सकाळी सहाच्या सुमाराला एवढ्या बसेस एकदम सुटत असल्याने बस लावायला आणि बाहेर काढायला जागा नसते, सहा वाजता बस सुटली तरी गेटच्या बाहेर पडायला वीस ते पंचवीस मिनिटे लागतात!
@@virajjanvlkar7266 Swargate Varun sakali 7 Ani ratri 9 vajta...Chinchwad Varun pn sutate ek Bus....photo hota mazyakde pan rahila ya video madhye upload karaycha.
सकाळी सहाच्या सुमाराला एवढ्या बसेस एकदम सुटत असल्याने बस लावायला आणि बाहेर काढायला जागा नसते, सहा वाजता बस सुटली तरी गेटच्या बाहेर पडायला वीस ते पंचवीस मिनिटे लागतात!
Khup chan information❤❤
Mast Bhava 😊
Dhanyvad
अक्षा अरे टाईम टेबल लास्ट ला आहे. आणि ते खूप ब्लर दिसत आहे. त्याची pdf लिंक तयार करून discription मध्ये टाकत जा.
@@annies_family5927
Ok
Buldhana jilha special malkapur,mehkar,jamod, chikhli.
दादा असेच प्रत्येक मोठे मोठे बस स्टॅन्ड चे टाकत जा
@@devalimbare2439
हो नक्कीच...दोन दिवसात बोरीवली स्टँड चा व्हिडिओ येईल.
जय श्रीराम 🌿🌹🌿🌹🌿🌹🌿🙏🙏🙏🚩🚩🚩
मुंबईवरून लातूर व पुढे जाणाऱ्या सर्वच गाडय़ा वल्लभनगरला थांबवा लातूर जाणारे प्रवाशी भरपूर आहेत रात्रीच्या लातूर जाणाऱ्या गाडया वाढवा
@@mahadevambilpure9945
रात्रीच्या ८० टक्के गाड्या वल्लभनगर ला येतात....मुंबई ला जाणाऱ्या पण आणि मुंबई वरून येणाऱ्या पण.
Pune station Kara
Guhagar kay time ahe
@@virajjanvlkar7266
Swargate Varun sakali 7 Ani ratri 9 vajta...Chinchwad Varun pn sutate ek Bus....photo hota mazyakde pan rahila ya video madhye upload karaycha.
Mumbai Central St Stand Shout Kara Ekda Bhav
@@nasirfame7667
होय.....करणार आहे.
ichalkaranji bus stand morning riders video please
श्रीवर्धन बस स्थानक विडिओ कर राय गड विभाग
पुणे नागपूर राहिली का सांगायची
@@ganeshshinde8707
भावा शिवाजीनगर बस स्टँड व्हिडिओ चेक कर
Pune Nagpur - (Shivajinagar Vrun Sutte )
श्रीवर्धन तुळजापूर बस चालू आहे का
@@swapniljadhav7204
Nahi
श्रीवर्धन तुळजापूर जादा बस मध्ये आहे का बस
Chinchwad la kuthay ??
@@MegaBhushan143
Actually te Chinchwad chya javal nahiye.... कासारवाडी स्टेशन पासून जवळ आहे....पण त्याला वल्लभनगर किंवा चिंचवड स्टँड म्हणतात
beed la nahi ka direct bus chinchwad varun
Nahi....Shivajinagar Varunch ahet buses
Dada
Chinchwad la bus stand kuthe ahe
Tumhi Vallabh nagar la Chinchwad bus stand mhanat ahe ka
@@ajaysuwase432
होय....दोन्ही एकच आहे
pachora kiti vasta aahe
@@sachinkhairnar777
Sakali ६ आणि ७.३० वाजता
Nandurbar nhi ka bhau bus
@@vijayjadhav-gt4bk
Shivajinagar Bus stand Varun ahet
चंद्रपूरला ला जाणारी बस आहे का
@@Shashankbhokare
नाही....पुणे to यवतमाळ बस आहे.
श्रीवर्धन लातूर श्रीवर्धन बीड श्रीवर्धन तुळजापूर या बस चिंच वड ला येत नाही त
@@swapniljadhav7204
चिंचवड ला नाही येत....स्वारगेट वरून जातात
Solapur rod chya jast gadya swarget la yet nahit
Paranda
Saglyat जास्त बस आमच्या शिरुर मार्गे ch जातात
Pimpri chichwad Nashik bus not show
@@Nirajsharma11
फोटो घेता आला नाही.