समर्थ रामदास स्वामी आणि शिवरायांच्या भेटीचा पुरावा सापडला???

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 12 ธ.ค. 2024

ความคิดเห็น • 674

  • @satishkulkarni297
    @satishkulkarni297 2 ปีที่แล้ว +200

    सचिनभाऊ, तुम्ही एक व्हॉट्स अप गृप तयार करा. शेकडो लोक या गृपवर येतील आणि एक चळवळ निर्माण होईल. हेच लोक तुमच्या कार्याची आर्थिक बाजू ही सांभाळतील. तुमच्या कार्याला शुभेच्छा.

    • @jackandjilentertainment1451
      @jackandjilentertainment1451 2 ปีที่แล้ว +23

      नक्कीच करा .सज्जनगड संस्थांकडून भरीव सहकार्य मिळेल.

    • @sanjaygarud1949
      @sanjaygarud1949 2 ปีที่แล้ว +14

      नक्कीच

    • @sureshpatil5604
      @sureshpatil5604 2 ปีที่แล้ว +20

      जो पर्यंत पवार आहे तो पर्यंत असेच चालणार

    • @sandipm7950
      @sandipm7950 2 ปีที่แล้ว +9

      Pawar jaat paat karun khud shivaji maharaj cha apmaan karat ahe

    • @prashantkandharkar5019
      @prashantkandharkar5019 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर

  • @globalizationofhindutva5178
    @globalizationofhindutva5178 2 ปีที่แล้ว +163

    धन्यवाद भाऊ आपले खूप खूप आभार, भाऊ तुम्ही हे पुरावे घेऊन हा विषय एकदा नक्की राज ठाकरे यांच्या समोर मांडा कारण राजसाहेबच एकमेव राजकारणी आहेत जे सत्य बोलण्याची हिंदुत्व रक्षण्याची धमक ठेवता. तुम्ही हे पुरावे त्यांच्या समोर मांडल्याने काय होईल कि हा मुद्दा नक्की त्यांच्या कोणत्या ना कोणत्या भाषणात येईल आणी संपूर्ण भारत ऐकेल सत्य. खूप खूप धन्यवाद भाऊ. जय श्रीराम 🚩🚩🚩🚩

    • @ujwalakacherikar6457
      @ujwalakacherikar6457 2 ปีที่แล้ว +5

      khupch chhan thank you

    • @dadasopatil4537
      @dadasopatil4537 2 ปีที่แล้ว +3

      बरोबर आहे ,पण राज साहेबांनी छत्रपती शंभूराजे दिलेरखानास जाऊन मिळाले या विषयी पण पुरावे द्यावेत

    • @geetanjalinagapurkar812
      @geetanjalinagapurkar812 2 ปีที่แล้ว +11

      फक्त राज ठाकरे नाहीतर एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस यांच्या समोर पण मांडा सगळ्यांना च फायदा होईल

    • @vishnurathod460
      @vishnurathod460 2 ปีที่แล้ว +5

      Raj saheb Thakre khare hindutwa he rakshak ahet

    • @yashwantgawas8236
      @yashwantgawas8236 2 ปีที่แล้ว +3

      अगदी बरोबर भाऊ👍

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 3 หลายเดือนก่อน +2

    आदरणीय गुरुवर्य जय श्रीराम हर हर महादेव जय शिवराय जय शंभुराजे तुमचे खूप खूप धन्यवाद तुम्ही खरा इतिहास लोकांसमोर मांडला तेही पुराव्यासकट

  • @sarangtekale4785
    @sarangtekale4785 3 หลายเดือนก่อน +2

    रोख ठोक, अभ्यासू नेतृत्वा,.
    सचिन दादा पाटील😍🥳

  • @ravindrabarve5062
    @ravindrabarve5062 2 ปีที่แล้ว +51

    सचिन भाऊ तू gr8 आहेस. तुझ्या अत्यंत प्रामाणिक पणे सर्व विषय मांडत असतोस. धन्यवाद.

  • @ammolramkrishna9694
    @ammolramkrishna9694 2 ปีที่แล้ว +43

    क्या बात है सचिन जी!!
    ये हुई ना बात!! हे फक्त तुम्हीच बोलू शकता.
    आपली तळमळ फारच सात्विक आहे.

  • @phbhanage6323
    @phbhanage6323 2 ปีที่แล้ว +14

    महाराष्ट्रात जातीय तेढ वाढवून त्यावर आपलं मोठं पोट भरण्याचा बारामतीकरांचा धंदा खूप जुना आहे.

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      म्हनुन या मार्गावर आज तो एकटा आहे ना.

  • @shriramkshirsagar2578
    @shriramkshirsagar2578 2 ปีที่แล้ว +3

    उत्तम विवेचन !
    कोणी कोणाला त्या कालात उगिचच गड देतील ?
    तुम्ही उत्तम तर्हेने पत्रव्यवहारातुन सज्जनगड ,
    समर्थ रामदास तसेच छ.शिवराय यांचे संबंध
    समाजा समोर आणलीत.धन्यवाद !

  • @ajinkyapandav7748
    @ajinkyapandav7748 ปีที่แล้ว +2

    सचिन भाऊ आपण चांगले काम करत आहात प्रत्येक हिंदूंना खरा इतिहास कळाला पाहिजे

  • @sushilshewale5660
    @sushilshewale5660 2 ปีที่แล้ว +68

    सचिन जी
    आपण फार मोठे कार्य करत आहात... राज्यातील दोन लबाड कुटुंबियांना उघडे पडून तुम्ही सत्य दाखवलं ह्याबद्दल आपले खुप खुप आभार... सर्व देशभक्त आपल्याबरोबर आहे ह्यात तुम्ही निश्चिन्त रहावे 🙏🙏
    मी आपला व्हिडीओ किमान 1000लोकांपर्यंत पोहचवत आहे.... प्रत्येकाने हेच करावे ही सर्वाना विनंती 🙏

    • @meenakulkarni2626
      @meenakulkarni2626 2 ปีที่แล้ว +1

      Aare kay bolalat . Natmastak charansparsh dhanywad GOODMORNING

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +2

      कोन कुठला रामदास. असे बरेच दक्षिणाजीवी होते महाराजांच्या आश्रयाला. म्हणून तर बोलला, "बहुत जनांसी आधारु"

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 ปีที่แล้ว +1

      Tu gober khato na vele ver?

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 ปีที่แล้ว

      @@Renaissance861 barobber

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      ऊत्तम कामगिरी केलि दादा.

  • @sanjaykoyadwar6192
    @sanjaykoyadwar6192 2 ปีที่แล้ว +4

    ऐतिहासिक दस्तावेज आपण मांडून तुम्ही सत्य समोर आणल्या बद्दल फार फार धन्यवाद .

  • @hiteshwarke2480
    @hiteshwarke2480 4 หลายเดือนก่อน +1

    भाऊ तुम्ही हे हिंदूत्वाचं कार्य चालु ठेवा आम्ही नेहमीच आपल्या सोबत आहोत आपल्या विचार खूप खूप पटले.. 🙏🏻🙏🏻🙏🏻जय शिवराय जय श्रीराम

  • @dinkarprabhudesai6638
    @dinkarprabhudesai6638 2 ปีที่แล้ว +4

    सचिनभाऊ आपल्या या व्हीडीओ बद्दल खूप खूप धन्यवाद ! असे सर्व सत्य लोकांचे समोर आले पाहिजे.
    प्रबोधनकारांच्या त्या पुस्तकाची पुनरावृती काढा. सर्व जण मदत करतील . फक्त आवाहन करा.
    हर हर महादेव !!!
    नमस्ते सदा वत्सले मातृभूमे ।

  • @ramgiri2443
    @ramgiri2443 4 หลายเดือนก่อน +1

    आपल्या झोपेचे सोंग घेतलेल्या हिंदू नथदेष्ठाना जागृत करण्याचे आपले कार्य असे चालू राहू द्या ही ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏

  • @prash1969
    @prash1969 ปีที่แล้ว +2

    आपण खुपच स्तुत्य कार्य करीत आहात. खुप धाडस लागते . जाती जातीत खुपच विनाकारण तेढ निर्माण केली जात आहे. खरा इतिहास समोर आलाच पाहिजे. सर्व हिंदु एकत्र आले पाहिजे.

  • @kishorkasture3368
    @kishorkasture3368 2 ปีที่แล้ว +8

    राम कृष्ण हरी सचिन भाऊ
    कालच सज्जन गडावर जाऊन आलो. त्यावेळी ही सगळी प्रश्न मनात आलीत. स्वतः छ्त्रपती शिवरायांनी सज्जनगड समर्थाना दिला। समर्थांच समाधी मंदिर स्वतः धर्मवीर छत्रपती शंभू राजेंनी बांधले आहे. काही वर्षांपूर्वी छत्रपती अभयसिंग राजे ह्यांनी गडावरील पाण्याचा प्रश्न जातीने लक्ष देऊन सोडवला. हे सर्व माहिती पुन्हा वाचली. त्याबद्दल आज लिहिणारच होतो तर अचानक तुमचा हा व्हिडिओ समोर आला. त्यात पुरावे देखील आहेत. आज मी जे लिहिणार आहे त्यात तुमच्या ह्या व्हिडिओ ची लिंक शेअर करेन ! तुमचे खूप खूप आभार.

    • @sachinpatil6925
      @sachinpatil6925  2 ปีที่แล้ว +3

      जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावा

  • @milindlele7458
    @milindlele7458 2 ปีที่แล้ว +64

    सचिन भाऊ नमस्कार राम राम. खूप महिन्याने मी आपला हा दृश्य स्वरुप बघितला ऐकला. मला वैयक्तिक हे जाणवते आहे की क्षात्र धर्माचे पालन आपण एका वीर योद्धा प्रमाणे करीत आहात.
    छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेळेस त्यांच्या कार्याला मुरड घालणारी मंडळी होती ती आजही जशीच्या तशी आहे. फक्त त्यावर पुरोगामी त्वचा बुरखा चढवला आहे.
    प्रभु श्रीराम तुम्हाला याच जीवनात धर्माचे चांगले कार्यात यश देवो ही समर्थां चरणी प्रार्थना. जय छत्रपती शिवाजी महाराज. जयहिंद. जय महाराष्ट्र.

    • @sushilasonawane2867
      @sushilasonawane2867 2 ปีที่แล้ว +2

      सचिनला,आपण खरोखरच निर्भय आहात म्हणूनच परखडपणे बोलू शकता.
      आज गचाळ घाणेरडं गटातटाचे राजकारण, समाजकारण चाललं आहे.
      मीही एक शिक्षिका आहे.आपल्या उज्वल इतिहासचा अभिमान आहे.
      भावी पिढीला आपण काय द्यायचे. सत्यता की विद्वेष . तुमच्या कार्याला पाठिंबा व शुभेच्छा!

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      कोन कुठला रामदास. असे बरेच दक्षिणाजीवी होते महाराजांच्या आश्रयाला. म्हणून तर बोलला, "बहुत जनांसी आधारु"

    • @sudhirmudholkar4326
      @sudhirmudholkar4326 ปีที่แล้ว

      @@sushilasonawane2867m.9mm9mmml.l.oo.

    • @sudhirmudholkar4326
      @sudhirmudholkar4326 ปีที่แล้ว

      @@sushilasonawane2867m.9mm9mmml.l.oo.ko

    • @sudhirmudholkar4326
      @sudhirmudholkar4326 ปีที่แล้ว

      @@sushilasonawane2867 .o9o9kmo...9o99k,.9.k.o,.o9

  • @jeevanlagadpatil
    @jeevanlagadpatil 2 ปีที่แล้ว +60

    जय श्रीराम
    हर हर हर महादेव 🔥🔥🚩🚩🚩
    जय भवानी🔥🔥🚩🚩🚩
    जयोस्तू मराठा.. 🔥🔥🔥🚩
    जयातू हिंदू राष्ट्र 🔥🔥🚩🚩🚩

  • @weoneuser1917
    @weoneuser1917 2 ปีที่แล้ว +6

    🙏🏻सचिन दादा खुप उत्कृष्ट माहिती आपण सादर केलीय 🙏🏻धन्यवाद 🙏🏻आपल वक्तृत्व अतिशय प्रभावी अन व्यक्तिमत्व तर खुप सुदंर आहे आपणास शुभेच्छा आपण असच कार्य करीत राहोत 🙏🏻आपण अवश्य श्री मुख्यमंत्री शिंदे साहेबांना हे सगळ निदर्शनास आणावं ही विनंती 🙏🏻

  • @sawataanandkar3971
    @sawataanandkar3971 11 หลายเดือนก่อน +2

    सचिन दादा कि जय हो जय श्री राम हर हर महादेव

  • @dnyaneshwardhumal8728
    @dnyaneshwardhumal8728 3 หลายเดือนก่อน +1

    लोकांना काय प्रॉब्लेम आहे छत्रपती शिवाजी महाराज रामदास स्वामी यांचा आदर करत होते व त्यांना गुरू सुद्धा म्हणत होते याचा काय प्रॉब्लेम आहे काहीच कळत नाही

  • @sudhirshewalkar3324
    @sudhirshewalkar3324 2 ปีที่แล้ว +62

    प्राप्त सामाजिक स्थितीमधे..
    सगळीकडे अफू, चरस, गांजा ची झाडे फोफावली आहेत... त्या गर्दी मध्ये एखादं "तुळशी" चं झाड डौलदारपणे उभे आहे.... त्याच नाव "सचिन दादा" 👌👌👍👍🙏🙏

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว +1

      वा काय खुप मस्त ऊपमा दिलि सचिन दादांना. ''तुलसी च झाड '' हे शिर्षक त्यांना शोभते .

    • @ChidambarPotdar
      @ChidambarPotdar หลายเดือนก่อน

      छान दादा

  • @maheshlohekar1768
    @maheshlohekar1768 2 ปีที่แล้ว +55

    आदरणीय शिवछत्रपती व समर्थ रामदास स्वामी यांची भेट हि साहेब व पाळलेली B Grade यांना हे मानायचेच नाही तेव्हा त्यांची पिलावळ परत उच्छाद मांडतील, आपण ही भेट सप्रमाण सिद्ध केले हे छान झाले. आपले शतशः धन्यवाद व आभार.

    • @shivdasjadhav2442
      @shivdasjadhav2442 2 ปีที่แล้ว

      या खोट्या पुरोगाम्यांना हिंदू धर्म नाहीसा करायचा आहे म्हणून त्याची धडपड चालली आहे पण तुमच्या सारखे विचारवंत आहे म्हणून ते शक्य नाही

    • @meenakulkarni2626
      @meenakulkarni2626 2 ปีที่แล้ว +1

      AAHHAHHA TOP COMMENT 100 NUMBERI SONE .

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 ปีที่แล้ว +1

      Tula Manya na mug sarvana Manya lagnat palun gela mhanun kai zhale ? Ti honari baiko tashich rahili mhanun kai zhale ?

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      ते फक्त एक दिवस ऊड्या मारते . व बाकि दिवस बिळात जाऊन लपते .

  • @bhaktipendse2983
    @bhaktipendse2983 2 ปีที่แล้ว +14

    धन्यवाद सचिनजी.

  • @laxmikantacharya4595
    @laxmikantacharya4595 2 ปีที่แล้ว +73

    जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩छत्रपति शिवाजी महाराज की जय

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว +1

      जय जय रघुवीर समर्थ छत्रपती शिवाजी महाराज कि जय .

  • @avinashjoshi8989
    @avinashjoshi8989 2 ปีที่แล้ว +4

    जे खर आहे ते कधी बदलत नाही त्याला पुराव्याची गरज नाही

  • @nandkishorwagh4461
    @nandkishorwagh4461 2 ปีที่แล้ว +1

    सचिनभाऊ,
    तुमचा प्रयत्न अत्यंत स्तुत्य आहे.
    तुम्ही सडेतोड विवेचन करता.खोटा इतिहास पसरावणाऱ्या विशिष्ट विचारसरणीच्या लोकांसाठी हे अंजन आहे

  • @hanumanshinde4162
    @hanumanshinde4162 2 ปีที่แล้ว +10

    धन्यवाद सचिनजी छान विषय

  • @radhikasawant9314
    @radhikasawant9314 2 ปีที่แล้ว +6

    नमस्कार सचिन दादा.
    खूप खूप धन्यवाद या विषयावर बोलल्या बद्दल.
    आमच्या लहानपणी पाठ्यपुस्तकात शिवाजीमहाराज यांच्या विषयी आम्ही केलेला अभ्यास किंवा वाचन आणि गेल्या काही वर्षांत महाराजांचा इतिहासाविषयी वेगवेगळी माहिती देण्यात येते.
    त्यापैकी महाराजांची जन्मतारीख.
    महाराजांचे शिक्षक दादोजी कोंडदेव यांच्या विषयी.महाराजांचे गुरु समर्थ रामदास स्वामी यांच्या बद्दल . माझ्या कडे साठच्या दशकातील इतिहासाचं पुस्तक आहे त्यात तर हे सर्व आहे. तर हे कोणतंही ब्रिगेड तयार करून इतिहास बदलण्यासाठी प्रयत्न करत आहे असं वाटतं.म्हणजे शुध्द धुळफेक करण्यात येते.
    विशेष म्हणजे अमोल कोल्हे यांनी जेवढ्या महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपट किंवा मालिका केल्या त्या सुध्दा नवीन विचारांवर आधारित वाटतात. जुने चित्रपट पहाताना समरस होऊन जातो आजच्या तारखेला.आणि तो इतिहास खराखुरा वाटतो.

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      साठच्या दशकातिल पुस्तकाच नाव सांगा दादा. कारन आजकालच्या पुस्कात मिलावटी खुप आहे .

  • @hoyhinduch.07
    @hoyhinduch.07 2 ปีที่แล้ว +8

    जय जय रघुवीर समर्थ
    श्री शिवस्वामी समर्थ

  • @shrinivaskajarekar2036
    @shrinivaskajarekar2036 2 ปีที่แล้ว +8

    सचिनभाऊ! खूप खूप धन्यवाद! असे पुरावे मिळणे खूप महत्वाचे आहेत.

    • @swapnapandit478
      @swapnapandit478 2 ปีที่แล้ว

      इतिहास बदलला जात आहे याचे वाईट वाटते यापुढील पिढीला चुकीचा इतिहास शिकवला जाईल 🙏🙏

  • @dinkarlad3882
    @dinkarlad3882 ปีที่แล้ว +2

    नकीच आम्ही मदत करू शकतो समर्थ रामदास स्वामी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु होते

  • @gajanansamant8132
    @gajanansamant8132 2 ปีที่แล้ว +35

    संभाजी ब्रिगेड ही खरं तर औरंगझेब ब्रिगेड आहे

    • @phbhanage6323
      @phbhanage6323 2 ปีที่แล้ว +6

      त्यापेक्षाही वाईट ! शरद पवार ब्रिगेड.

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 ปีที่แล้ว +3

      @@phbhanage6323 Daudi Afhali bigadel bigradi

    • @sdddfghjjj9564
      @sdddfghjjj9564 9 หลายเดือนก่อน +1

      ती कम्युनिस्टांची ब्रिगेड आहे

  • @prashantmulay2165
    @prashantmulay2165 2 ปีที่แล้ว +42

    सचिनजी आपल्याला जेव्हढे धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. ह्या धर्म कार्यासाठी ईश्वर आपल्याला प्रदीर्घ आयुरारोग्य देवो.

  • @geetanjalinagapurkar812
    @geetanjalinagapurkar812 2 ปีที่แล้ว +12

    मनापासून खूप खूप धन्यवाद
    कोणी बोलत नाही कारण आमच्याकडे काहीच पुरावे नाही

    • @meenakulkarni2626
      @meenakulkarni2626 2 ปีที่แล้ว

      Purave ? Purun takane soppe aasate sattadhishana phakt te great BRITAIN madhale nahi sampavoo shakat .

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 ปีที่แล้ว +1

    सचीन , कलीयुगाचा मोठा प्रभाव असल्यामूळे रामराज्य येणे कठीण आहे . येथे पती वृत्तेच्या गळ्यात धोंडा वेश्येला मानिहार , उध्दव अजब तुझे सरकार .

  • @vilasvt6125
    @vilasvt6125 2 ปีที่แล้ว +6

    अगदी खरी आणि सर्वोत्तम माहिती...निडर भाष्य👍👍

  • @vivekdeshmukh2342
    @vivekdeshmukh2342 2 ปีที่แล้ว +9

    आपले खूप खूप आभार सचिन जी.

  • @PivotalIndia
    @PivotalIndia 2 ปีที่แล้ว +32

    खूपच सखोल विश्लेषण आहे सचिनजी. अभिनंदन💐💐💐🙏🙏🙏

  • @Royalam09
    @Royalam09 2 ปีที่แล้ว +11

    जय शिवराय दादा आतिषय महत्त्वपूर्ण माहिती दिली दादा ❤️🙏🚩

  • @devdattapandit357
    @devdattapandit357 2 ปีที่แล้ว +25

    महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचे खरे शूर बेडर चारित्र्यवान भक्त मावळे लोकप्रिय श्री.सचिन पाटील यांना मानाचा मुजरा ....!!!
    🙏🙏🙏🚩

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 ปีที่แล้ว

      Fhakt ja bhet ter manu ....bolachi kadhi bolacha bhat

    • @devdattapandit357
      @devdattapandit357 ปีที่แล้ว

      भिडून केव्हांच दाखवलंय या छाव्याने. त्याबद्दल शायनिंगचा तिटकारा असूनही विडिओतून खणखणीत आवाज दिल्याचं पण महाराष्ट्राने पाहिलं आहे. पण भाईजानचाटूंच्या डोळ्यांवर बॉम्बस्फोटफेम काकांनी हिरव्या पट्ट्या लावल्यामुळे असे प्रश्न येतात. भिडून कोणाला दाखवायचं ?आझाद मैदानावर खिशातल्या गुंडाकरवी लेडी पोलिसांची बेइज्जती गृहखात्याच्या आशीर्वादाने करणाऱ्यांना ? की कैदेतील भंगार कबाबला मंत्रिमंडळातून काढून टाकायला थरथरणाऱ्या देशद्रोही हिंदूद्वेषी हातांना ?

  • @sanjayphatak3366
    @sanjayphatak3366 2 ปีที่แล้ว +13

    आदर पूर्वक नमस्कार सचिन दादा

  • @Vishal-zb1jg
    @Vishal-zb1jg 2 ปีที่แล้ว +18

    जय श्रीराम 🙏 छत्रपती शिवाजी महाराज की जय 🙏

  • @ajitpavgi4587
    @ajitpavgi4587 2 ปีที่แล้ว +16

    फारच उपयुक्त माहिती . मला वाटते एकनाथ शिंदेसाहेब जरूर मदत करतील ह्या शुभकार्यासाठी🙏😀

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      ते हमखास च मदत करतिल अशि आशा आहे .

  • @gatmat6146
    @gatmat6146 2 ปีที่แล้ว +74

    हिंदू धर्म आपले उपकार कधीही विसरणार नाही.🙏🙏🙏

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      कोन कुठला रामदास. असे बरेच दक्षिणाजीवी होते महाराजांच्या आश्रयाला. म्हणून तर बोलला, "बहुत जनांसी आधारु"

    • @gatmat6146
      @gatmat6146 ปีที่แล้ว

      @@Renaissance861 अरे भुरट्या तू ब्राम्हण पन नाहीस आणी क्षत्रिय पन नाहीस... मग तू कशाला लुडबुड करतो आमच्यात..... झाटू दोन वेळेला पोट भर मिळायची मारामार आणी चालले हिंदूं मधे भान्न लावायला.

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      @@gatmat6146 चूप सा ल्या जातीयवादी

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 ปีที่แล้ว

      Apla kayam runi rahil ha manus ....tu pay dhun pi jaun ghari tyanchya ter manu tula

  • @adityik6976
    @adityik6976 ปีที่แล้ว +1

    हे आम्ही मागेच वाचले आहे मी स्वतः मनोबोधची संस्कृत सम्शालोक्की करून
    ती श्री समर्थ पादुका दौऱ्यात अहमदनगर येथे श्री सुनील चिंचोलकरांच्या हस्ते प्रकाशित केली
    आहे. भाविकासाठी ती माझ्याकडे
    उपलब्ध आहे.

  • @samirpawar9824
    @samirpawar9824 2 ปีที่แล้ว +3

    श्रीसमर्थ रामदास स्वामी आणि छत्रपती शिवाजी महाराज हे एकजूट किंवा एकच शरीर आणि एक आत्मा आहेत... हे त्रिवार सत्य आहे.

  • @sadabehere
    @sadabehere 2 ปีที่แล้ว +11

    आभार, आपल्या धैर्याबद्दल.

  • @dattatraykondhalkar5125
    @dattatraykondhalkar5125 2 ปีที่แล้ว +5

    जय शिवराय जय भवानी जय शिवराय सचिन भाऊ लय भारी हम आपके साथ है

  • @rameshpatil4652
    @rameshpatil4652 2 ปีที่แล้ว +21

    सचिन पाटील साहेब आपणास धन्यवाद. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत.जय जय रघुवीर समर्थ.

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว +1

      जय जय रघुवीर समर्थ.

  • @vidyanandphadke5940
    @vidyanandphadke5940 2 ปีที่แล้ว +4

    धन्यवाद. एक महत्वाचा पुरावा समोर आणला

  • @prashantbhagat9533
    @prashantbhagat9533 2 ปีที่แล้ว +6

    भेट झाली, नाही झाली हे इतके महत्त्वाचे कधीच नाही. शिवराय प्रत्येक सत् पुरूषांचे सन्मानंच करायचे. समर्थ रामदासस्वामी त्यांच्या कार्यक्षेत्रात श्रेष्ठच होते यात दुमत असण्याचा काही संबंध नाही. एक योगी आणि एक श्रीमंत योगाी यांच्यात भेट झाली असेल तर त्यातून कोणाला काय साध्य झाले वा कोणाला काय सिद्ध करायचे आहे
    .

  • @pramodkulkarni1646
    @pramodkulkarni1646 2 ปีที่แล้ว +4

    हे नीच राजकारण करणारे साहेब म्हणवणारे व समाजात तेढ निर्माण करून स्वतः ची पोळी भाजणारे मूर्खाना पायबंद घालायला अजून जागी वर्ष तरी हिंदू धर्मातील राजकारणी लोकांनी एकजूट केली पाहिजे. आपल्या कार्यास शुभेच्छा

  • @prashantsmart1233
    @prashantsmart1233 ปีที่แล้ว +1

    Great work...

  • @महेशकदम-ज8च
    @महेशकदम-ज8च 2 ปีที่แล้ว +7

    श्री संप्रदायाची कागदपत्रे मधील लेखांक 13 पहा. शिवाजी महाराजांनी दिलेला अस्सल कौलनामा सही शिक्या सोबत रामनगर पेठ संदर्भातील ज्या ठिकाणी समर्थांनी वास्तव्य केलं असं शिवथर प्रांतातील ठिकाण नलवडा कोंड म्हणजे सध्याचे रामदास पठार.

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      एकदम बरोबर दादा.

  • @dhananjaydange1672
    @dhananjaydange1672 2 ปีที่แล้ว +60

    अप्रतिम सचिन सर. तुम्ही खुप थोर कार्य करत आहात. तुमच्या प्रयत्नांना नक्कीच यश मिळेल आणि संपूर्ण महाराष्ट्राला समर्थ रामदास स्वामींच थोर कार्य कळेल आणि समजेल. जे नीच बांडगुळ समर्थांवरून विक्रूत राजकारण करत आलेले आहेत आणि करत आहेत ते नक्कीच चिरडले जातील. जय शिवराय जय जय रघुवीर समर्थ 🙏🙏🙏🚩🚩🚩

    • @swanandgore1946
      @swanandgore1946 2 ปีที่แล้ว

      ज्यांना विकृत राजकारण करायचे ते करू देत, त्यामुळे समर्थ रामदासांना काही फरक पडला नाही, शेवटी जे खरं आहे ते लोकांना कळलंच. सचिन भाऊ सारखी लोकं आहेत, त्यामुळे त्या भिक ग्रेडी लोकांकडे दुर्लक्ष करणे चांगले

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      कोन कुठला रामदास. असे बरेच दक्षिणाजीवी होते महाराजांच्या आश्रयाला. म्हणून तर बोलला, "बहुत जनांसी आधारु"

    • @deshbhakt3592
      @deshbhakt3592 ปีที่แล้ว

      Laganat ka re palun gele?

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว +1

      आला महारडा, फुकट्या कुठला, गावाबाहेरची घाण,
      जय भवानी जय शिवाजी

    • @kavitavandre2453
      @kavitavandre2453 ปีที่แล้ว +1

      ​@@deshbhakt3592 त्यांना ब्रम्हचारी राहायचे होते म्हणून ते बोहल्यावरुन पळुन गेले कळल कारे उपटसुंभ
      जय भवानी जय शिवाजी

  • @vishakadabhade4601
    @vishakadabhade4601 2 ปีที่แล้ว +12

    आपली तळमळ खूप आहे
    आपला शंब्दन् शब्द खरा आहे प्रत्येक गोष्टीत जात पाहण्याची कावीळ विशिष्ट लोकांना झाली आहे पण हेही दिवस निश्चितच जाणार आहेत .. आपल्या कार्यात यश येईल याचा जास्तीत जास्त प्रसार करुयात . नमस्कार

  • @kishorpadalkar2055
    @kishorpadalkar2055 2 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद.फार मोठे कार्य.

  • @Anna-zw7wb
    @Anna-zw7wb 2 ปีที่แล้ว +6

    अहो दुनिया काहीही म्हणो, छत्रपती आमचा बाप होता आणि समर्थ आमचे आजोबा! त्यांची भेट झाली हे निश्चित! हे नाकारणारे कोणी ही उपटसुम्भ उठतो आणि पुरावे मागतो! खरं तर अशा विद्वान लोकांना "पुरायला " पाहिजे!जाणता राजा चे (बारामतीकर न्हवे ) काव्य उगाच वेळ जात नाही म्हणून रामदासानी केले आहे काय?

  • @gajanankulkarni6061
    @gajanankulkarni6061 2 ปีที่แล้ว +2

    आपल्या कार्याला भगवान श्री शिव शंभो यांचा आशीर्वाद लाभो... ही त्यांच्या चरणी प्रार्थना..

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      महादेवांचा आशिर्वाद असेल तर दादांच्या कार्याला यश येईल.

  • @Nikstar556
    @Nikstar556 ปีที่แล้ว +1

    Khup Respect Dada Tula he khar Proof dkahavun Prove kelya baddal 🙏... Jay Bhavani, Jay shivaji maharaj... Jay Sad Guru .. hard har Mahadev 🚩... Jay shree Ram 🙏

  • @ramakantpatil4920
    @ramakantpatil4920 2 ปีที่แล้ว +9

    !!श्री!! श्री सचिन जी सप्रेम नमस्कार, एक गोष्ट मनापासून सांगतो तुम्हाला आपरिचित असलेले खूप लोक मनापासून धन्यवाद व अधिकार नुसार आशिर्वाद देतील जेणेकरून तुमच सर्वार्थाने कल्याण होईल मी सुद्धा तुमचे कल्याणार्थ माझे आराध्य यांना प्रार्थना करील खात्री असू द्या ⚘️

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      तुमची प्रार्थना एक दिवस दादाच्या कामात यश आनेल.

  • @AweSomeIMeMySelf
    @AweSomeIMeMySelf 2 ปีที่แล้ว +90

    अतिशय महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे आपण या बाबतीत, सचिन भाऊ आपले खूप खूप धन्यवाद 🙏🏼हर हर महादेव 🙏🏼

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      कोन कुठला रामदास. असे बरेच दक्षिणाजीवी होते महाराजांच्या आश्रयाला. म्हणून तर बोलला, "बहुत जनांसी आधारु"

    • @vijayaughade440
      @vijayaughade440 ปีที่แล้ว +4

      Tujhi layki hai ka samarthanvar bolnyachi.
      Sachin sir yogya tech sangtat.

  • @urvxfvdzrnp
    @urvxfvdzrnp 2 ปีที่แล้ว +17

    नेहमीसारखेच उत्तम विश्लेषण..👍👍

  • @shantanushastri5775
    @shantanushastri5775 2 ปีที่แล้ว +10

    Dada tumhala full support... Jay shri ram... Jay shivray 🚩🚩

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      जय श्री राम जय शिवराय.

  • @piyushatole4290
    @piyushatole4290 ปีที่แล้ว +4

    शेगाव चे संत गजानन महाराज हे पूर्व जन्मी समर्थ रामदास होते असा विजयग्रंथात उल्लेख आहे.
    समर्थ रामदास छत्रपती शिवाजी महाराज ह्यांचे गुरू आहेत असा उल्लेख श्रीपाद श्रीवल्लभ चरीतमृत (श्री दत्त अवतार ),१४ वे शतक - अध्याय ४१ - परिव्राजकाचा वृतांत.
    नवनाथ कथा - प्रस्तावनेत लिहिलं आहे हनुमंत रामदास होईल.
    ( छत्रपती शिवाजी महाराज देव मानायचे असे एक पत्र उपलब्ध आहे " मोरया " म्हणून. )

  • @tulsidaskanse2797
    @tulsidaskanse2797 ปีที่แล้ว +3

    तूमचे कार्य .. फार छान आहे..
    🙏🌹🙏. जय शिवराय 🚩..!!

  • @madhusudandeval8448
    @madhusudandeval8448 2 ปีที่แล้ว +5

    सातारा गादीच्या मागील तिन पिढीच्या कडवं पत्रिकावर लग्न समर्थ प्रान्त असें लिहले आहे सामान्य पणे कुल देवता किंवा ग्रामदेवता चीं नावे असतात.म्हणजे त्या घराणे बदल विशेष आदर आहे हे दिसते.लष्करी गडा सामन्य माणसला राहणेची परव नगी देत नाहीत.

  • @rajendrakumaar3800
    @rajendrakumaar3800 2 ปีที่แล้ว +21

    सचिन भाऊ खूप मोठ्ठे काम केलेत. खरंच या पत्रांवर ब्रिगेडीनी कोर्टात जायलाच हवे त्या शिवाय त्यांना व शरद पवारांना सत्य स्विकारता येणार नाही.

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      हे एकल्यावर अजुन वाकड्याच काय वाकड होईल मजा येईल पाहायला.

  • @atulyabharat4418
    @atulyabharat4418 2 ปีที่แล้ว +20

    तंजावर येथील सरस्वती महाल येथील बाड तपासणी केली आहे 😀 तेथे खास समर्थ रामदासस्वामी स्वामींच्या मूळ पत्र चे बाड आहे 😀 ते खोटे नाही 😀 हे लक्षात ठेवा

    • @prasannagogate9104
      @prasannagogate9104 2 ปีที่แล้ว

      @Prachi Chavan isis नाही na

    • @rajupnjkr
      @rajupnjkr 2 ปีที่แล้ว +1

      @Prachi Chavan 786 kulin

    • @Handler135
      @Handler135 2 ปีที่แล้ว

      @@rajupnjkr LOL. 96 kuli che 786 keli

  • @ravideshmukh296
    @ravideshmukh296 2 ปีที่แล้ว

    आजच आपली ओळख झाली अन सगळे vdos ऐकले /पाहिले.. Cmts पण खुप छान देत आहेत सगळे... आपली personality, आवाज... मस्त... आपले हिंदुत्व हे पुस्तक कुठे मिळेल...

  • @nageshkshirsagar56
    @nageshkshirsagar56 2 ปีที่แล้ว +28

    सचिन भाऊ तुमचे आभार मानावे तेव्हढे कमीच आहेत…धन्यवाद👍👍…

  • @deshmukhs.8165
    @deshmukhs.8165 2 ปีที่แล้ว +4

    Raj thakare yanchya sobat jodun ghya swatah la athva tyanna sanga he vishay te madat kartil hya karyala ajun var gheun janyasathi.
    Apan je karat ahat hindun sathi Maharashtra madhe te anmol ahe🙏🏻⛳️

  • @suraj9madanal
    @suraj9madanal 2 ปีที่แล้ว +24

    Jay Bhavani 🙏
    Jay Shivray 🚩

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      जय भवानी
      जय शिवाजीराजे.

  • @sanjaygarud1949
    @sanjaygarud1949 2 ปีที่แล้ว +13

    आपले हे हिंदुरक्षणार्थ महान कार्य आहे आपण म्हणाल ते सहकार्य करण्यास मी तयार आहे सर
    पर्मेश्वर सदैव आपले रक्षण करो ही मनोमन प्रार्थना

  • @vinodkathale3582
    @vinodkathale3582 ปีที่แล้ว +1

    सचिन भाऊ छान विडिओ केला ईतिहास समोर आणला जय जय रघुवीर समर्थ

  • @pradipdeshpande1059
    @pradipdeshpande1059 2 ปีที่แล้ว +44

    Yes ,it is true 👍that Chhatrapati Shivaji Maharaj and Samarth Ramdas Swami was meet together.

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว

      कोन कुठला रामदास. असे बरेच दक्षिणाजीवी होते महाराजांच्या आश्रयाला. म्हणून तर बोलला, "बहुत जनांसी आधारु"

    • @akashgaikwad1269
      @akashgaikwad1269 3 หลายเดือนก่อน

      No.there is no connection between Chatrapati Shivaji Maharaj and Ramdas.

  • @kamalkishorpatil2443
    @kamalkishorpatil2443 2 ปีที่แล้ว +41

    जय जय रघुवीर समर्थ 🚩🚩
    तुम्ही सांगा आम्ही मद्त करू.

    • @deshmukhs.8165
      @deshmukhs.8165 2 ปีที่แล้ว +1

      Tyancha number ahe video chya shevatla

    • @vinodkathale3582
      @vinodkathale3582 ปีที่แล้ว +1

      सचिन भाऊ धन्यवाद तुम्हाला चांगले काम आहे चालू ठेवा

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      जय जय रघुवीर समर्थ.

  • @nikhiltambakhe25
    @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว +1

    श्री समर्थ स्वामी संपुर्न देश त्या काळि फिरुन आले होते . तेव्हा त्यांनि वर्नन केल होत कि, संपुर्न देशात '' स्वराज्य '' स्थापन करन्याची शक्ति फक्त महाराष्ट्रातच आहे . त्यांनि शिवाजी राजांना उपदेश केला होता कि, '' राजे संपुर्न भारतात स्वराज्याची ज्योत पेटविन्याची क्षमता फक्त आपल्या महाराष्ट्रात आहे. म्लेच्छा च राज्य संपवुन संपुर्न भारतात '' स्वराज्य '' निर्माण व्हावे .

  • @purvakulkarni1938
    @purvakulkarni1938 2 ปีที่แล้ว +10

    संभाजी महाराजांचे नाव लावण्याची लायकी नाही या d ग्रेड्यांची

  • @jspm8480
    @jspm8480 ปีที่แล้ว +1

    जय जय रघुवीर समर्थ, श्री राम समर्थ..

  • @sureshvilaspatil4209
    @sureshvilaspatil4209 ปีที่แล้ว

    शिवाजी महाराज यांचे गुरू म्हणून श्री. समर्थ रामदास आहे यावर आपण आपले विचार सांगावे..

  • @dilipmokal3796
    @dilipmokal3796 2 ปีที่แล้ว +81

    माझ्याकडे शिवसमर्थ योग नावाचे खूप सुंदर पुस्तक आहे व अशी खूप पत्रे फोटोसहीत दिलेली आहेत. आणि खूप छान विश्लेशन केले आहे व हे पुस्तक सज्जनगड येथून प्रसिद्ध केलेले आहे.
    आपण खूपच छान कार्य करीत आहात.
    धन्यवाद 🙏

    • @ayurvaidsamadhan5362
      @ayurvaidsamadhan5362 2 ปีที่แล้ว +11

      शिवसर्मथ योग या नावाच्या पुस्तकांची PDF लिंक येथे टाका म्हणजे ते पुस्तक अनेकाना वाचण्यास उपलब्ध होईल.

    • @maheshmogre7965
      @maheshmogre7965 2 ปีที่แล้ว

      हे ब्रिगेडची करामतीकार काकांच्या आशिर्वादाने इतिहास बदलण्याचे षड़यंत्र रचलेले आहे

    • @dilipmokal3796
      @dilipmokal3796 2 ปีที่แล้ว

      नमस्कार महोदय
      माझ्याकडे पीडीएफ नाही, पण आपण *शिव-समर्थ योग असे गूगल बंड्यावर टाईप करा तो दाखवेल.
      धन्यवाद 🙏🏼

    • @ayurvaidsamadhan5362
      @ayurvaidsamadhan5362 2 ปีที่แล้ว

      @@dilipmokal3796 ठीक आहे मी गुगल वरती सर्च करून पाहतो शिव समर्थ योग या नावाच्या पुस्तकाचे लेखक कोण आहे सांगशील का

    • @dilipmokal3796
      @dilipmokal3796 2 ปีที่แล้ว

      हे पुस्तक कोण्या एका लेखकाचे नसून त्याची निर्मिती सज्जन गडावरील रामदासी परंपरेतील संतजनांनी केली आहे सर.

  • @rajivchanne541
    @rajivchanne541 2 ปีที่แล้ว

    खूप धन्यवाद सचिनजी महत्त्वपूर्ण
    माहीती जाहीर केल्याबद्दल

  • @abhijeetabhi45
    @abhijeetabhi45 2 ปีที่แล้ว +70

    Samarth ani chatrapati both laid the foundation stone of Hinduism 🙏🙏

    • @jaimineerajhans9897
      @jaimineerajhans9897 2 ปีที่แล้ว +3

      हिंदू धर्म या दोघांपेक्षाही खूप आधीचा नाही का ?अहो

    • @abhijeetabhi45
      @abhijeetabhi45 2 ปีที่แล้ว +2

      @@jaimineerajhans9897 ho barobar aahe tumcha.....me je mhanalo te hyasathi ki kahi lok mansanna dev banvayla laglet so......

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +2

      कोन कुठला रामदास. असे बरेच दक्षिणाजीवी होते महाराजांच्या आश्रयाला. म्हणून तर बोलला, "बहुत जनांसी आधारु"

    • @abhijeetabhi45
      @abhijeetabhi45 ปีที่แล้ว +1

      @@Renaissance861 ....bondalya....te shivaji he guru hote.........bondalya.......akkal yanr nahi tumhala bhrashtwadi he pilawal

    • @Renaissance861
      @Renaissance861 ปีที่แล้ว +1

      @@abhijeetabhi45 गुरू फुरू काही नसतं. रामदासाला काय शेटा समजत होतं political and military matters मध्ये

  • @Ratnakar1964
    @Ratnakar1964 2 ปีที่แล้ว +1

    सचिन जी आपण अतिशय प्रेरणादायी काम करत आहात
    यथाशक्ती मदत करायची असेल तर त्या साठी चा तपशील द्या आम्ही अवश्य हातभार लावू

    • @sachinpatil6925
      @sachinpatil6925  2 ปีที่แล้ว

      हिंदुत्व - स्थिति आणि गती - Order Book online via #Instamojo
      www.instamojo.com/sachinpatilakola
      www.instamojo.com/sachinpatilakola/--f8df4/
      For Purchase Contact Us :- 9763287708
      --------------------------------------------------------------------------------------------------------------
      कर्तव्य - निधीसाठी सहकार्याचे आवाहन !
      *बँक खाते तपशील :-
      नाव : प्रभाकर पंढरी नेमाडे
      बँक : स्टेट बँक ऑफ इंडिया
      शाखा : अकोली जहागीर
      IFSC code : SBIN0007371
      Account no : 11676602018
      -----------------------------------------------------------
      *Paytm/ Google Pay/ PhonePe No :- 97632 87708
      ----------------------------------------------------------------------------------------------------------------
      👉 Follow Sachin Patil On Facebook & Twitter :
      facebook.com/Sachinpatilmaratha
      twitter.com/SachinP13018014
      जय भवानी , जय शिवराय
      जय रौद्रशंभूराजे, जय हिंदुराष्ट्र 🚩🙏🏻

  • @madhusudanphatak5763
    @madhusudanphatak5763 2 ปีที่แล้ว

    अभिनंदन धन्यवाद जयहिंद जयशिवराय हरहरमहादेव जयभवानीमाता वंदेमातरम

  • @bandopantkulkarni7089
    @bandopantkulkarni7089 2 ปีที่แล้ว +9

    जय जय रघुवीर समर्थ जय श्रीराम जय हनुमान 🙏🙏

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      जय जय रघुवीर समर्थ जय श्री राम जय हनुमान.

  • @ranjeetbhoirekar350
    @ranjeetbhoirekar350 2 ปีที่แล้ว

    Sachin Bhau, tumhi atishay abhyas purvak vichar mandle ahet. Ya vishaya baddal chi tumchi talmal spashta diste. Tumhala pranam. 🕉️🚩🚩🚩

  • @संघटित
    @संघटित 2 ปีที่แล้ว +1

    आपल्या साआरख्या हिंदूनिष्ठांमुलेच से कार्य शेवटास जाईल,यात संशय नाही ,स्याल्यूट आपल्या धैर्याला

  • @nikhiltambakhe25
    @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว +1

    प्रबोधनकार ठाकरे यांनि बरोबर म्हटल होत कि, आज आपन '' श्री स्वामी समर्थ स्वामी '' यांचे विचार अवगत न केल्यामुळे. आज आपलि महाराष्ट्रातिल संस्कृति च खुप प्रमानात पतन झाल आहे .

  • @suraj9madanal
    @suraj9madanal 2 ปีที่แล้ว +15

    Har har Mahadev 🙏🚩

  • @rohitpanat6489
    @rohitpanat6489 2 ปีที่แล้ว +24

    पाटील साहेब, साधी गोष्ट आहे की समर्थ आपल्या मठामार्फत अनेक गुप्त बातम्या छत्रपतींना पुरवत असत. जर उघडपणे शिवसमर्थांचे संबंध प्रकट झाले तर मठांना त्रास झाला असता.

    • @angaddixit4608
      @angaddixit4608 2 ปีที่แล้ว +4

      🙏🏽jay jay raghuveer samarth🚩

    • @rohitpanat6489
      @rohitpanat6489 2 ปีที่แล้ว +3

      @@angaddixit4608 जय जय रघुवीर समर्थ

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      ​@@angaddixit4608जय जय रघुवीर समर्थ.

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      जय जय रघुवीर समर्थ.

  • @shrikantaloni8889
    @shrikantaloni8889 2 ปีที่แล้ว +1

    सचिन दादा,संभाजीनगर उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाला,ह्यापुराव्याच्या आधारे सर्वोच्च न्यायालयात आव्हान द्या.

  • @nikeshbhoyar9152
    @nikeshbhoyar9152 2 ปีที่แล้ว +25

    Thanx sir!! Ata mazya aaju-bandgulachi tonde band krto..

  • @satvikmuradeofficial
    @satvikmuradeofficial 2 ปีที่แล้ว +2

    कट्टर हिंदुत्व 🚩 जय श्रीगणेश 🚩

  • @saurabhking172
    @saurabhking172 2 ปีที่แล้ว +16

    Jay shree ram 🚩

  • @jaydeepghodake9979
    @jaydeepghodake9979 2 ปีที่แล้ว +4

    *सत्य समोर येणार*
    *"सत्यमेव जयते"*

    • @nikhiltambakhe25
      @nikhiltambakhe25 ปีที่แล้ว

      ज्या दिवशी समोर येईल त्या दिवशि डिग्रेडि लोक बिळात लपेल.

  • @milindkulkarni4748
    @milindkulkarni4748 2 ปีที่แล้ว +26

    ❤ अभिनंदन दादा ❤ 🕉️🚩

  • @आरोग्यसंजीवनी-घ1ध
    @आरोग्यसंजीवनी-घ1ध ปีที่แล้ว +1

    खुप महत्वपूर्ण माहिती..