Avinash Jadhav PC : आमच्या वाटेला जाऊ नका, नाहीतर तुमच्या बैठकांमध्ये तमाशा करु,भास्करांवांना इशारा

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 18 เม.ย. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #loksabhaelection2024phase1 #cmeknathshinde #devendrafadnavislive #ajitpawar #sharadpawarlive #uddhavthackeray #mahayuti #mva #supriyasule #sunetrapawar #gadchiroli #nagpur #bhandara #vidarbha
    Avinash Jadhav PC : आमच्या वाटेला जाऊ नका, नाहीतर तुमच्या बैठकांमध्ये तमाशा करु,भास्करांवांना इशारा
    Lok Sabha Elections Phase 1 Voting Live Updates | महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातील मतदान, विदर्भात मतदानाला सुरुवात | Nagpur Lok Sabha | Vidarbha Lok Sabha Elections | Lok Sabha Election First Phase in Voting in Maharashtra Gadchiroli Chimur, Bhandara Gondia, Ramtek, Nagpur and Chandrapur Lok Sabha Constituencies
    lok sabha poll phase 1 voting updates
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | CM Eknath Shinde Sabha | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | Ajit Pawar Speech Live | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | देवेंद्र फडणवीस भाषण | एकनाथ शिंदे भाषण | Lok Sabha First Phase poll Live Updates | लोकसभा निवडणूक 2024 पहिला टप्पा मतदान लाईव्ह

ความคิดเห็น • 1.4K

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 หลายเดือนก่อน +279

    भुमिका अशा घ्या की कार्यकर्ते मानसिक रुग्ण झाले पाहिजे
    - राज ठाकरे

    • @sambhajikhandekar5543
      @sambhajikhandekar5543 หลายเดือนก่อน +7

      😂😂😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน +7

      भूमिका अशी घ्या की उद्धवमियाचे कार्यकर्ते मानसिक रुग्ण झाले पाहिजे.. ज्याचे उमेदवार नाही त्यांच्यावर टिका करण्यात वेळ घालवला पाहिजे.. 😂😂😂😂

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m หลายเดือนก่อน +7

      आता उद्धव सेनेचे मानसिक रुग्ण देणार का काँग्रेस आणि बारामती च्या पवारांना मत😂😂

    • @dineshhhhrathod1850
      @dineshhhhrathod1850 หลายเดือนก่อน

      😂😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน

      @@user-qg9tb6rf4m नुसती मत नाही तर कॉंग्रेसचा झेंडा घेऊन प्रचार करणार... 😂😂😂

  • @user-uy7ju8li7z
    @user-uy7ju8li7z หลายเดือนก่อน +258

    तुजा पगार किती तू बोलतो किती 😂😂😂

    • @ganeshghatkar4658
      @ganeshghatkar4658 หลายเดือนก่อน +4

      तुझा पगार कमी करायचा आहे का?

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m หลายเดือนก่อน

      वेड्या ह्या अविनाश जाधवने ठाण्यात एक कंपनी बंद झाली होती, तेव्हा त्या कंपनीचा मालक त्यांचे पगार देऊ शकत नव्हता, त्या मालकाने सांगितले कि पगार द्यायला 1 तें 2 महिने लागतील तेव्हा ह्या माणसाने लाखो रुपये स्वतःच्या खिशातले देऊन अनेक कामगारांना त्यांचे पगार दिले होते... शेकडो कामगारांचे पगार स्वतः च्या खिशातून दिले होते.. त्या माणसाला विचारतोस पगार किती 😐😐😐🫢🤨
      आधी स्वतःची लायकी बघ...मराठी पोरांसाठी अविनाश जाधव ने मनसेच्या माध्यमातून जे केलंय ना तें अनेक खासदार आमदार पण नाही करू शकत...

    • @dashrathpawar8316
      @dashrathpawar8316 หลายเดือนก่อน +1

      ​@@ganeshghatkar4658असेच मराठी माणसच काम करा एका मेकांना मारा मराठी संपवा भैया आले गुजराती आले मुंबई गमुन बसा वाट लावली मराठी माणसाची तुम्ही लोकांनी

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 หลายเดือนก่อน

      यांना मराठी माणसाचा काहीही पडलेला नाही फक्त नव्यांकी करायची आणि सुपाऱ्या पदरात पाडून घेण्याशिवाय दुसरा काहीही काम नाही​@@dashrathpawar8316

    • @yogeshdeulkar3506
      @yogeshdeulkar3506 27 วันที่ผ่านมา

      😂😂😂

  • @shriramchalke3404
    @shriramchalke3404 หลายเดือนก่อน +22

    किती छान बोलतात हे साहेब स्वतःचा एकही उमेदवार नसताना कोणासाठी आणि कश्यासाठी बोलले हे न समजायला मतदार आणि कोंकणी माणूस वेडा नाही

  • @vijaygaikwad2333
    @vijaygaikwad2333 หลายเดือนก่อน +194

    सेटलमेन्ट करणाऱ्या नी अशी भाषा करू नये 😅😅😅

    • @pradeepshirke5550
      @pradeepshirke5550 หลายเดือนก่อน

      Avinas jadhav tzluji sarpnch banyachi laiki nai tujya bappchi

    • @RohitRaj-zs6lr
      @RohitRaj-zs6lr หลายเดือนก่อน +2

      लाळ चटनाऱ्यांनी settlement च्या गोष्टी करू नये😢

    • @suryakantpawar8716
      @suryakantpawar8716 หลายเดือนก่อน

      मनसे लाळ चाटे ​@@RohitRaj-zs6lr

  • @mk2lj
    @mk2lj หลายเดือนก่อน +263

    अविनाश दादा तुमची खूप इज्जत करतो पण तुम्हाला एक विनंती आहे उध्दव साहेबांच्या शिवसेनेवर बोलू नका...

    • @mk2lj
      @mk2lj หลายเดือนก่อน +15

      @@abhishekmore6162 तुमचा राज साहेब करतो तसा गुजराती माणसांना support करतो तर आम्हाला राग येणारच ना

    • @dineshchavan9015
      @dineshchavan9015 หลายเดือนก่อน +8

      अरे यूपी बिहार वाल्यांना विचार राज साहेब काय आहे मंग कळेल राज साहेब काय आहे आणि उभाठा ला कोण ओळखतो

    • @mk2lj
      @mk2lj หลายเดือนก่อน +17

      @@dineshchavan9015 उबाठा चा विषय नाय रे उबाठा शी आमचं पण काही घेण देण नाहि पण गुजराती ला support करता ते नाय आवडल... जे फडणवीस मनसे ला उमेदवार नसलेला पक्ष सांगायचे त्याना support करता राज साहेब तर चांगल नाहि वाटत

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน

      ​@@mk2ljतुमच्या उद्धवमिया इतके वर्षे बीजेपीसोबत सत्तेत बसून त्यानीच सर्व गोष्टी गुजरात विकल्या.त्यांची साथ होती..... तेव्हा का नाही बोलले तुम्ही..???राज ठाकरे हे आता फक्त त्यांच्या पक्षाचा विचार करत आहेत फक्त.. उद्धवमिया लाचार आहे..

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m หลายเดือนก่อน

      ​@@mk2ljअरे बाळासाहेबांनी ज्या काँग्रेसला कायम विरोध केला ज्या पवारला मैंद्याचे पोते बोलत विरोध केला त्यांच्याबरोबर उद्धव काय करतोय.. पहिले ह्याचे उत्तर दे..... काँग्रेस,शरद पवार, उद्धवसेना पक्ष मिळून लढतेंय.. बीजेपी, राष्ट्रवादी, शिंदे शिवसेना मिळून लढतेय... त्यांना तुम्ही काही विचारत नाही.. मनसे नेहमी एकटी लढतें.. तरी मनसेलाच प्रश्न का... आदित्य ठाकरेच्या निवडणुकीत worli मध्ये गुजराती मध्ये मोठे मोठे पोस्टर्स लावले होते तेव्हा उद्धव ठाकरेला का नाही विचारले हे प्रश्न, गेल्या निवडणुकीत शिवसेना बीजेपी बरोबर युती करून लढली तेव्हा उद्धव शिवसेनेला का नाही विचारलेत हेच प्रश्न....प्रश्न विचारायला मनसे काम करून घ्यायला मनसे आणि मत द्यायची वेळ आली कि इतर पक्ष... आधी तुमच्यासारख्या लोकांनी हा दुटप्पीपणा बंद करा...

  • @avadhutshirke8774
    @avadhutshirke8774 หลายเดือนก่อน +25

    भास्कर राव जाधवांच्या नादाला लागू पण नका
    अरे शिल्लक सेना बोलतोयस २१ उमेदवार उभे केले तुमचं काय मंद सैनिक 🤐

  • @udayshinde2711
    @udayshinde2711 หลายเดือนก่อน +14

    आधी कुठून तरी उभा राहून निवडून ये..... भास्कर शेठ सहा वेळा निवडून आले आहेत 🚩🚩

    • @ShubhamKedari39
      @ShubhamKedari39 15 วันที่ผ่านมา

      तुझ्या शेठ ची निलेश राणे ने केली बुधवार पेठ 😂

  • @yogeshkhutwad5458
    @yogeshkhutwad5458 หลายเดือนก่อน +15

    आरे गुजराती लोकांना मोठ करता महाराष्ट्राला मदत करा उद्धव साहेब ठाकरे जिंकण्या साठी मदत करा

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 หลายเดือนก่อน +193

    सुपारी घेणारे ते आणि सुपारी वाजवणारे हे

  • @ganeshgaikwad4068
    @ganeshgaikwad4068 หลายเดือนก่อน +157

    या मुळे पक्ष संपला आहे

  • @tanajiulalkar7409
    @tanajiulalkar7409 หลายเดือนก่อน +48

    सुपारिबाज पक्षाचा उपाशी नेता 😂😂

    • @vanitakandalkar1590
      @vanitakandalkar1590 หลายเดือนก่อน

      ओ जाधव जी तुम्हची कुठे राहिली शिलक ते स्वतः पहा

  • @sushilpawarphotography3779
    @sushilpawarphotography3779 หลายเดือนก่อน +9

    उद्धव ठाकरेंना चॅलेंज करतो हा चिल्लर

  • @arvindbhuwad2140
    @arvindbhuwad2140 หลายเดือนก่อน +42

    अविनाश दादा उध्दव साहेबाना एकेरी भाषेत बोलणं चुकीचं आहे आम्ही पण मनसे वाळे आहोत

    • @PRIYANSHUEKTA
      @PRIYANSHUEKTA หลายเดือนก่อน +3

      आव्याचा माज लवकरच उतरवला जाईल 😂😂

    • @DattaJagtap-ri9xw
      @DattaJagtap-ri9xw หลายเดือนก่อน +2

      पोटभर खाणार बहुतेक

    • @bhupalbhumkar4342
      @bhupalbhumkar4342 หลายเดือนก่อน +1

      अति तेथे माती

  • @user-vx7ci5ds1s
    @user-vx7ci5ds1s หลายเดือนก่อน +173

    आपलीच वाट लावली दुसऱ्या ची काय लावणार

  • @shivajishinde1260
    @shivajishinde1260 หลายเดือนก่อน +32

    2024 मध्ये शिवसेना ठाकरेची सेना तुम्हाला दिसेल आपल पहिल बघा

  • @shreeyansh...3758
    @shreeyansh...3758 หลายเดือนก่อน +8

    निवडणुकीत भाग नाही, कशाला लुडबुड करतोस. आणि तूला आपलं नाव सांगावं लागतंय इथं रत्नागिरीत.😂😂

  • @satishtare2655
    @satishtare2655 หลายเดือนก่อน +204

    ठाण्यात तुम्हाला कुणी त्रास दिला हे विसरले का साहेब?

    • @avadhutkhot8682
      @avadhutkhot8682 หลายเดือนก่อน +2

      उद्धव ठाकरे यांच्या शींदेनी.

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน +4

      ठाणे मध्ये मनसेचे आमदार अविनाश जाधव असतील...

    • @Ketu.patil-vl8xf
      @Ketu.patil-vl8xf หลายเดือนก่อน

      ⁠​⁠@@Manish_Chavan7याची लाईकी आहे का निवडून येयाची मागच्या वेळेला राष्ट्रवादी ने केलेली मदत आणि शिवसेने मुले याला मत पडली तेव्हडी नाहीतर याचा डिपॉजिट जप्त झाला असता

    • @AppleIphone287
      @AppleIphone287 หลายเดือนก่อน +5

      @@Manish_Chavan7😂😂😂😂 paani takun ghet ja re 😂😂😂😂😂

  • @tush..16
    @tush..16 หลายเดือนก่อน +144

    अरे तुमच्या पेक्षा वंचित बहुजन आघाडी बरी की त्यांनी उमेदवार उभे केले... 🤣🤣🤣

    • @sachinparab4489
      @sachinparab4489 หลายเดือนก่อน +11

      ह्यांच्या मागे ED लागली म्हणून 😢😢😢

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 หลายเดือนก่อน +3

      ती पण BJP टीम आहे , वंचित वाले BJP मतदान करत नाही ते शरद , उध्दव , काँग्रेस मतदान करतात पण आता ते वंचित मतदान करणार ,नुकसान शरद ,उध्दव ,काँग्रेस झाला

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 หลายเดือนก่อน

      ​@@sachinparab44892019 का नाही लावली ED

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 หลายเดือนก่อน

      ​@@sachinparab4489400 पार झाल्यावर बोलशील EVM हॅक केला होता.

    • @sachinparab4489
      @sachinparab4489 หลายเดือนก่อน +4

      @@kiranrathod5491 400पार म्हणजे EVM परत सेटिंग केली 😂😂😂

  • @Progress0067
    @Progress0067 หลายเดือนก่อน +18

    कोण बोलतो गुजरात नवनिर्माण सेना हा पक्ष संपला. थोडी धाकधूक बाकी आहे अजून.

  • @Ppm198
    @Ppm198 หลายเดือนก่อน +5

    मला एक प्रश्न पडला आहे की एकही उमेदवार नसलेला पक्ष इतक्या पत्रकार परिषदा का घेत, आता बस करा, तुम्ही लोकांच्या जास्त टीकेचे विषय बनताय,

  • @ganeshpatil7582
    @ganeshpatil7582 หลายเดือนก่อน +192

    याला राज ठाकरे नी फक्त वसूली ला ठेवलंय

    • @patilvloge9181
      @patilvloge9181 หลายเดือนก่อน +14

      Ha aani Sandip Deshpande

    • @r.ncreation8850
      @r.ncreation8850 หลายเดือนก่อน +1

      Tula konach dhungan pusayla thevla mag🤣🤣🤣🤣🤣

    • @GhatiMulaga
      @GhatiMulaga หลายเดือนก่อน +3

      गणेश तुला जॉब पाहिजे काय

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m หลายเดือนก่อน

      गणेश पाटील.. अविनाश जाधव ने जेवढे काम केलंय त्याच्या 10%काम पण उद्धव ने नाही केलंय.. उद्धव आमदार मुख्यमंत्री होता... आणि अविनाश जाधव मनसेचा ठाणे पालघर जिल्हा प्रमुख... आमदारमुख्यमंत्री असलेल्या माणसाला नाय जमले तें एका मनसेच्या कार्यकर्त्याने ठाण्यात केलंय...रत्नागिरीचे सुपुत्र आहेत अविनाश जाधव... बाहेरच्या विन्या राऊतची एवढी नका चाटू

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน +1

      मुंबई महापालीकेत 25 वर्षात किती वसूल केले उद्धवमियानी 😂 त्यात ते मुख़्यमंत्री असताना 100 कोटि वसूल करायला लावले... 😅इतके वर्षे बीजेपीसोबत सत्तेत बसला होता म्हणजे बीजेपीने तुम्हाला सुपारी दिली होती ना???? 😅

  • @sankybhoy3202
    @sankybhoy3202 หลายเดือนก่อน +132

    सुपारी टोळी आता सक्रिय झाली आहे... bjp kadun petyaa pohochlyaa ???

    • @avadhutkhot8682
      @avadhutkhot8682 หลายเดือนก่อน +4

      सुपार्या संभाळून ठेवा नाहीतर
      कुरतडतील😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน

      हो ना.. सुपारी पोचली उद्धवमिया याना बीजेपी कडून..आमच्या विरोधात बोलू नको.. राज ठाकरे विरोधात बोला म्हणून..

    • @vanitakandalkar1590
      @vanitakandalkar1590 หลายเดือนก่อน

      नक्कीच नाहीतर ईडी लावू बोलले वाटत्तेव्हा वाटततेव्हा फुकट पोपट बोबलतात

  • @tej528
    @tej528 หลายเดือนก่อน +9

    वाट चुकलेले राज ठाकरे अन् त्यांचे कष्टाळू कार्यकर्ते...
    भारतीय जनता पक्ष जर निवडून आला तर मुंबई वर अधिकृत पने परकीय, परप्रांतीय लोकांचे अस्तित्व राहणार ही, साधी गोष्ट या बिनडोक लोकांना कळत नाही का..

  • @vijayvijayjadhav6952
    @vijayvijayjadhav6952 หลายเดือนก่อน +6

    अहो आशिष भाऊ तुम्ही राज ठाकरे यांना सन्माननीय म्हणताय सलमान ठेवणे इतपत ते वागले का ते भाजपच्या वळचणीला जाऊन बसलेत तुमच्यापेक्षा वंचित बहुजन बरे त्यांनी उमेदवार तरी उभे केले नाही तर तुमचे सन्माननीय काय बोलले माहिती का दोन देता का तीन तुम्ही आता शांत बसा तुमचा पक्ष गुंडाळला गेलाय आणि कृपया उद्धव साहेब ठाकरे यांच्यावर काही बोलू नका काही दिवसांनी युट्युब वरून तुमचे चेहरेच गायब होतील 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @rajutompe1611
    @rajutompe1611 หลายเดือนก่อน +176

    दुसरं यत काय फुकटात बिनविरोध पाठिंबा

    • @avadhutkhot8682
      @avadhutkhot8682 หลายเดือนก่อน +2

      आम्ही फुकटात मतदान करतो
      व लोकप्रतीनीधींना पगार देतो.
      लोकप्रतीनीधीन जवळून 500/1000रुपयात वीकत नाही. म्हणूनच उथळ मात्याने फीरतो.

    • @kiranrathod5491
      @kiranrathod5491 หลายเดือนก่อน +3

      एवढे येडे आहेत का ते फुकटात बिनशर्त पाठिंबा द्यायला
      असली खेळ विधानसभेसाठी ठेवलाय

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน

      ​@@kiranrathod5491बरोबर... सोबत राज ठाकरे आपल्या कार्यकर्ते यांच्यावरचे गुन्हे मागे घेणार आहेत.. राज्यसभा भेटल विधानपरीषद भेटल...
      राज ठाकरे आता यानी आता फक्त स्वताचा आणि पक्षाचा विचार करावा.. इतके वर्षे एकटे लढून लोकानी 500 घेऊन फालतू लोकाना निवडून दिले.. त्यामुळे राज ठाकरे यानीही आता कैसेही सत्तेत यावे..

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน

      ते समजेलच फुकतात की कसे ते.. राज्यसभा, विधानपरिषद, आणि विधानसभा सगळे मिळवू.. वाट बघा थोड़ी..
      त्यात महाराष्ट्रसैनिक यांचावरचे सर्व गुन्हे काढून घेऊ..
      इतके वर्षे राज ठाकरे सरळ मार्गी गेले.. त्यांना लोकानी नाकारले. त्यानी 500 घेऊन फालतू लोकाना सत्ता दिली.. मग आता लोकाना जे हवाएं तसे राजकारण खेळायला पाहिजे..

    • @ganeshzingade3214
      @ganeshzingade3214 หลายเดือนก่อน

      अविनाश जाधव विरुद्ध भास्कर जाधव जीभ घसरू.

  • @prashantlole3541
    @prashantlole3541 หลายเดือนก่อน +99

    बहुतेक राज ठाकरे यांना भेटल्यावर याला कानात राज ठाकरे हळूच सांगतील आपल्याला झेप्त एवढेच बोलत जा आणि मुंबईच्या बाहेर तर असं काही बोलूच नकोस

    • @sachingajre5069
      @sachingajre5069 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

    • @sandip1944
      @sandip1944 หลายเดือนก่อน +1

      एकदम बरोबर 😂😂😂😂😂

    • @mangeshraut2209
      @mangeshraut2209 หลายเดือนก่อน

      राज साहेब पण तोलून-मापून बोलतात. पण हे जाधव साहेब सुसाट निघालेत. पुढे अपघात होण्याचीशक्यताआहे.☠️☠️☠️☠️☠️

  • @sameerjadhav3789
    @sameerjadhav3789 หลายเดือนก่อน +13

    अरे तू 2 वेळा हरलास ठाण्यात 😂😂 आधी स्वता निवडून ये रे. मग दुसऱ्याला जिंकव 😂

  • @harshadmahadik3022
    @harshadmahadik3022 หลายเดือนก่อน +6

    अविनाश जाधव तुम्ही शिंदे ग्रुप आणि भाजप ची ठाणेमध्ये सतरंज्या उचलणार फक्त, ठण्याची आमदारकी त्यांचेकडे आहे

  • @Mumbaichasunil
    @Mumbaichasunil หลายเดือนก่อน +27

    ते ठाणे मधून तुम्ही कधी नगरसेवक होणार?

  • @shrikantbachutesb
    @shrikantbachutesb หลายเดือนก่อน +110

    आला सुपारी वाला 😅😅

  • @deepakpatil1342
    @deepakpatil1342 หลายเดือนก่อน +26

    मनसे ची जनतेतील विश्वासाहर्ता आता संपली आहे

  • @tanajishelar5542
    @tanajishelar5542 หลายเดือนก่อน +13

    माननीय अविनाश जाधव साहेब तुम्ही विनायक राऊत साहेबांना पाडून पेढे वाटायची भाषा करतात जर मनसेची इतकी ताकद होती तर 48 पैकी एका तरी मतदारसंघात मनसेचा उमेदवार उभा करायचा होता आणि राहिली गोष्ट केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांची तुम्ही म्हणतात नारायण राणे साहेब एकतर्फी निवडून येतील हे फक्त मुंगेरीलाल के सपने है तुम्हा लोकांना पगार चालू झाला बहुतेक सीजन आहे कमवून घ्या

  • @rahulraj4845
    @rahulraj4845 หลายเดือนก่อน +84

    पोत्यात घालून हानले पाहीजे तुम्हाला 😂😂😂

    • @ganeshghatkar4658
      @ganeshghatkar4658 หลายเดือนก่อน +2

      त्यांच्याकडे पण मोठी पोती आहेत त्यामध्ये कोणकोण जातील हे समजेल

    • @rahulraj4845
      @rahulraj4845 หลายเดือนก่อน +13

      @@ganeshghatkar4658 त्या संदीप देशपांडेला मागे टपरीवाल्यांनी पोत्यात घालून हानला होता उधारी दिली नाही म्हणून 😂🤣🤣

    • @SunilShaha12583
      @SunilShaha12583 หลายเดือนก่อน +1

      😂😂😂

    • @AJ2creater
      @AJ2creater หลายเดือนก่อน

      सोशल मीडिया वरती तर कोणीही ऐरा गैरा नाथू खैरा, हागरा पादरा शेंबडा कोणीही काहीही बोलू शकतो ग***** दम असेल ना अविनाश जाधव या माणसासमोर उभं राहून बोलून दाखव ,कळलं का शेंबड्या, सोशल मीडियावर भुंकणाऱ्या कुत्र्या
      🚩🚩🚩

    • @kiransakpal4043
      @kiransakpal4043 หลายเดือนก่อน

      😂😂😂😂

  • @dattuchavan7277
    @dattuchavan7277 หลายเดือนก่อน +88

    राणे तर हारणारच बेटा

  • @sameersawant4160
    @sameersawant4160 หลายเดือนก่อน +9

    तुम्हाला शिवसेना संपवायला खूप जन्म घ्यावे लागतील पहिला तुमचा पक्ष संपला आहे तो बघा एक आमदार निवडून येतो फक्त

  • @subhashjadhav634
    @subhashjadhav634 หลายเดือนก่อน +46

    अरे भावांनो तुमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा सौदा करुन विकले रे राज ठाकरे यांनी लाजा विकुन खाल्ल्या तुम्ही सर्वांनी

  • @damodarpanchal8848
    @damodarpanchal8848 หลายเดือนก่อน +43

    अविनाश आपली ओळख द्यावी लागते इथेच कळत की आपणास कोण ओळखते, भाजपला माहीत आहे की आपला पराभव निश्चित आहे म्हणून राणेंना तिकीट दिले, आपल्या पक्षाचा पाठिंबा म्हणजे अजूनच पराभवावर मोहोर उमटवली आहे.

  • @sudhirgorleasangaon9165
    @sudhirgorleasangaon9165 หลายเดือนก่อน +5

    उद्धव साहेब ठाकरे बद्दल बोलताना स्वतःची पात्रता तपासून पहा

  • @yogeshkudale2917
    @yogeshkudale2917 หลายเดือนก่อน +4

    आता तेव्हढच राहिले होत नारायण राणे सारख्याच काम करण्याची वेळ आली तुमच्या स्टेप संमपलेत जमा आहे जय महाराष्ट्र

  • @saritachoudhari9002
    @saritachoudhari9002 หลายเดือนก่อน +59

    एकही आमदार येणार नाही
    भाजप आणि ऊध्वव सेनेचे आमदार येतील तुमचे झीरो

  • @varun_.94_77
    @varun_.94_77 หลายเดือนก่อน +55

    सुपारी बाज पक्ष मनसे

  • @sanjaykolekar7144
    @sanjaykolekar7144 หลายเดือนก่อน +5

    मणसे सपली लाचार गुजराथ समोर

  • @shekharshirke4376
    @shekharshirke4376 หลายเดือนก่อน +4

    यांची ना घर का घाट का अशी स्थिती होणार

  • @mk2lj
    @mk2lj หลายเดือนก่อน +96

    उमेदवार नसलेला सेना म्हणजे mns 😂😂😂😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน +1

      ते समजेलच आता पुढे..

    • @manojhodawadekar1137
      @manojhodawadekar1137 หลายเดือนก่อน

      Ubt senepexa saras aahe... ventilator vr aahe...ubt...lvkrch Vasai virarla laath marun hddpaar hotil Marathi Mansa sarkhe Jai Maharashtra

    • @mk2lj
      @mk2lj หลายเดือนก่อน +2

      @@manojhodawadekar1137 😂😂😂 आणि मनसे काय बाकी उत्तर कार्य का 😂😂😂

    • @mk2lj
      @mk2lj หลายเดือนก่อน +2

      मनसे संपलेला पक्ष आहे.. उतर कार्य करायचं बाकी मनसेच 😂😂😂

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน

      @@mk2lj उत्तर कार्य होणार ना आता उद्धवमिया यांच्या पक्षाचे.... 😅

  • @santoshsalvi1989
    @santoshsalvi1989 หลายเดือนก่อน +49

    सुपारी पक्ष कधीच पुढे जाणार

  • @nitingangnaik9097
    @nitingangnaik9097 หลายเดือนก่อน +3

    भाजपला व नारायण राणे ला पाठींबा म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी

  • @anilmurkute6161
    @anilmurkute6161 หลายเดือนก่อน +8

    कोणत्या पक्षाचा नेता घे सांगायला लागते याच्या वरुन कलते की किती मोठे नेते आहे 😂😂😂😂
    साहेब राग नका मानु पण संशय येतो सुपारीचा

  • @tukaramyadav8439
    @tukaramyadav8439 หลายเดือนก่อน +38

    उभे आयुष्य जरी घालवत गेले तरी उद्धव बाळासाहेब ठाकरे झिंदाबाद झिंदाबाद झिंदाबाद च राहणार.

    • @TukaramPatil-fp6mo
      @TukaramPatil-fp6mo หลายเดือนก่อน

      ❤जय महाराष्ट्र साहेब❤

  • @bsgmarathivlogs3595
    @bsgmarathivlogs3595 หลายเดือนก่อน +40

    किती लाचार होणार.तुम्हांला आणि राजू दादाला एवढा त्रास दिला हे तुंम्ही विसरलात का.

    • @saritachoudhari9002
      @saritachoudhari9002 หลายเดือนก่อน +1

      राजू ला कीती त्रास दिला पाकीटमार दादा बोलायचे

  • @prasadnachankar3951
    @prasadnachankar3951 หลายเดือนก่อน +1

    ओ भाऊ आम्ही रत्नागिरीकर आहोत. तुम्हाला चांगले ओळखतो जेके फाईल कंपनी बंद करण्यास तुम्ही म्हणजे तुमचा कार्यकर्ता आणि आमच्या रत्नागिरीचा एक नेता आहे. जेवड बोललात तेवड भरपुर झाल आम्ही अडाणी नाही की तुम्ही आम्हाला रत्नागिरीत येऊन सांगायचं की कोणाला मतदान करायचं आम्हाला माहिती आहे. तुम्ही आपले मुंबईला जा तिकडे काय जमतं काय ते बगा तुम्हाला नाही राणे साहेब ओळखत नाही राऊत साहेब! जय श्रीराम

  • @sakshithorat7906
    @sakshithorat7906 หลายเดือนก่อน +4

    मनसेच्या दादागिरी मुळेच नारायण राणे पडणार

  • @pralhadpatkar1011
    @pralhadpatkar1011 หลายเดือนก่อน +46

    सुपारी कितीची घेतली आहे भावा😂😂😂

  • @sanjaykurade7357
    @sanjaykurade7357 หลายเดือนก่อน +47

    सुपारि बहांदर राज ठाकरे

  • @lonewolf8196
    @lonewolf8196 หลายเดือนก่อน +2

    पाठिंबा पाहिजे का रे पाठिंबा
    बिनविरोध पाठिंबा आजच शेवटची ऑफर आहे उद्या दुसऱ्याला द्यायचा आहे पाठिंबा 😂

  • @dattarammore5623
    @dattarammore5623 หลายเดือนก่อน +7

    अरे अविनाश तू आता पर्यंत तामशाच करत आलास पण आमचा नाद नाय करायचा करण भास्कर साहेब कधी चुकीचं बोलणार नाही आणि बोललेच तर ते खरंच असणार

  • @dasharathkekare2224
    @dasharathkekare2224 หลายเดือนก่อน +13

    BJP गाजर दाखवतात ते तुम्हाला दिसेल हे शिंदेंना दाखवलं.

  • @maharashtratoassam1020
    @maharashtratoassam1020 หลายเดือนก่อน +15

    आरे तुम्ही सूफारी वाले तुमच्या कडून दुसरी काय अपेक्षा काय ठेऊ शकतो तमाशा हे सुफाऱ्या घेऊनच करतात

  • @hanumantwaghmare4139
    @hanumantwaghmare4139 หลายเดือนก่อน +2

    लाव रे ते व्हिडिओ 2009 चा

  • @sopanyadav6157
    @sopanyadav6157 หลายเดือนก่อน +3

    आपला स्वतः च्या जीवावर एखादा खासदार आणावा एवढीच अपेक्षा

  • @tush..16
    @tush..16 หลายเดือนก่อน +34

    Bhai शिल्लक सेने ने 21 उमेदवार उभे केले लोकसभेला तुमचा काय आता तुम्हीच ठरवा कोण शिल्लक राहील आहे ते 😜😜

  • @charanvanve8210
    @charanvanve8210 หลายเดือนก่อน +25

    तुमीची ताकद आहे एकतरी उमेदवार देण्याची का हिमंत होत नाही हे महाराष्ट्रातील लोकांना कळूद्या

  • @rameshkadam644
    @rameshkadam644 หลายเดือนก่อน +2

    अविनाश जाधव आपल्याला सांगावं लागतं की मी मनसेचा नेता आहे अभिनंदन. आणि हो आपल्याच कार्यक्रमातील खालील कॉमेंट्स कृपया वाचावे ही विनंती जय महाराष्ट्र

  • @pradeepkurlekar4052
    @pradeepkurlekar4052 หลายเดือนก่อน +4

    मालकाने सांगितले चला पालखी वहा

  • @pl3plb34
    @pl3plb34 หลายเดือนก่อน +36

    खरंच मनापासून सांगतो साहेब , राज ठाकरेंवर विश्वास उरला नाही. राज साहेब वारंवार भूमिका बदलतात. मनसेकडून आता काहीच अपेक्षा नाही. तुम्हाला मानणारा वर्ग आता खूपच कमी झाला आहे. सध्या शांत ,संयमी , सुसंस्कृत नेतृत्व उद्धव बाळासाहेब ठाकरे या एकाच नावाची चर्चा समाजात आहे. सामान्य माणसांना विचारा मग समजेल. केवळ तुमच्या कार्यकर्त्यांशी संपर्कात राहून सामान्य माणसाचे मत कळणार नाही. आणि हो, मनसे ,भाजप, एकनाथ शिंदे आणि सर्व सत्तेत असणारे पक्षांचे नेते जेवढं उद्धव ठाकरेंबाबत बोलत आहेत ना तेवढं उद्धव ठाकरेंवर समाजात प्रेम आणि आपुलकी निर्माण होत आहे, हे लक्षात ठेवा. आमच्यासारखी सामान्य माणसे राजकारणाचा फारसा विचार करत नव्हती मात्र आज आम्ही उद्धव ठाकरेंना जिंकण्यासाठी आतुर आहोत. निवडणुकीच्या तारखेची वाट पाहत आहोत.
    एक सामान्य नागरिक

    • @PRIYANSHUEKTA
      @PRIYANSHUEKTA หลายเดือนก่อน +1

      धन्यवाद भाऊ 👍👍🙏🙏🚩🚩

    • @janardhanburkul9775
      @janardhanburkul9775 หลายเดือนก่อน +1

      अतिशय सुंदर विषय मांडला आहे. आभार जय महाराष्ट्र

    • @Manish_Chavan7
      @Manish_Chavan7 หลายเดือนก่อน

      उद्धवमिया जेव्हा बीजेपीसोबत होते इतके वर्षे तेव्हा त्यानी साथ दिली बीजेपीच्या सर्व धोरनाना मग त्यांना कोणी काही बोलत नाही...
      टोल मुक्त महाराष्ट्र करू बोलणारे मुख्यमंत्री होऊन पण केला नहि त्यानी भूमिका बदलली नाही का??
      राज ठाकरे यांचे 6 नगरसेवक पळवताना लाज वाटली नाही का?? त्यांची शिक्षा भेटली त्यांना..
      उद्धवमिया कांग्रेस वर टिका केली आता त्यांच्या मांडीवर बसले आहेत..मग त्यानी भूमिका बदलली नहि का??

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m หลายเดือนก่อน +1

      मस्त जोक मारलात...मी स्वतः वांद्रे पूर्व ला राहतो... मातोश्री जवळ आहे आमच्यापासून walking distance ... कोण काय आणि कसा आहे हे जर कळले तर चक्कर येऊन पडाल 😂😄एवढा आंधळा विश्वास ठेवू नका... दुरून डोंगर साजरे... जसे लांबून दिसते तसें real मध्ये नसते....एवढे आतुर होऊ नका 😄😄

    • @dattataraykokate7836
      @dattataraykokate7836 หลายเดือนก่อน

      जय उद्धवसेना
      जय महाराष्ट्र 4तारीखला काय ते बघुया

  • @india8898
    @india8898 หลายเดือนก่อน +14

    😂😂😂 रानेला पाटिम्बl..... मजा आहे बाबा.....

  • @kailashpatil5648
    @kailashpatil5648 หลายเดือนก่อน +2

    2024 यांचे चांगले दिवस आले आहेत भरपुर मोठा पॅकेज आला असेल

  • @Rangdevata
    @Rangdevata หลายเดือนก่อน +3

    काम झाले कि हाकलूनच देणार तुम्हाला 😂

  • @user-jv7oc4sp8n
    @user-jv7oc4sp8n หลายเดือนก่อน +32

    वसंत दादा मोरे यांनी मनसे का सोडली

    • @cookwithpriya1810
      @cookwithpriya1810 หลายเดือนก่อน

      कारण ते फक्त स्वतःचा विचार करत होते.. पक्षाचा नव्हे. ज्यांच्या जीवावर उड्या मारून वर आले त्यांच्यापेक्षा स्वतःला श्रेष्ठ मानायला लागले. नगरसेवक वरून डायरेक्ट खासदार होण्याचे स्वप्न पाहू लागले..

    • @vanitakandalkar1590
      @vanitakandalkar1590 หลายเดือนก่อน

      हे मनसेने विचार करावा स्वतःच ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच

  • @arvindbhuwad2140
    @arvindbhuwad2140 หลายเดือนก่อน +23

    राज साहेब प्रत्येक वेळी भूमिका बदलत असतात आता विश्वास उडाला आहे

  • @chandrakanttambe5743
    @chandrakanttambe5743 หลายเดือนก่อน +3

    कोणाला ही सपोर्ट करा उध्दव साहेब निवडून येणार

  • @babapatil6120
    @babapatil6120 หลายเดือนก่อน +2

    भास्कर जाधव स्वतः च्या मुलासाठी नाराज पटलं आपल्याला पण तुम्ही का दुसऱ्यांची पोर खेळवतायं😗😄😂😇

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i หลายเดือนก่อน +35

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 10,000 तरी लोकं आहेत का महाराष्ट्रात

    • @dattarammore5623
      @dattarammore5623 หลายเดือนก่อน

      भाऊ अस नाका बोलू करण प्रत्यक्ष पक्षाची आपली आपली एक विचारसरणी असते त्यामुळे आपण कोणच्या पक्षात केली लोक आहेत ते नाही बोलायचे पण तशीच गरज पडली तर 120 कोटी आली तरी आपला पक्ष घाबरत नाही

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i หลายเดือนก่อน +16

    कोण तुमच्या पक्षाला विचारतोय महाराष्ट्रातून काय मोठेपणा मिरवायला लागलेत एक तरी आमदार तुमचा निर्णय येतोय काय तर महाराष्ट्रात

  • @DPP5899
    @DPP5899 หลายเดือนก่อน +2

    अविनाश जाधव मी मनसे पक्षाचा नेता आहे असे तुम्हाला प्रत्येक वेळी सांगायची पाळी येणार आहे बाहेरून पाठिंबा दिल्याचा परिणाम

  • @mahendrathakare4586
    @mahendrathakare4586 หลายเดือนก่อน +3

    जाधव साहेब मनसे बिजेपी च्या दावनीला बाधली आहे

  • @AnilChavan-vz1he
    @AnilChavan-vz1he หลายเดือนก่อน +24

    करतात्व ची भाषा करू नको उद्धवजी नी 21 खासदार उभे केले 18 निवडून येणार

  • @shashikantmhatre6286
    @shashikantmhatre6286 หลายเดือนก่อน +49

    साहेबांनी कोकणात 2 ते 3 सभा घयायला हवी, तुम्ही तुमचे उमेदवार का निवडून आणू शकला नाही

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m หลายเดือนก่อน +1

      कारण काँग्रेस तीन पक्ष मिळून लढतात,बीजेपी तीन पक्ष मिळून लढतात. आणि मनसे एकटाच लढतो.. जर सगळे सिंगल सिंगल लढले तर मनसे पण लढला असता लोकसभा...

    • @niteshmore5888
      @niteshmore5888 หลายเดือนก่อน

      ​@@user-qg9tb6rf4mअरे बाबा १४ला सर्व वेगळेच लढले होते की त्यात काय ०शिट आल्या की शेठ चा

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m หลายเดือนก่อน

      @@niteshmore5888 अरे मंद्बुद्धी 😂😂2014 मध्ये बीजेपी,शिवसेना रिपब्लिकन आठवले गट,स्वाभिमान पक्ष, राष्ट्रीय समाज पार्टी,शिवसंग्राम अशी युती होती आणिकाँग्रेस बरोबर राष्ट्रवादी काँग्रेस,समाजवादी पार्टी, बहुजन विकास पार्टी,भारिप बहुजन महासंघ,बसपा, जन सुराज्य पार्टी अशी युती होती... याशिवाय अनेक छोट्या मोठ्या स्थानिक पक्षांबरोबरोबर युती आघाड्या केल्या त्या वेगळ्या 😐😄😐... तुला जर काही माहिती नसेल तर चुकीच्या गोष्टी पसरवू नकोस... 😐😐जा आराम कर लय परिणाम झालाय तुझ्यावर 😂😂

    • @user-qg9tb6rf4m
      @user-qg9tb6rf4m หลายเดือนก่อน

      @@niteshmore5888 2014 मध्ये 4/4 पक्षांबरोबर युती आघाडी होती... तुला कसलीच माहिती दिसत नाही 😄😄

  • @swaroopthomare7237
    @swaroopthomare7237 หลายเดือนก่อน +2

    Saheb karun karun ch tumach aayushya janar😊

  • @sachindawoor2087
    @sachindawoor2087 หลายเดือนก่อน +1

    भुमिका बदलुन थोड्या दिवसात अशी अवस्था झाली आहे की मैं कोन हुं गोंधळुन गेले आहेत 😂

  • @vrushabhpatil8013
    @vrushabhpatil8013 หลายเดือนก่อน +21

    आज इकडे उद्या तिकडे अशी तुमच्या साहेबांची गत अणि तुम्ही काय सांगता एवढे कांड केलेत साहेबांनी तर सत्ता ज्याची त्याच्या सोबत राहायचं नाहीतर जैल मद्ये जायचं

  • @AnilKadam-dk6tt
    @AnilKadam-dk6tt หลายเดือนก่อน +20

    आम्हला वाटल होत तु काय तरी करशील पण तु पण सुपारी भाज झला तुझा शेवट जवळ आला आहे

  • @tanajishelar5542
    @tanajishelar5542 หลายเดือนก่อน +2

    अविनाश जाधव साहेब अहो जे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे सर्व सत्ता असताना ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना संपवू शकले नाहीत ते तुमच्यासारखे लोक काय संपवणार मीही रास साहेब समर्थक आहे पण सध्याची राज साहेबांची जी भूमिका आहे ती आपल्याला पटलेली नाही लोक काय बोलतात समाजात जरा ट्रेनमधून बसमधून रोड वरून चालताना शांतपणे ऐकत जा म्हणजे कळेल तुम्हाला धन्यवाद

  • @-kb8qf
    @-kb8qf หลายเดือนก่อน +2

    याला स्वतःची बुद्धी नाही.
    फक्त भूक म्हणाल की भूकायच.

  • @prashantnirmale7769
    @prashantnirmale7769 หลายเดือนก่อน +26

    याला कोण ओळखतो का. कोण आहे हा बालीश

    • @shekharmansukh661
      @shekharmansukh661 หลายเดือนก่อน

      mhnje tu rajkaranat ajun bachha aahes ..dudh nippal ghe tondat ani bas chokhat😅

    • @prashantnirmale7769
      @prashantnirmale7769 หลายเดือนก่อน +1

      @@shekharmansukh661 तुलाच काम असेल तेवढं तूच कर

  • @amitpujari124
    @amitpujari124 หลายเดือนก่อน +7

    एवढा कॉन्फिडन्स येतोय कुठनं या लोकांना

  • @dnyaneshwarrumne1781
    @dnyaneshwarrumne1781 หลายเดือนก่อน +1

    आम्हाला सुद्धा तुमच्या सभामध्ये तमाशा करता येईल बरंका अविनाश भाऊ...

  • @RaviMali-ns4th
    @RaviMali-ns4th หลายเดือนก่อน +2

    जेंचा बॉस सुपारी गेहून काम करतो त्यनी शिवसेनेवर बोलु नये

  • @mandasangle7866
    @mandasangle7866 หลายเดือนก่อน +9

    तुम्ही फक्त तमाशा करायच्या कामांचे

  • @user-gw1ww2xy1c
    @user-gw1ww2xy1c หลายเดือนก่อน +12

    तु फक्त तमाशा च कर बाकी तुच्या पक्षांची करमतं तेवढे च

    • @vanitakandalkar1590
      @vanitakandalkar1590 หลายเดือนก่อน

      तमाशा च करणार कि उदय सामंत उधोग अणुंमहाराष्ट्रात आणि रोजगार उपलब्द होतील कुठे आहेत विचारा त्यांना फॉक्सकॉन इतर उधोग पळवले ह्यांना पक्ष फोडण्या साठी त्या बधलयात बदलायात नेले वाटते इतले येऊ घातलेले उधोग आणि महाराष्ट्र बेरोजगार केला लाज नाही वाटत मराठी नेताना

  • @dineshpatil2951
    @dineshpatil2951 หลายเดือนก่อน +2

    Up madhe jau dile nahi aani to Maharashtra madhe yeun gela tevha zopla hotas kay😅😅

  • @chandrakantbhowad4956
    @chandrakantbhowad4956 หลายเดือนก่อน +1

    त्यासाठी स्वतःचे उमेदवार असावे लागतात, हा पाठिंबा किती जणांना पटला नाही हे मात्र खरे...

  • @user-no2fq8xy7i
    @user-no2fq8xy7i หลายเดือนก่อน +7

    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे 10,000 तरी लोकं आहेत का महाराष्ट्रात यायला काय प्रश्न विचारणारा काय नका यायला फक्त आता पैशाची देणगी नाही

    • @harishsawant8315
      @harishsawant8315 หลายเดือนก่อน +1

      Yana gramin bhagat karyakartyamchi nave tari mahit ahe ka fakt vasuli ani settlement chaltat hyancya palshat

  • @abhiabhi1057
    @abhiabhi1057 หลายเดือนก่อน +15

    दिली दुपारी घेतली सुपारी 😅😅😂😂😂

  • @its_me_atulbgarad
    @its_me_atulbgarad หลายเดือนก่อน +4

    मतदार नसलेली सेना

  • @sureshgurav4783
    @sureshgurav4783 หลายเดือนก่อน +2

    अविनाश जाधवजी तुम्ही बोलताना उद्धवजी साहेबांना पासून कीती दुर आहात ते बघा

  • @sk07official
    @sk07official หลายเดือนก่อน +17

    सुपारी वाले आणि त्याचे शूटर आले प्रचार करायला 😂😂

  • @user-yc9ke8gw7n
    @user-yc9ke8gw7n หลายเดือนก่อน +9

    त्याशिवाय तु काय करू शकतो 😆

  • @ashhokvbhosaale3991
    @ashhokvbhosaale3991 หลายเดือนก่อน +2

    तमाशा वाले तमाशाच करतात ..घे सुपारी बोल दुपारी

  • @KiranTekade-er2wx
    @KiranTekade-er2wx หลายเดือนก่อน +2

    काही प्रभाव नाहीं तुमचा
    लोकांना गृहीत धरू नका

  • @arvindkale2281
    @arvindkale2281 หลายเดือนก่อน +14

    भयानक ऊन्हाळा आणी मतदारांमधे मतदान बद्दल अनास्था यामुळे मतदानाचा टक्का घसरणार आणी नोटा बटणाचा वापर सुद्धा वाढणार
    राजकिय नेत्यांनी वेळीच सावध व्हा