फक्त पाच हजारांत सुरू करा साडी व्यवसाय | 70 रुपयांपासून होलसेल साड्या | SHAGUN TEXTILE MARKET
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.ย. 2024
- फक्त पाच हजारांत सुरू करा साडी व्यवसाय | 70 रुपयांपासून होलसेल साड्या | SHAGUN TEXTILE MARKET
आजकाल साड्या विक्रीचा व्यवसाय गावोगावी उभा राहिला आहे. त्यामुळे ग्राहकांची सोय तर झालीच, पण महिलांना गावात किंवा घरातच रोजगार उपलब्ध झाला आहे. गावातील किंवा छोट्या शहरातील साडी विक्रेते हे जिल्ह्याच्या ठिकाणावरून साड्या खरेदी करतात आणि त्यावर नफ्याचे गणित ठेवून विक्री करतात. पण, अशा व्यावसायिकांना आपल्या ग्राहकांना कमी किमतीत साड्या देऊन त्यातही चांगला नफा कमावायचा असेल तर कल्याण येथील शगुन टेक्स्टाईल मार्केट अतिशय उत्तम पर्याय आहे. शगून टेक्स्टाईल मार्केटमध्ये 70 रुपयांपासून साडी विक्री होते. विशेष म्हणजे फक्त 5 हजारांच्या गुंतवणुकीतून तुम्ही हा व्यवसाय सुरू करू शकता.
शगुस साडी मार्केटचा पत्ता, मोबाईल नंबर आणि गुगल मॅप खाली दिलेला आहे.
SHAGUN TEXTILE MARKET - (Wholesale Godown Depot)
Address: Shop no. 7 Glitz Corporat Avenue, Kalyan-Bhiwandi Road Gove Naka, Pimparghar Bhiwandi 421311( Kalyan mumbai)
Google Map
maps.app.goo.g...
Contact:
+91 7666937600
+91 8983471142
#shaguntextilemarket
#sadimarketmumbai
#wholesalesadiprice
#mumbaisareemarket
#SHAGUNTEXTILEMARKET_KALYAN
#businessideas
#shivarnews24
साडी मार्केट,
होलसेल साडी विक्री,
मुंबई साडी मार्केट,
सुरत साडी मार्केट,
कल्याण साडी मार्केट,
साड्यांचे प्रकार,
साडी विक्री व्यवसाय,
शगुन टेक्स्टाईल मार्केट कल्याण,
साडी निर्मिती उद्योग,
पैठणी साडी,
साडी होलसेल बाजारपेठ,
खुपचं सुंदर आहेत साड्या सर
Tithe gelyavr khupch costly sangtat sadya nchi kimmat.n fix rate aahe boltat..1rs pn kmi krt nahit .
Ho he agadi barobar
Mala pan same experience aala totally disappointed 😞
👍
Actually
True !! Worst decision to visit here
खुप सुंदर आहेत साड्या
खुप छान साड़ीज आहे नविन बिजनेससाटी
छान आहे
Sadya khupch chan ahet
खुप खुप छान वाटले व्हिडिओ
खुपच छान साड्या आहेत
खूपच छान साड्या
Very very nice collection 👌
आम्ही नक्की च तुमच्या कडे येऊ खरेदी साठी
Pure cotton saree dekhaiye
Hii
Address sanga sir
जिजाऊ,पैठणीदाखवा
मला ही नवीन व्यवसाय चालू करायचा आहे पन मला या मध्ये फार काही माहिती नाही तर तुम्ही मला गाईड कराल का
तुम्ही ऐक पीस नाही विकत का फक्त विकायलाच आहे का
Kolhapur madhe csah on delivery padhau shakata
handwork patola sadi milrlka.
Dada mla pn yayche ahe
या सगळ्या किमती फेक आहेत इथे स्वस्त दाखवतात आणि शॉप मध्ये गेल्यावर त्या साड्यांची प्राईस खूप महाग असते कृपया कोणीही याच्यावर विश्वास ठेवू नये
Ethe khup swast dakhvtat pn tithe gelyavr shop Wale khupch lutata. Worst experience don't go never. Wholesale mhntat ani retail peksha jast rate ne detat
छान साडय दाखवी ल्या पण पत्ता दिला नाही
Khali dila aahe na
😅
आहेराच्या साड्या दाखवा
Ho bariabar boltat tewda discount det nahita
नंबर पाठवा
भाऊ तुमचा पत्ता द्यावी आ आम्हाला पण साड्यांचा दुकान टाकायच आहे
Pakau dada..bnd kra fsvn..5 tas pravas krun ami tumchya shop la visit keliy diwalimde..rich quality mhnu nka..khotarde kuthle
Kharach mi pan geli tevha ekdam bakwas service dili Ani rate tar bapre bap
Thanku Reshma 😊..nahitar mi pan janar hote aata tikde..bar zal tu comments takli thank god 🙏
कुठे आहे दुकान
Koni javu naka . Mi don sadya ghetlya expensive payment kele ki aaplya kade bhagat pan nahit Courier pan time var pativale nahi . Pls do not visit this shop
Pls do not visit this shop. Bad experience
👎👎👎👎👎
Bhau contact number bhetl k