasathi kharach khup mahatwachi hoti 🙏🙏🙏🙏
गुरुजी तुम्ही खुप सुंदर माहिती सांगितली 🙏👍
खुपच छान माहिती. रामरक्षा स्तोत्राचे नियमित पठणामुळे चांगले अनुभव येत आहेत. सर्व अडचणी व विघ्न परस्पर नष्ट होत आहेत. धन्यवाद सर
धन्यवाद सर
Khoop chaan mahiti sangitli🙏🏻🙏🏻Jay shri Ram🙏🏻🙏🏻
खूप छान माहिती दिलीत सर धन्यवाद
अशीच अथर्वशीर्ष पठण चे महत्व सांगा 🙏
Khupach Chan mahiti deta sir ,🙏
खूप छान माहिती गुरुजी🙏🙏
हे रामप्रभू कोरोनापासून सर्वाचे रक्षण करा🙏🙏🕉️
जय गुरुदेव दत्त।
खूप छान माहिती मिळाली
Khup chan mahiti dili 💐🙏🏻
जय श्री राम 🌹🙏🙏🌹
👌
Nice Information sir Jay Hind vande matram Jay shivray Jay Jijau
जय श्री राम।
Jaishriram
Shri ram jay ram jay ram 🙏🕉🚩
धन्यवाद गुरुजी 🙏🙏
th-cam.com/video/DlDv4KBFLyw/w-d-xo.html - गाईचे महात्मे वास्तव ज्योतिष शास्त्र मध्ये काय आहे अवश्य घ्या जाणून
Jay shriii ram ...
गुरुजी कृपया सर्व यंत्राची माहिती आणि उपयोग या बद्दल मार्गदर्शन करावे .🙏
लवकरच ....
जय श्रीराम
प्रणाम गुरुजी
जर ह्या नऊ दिवसांत रामरक्षा काही कारणास्तव सिध्द करू शकलो नाही तर नंतर केव्हा व कशी करावी की ज्याचे फळ लाभेल. कृपया सांगावे. धन्यवाद 🙏
खूप खूप धन्यवाद सर.
Thanku sir
Good information.
श्री रामप्रभू की जय🙏🙏
Dhanyvad sir
Namaste Guruji 🙏🙏, Hanuman ji chi Murthy pujaroom madhe konati thevavi. Devagharat kontya murthy thevali pahije, hya var video banava guruji... dhanyavad.
Jay Shree ram
सर महामृत्यूनजय मंत्र रोज घरात लावला तर चालेल का? कोणत्या वेळेस ऐकावे ? आणि पोसिटीव्ह राहण्यासाठी सुद्धा कोणता मंत्र एकाव ते ही सांगा
Dhanyavad sir🙏
🙏 सर, रामरक्षा सिद्ध करताना मारुतीस्तोत्र अगोदर आणि नंतर दोनदा म्हणावे की एकदाच . आणि जपे विनियोग : हे ११ वेळा रामरक्षा म्हणताना एकदाच करावयाचे असते की ११ वेळा त्याबाबत मार्ग व्हावे .
Ram raksha pathan karanyapurvi Maruti stotra mhanayache amateur ka? Mi padavyapasun ramraksha mhanat ahe 9 times daily pan Maruti stotra mhatale nahi
Farach upyukt ase margadarshan aapan deta sir, khup khup abhar. 1.Ram raksha stotra he 9vela Shakya nasel tar.
2.Te sakali mhanave ki sandhyakali tyache Pathan karave
3.Mobile app var ramaraksha pathan kele tar chalte ka. Ki pustak rupi asave. Punha ekda dhanyawad.
आपल्याला जसे शक्य होईल तसे श्रध्देने करा . गुरुदेव दत्त ... जय श्री राम ...
ll जय श्री राम ll
Thank you so much sir ❤️❤️❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌🌹🌹🌹🌹🌹💖💖💖💖💖💖
Ganpati athrvashi badal video banva sir
👌👌
नमस्कार गुरुजी
माझा प्रश्न आहे
1 .... सुतक,
2 .... सुवेर
आपण पाळतो.
देवाची पुजा करत नाही,
इतर वेळेस
आपण सकाळ,
संद्यकाळ
पुजा करताना
गाईचे गोमुत्र
चार कोपऱ्यामध्ये शिंपडतो.
उंबरठ्या मध्ये कापुर ज्वलन करतो.
सुतक आणि सुवेर असेल तर
गाईचे गोमुत्र शिंपडावे का?
उंबरठ्या मध्ये
कापुर ज्वलन करावे का?
तसेच घरात महिला आहे,
किंवा
पाहुणे घरात आहे
आणि
पाहुणे हि महिला आहे
मासिक पाळी आली आहे
अश्या वेळेस
देवाची पुजा करावी की नाही?
कृपया लवकरात लवकर सांगा
हि नम्र विनंती
धन्यवाद
अगदी बरोबर आहे. काळजी नसावी ... गुरुदेव दत्त ...
रामरक्षा आधी म्हणावी की भीमरूपी स्तोत्र हे ही सांगावे
सर रामनवमी पासून नऊ दिवस नऊ वेळा वाचली तर चालेल का..कृपया सांगावे..
सर कपाटाला आरसा लावलेला आहे कपाट कोणत्या दिशेला ठेवावे
Sir mi sakali pujechy veli 1 da ram raksha vachte mala 9 vela mhanayche hot nahi.chalel ka.plz rep
अगदी चालेल
मी आणि माझा मुलगा झोपताना ते मोबाईल वर ऐकतो तर तसे चालेल का?
ho..me pn tasach karte😊
सर तुमचे व्हिडिओ खूप छान असतात मी नेहमी ऐकते मला जर राम रक्षा सिद्ध करायचे असेल तर उद्या 19 तारखे पासून नऊ दिवस केली तर चालेल का रोज 9 वेळेस अशी 81 प्लीज मला सांग 🙏🙏
हो अगदी चालेल
कतो राम रक्षा
🙏🙏
रामरक्षा केव्हा म्हणावी ? रोज पण आणि नवरात्री मधे सिद्ध करण्या साठी ही?
रामरक्षा स्त्रोत ऐकले तरी चालते का?.
राम रक्षा अकरा किंवा तेरा वेळा म्हणताना कुठून कुठपर्यंत म्हणायची
संपूर्ण म्हणावे .
माझ्या mr tyabat खराब आहे ते ऑक्सिजन वर आहे त्याची tyabat लवकर चांगली होण्यासाठी काय उपासना काय आहे
गुरू चरित्राचा ३५ सावा अध्याय मनोभावे वाचन करा 🙏
महामृत्युंजय मंत्र पाठ सतत सुरू ठेवा ... गुरुदेव दत्त ...
महामृंतुंजय मंत्र चालूच असुद्या, जमलच तर जवळच्या स्वामी समर्थ केंद्रातून सेवा घ्या.
Namaskar guruji..mi Aditya Waingankar..mi 15 years cha aahe..ani mi tumhala mhntla hota ki majhya gharchya khup loka covid positive aahe...ani Majhi aaji 17 april la swargawasi zaali..ani tyaachya nantar jo apan diva lavto 10 divas tya vyakti chya navane to chalu thevto..tar tyadivshi ratri mi divyat tel takalyla gela tar tel taklyavar mi bottle side la thevli ani mi uthlo tar ti bottle divyavar padli ani diva pan padla..mala khup bhiti vatteya ki majhyamule ghrchyana tras nako..hyala mi kay karu..to diva shant zaala pan mi lagech tyala petavla ani devachi ani ajji chi maafi magitli..mala khup bhiti vatteya pls mala sanga mi kay karuu.😭😭😭
Sir me dupari 1wajta roj, 9 vela ramraksha strotra mhanto kontahe velat mhtla tr chalte ka plz sanga
अगदी चालेल
Sir me roj sakali TH-cam ver ramraksha stroter lavte te chale ka
Karan mala time milalet nahi vachayla
हो अगदी चालेल
सर। यंत्रा। विषयी। काही। माहीती।
राम रक्षा आता कधी सिद्ध करू शकतो
अगदी करू शकता सलग नऊ दिवसांमध्ये रोज 9 पाठ करून अवश्य करा आणि पुढच्या नवरात्रीमध्ये ती अवश्य सिद्ध करून घ्या शुभम भवतु गुरुदेवदत्त
कृपया मारूती स्तोत्रा विषयी माहिती द्यावी हि नम्र विनंती
th-cam.com/video/DlDv4KBFLyw/w-d-xo.html - गाईचे महात्मे वास्तव ज्योतिष शास्त्र मध्ये काय आहे अवश्य घ्या जाणून
th-cam.com/video/sakkjGXKe2U/w-d-xo.html - रक्षास्तोत्र महात्म्य अवश्य घ्या माहिती
th-cam.com/video/uXplCzrjxF8/w-d-xo.html - हनुमान जयंती विशेष कोणती करावी मंत्र उपासना अवश्य पहा
Marathi madhe vaachla tar chalel?
हो अगदी चालेल
Namaskar guruji me atta 3 months pregnant ahe pan eka test made problem aala ahe tar ajun ek test sangitli ahe tya test chya result nantar doctor sangtil ki baby thewayche ki abortion karayche.. me konti seva karu Kiva konte mantra pathan karu pls sanga
सध्या नमः शिवाय हा मंत्र सुरू ठेवा व डॉक्टरी सल्ला योग्य पद्धतीने घेऊन त्याप्रमाणे निर्णय घ्या गुरुदेव दत्त
@@JyotishKatta thank you guruji🙏
सर जर नवरात्रात मध्येच चालू केले तर चालेल का
हो अगदी चालेल
Khup chan mahiti dilit 🙇🙇
🙏🙏 जय श्री राम 🙏🙏
🙏जय श्री राम 🙏
🙏🙏🙏🙏
Sir me gudi padhva ta ramnavmi parent roj 13 vela ram raksha che pathan krta tr tsa kelya vrr chalel ka
जय श्रीराम
🙏🙏
🙏🙏