Pankaja Munde Uncut PC|ओबीसी - मराठा भांडणं नकोत,हाकेंनी उषोषण मागे घेतल्यानंतर मुंडेंची प्रतिक्रिया

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 21 มิ.ย. 2024
  • #pankajamunde #marathareservation #obcreservation #zee24taas
    Pankaja Munde Uncut PC|ओबीसी - मराठा भांडणं नकोत,हाकेंनी उषोषण मागे घेतल्यानंतर मुंडेंची प्रतिक्रिया
    Subscribe: bit.ly/3K6xDvv
    24 Taas LIVE TV : • Zee24taas Live | Ajit ...
    Website : zeenews.india.com/marathi
    ==================================================================
    Download Zee 24 Taas App :
    Android : play.google.com/store/apps/de...
    Apple : apps.apple.com/us/app/zee-24-...
    Social Media Links :
    - Like Page - zee24taas
    - Subscribe Us - / zee24taas
    - Follow Us - zee24taasnews
    - Follow Us - zee24taas

ความคิดเห็น • 192

  • @abhinandansatam4938
    @abhinandansatam4938 7 วันที่ผ่านมา +38

    पंकजा मुंडे यांनी घरी बसावे, निवडून कधीच येणार नाही तुम्ही,

  • @SunilSomvanshi-pg8cs
    @SunilSomvanshi-pg8cs 7 วันที่ผ่านมา +47

    हीच बोलत होती की मुंडे घराण्यांनी कधी जातिवाद केला नाही ही बाई जातीवादी आहे म्हणूनच पडली

    • @lifemotivation7227
      @lifemotivation7227 7 วันที่ผ่านมา +1

      Yala jativad nahi bolat kelya aamch tat tumhala nko tumhi tumch seprate ghya

  • @vilaslakhe8718
    @vilaslakhe8718 7 วันที่ผ่านมา +61

    राहिला थोडा फार आदर तो पण संपला आता ,तुम्ही कट्टर मराठा विरोधी आहात , तुम्ही जेवढे येक व्हाल तेवढे आम्ही पण मराठा एकत्र येणार....!

    • @user-nr5ps9do6z
      @user-nr5ps9do6z 7 วันที่ผ่านมา +1

      तुम्हीं जे करायचे ते केले आता विरोधच आता शरद पवार ला मागा आरक्षण मग समजेल मिलते काय

    • @sainath6251
      @sainath6251 6 วันที่ผ่านมา

      ​@@user-nr5ps9do6z नाहीतर तुम्ही सत्तेत असताना तर दिलेच होते

    • @sainath6251
      @sainath6251 6 วันที่ผ่านมา

      ​@@user-nr5ps9do6z
      मंडल आयोग शिफारशी नुसार देशात 54% ओबीसी आहेत राज्यांनी एक समिती स्थापन करून आरक्षण मर्यादा वाढवावी. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्केची मर्यादा घातली ते इंद्रा साहनी निर्णयाने. आता महाराष्ट्रातील परिस्थिती बघा फक्त 1994 साली एका gr वर 52.5 टक्के मर्यादा पूर्ण करण्यात आली विविध प्रवर्गात वाढ करण्यात आली पण नेमक्या कोणत्या समितीच्या शिफारशीने केले याचं उत्तर फडणवीस, सदावर्ते , शिंदे, भुजबळ, हाके, शेंडगे, मुंडे यापैकी कुंहीही दिले नाही. त्याच्या म्हणण्यानुसार मंडल आयोगाने वाढवली आहे.

    • @user-nr5ps9do6z
      @user-nr5ps9do6z 5 วันที่ผ่านมา

      @@sainath6251 शरद ला देउन फायदा होते दया निवडून

  • @Krantikarimanus
    @Krantikarimanus 7 วันที่ผ่านมา +38

    निवडणूक होई पर्यंत कुठल्याही सभेला गेल्या नाही , पडल्यावर obc ची आठवण झाली

  • @user-vi7yh8qh9k
    @user-vi7yh8qh9k 7 วันที่ผ่านมา +50

    मराठ्यांनो शपथ घ्या आता हे कुटुंब परत कधीच निवडून आणायचं नाही

  • @user-rz4ig5nj1t
    @user-rz4ig5nj1t 7 วันที่ผ่านมา +16

    बीडचा खासदार हितुन पुढे मराठा होणार

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 7 วันที่ผ่านมา +8

    आतापर्यंत कधीच मराठा समाजाने जात बघुन मतदान केले नाही पण पण आता मराठा समाज हा जात बघुनच मतदान करणार..जय शिवराय.

  • @user-os3ms8wz9e
    @user-os3ms8wz9e 7 วันที่ผ่านมา +14

    फक्त हाके आणि तेच तुमचे भाऊ येत बाकीचे जरांगे वगैरे तुमचे भाऊ नाही येत म्हणजे तुम्हीच जातिवाद करत आहेत ताई

  • @MohanDudhate-n6r
    @MohanDudhate-n6r 7 วันที่ผ่านมา +15

    ओबीसीला दिलेल्या 1994 आरक्षण त्याबद्दल आपलं काय मत आहे सांगा मंडल कमिशनला कोर्टाच्याने चॅलेंज करू आणि ओबीसीला दिलेल्या वाढीव आरक्षण याबद्दल आपण बोला

  • @laxmanjadhav999
    @laxmanjadhav999 7 วันที่ผ่านมา +18

    चिक्की ताई तुम्ही आयुष्यभर आमदार सुद्धा मराठे होऊ देणार नाहीत.

  • @omkarmohite6640
    @omkarmohite6640 7 วันที่ผ่านมา +39

    मराठयांच्या विरोधात काम करत रहावे तरच पद मिळेल आता पुढे पेठेत आंटीचे पद मिळणार

    • @AxayHolkar
      @AxayHolkar 7 วันที่ผ่านมา +1

      मोहित्या भिकारचोट खराठ्या तुझ्या आंटी बायकोचा दगड्या शेजारी राहतेय लक्ष्य दे जरा😂

    • @BalajiGitte-rr3xk
      @BalajiGitte-rr3xk 7 วันที่ผ่านมา +5

      Tuzya aaila thev pethet

    • @SHUBHAMBHOSLE-bk2uf
      @SHUBHAMBHOSLE-bk2uf 7 วันที่ผ่านมา

      चीकी चोर भंगार पंखू

    • @Kint451
      @Kint451 7 วันที่ผ่านมา +1

      Naskya comment delete kar nahit khup vat houl . police station la takrar karnsa bhag padhu Nako .tu jar nahi delete keli mag tujhe kahi khare nahi lav kar delete kar.

    • @AxayHolkar
      @AxayHolkar 7 วันที่ผ่านมา

      तुझ्यावर केस करतो उद्या ओम्या मोहीत्या तु दिवसं मोज भिकारचोट खराठ्या आम्हालापण तुझ्या सुप्रीया ताईवर, बोलता येत पण आमचे ते संस्कार नाहीत तु दिवस मोज मोहित्या🤬🤬

  • @panditshejul2349
    @panditshejul2349 7 วันที่ผ่านมา +10

    मुंढे साहेब यांच्या पाऊलावर पाऊल पडताना दिसत नाही वेगवेगळ्या मार्गाने भरकटला आहे

    • @subhashkakde3997
      @subhashkakde3997 7 วันที่ผ่านมา

      गोपीनाथ मुंडे साहेबांचा सुद्धा मराठा ओबीसी आरक्षणाला विरोध होता ते सुद्धा वेगळेच आरक्षण म्हणत होते त्यामुळे जरा जागेवर या कोणीच आपलं नाही

  • @subhashkawade9850
    @subhashkawade9850 7 วันที่ผ่านมา +7

    जातीवादी भाषा अंतरवली सराटी मध्ये लाठीचार्ज झाला त्यावेळी कधी गेलात का,

  • @SunilSomvanshi-pg8cs
    @SunilSomvanshi-pg8cs 7 วันที่ผ่านมา +19

    आता तुम्ही भाऊ-बहीण फक्त निवडून येऊन दाखवा

  • @MohanDudhate-n6r
    @MohanDudhate-n6r 7 วันที่ผ่านมา +9

    1994 ला ओबीसीला दिलेल्या वाढीव आरक्षण घटनेला धरून आहे का याबद्दल आपले मत सांगा

  • @tukarampawar7726
    @tukarampawar7726 7 วันที่ผ่านมา +5

    अंतरवाली सराटी मध्ये महिलावर लाटे चार्ज झाला त्यावेळेस कुठे बसून बसली होतीस बाई

  • @dadasahebkardile8121
    @dadasahebkardile8121 7 วันที่ผ่านมา +7

    याच्या मुळेच बाई पडल्या

  • @balasahebKale-lz5hj
    @balasahebKale-lz5hj 7 วันที่ผ่านมา +5

    ताई मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी बोलाना काही तरी जरांगे पाटलांच सोडा मराठा समाजाच बघा मराठा समाजाला सगळं कळतंय

  • @vijayjadhav3174
    @vijayjadhav3174 7 วันที่ผ่านมา +7

    फक्त जातिवाद

  • @ghogaredamaji2148
    @ghogaredamaji2148 7 วันที่ผ่านมา +8

    आंदोलन करून राज्यसभा भेटली

  • @mallikarjunmedico-rp5qw
    @mallikarjunmedico-rp5qw 7 วันที่ผ่านมา +4

    तु ग्रामपंचायतला निवडून येऊन दाखव ... तु मराठा आरक्षणाच्या वेळी गवत उपटत होतीस का .???

  • @Social_work0322
    @Social_work0322 7 วันที่ผ่านมา +12

    मराठा विरोध करत रहा

  • @navnathwagh1237
    @navnathwagh1237 7 วันที่ผ่านมา +4

    खुप छान पंकजा ताई अधिच हुशार होयायला पाहिजे होते

  • @globalholidays4244
    @globalholidays4244 7 วันที่ผ่านมา +3

    पराभव पचवायला लय मोठं मन लागते.......कित्येक वेळा पद भोगली ती मराठ्यांच्या जीवावर हे विसरून जात दाखवली .....आप आपली पोळी भाजन्याच काम चालू आहे

  • @shrikantpawar3972
    @shrikantpawar3972 7 วันที่ผ่านมา +6

    Baghu ki tumhala Ata..

  • @panditshejul2349
    @panditshejul2349 7 วันที่ผ่านมา +4

    आत्ता पर्यंत तुम्हाला मराठा दिसला नाही आत्ता तुम्ही असं वागले तर एकत्रित तुमचे शब्द सांगतात

  • @krishnadabhade6339
    @krishnadabhade6339 2 วันที่ผ่านมา +1

    आदरणीय पंकजाताई पुरोगामी विचार जाऊद्या फक्त तुमच्या म्हणजे आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे विचार काय होते याचं तुम्ही पडताळा करावा

  • @themayurinfluencers5571
    @themayurinfluencers5571 7 วันที่ผ่านมา +2

    Tai bas ata ..parbhav zala to swikara Ani Kamala laga..Munde sahebani kadhi jatiwad kela nahi ..

  • @santoshsandipannaikwade5424
    @santoshsandipannaikwade5424 7 วันที่ผ่านมา +2

    संविधानानेच सांगितले आहे की मराठा हा कुणबी आहे व कुणबी हा मराठा आहे व तो ओ.बि.सी.मध्ये आहे.एकच पर्व मराठा ओ.बी.सी.सर्व.

  • @Hv...248
    @Hv...248 7 วันที่ผ่านมา +1

    एस आय टी चौकशीचा निर्णय लवकर जाहीर करा

  • @gajanandeshmukh8502
    @gajanandeshmukh8502 7 วันที่ผ่านมา +2

    मराठा यांची वागणूक मॅडम पडल्यामुळे आता चांगली वाटत नाही.

  • @Sanjayage1988
    @Sanjayage1988 7 วันที่ผ่านมา +2

    चिकी खाणे हा काय प्रकार आहे

  • @RamdasMisal-pz7lb
    @RamdasMisal-pz7lb 2 วันที่ผ่านมา

    पंकजाताई तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है

  • @user-qp2zu1fj5q
    @user-qp2zu1fj5q 7 วันที่ผ่านมา +1

    अंतर वाली सराटी मध्ये कधी गेल्या नाही.मराठा समाजाबद्दल किती द्वेष ठासुन भरलाय तुमच्या मनात.

  • @uddhavbahir1729
    @uddhavbahir1729 7 วันที่ผ่านมา +1

    मॅडम हाके आणि वाघमारे यांच्या मागण्या १०० % पूर्ण झाल्या पण उपोषणामूळेच ना ?

  • @dnyaneshwartakate646
    @dnyaneshwartakate646 5 วันที่ผ่านมา

    एकाची भूमिका आम्हाला भेटावे म्हणून आणि एकाची आम्हांला भेटले परंतु इतरांना भेटता कामा नये म्हणून आता आपण ठरवायचं कोण बरोबर आहे. उगाच आपापसात मतभेद करू नका.

  • @user-wl9zh5xd7v
    @user-wl9zh5xd7v 15 ชั่วโมงที่ผ่านมา

    ह्या दोघी बहिणी सत्तेसाठी हपापलेल्या आहे यांना सत्ता द्या
    बाकी मराठा समाज आरक्षण मिळवणारच
    पंकजा बाई तुम्ही हाकेला प्रमोट करा तो तुमचा जवळचा कार्यकर्ता आहे

  • @navnathkhedkar586
    @navnathkhedkar586 5 วันที่ผ่านมา

    जातीनिहाय जनगणना झाली पाहिजे हे प्रत्येकांसाठी योग्यच राहिल,

  • @nandurandhe
    @nandurandhe 4 วันที่ผ่านมา

    खूप चांगलं बोलता ताई तुम्ही मुद्दे शूर बोलता

  • @gajanandeshmukh8502
    @gajanandeshmukh8502 7 วันที่ผ่านมา +1

    निवडून् न आल्याने कसे विचार बदलतात ते मॅडम च्या बोलण्यात दिसत आहे.

  • @shrikantpawar3972
    @shrikantpawar3972 7 วันที่ผ่านมา +3

    Baghi ki amhipan vidhansabhela..

  • @ashokchoudhary8226
    @ashokchoudhary8226 7 วันที่ผ่านมา +1

    Ata kon jativad karat ahe tai

  • @dhirajshekade7439
    @dhirajshekade7439 7 วันที่ผ่านมา +2

    कुणबी आणि मराठा एकच आहे . आणि मराठा समाज मागास सिद्ध झाला ५०% वर आरक्षण टिकणार नाही. हे माहीत असूनही आपण अस बोलत आहात . जाऊ द्या आम्ही समर्थ आहोत. आरक्षण हे घेऊन दाखवणार. कारण विजय हा सत्याचा होतो.

    • @user-nr5ps9do6z
      @user-nr5ps9do6z 7 วันที่ผ่านมา

      शरद पवार ला मागा आता मग समजेल

    • @dhirajshekade7439
      @dhirajshekade7439 6 วันที่ผ่านมา

      @@user-nr5ps9do6z आम्हला कळत कोणाला मागायचे ते

  • @user-nt4jg5wy1c
    @user-nt4jg5wy1c 7 วันที่ผ่านมา +1

    Ek karatha lakh maratha jarange patil jindabad. ........marathyanna arakshan obc tun ani tehi 50% At

  • @bhausahebbavche4842
    @bhausahebbavche4842 4 วันที่ผ่านมา

    निवडणूक लढविणार असेल तर मराठीत मराठेच उत्तम उत्तर देतात कळलं नाहीत.

  • @kiranfavade2936
    @kiranfavade2936 7 วันที่ผ่านมา +1

    जातीवादी बाई आहे ही ५८ मोर्चे आठवण करून बघा पण त्यातून काहीही उपयोग झाला नाही तेव्हाच तोडगा निघाला हवा होता

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 7 วันที่ผ่านมา +1

    Tai. Hakela. Bola. Ki. Uposan. Karun. Obc. Araksan. Vachu. Sakat. Nahi..

  • @aabadhadble8176
    @aabadhadble8176 5 วันที่ผ่านมา

    हेच ते कारण तुम्ही पडलात .खासदार देशाचा असतो .तुम्हाला राज्यात ले प्रश्न तुम्हाला समजले नाही तर देशाचे प्रश्न तुम्हाला काय कळणार .

  • @RaghunathMhaske-yq8lw
    @RaghunathMhaske-yq8lw 4 วันที่ผ่านมา

    राज्य कर्तयानी सर्वांना समान धरले पाहीजे

  • @sainath6251
    @sainath6251 6 วันที่ผ่านมา

    एकाच्या उपोषणाला अभिनंदन आणि दुसऱ्याला म्हणायचं की उपोषण करून आरक्षण भेटत नसतं असं म्हणायचं आणि जातीवाद मराठ्यांनी केला असे म्हणायचं

  • @gajuhuse4610
    @gajuhuse4610 7 วันที่ผ่านมา

    Only tai saheb

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 6 วันที่ผ่านมา

    यांना वाटले आता आमच्या बाजूने उभे राहिले आमची ताकद वाढली लवकरच विधानसभेत कळेल

  • @RevealedTutorials
    @RevealedTutorials 7 วันที่ผ่านมา

    पुन्हा निवडून येऊ नये ज्या मी काळजी घेतोय

  • @PravinDeshmukh-by8dn
    @PravinDeshmukh-by8dn 7 วันที่ผ่านมา +1

    अता कधीही निवडुन ऐनार नाही

  • @zafar1519
    @zafar1519 7 วันที่ผ่านมา

    माधव पॅटर्न कोणी आणला ताई आता चुबत आहेत 😢😢😢😢😢😢

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 7 วันที่ผ่านมา +1

    Khare. Jativadi. Samor. Ale. Ata. Tumhala. Voting. Karnar. Nahi. Ata. Kele. Pan. Atta. Pudhe. Nahi.

  • @ArunaKale-jd5kj
    @ArunaKale-jd5kj 7 วันที่ผ่านมา +4

    जातियवादी🚩

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 7 วันที่ผ่านมา +1

    Maratha, ani. Kunbi. Akach. Ahe. Jase. Dhangar. Ani. Dhangad. Akach. Ahet. He. Visru. Naka.

  • @dnyaneshwartakate646
    @dnyaneshwartakate646 5 วันที่ผ่านมา

    एक तीळ सात जण कसे खात असतील, तुम्ही तर भाकरीची गोष्ट करू राहिल्या. असं तर नाही ना तीळापेक्षा भाकरी छोटी आहे.

  • @nitinkate9370
    @nitinkate9370 6 วันที่ผ่านมา

    मनोज. Jarange हा शरद पवार यांचा माणूस आहे, ६० वर्ष सरकार मध्ये शरद पवार होते तेव्हा का नाहि त्यांना प्रश्न विचारलं किव्हा आंदोलन नाही केलं

  • @ashokjadhav1047
    @ashokjadhav1047 7 วันที่ผ่านมา +1

    100%jatiy ted nirman karnyche praytna chul aahe he band kara aani jarange patil kai boltat tyakade thode laxe kendrit kara. Jai shivrai 01 marata 100000 maratha.

  • @anantapatil6168
    @anantapatil6168 7 วันที่ผ่านมา +1

    आता जातिवाद होणार नाहिच,...होय आता भाजपाला बघुन नाहि तर तुम्हाला बघुनच मतदान होणार ताई.

  • @adinathkute3696
    @adinathkute3696 7 วันที่ผ่านมา

    वांजाऱ्याची वाघीण ताई ❤❤❤

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 7 วันที่ผ่านมา +1

    Rajkaran. Karu. Naka.

  • @bhosaleajit8102
    @bhosaleajit8102 5 วันที่ผ่านมา

    Arakshan tr dyavach lagnar kiti jor lava

  • @janardansapkal18
    @janardansapkal18 6 วันที่ผ่านมา

    अहो ताई हाकेंनी समजुन घेतल .तस जरांगे समजुन घेत नाही.हे ध्यानात घ्यायला पाहीजे.

    • @sainath6251
      @sainath6251 6 วันที่ผ่านมา

      राज्यसभा मिळाली की लगेच हाकेला निरोप पाठवला बस झाल आता

  • @kailasnavsupe6817
    @kailasnavsupe6817 6 วันที่ผ่านมา

    😮

  • @KiranPatil-bj1ho
    @KiranPatil-bj1ho 7 วันที่ผ่านมา

    हा प्रश्नच नरेंद्र मोदीनेच सोडवावा अन्यथा विधानसभेला पराभवाला जावे लागेल

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 7 วันที่ผ่านมา +1

    Hakela. Sanga. Uposan. Karun. Mandal. Ayyog. Vachu. Sakat. Nahi.. Marata. Kunbi. Akach. Ahe.

  • @Kdeshpa8253
    @Kdeshpa8253 7 วันที่ผ่านมา +1

    आता जास्त मताने पडणार

  • @ibc-145
    @ibc-145 7 วันที่ผ่านมา +5

    mature leader pankaja munde

  • @user-qz3ck5xe6x
    @user-qz3ck5xe6x 7 วันที่ผ่านมา +2

    आता तू कधीच येत नही निवदुन

  • @user-rs2tc9go4f
    @user-rs2tc9go4f 7 วันที่ผ่านมา

    तुम्ही बरोबर विचार मांडता कोणालाही राग येवून काय होनार

  • @ganeshnalwade9127
    @ganeshnalwade9127 7 วันที่ผ่านมา +1

    Marathyachya virodhat asech kam kara tumachya pudachya prwasala shubhechya

  • @maheshsuryawashi2223
    @maheshsuryawashi2223 6 วันที่ผ่านมา

    स्वतःच्या समाजातला आरक्षण घेतली आणि इतर गोरगरीब मराठ्यांचे वाटोळे केले

  • @mayurchavan5616
    @mayurchavan5616 6 วันที่ผ่านมา

    सुधारली नाही अजून 😂

  • @sharadmore1037
    @sharadmore1037 7 วันที่ผ่านมา +1

    Jiv gela tari behatter pan yana matdan nahi

  • @sontakkesomeshwar8551
    @sontakkesomeshwar8551 7 วันที่ผ่านมา +1

    Right

  • @shivanandchavan1208
    @shivanandchavan1208 7 วันที่ผ่านมา

    हा जातीवाद कायम लक्षात राहील

  • @mahendranikam7689
    @mahendranikam7689 6 วันที่ผ่านมา

    ताई तुमच्या भावना पोहचल्या? तुमच्या मनातील भावना पोहचल्या बर का?

  • @shi8112
    @shi8112 7 วันที่ผ่านมา +2

    चिक्की ताई

  • @lifemotivation7227
    @lifemotivation7227 7 วันที่ผ่านมา

    Barober gavthi mithun rajkaran karun jati jati madhe bhadnan lavtoy fct

  • @gorakhborade8199
    @gorakhborade8199 7 วันที่ผ่านมา

    Aata samajal ki hi vanjari and obc neta hai.

  • @user-xc9dh9ls7i
    @user-xc9dh9ls7i 7 วันที่ผ่านมา

    एक रोटी असे लेख खाते और दुसरे को भुके खरे यएहऐ तेरी राजनीती वारे पंकू. हीच शिकवण दिली का गोपीनाथ जीनी

  • @vasantnikam1270
    @vasantnikam1270 7 วันที่ผ่านมา

    हिमालयाच्या शिकारीला गेला नाही

  • @gajanandeshmukh8502
    @gajanandeshmukh8502 7 วันที่ผ่านมา +1

    मॅडम आपण दुःख लपवत आहे बोलण्यात दिसत आहे.

  • @subhashkakde3997
    @subhashkakde3997 7 วันที่ผ่านมา

    वंजारी नेत्या पंकजा मुंडे जिंदाबाद

  • @user-ht6qf7hz6z
    @user-ht6qf7hz6z 7 วันที่ผ่านมา +1

    Maratha. Virodhi. Samor. Ale.

  • @kisandake2256
    @kisandake2256 7 วันที่ผ่านมา

    Madam कशाला konakonachi मीन मीन करता ओबीसी चा पक्ष काढ़ा सर्व समाजने एक व्हावे mang पहा pudhil मुख्यमंत्री ओबीसी चा चाच होनार ही १०१/: गारंटी पक्ष kadhala tarach ओबीसी एक होनार

  • @user-sq2oq4ty7m
    @user-sq2oq4ty7m 7 วันที่ผ่านมา +2

    जातिवादी🚩🚩

  • @ManojBorade-patil-us6lm
    @ManojBorade-patil-us6lm 7 วันที่ผ่านมา +1

    Bara bodyachi

  • @dhanrajmore2479
    @dhanrajmore2479 7 วันที่ผ่านมา

    संविधानीक विचार केला तर मराठा ओबीसी मध्ये आहे कारण ते कुणबी आहे तुम्ही आदरंटी आहात

  • @balasahebKale-lz5hj
    @balasahebKale-lz5hj 7 วันที่ผ่านมา

    एक रोटी छे लोक खा रहेहै दो आने वाले आनेवाले है हाकशे

  • @user-ny6jy8me9n
    @user-ny6jy8me9n 7 วันที่ผ่านมา +2

    किती जातीवाद करता तुम्ही ताई

  • @maheshnikam6294
    @maheshnikam6294 7 วันที่ผ่านมา

    Tai tumhi hakenchya uposhnala khupch serias ghetl Ani marathayancha khup dvesh karta ata maratha samajala kalal Ani tumhi hakenchya Ani bhujbal yanchya pravkta mhnun sarke madyama samor yatat ka evda maratha dvesh karta tai tumhi

  • @balkrishnasalunke6815
    @balkrishnasalunke6815 7 วันที่ผ่านมา

    Atta je bolat ahat te agisar bolayla pahije hota

  • @kuldeepjadhav6177
    @kuldeepjadhav6177 6 วันที่ผ่านมา

    कायम पडीक रहा

  • @navnathpawar3997
    @navnathpawar3997 7 วันที่ผ่านมา

    Aamha Marathi lokana pan vatat hote ki tai var anayya hotay pan tai tar asantosachi kothi thinagi takali. Chagan bhujbal la Baga Kay bhasha vaparto.Tumhala pahije tyach prashnache uttar denar tumhi.

  • @SureshSutar-fp6md
    @SureshSutar-fp6md 7 วันที่ผ่านมา +1

    Madam barbar bolalat dhanyawad

  • @user-lr3jg2ff7u
    @user-lr3jg2ff7u 5 วันที่ผ่านมา

    Ho hi जातीय वा दी आहे