शिवलालचा सत्कार || Part 2 || Episode 693 || Comedy video 😂😂 || Teacher_taka_tak
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 25 มี.ค. 2023
- Subscribe - Teacher Taka Tak TH-cam
Channel For More Comedy videos 🤣🤣🤣
आणखी अश्याच व्हीडिओ साठी नक्कीच सब्सक्राईब करा.
If you like the video then don't forget to like and share .
#comedy
#teachertakatak
#sureshraut
#shantabai
For Contact- rautsuresh5280@gmail.com
Facebook- / teacher-taka-tak-sures...
Instagram-
/ teacher_taka_tak
Disclaimer -
Copyright Disclaimer under Section 107 of the copyright act 1976, allowance is made for fair use for purposes such as criticism, comment, news reporting, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favour of fair use.
जय माँ संतोषी
Thanks For Watching - บันเทิง
शिवलालची मिरवणूक काढल्या बद्दल धन्यवाद चांगले फटके द्या 😂😂🤣
टीचर टकाटक या फॅमिली मध्ये 47 कॅरेक्टर पूर्ण झाल्याबद्दल राऊत सर आपले अभिनंदन 💐👏
Best dialogue :- गद्याचा अपमान आहे शिवलाल बसला त 😂😂
डॅनी आबाजी ची काडी मस्त घर्रर्रर्रर्र फिरते बा 😀.. शिवल्याची मस्त जिरली आज भाकर गोड लागलं आम्हाला... हिशोब पण मस्त केला चुकता 😜... सरपंच खर्रा खाऊन होता का इचीबीन 🤣🤣 गावरान आंबे आले नाही सर रामपुरात रखवाली दाखवा... झाब्रू न संपत्ती दान केली त त्याचा बी होऊ द्या सत्कार.... कंदील आबाजी आपला फेवरेट... कंदील आबाजी मुळं 2 लाख subscriber वाढले... आपले खूप खूप अभिनंदन राऊत सर मॅडम आणि मुलाचे पण 💐💐💐🙏
शिवलाल चा सत्कार चांगलाच झाला पण त्याले जरा बत्ती कमी भेटली, थोडासा रूमण्याचा प्रसाद द्याले पाहिजे होता देवीदास भाऊ च्या हातानं 💪🏻💪🏻💪🏻
बेसरम माणसाले बेसरमाच्या फुलांचा हार..😂😂 मारोती...
गुंफा बुडीन चपलांचा केला बा..😂😂😂😂
मस्त एपिसोड सर.. खतरनाक 😂😂😂🙏🌷🌷🌷🌷🌷
शिवलाल ची मस्ती जिरवलीच पाहिजे 😅👍
सत्कार नाही ना चांगली बत्ती दया
गुंफा आजीन मस्त केला जवायाचा सत्कार 😂
Jay shree Ram 🙏🙏
आज चांगलाच सक्तार आहे शिवलालचा😢😂
देविदास भाऊंची या
व्हिडिओ मध्ये अहेम भूमिका आहे खूपच छान व्हिडिओ 😅😅
डॅनी आबाजी काडी लय भारी फिरवतात👍👍🙏
शिवलाल सारखे खूप समाज विघातक लोक आहेत सर,
त्यांना या एपिसोड पडून थोडा तरी धडा बसेल
खुप सुंदर,👌👌
शिवलाल ला, चांगला,धडा शिकविण्यासाठी आजचा दिवस आहे,सर
वा जबरदस्त सत्कार केला सर , बरा पचवला सोफा , शिवल्याची अशीच जिरवायला पाहिजे होती . सर्व गावकरी सतर्क रहा आता , शिवलालची कुठेच डाळ नका शिजू देऊ , भलताच माजला होता , तरी अजूनही त्याचा माज उतरला नाहीच.........
जबरदस्त एपिसोड सरजी 👌👌👌👍👍👍
शिवलाल च पद्धशीरपणे सत्कार केला मस्त वाटलं.त्याले गद्यावर बसवतानी जी समजूत काढायला एकसे एक पंचेस वापरले लय भारी,स्वतः च्या स्वार्थासाठी कुणाच्याही मुलीचं नुकसान करत असेल तर त्याला क्षमा नाही.मग तो कुणीही असो शांताबाई न जांभाडीत दिली मस्त केलं. आजच्या भागात जाम मजा आली बा आपल्याले 👌👌😛
झुंबर लय भारी हसते मस्त 😂😂😂😂😂
हे आता येईल मज्जा 😂😂
Dhanyavad sir shivlalche satkar kelyabaddal
काल सर तुम्ही मूर्तिजापूरचे नाव घेतल्या बद्दल आपले खूप खूप धन्यवाद 👍
तुम्ही मूर्तिजापूर कर अहा का 😊
@@sachinshirsat1994 Ho
आता झाबरू चा भी सत्कार बाकी आहे नलू मॅडम च्या हातान 😂😢😅
शिवलाल यांना बत्ती दया सर🎉😂😂
गध्याचा अपमान आहे लेका तू बसला त...बेस्ट😮
Very good c I d
राम राम हो गुरुजी शिवलाल ,ची चांगली च जीरवली आज , बाकि छान एपिसोड,,,👍👍👍
खुपच आनंद झाला सर शिवलालचा सत्कार केल्या बद्दल 👍👍
Ata baher jewate Ani sandasle Ghari yete. Shantaram bhau😂😂
शांताराम dialogue:- पहिले माणुस घरी जेवे आणि बाहेर संडासले बाहेर जाये आणि आता घरी संडासले जाते बाहेर जेवाले जाते😂😂😂😂😂😂😂😂
शिवलालचा सत्कार गेला शिवलाल आज 👍👍🤣🤣🤣🤣
सरपंच.....मुह से सुपारी निकाल के बात कर रे बाबा😂😂😂😂
सर तुमच्या व्हिडिओची 5 वाजलेकी आतुरतेने वाट पाहतो मी... खूपच छान 💐💐💐🙏
परमहंस श्री पुंडलिक महाराज यांच्या ९१ व्या जयंतीनिमित्त सर्व टीचर टका टक परिवाराचे हार्दिक शुभेच्छा....
बबन दिसला होता पुंडलिक महाराज च्या यात्रेत😅
😄😄😄🙏🙏
सर खरोखर तुमची कमाल आहे, तमुची स्तुती करायला माझ्याकडे शब्द नाहीत 🙏🙏💐💐💐
वाटच पाहत होतो सर...... 🙏💐
चांगला सत्कार केला सर ❤💙
खुपच सुंदर 👌👍😄🤣😀😆
चांगला करा शिवलालच सत्कार
Sir I watch your videos everyday without missing I love Chum's videos❤
I also
आज फिटते शिवलाल 😂😅😅😂
शिवलाल ले चांगली बत्ती दिली.
मन प्रसन्न झाले . जशास तसे गुंफा बुढी भांडणाला एका पायावर तयार असते.
गुरुजी तुमचा रोजचा एपिसोड खुप मजा येते, खुप हसवता बा 😄😄🙏 ओम नमः शिवाय 🔱
एकबार शिवल्या अन् देविदास होऊ द्या 😂😂😂
1 नंबर जीवरली शिवलाल ची मस्त गुरूजी 😂😂😂😂
शिवलाल गेला कोमात 😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😅
खुप मस्त गुरूजी शिवलाल ची चांगलीच जिरवली
डॅनी आबाजी लाटी काटी 😂😂😂
Khatarnak sir 😂😂😂😂😂khup😂😂
खूप छान स्वागत केल अस्या लोकांना असच पाहिजे
रोज च वाट बघतो आम्ही तुमच्या व्हिडीओ ची
शिवलाल चार सत्कार खुपचं चांगला झाला
शिवलाल ची file open केल्या बद्दल धन्यवाद गुरुजी 👍🙏😅
Ek no ..... 👌👌👌 Aaj changal vatala aamala
Khup chan sir shivlal la asch paihejay
बबन भाऊ पण आले होते चौकात 😂👍
झाबरु ला जास्त हसवत जा मस्त हसतो
Tyach hasn bagun ch ami jast asto mhnun plz tyala jara jast haswa
खूप छान विडिओ आजच मस्त 😂😂😂😂
शिवलाल.असच.पाहीजे😂😂😂😂
आता महामानवाची जयंती येत आहे...त्यावर चांगला व्हिडिओ बनवणार अशी अपेक्षा आहे..💙
Hmm hmm hmmm hmmm..supari 😂😂
कदील बुडाच भारी आवज आहे. सर 😅
एकच नंबर👌
जिरली आता शिवलालची 😂😂😂
😅😅😅😅😅😅. Aaj msty vatl ba ekch no
😂👍👌 अप्रतिम विडिओ सर 😂👍👌
Raut sir mama aani shivlal chi eksobat kahi karamati chi video banvana😜😜😜
शिवल्या चा गेम झाला मस्त
एक नंबर सर 👌
मस्त सर 😂😂😂
Supar shivalal chi mirnuk kadhali 👍👍👌👌
ekch nabar apisod😂😂😢😢😅😊
1 no zala shivlal cha satkar
Ha video mi 4 vala pahila sir tari pan man bharal nahi mala khup aavdala sir shivlal Cha satkar VA mast 😂😂😂😂😂❤❤❤
Aaj hoil shivlalcha satkar devidas bhau Ani shantaram yanchya haste💪
फार छान ,,👌👌👌😀😀
लय भारी टिपारी दिली शिवलालले एक नंबर
एकदम जबरदस्त एपिसोड
एक नबंर भाग झाला आजचा
खुप छान विडिओ सर धन्यवाद 🙏🙏
आता आले शांताराम भाऊ कॅरेक्टर मध्ये
लय भारी👌
एक नंबर बोलले शांताराम भाऊ चांगले सत्कार झाला सर खूप चांगला व्हिडिओ आहे सर
Kadak sir
एक नंबर विडिओ सर😍🙏
आनखि रटे देयाला पाहिजे होते शिवल्या वाचनाचा🙏🙏🙏
खुप मजेदार. विडिओ... सर
Ek number kam Shantaram Bhau
Ek no bhaua
Khup mast video sir
जिसिपी मधुन पाडून टाकाच होत शिवलयाले.😂
Changla satkar zala pahije shivlalbhucha😂😂😂
भारीच 😂😂😂
Mast guruji
खुप छान सर👌👌👌
लयच भारी 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
धन्यवाद सर आपण व्हिडिओ
खुपच मजा आली 🤣🤣🤣
Ware wa aaj episode ekch no.
काय शिवलाल भाऊ... कसे वाटते🤣
Khup chan
लय हसलो सर ,
नमस्कार सर.मस्त व्हीडिओ.असेच स्वागत करायला पाहिजे शिवलाल यांचे.😅
🙏 Video is back op to video Shivlalcha satkar nice video melashivlal nice video purna jirali 😂🙏