दररोज 200 किलो क्षमतेचा पनीर निर्मिती उद्योग | Earn Money in Cheese Business | Shivar News 24
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ส.ค. 2022
- दररोज 200 किलो क्षमतेचा पनीर निर्मिती उद्योग | Earn Money in Cheese Business | Shivar News 24
भांबर्डा (ता. जि. छत्रपती संभाजीनगर) येथील अर्जुन आणि कृष्णा प्रकाश काळे या दोघा भावांनी गावातच पनीर प्रक्रिया उद्योग सुरू केला आहे. ते दररोज 1200 लिटर दुधावर प्रक्रिया करून 200 क्विंटल पनीर तयार करतात. पनीर उद्योगातून त्यांनी आर्थिक प्रगती साधली आहे. पनीर उद्योगासाठी भांडवल, पनीर व्यवसाय आर्थिक गुंतवणूक, पनीर उद्योगासाठी किती जागा लागते, दुधावर प्रक्रिया करून लोणी कसे काढतात तसेच दुधापासून पनीर कसे तयार होते, याबाबत अर्जुन आणि कृष्णा काळे यांनी सविस्तर माहिती दिली.
#Mob_8806518207
Arjun and Krishna Prakash Kale, two brothers from Bhambarda village, have started a cheese processing industry in the village itself. They process 1200 liters of milk daily to produce 200 quintals of paneer. He has achieved financial progress through the cheese industry. Arjun and Krishna Kale gave detailed information about capital for paneer industry, financial investment in paneer business, how much space is required for paneer industry, how milk is processed to extract butter and how paneer is made from milk.
वेबसाईट - www.shivarnews24.com
#paneerudyogmahiti
#paneerbusiness
#पनीरउद्योग
#paneerindustry
#prakashkalebhambarda
#businessideas
#shivarnews24
खुप आनंद होतो आहे दोन मराठी तरुण या उद्योग क्षेत्रात करिअर करत आहे. 👍👍👍👏👏👏😎😎🤗🤗🤗
एकदम मस्त काळे बंधूंच्या उद्योगाला हार्दिक शुभेच्छा.
काळे बंधू आपण पनीरचा उद्योग चालू व माहिती चांगली वाटली
५ ते ६ लीटर दुधापासून १ किलो तयार होते ४००₹ किलो विक्री होते
Changla preyatna ahe. Pudhe ajun success vadhu dya. 👌👍
पनीर कसे बनवतात याची माहिती दिली असती तर बरं झालं असत
दूध चांगल्या पद्धतीने गरम करून त्यात व्हिनेगर घालावे,आणि मिसळावे व ते आलेली मलई कपड्यात बांधून तयार होते पनीर
पनीर बनवन दाखवल नाही छान शेतकरी ऊदयोग कङे वळत आहेत आनंद छान धन्यवाद जय महाराष्ट्र जय भारत
Congratulations to U both brother's, remain humble to each other. Believe in Lord Krishna honestly 🙏 ✌👏👏
मित्रा त्रिवार प्रणाम तुझ्या यशस्वी वाटचालीला. 👌👌👌👍👍👍
क्रीम (मलाई )काढून बनवलेल्या पनीर कमी दर्जाचे आणी कमी किंमतीचे असते. ओरिजिनल मलाई पनीर 400 रुपये किलो चा दर आहे म्हशीच्या 6% किंवा त्यापेक्षा जास्त फॅट च्या दुधापासून बनवलेले.
हे पनिर होटेल वर घालते
भाऊ तुमचा मोबाईल नंबर मिळेल का माझा एक प्रश्न आहे
low fat panir healthy aahe bhai heart sathi
Khup chan Tumchya business la khup khup shubhechha
लय भारी 🎉शुभेच्छा
काळे बन्दु लई भारी मस्त
Lay bhari sir sunder information sir ❤❤❤❤❤❤❤❤
भाई भाई एक साथ तो बात एकदम हार्ड ब्रो
खुप छान कळे साहेब
changali mahiti dili ahe bhavani
काळे बंधू यांना अनेक शुभेच्छा
Chan मराठी माणूस वेवसाय करतो
Khup chan
1200लिटर दुध व200कीलो पनिर दुधाचा भाव कळाला पण पनिर काय भाव विकता व नफा कीती झाला हे कळवा शिवार वाले आपण हि अशी अॅड करता पण सगळकाही कळवत जा नाहीतर अधुरी माहीती देऊ नका.
कोणीही प्रोडक्शन ची माहिती देत नसतात तुम्ही शोधा कारण त्यांचे फॉर्मूले तयार असतात
@@nitinmali6994 correct✅
Brobar ahey pan te lok ....dudh shetkari kadun 33 rupay ni ghettat...... he lok tyamule tyanna parvadat aani cream pan kadhttat... tuup che pan paise bhettat tyanna aani ....lose milk pan dettat customer la mhannun tyanna ..fayda hoto...aas mala vattay.
खूप छान पनीर आहे
Very nice
1200 लिटर दुधामध्ये कमीत कमी 270 किलो पनीर तयार झालं पाहिजे
हा नक्कीच,मी पण दूध उत्पादक शेतकरी आहे
लय 👌 भारी भाऊ
अरे हे काळे बंधू आतून पण
काळे आहे किती भांडवल
लागते ते पण सांगितले नही
Nice job 👍👍☺️👍
Nice 👍
सर माहिती अपुरी आहे पनिर कुठे आहे दर काय नफा किती
या टाकीचे पेटंट घ्यायचे व इतर व्यवसायांना बनवुन द्यायचा व्यवसायपण करा
150Gram paneer banvyla 1Ltr.milk lagta,200KG paneer means hisob kara...baki sagla duplicate
Video शिर्षक काय..? तुम्ही दाखवताय काय...? फुकट 10 मिनिटे गेली
Master recipe Madhe tumhala paneerchi kase banvatat tyachi shef Shri Manohar changalya prakare dakhavale aahe Utubvar
या शेतकऱ्याचा प्लीज नंबर मिळेल का दादा🙏🏻❣️
आम्ही पण पनीर बनवतो म्हशी च्या दुधापासून
Dada Mala mahit milel ka thodi?
Mla milel ka vikri sathi paneer
Sambhaji Nagar Madhe Ashya Udyagachi Apekshya Aahe
Khari shengdana kasa banavta te pn sanga
भाऊ तुमचा production plant कुठे आहे....?
1 kilo paneer sathi kiti litter milk lagte???
सध्या मार्केट मध्ये नकली दुधापासून बनवलेले स्वस्त पनीर येत आहे ते ओरिजनल पनीर पेक्षा स्वस्त आहे त्याच मार्केट मध्ये कसा सामना करायचा
1200 litre dudh 60 litre
60×1200= 72000
200 kg paneer nighta 240× 200= 48000😆😆
दूध गाईचं आहे 30to35 ltr 😅
SIR AUTHANTIC BILONA CHA GHEE BANVA NA CREAM CHA GHEE KAHI KAMACHA NAHI
प्रत्येक शेतीमालापासुन असे उद्योग केले तरच शेती व व्यवसाय फायद्यात चालतील.
Totally mahiti provide kara ky. He fasvnik aahe viewers chi
छत्रपती संभाजी नगर
शिवार उगाच काहीपण timepas माहिती देत नका जाऊ राव। उदय देवळांनकार साहेबामुळे जॉईन केलं चॅनेल। तुम्ही बोगस माहिती अर्धी माहिती देत नका जाऊ। sorry माफ करा
aata uday deolankar sahebanche video nastat. tyamule tumhi channel unsubscribe karu shakta. baki tumcha uddesh samajala.
@@shivarnews24 anchor साहेब त्यांचा प्रश्न काय आहे समजून घ्या व तुमचा च्यानेल च उद्देश चांगलं आहे पण काही महत्वाच्या सुधारणा करा जसे की हा विडिओ पनीर निर्मिती चा होता बरं एक किलो पनीर साठी किती लिटर दुध लागतं किती फॅट snf पाहिजे ,त्याला किती दर देता ,पनीर कीती रेट ने विकता , एक किलो पनीर बनवण्यासाठी साठी किती खर्च येतो व किलो मागे निवळ नफा किती राहतो
@@subh2173 याविषयीचा सविस्तर व्हिडिओ नक्कीच प्रसिद्ध करू. तुमची सूचना चांगली आहे. संबंधित व्यक्तीने एकाच व्हिडिओवरून संपूर्ण चॅनेलचे अवलोकन करून मत व्यक्त केल्याने त्यांना तसे उत्तर द्यावे लागले. तुमच्या सूचना सुधारणा करण्यासाठी उपयुक्त ठरतात.
"Paneer"means dangerous almost 90% duplicate supply market madhey ahe.Possible asel tar paneer consume karu naka..
You will find duplicate panner in cities only, because in bigger cities people's only attracted towards price. They earn money in lakhs and eat poison from it and afterwards pay to doctors for the consequences.
Don't take it personal it's reality
If they pay real price to farmers then everyone will be happy
@@amolrewatkar4411 rewatkar,actually paneer cha demand and milk production tally hot nahi 1Ltr milk pasun 150gm paneer banto.Market madhey duplicate fake paneer
, यांचा कॉन्टॅक्ट नंबर मिळेल का
प्लॅस्टिकचे बॅनर वापरू नका
Bgayla kote milel msnri kote miltil
Amul fat 3.2 snf 8.2 आणि त्या पेक्षा कमी असली तरीदेखील ३३.७३ रु.पैसे भाव देतो.
आणि फैट नुसार ४१ पर्यंत भाव पडतो.
गाईच्या दुधाचा.
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Panir brand konata d Mart latheva
भाऊ चा cantact no द्या पूर्ण patta द्या
गाईच्या दुधात लिंबू पिळू नये असं म्हणतात.
स्क्रीन वर दिलेला नंबर चुकीचा आहे....
डीलरशीप मिळेल का
Loss aahe ya kamat
1200 litre milk che fakt
200 kg panir bantey
Mag milk cha rate jast aahe
Ani cream cha ky
Jast asel pn tyanni minimum dharle ahe naa
Hf गाईंच्या 3. 5 फॅट चे दुध असेल तर पनीर असो की खवा 5 लिटर दुधापासून 1 किलो खवा किंवा पनीर तयार होते....... नासिक ला व्यापारी पोहच दिल्यावर 280 रुपये किलो भाव देतात..........
1200*32=38400
200*270=54000
खर्च6000
प्रॉफिट10000दररोज
लॉस मध्ये कुणीही करत नसतो
दादा तुमच्याकडे ट्रेनिंग मिळेल का
Mi pn chalu kart ahe
200 quintal and 200kg you first know the difference
Contact no send karat chala ashi nit mahete bhetat.
पनीर कुठ आहे
दादा तुमचा नंबर मिळेल का.❣️🙏🏻
भाऊ आपल्या या उद्यदक्
ठिकाण कुठे आहे
अर्थशास्त्र सांगितले पाहिजे
Good
12000 kg dudh aahe thike tr 60 letter na pakadata aapan 50 letter jar pakadala tr 60000 dudh jhal mg 200 panir che paise kiti bhava loss madhi jatay ki hit pune city madhi 300 kg aahe panir mg tu sang loss madhi jatoy nit hishob karun video karaycha lokana vediyat may kadaych
Adres kuthla ahe kale banducha
No dya ki kale saheb
Mumbai wholesale betel ka
Contact dya
Co dya
Investment sangitli nhi rao
शिवार न्युज काहीही हा......
चुकीची बातमी पण रेटून!
म्हणे 1200 लिटर दुधावर प्रक्रिया करून 200 क्विंटल पनीर बनवतात! 🤔🤦🤦
... किलो म्हण बाबा.😂😂🤣🤣
हेडिंग वाचले नाही का?
मोबाईल no चुकीचा आहे
फोन नंबर व पत्ता काय आहे
पनीर बनविण्याची माहिती नफा तोटा काहीच माहिती दिली नाही फालतू व्हिडीओ
Nagpur.Te.tumch Gaavache.Anter kiti.
अपूर्ण माहिती...👎
😍😍😍😂
Contact number dya....mala paneer lagte daily 10-20 kg
कुठे
Kuthe
Are murkha 1200 ltr dudh 60000 rs 200 kg paneer 270*200=54000 rs loss buisness shivar ur murkha
दूध जर्सीचे आहे,म्हशीचे नाही.
भाऊ दुधाचे 1200*32=38400 होतात.
60000 कसे केले.
पनीर चे 200*270=54000 होतात.
मग खर्च वगळता प्रॉफिट करा हिशोब.
Are fakat machine dakavali process kuni Dakvachi कमी माहिती aslela binkamacha video 👎👎👎👎
Aurangabad Bola ho saheb......
पनीर बनाने की मशीन Paneer Pressing Machine
th-cam.com/video/r3GSTdDxBbU/w-d-xo.html
Very nice