आदीत्य ठाकरेंनी थेट आमदार बोरनारे यांच्यावर तोफ डागली | शिवूरच्या सभेत अनेक आश्वासन | Bindass News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 7 พ.ย. 2024
- आदीत्य ठाकरेंनी थेट आमदार बोरनारे यांच्यावर तोफ डागली | शिवूरच्या सभेत अनेक आश्वासन | Bindass News
#vaijapurvidhansabha #eknathjadhav #mlarameshbornare #drdineshpardeshi
वाणी साहेबांच्या घरात उमेदवारी दिली असती तर समजलो असतो तुमची निषटा
उद्धव साहेब 100% कर्जमाफी करतील
वाणी साहेब गेले तेव्हा सांतवनासाठी आलते का
Only बोरनारे सर 🏹🏹
याच्या पेक्षा आपले प्रशांत भाऊ चांगले भाषण करतात
Only सर उद्धव साहेब ला सांगा वैजापुर ला तुम्ही जरी उभे राहीला तरी बोरनारे पड़त नाही
यांना खोके भेटले म्हणून वैजापूर तालुक्यात आले 😂😂😂
तुमचा उमेदवार पण भाजप मधूनच आलेला आहे
प्रख्यात हीरोइन दिशा पटानी सोबत लफडे करणारा ठाकरे हाच ना ? शेतकऱ्यांचे प्रश्न मांडता आहेत, यांनी कधी यांच्या आयुष्यात साध बैल जोडीचा वखर तरी चालवलाय का आयुष्यात तरी ?
एक सर्वसाधारण शेतकऱ्याचा प्रश्न आहे हा.
कामच,बोलना,काय,केल,,ते,तर,सागना,,,,,,काही,केल,तर,सर,निवडून,येणार,,,,,लोकसभेला,दाखवून,दिल,
बोरणारे सर विजयी भव
बोरनारे सर 🚩✌️🏹
पेगविन
अरे बाबा तुझ्या काळात तू काय केलं ते सांग
खोके खोके मुद्दा नाही तर काय बोलणार
आम्हाला शेतकऱ्याला ओळखूच नाही आली जानवी
माहितीये माहितीये मुंबई बाहेर येत नाही तू निवडणूक झाल्यानंतर 😂
कधी केली होती कर्ज़ माफी ते तर सांगा
ठाकरे घराण्यातले शिऊर सारख्या ठिकाणी कधीही ale🎂नाही विकासाच्या मुद्यावर बोला खोकेखोके काय लावले
यांना खोके भेटले म्हणून आले 😂😂😂
आतापर्यंत तुम्ही काय केले
विकास फक्त बोरणारे
भाजप-शिवसेना मध्ये निवडून आले काँग्रेसमध्ये उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले इमानदारी आहे का
अगदी बरोबर आहे
विकासावर बोला
1नं. शिंदे साहेब आहेत
निवडुण येनार एकच मानुस बोरणारे सर🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
फक्त बोरनारे सर
Only बोरनारे सर
सर