अहो जरा नीट माहिती घ्या. मूर्ती कशी सापडली याचा इतिहास तिथे लिहिलेला आहे, तो तरी वाचा. पाषणात कोरलेली ती मूर्ती आहे. सापडल्यावर तीला नीट कोरून रंगकाम केले आहे . खुप पूर्वी रेडी गाव अर्धा बुडालाय त्यावेळेस जीकाही उलथापालथ झाली असेल त्यावेळेस तेथील भूभाग वरखाली झाला.
ओम गं गणपतये नमः
भरपूर वर्षा रेड्डी गणपती बाप्पा बघीतला छान
गणपती चे दर्शन दाखवा
छान माहिती दिलीत दादा , मी मूर्ती चे दर्शन घेतले आहे , पण दोनच हात आहेत हे माहीत नव्हते ,..
धन्यवाद
🙏🙏
Very nice ❤
धन्यवाद माऊली 🧡
अहो जरा नीट माहिती घ्या. मूर्ती कशी सापडली याचा इतिहास तिथे लिहिलेला आहे, तो तरी वाचा. पाषणात कोरलेली ती मूर्ती आहे. सापडल्यावर तीला नीट कोरून रंगकाम केले आहे . खुप पूर्वी रेडी गाव अर्धा बुडालाय त्यावेळेस जीकाही उलथापालथ झाली असेल त्यावेळेस तेथील भूभाग वरखाली झाला.
अहो ताई मग मी काय वेगळं सांगितलं का बरोबरच तर आहे
मूर्ती कशी सापडली या बद्दल माहिती दिली आहे मंदिरात....रेडी गाव अर्धा बुडालाय.....त्यामुळे तुम्ही माहिती जी देताय ती पडताळून बघा....त्यात चुक आहे
माहिती बरोबर आहे..... तुम्हाला चुकीची वाटत असेल तर एक काम करा.,.. माझ्या instagram dm करा
..... Sindhudurgdarshan_AJ
आपण कायतो शोख मोक्ष लावू......