खरेच आहे पल्लवी ताई मलाही तुमचं हे सगळं बरोबर वाटलय मी नेहमी घरी बनवलेले केक घेऊन जाते मग त्या मैत्रिणी असो की माझे नातेवाईक असो तोही मस्त बिना क्रीमचा
एकदम बरोब्बर सांगितले तुम्ही tighinihi केक हा prakarch चुकीचा आहे आपल्या परंपरिक पदार्थांना मान हा dilach गेला पाहिजे व चौकात केक kapne अतिषय चुकीचे आहे व केक वर फोटो छापुण् त्याला kapne ही बाबच गम्भीर आहे तुम्ही ही गोष्ट लक्षात आणून दिली तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏 मी हा VDO bryach grup मधे टाकला
खूप महत्वाचा विषय निवडलास , गरजेचं आहे हे लोकां पर्यंत पोचवणं 👍👍
I m agree you r thought
I like puran poli.
खरेच आहे पल्लवी ताई मलाही तुमचं हे सगळं बरोबर वाटलय
मी नेहमी घरी बनवलेले केक घेऊन जाते मग त्या मैत्रिणी असो की माझे नातेवाईक असो तोही मस्त बिना क्रीमचा
एकदम बरोब्बर सांगितले तुम्ही tighinihi केक हा prakarch चुकीचा आहे आपल्या परंपरिक पदार्थांना मान हा dilach गेला पाहिजे व चौकात केक kapne अतिषय चुकीचे आहे व केक वर फोटो छापुण् त्याला kapne ही बाबच गम्भीर आहे तुम्ही ही गोष्ट लक्षात आणून दिली तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार 🙏🙏
मी हा VDO bryach grup मधे टाकला