अर्ध्या किमतीत साड्या दिवाळी मधे सुरु करा व्यवसाय! surat saree wholesale market in marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 19 ก.ย. 2022
  • Address : Sai Dresses - 5th Floor Auditorium Hall, Surat Textile Market, near Tex Palazzo Hotel, Ring Road, Surat, Gujarat 395002
    Contact us : +91 9924324455
    +91 9687561855
    मित्रांनो आपल्या लाडक्या चॅनेल च्या Business Majha च्या Facebook page ला नक्की नक्की Like व Follow करा 🙏
    Facebook👉: / businessmajhasudhakar
    #व्यवसाय #businessideasmarathi #marathi #marathibusinessideas #businessideasathomeinmarathi
    #businessideas
    #smallbusinessideasinmarathi
    #ghargutibusiness #उद्योग
    #udyogmahiti #laghuudhyog
    #पैसेकसेकमवावे
    #नवीनव्यवसाय
    #व्यवसायकसाकरावा
    #businessideasinmarathilanguage
    #businessideasinmaharashtra

ความคิดเห็น • 1.4K

  • @bhagwansawale712
    @bhagwansawale712 ปีที่แล้ว +92

    मराठी माणसाचं सुरत मध्ये राहून एवढे मोठे साम्राज्य निर्माण करणे नक्कीच खूप अभिमानास्पद आहे,मी 20वर्षांपासून सुरतला जातो परंतु एवढं मोठा झालेला मराठी माणूस अजून पहिला नव्हता.

  • @kalpanasawant3143
    @kalpanasawant3143 9 หลายเดือนก่อน +24

    व्हिडिओ पाहून मराठी माणूस इतक्या मोठ्या प्रमाणात व्यापार करूनही आपला मराठी माणूस फसला जाऊ नये म्हणून इतक्या तळमळीने सांगत आहेत हे पाहून खूप अभिमान वाटला आपला असाच अजून एक एम्पायर होवो

  • @vijaypaymal4059
    @vijaypaymal4059 ปีที่แล้ว +28

    साहेब तुमची शंभर करोडची फॅक्टरी सुरत सारख्या ठिकाणी आहे....तरीही तुमचे पाय जमिनीवर आहेत त्याचा सार्थ अभिमान आहे पण त्याहीपेक्षा तुम्हाला शंभर पैशांचा देखील अॅटीट्युड नाही...तुम्ही जी मार्केट बद्दल अगदी अंतकरणातुन आणि मनापासून माहिती दिली कारण मराठी माणूस जितका रागीट तितकाच हळव्या स्वभावाचा असतो तो कुठेही फसू नये म्हणून योग्य व ऊपयोगी अशी ....त्याचं खुप कौतुक वाटलं....खुप खुप धन्यवाद साहेब...🙏🏼

  • @sharaddhokale7702
    @sharaddhokale7702 ปีที่แล้ว +58

    मराठी माणूस सुरत सारख्या ठिकाणी एवढा मोठा व्यवसाय करता अभिमान आहे. जय जिजाऊ जय शिवराय.

  • @balkrishnagaonkar7075
    @balkrishnagaonkar7075 ปีที่แล้ว +59

    वा दादा, मराठी माणसाचे सुरतमध्ये वर्चस्व, अभिमान वाटला.

  • @anilsawant293
    @anilsawant293 ปีที่แล้ว +64

    भावा मराठी माणसा साठी जी मुलाखत दिलात ती नक्की प्रेरणा दायी आहे

    • @sunilsavant1709
      @sunilsavant1709 ปีที่แล้ว +1

      मराठी माणसाला व्यवसाय करण्यासाठी योग्य मार्गदर्शन मुलाखत आभारी आहे भाऊ

    • @dattatrayakhamkar4059
      @dattatrayakhamkar4059 ปีที่แล้ว

      Verygood

    • @balasahebumale36
      @balasahebumale36 8 หลายเดือนก่อน

      ​@@dattatrayakhamkar4059⁶❤❤❤

    • @kinggamer7.13kviews
      @kinggamer7.13kviews 6 หลายเดือนก่อน

      Khup Chaan Dada

    • @SantoshWaghe-bb1dq
      @SantoshWaghe-bb1dq วันที่ผ่านมา

      साडी सर्व कमी लांबी च्या दिल्या फोन उचलत नाही

  • @bhaskarpatil4830
    @bhaskarpatil4830 ปีที่แล้ว +131

    मराठी माणसांचा सुरत सारख्या ठिकाणी एवढा मोठा व्यवसाय आहे याचा सार्थ अभिमान आहे.

    • @chaturkhanderay995
      @chaturkhanderay995 ปีที่แล้ว +1

      Very nice

    • @chandrakantbhandwale7482
      @chandrakantbhandwale7482 ปีที่แล้ว +4

      त्यांनी आपले पाहुणे बोलवून प्रत्येकाला वेगवेगळे विभाग केले आहेत. उदा.साडी. मटेरिअल. असे विभाग आहेत. मी जावुन आलो आहे

    • @vandana1542
      @vandana1542 ปีที่แล้ว

      सुंदर

    • @vandana1542
      @vandana1542 ปีที่แล้ว

      हो मी येइन. 🙏

    • @deepakpatil6246
      @deepakpatil6246 ปีที่แล้ว +2

      भाई एक no फ्रॉड माणूस आहे तो आम्हाला फसवलं आहे त्यांनी, ह्याचा 100 कोटी चा घंटा व्यवसाय नाही आहे हा छोटासा रिटेलर आहे हा

  • @bhikajirepale9399
    @bhikajirepale9399 8 หลายเดือนก่อน +38

    मराठी माणूस गुजरातमधे हा व्यवसाय करतो अभिमान वाटतो अभिनंदन

  • @marutimhetar1622
    @marutimhetar1622 ปีที่แล้ว +78

    आपण दिलेल्या मार्गदर्शना बद्दल मनापासून आभार सर तुमचे धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @Maulisarees
    @Maulisarees ปีที่แล้ว +68

    योग्य मार्गदर्शन केलं साहेबांनी.सुरत पेक्षा स्वस्त साडी कुठेच भेटणार नाही.मी ही साडी व्यवसाय करतो संदीप सरांनी सांगितलेल्या सर्व गोष्टी खऱ्या आहेत.सुरत ला येताना काळजी पूर्वक या एजंट तुमची फसवणूक करू शकतो.खात्री झाल्यानंतर माल खरेदी करा.

    • @varshaghanekar5753
      @varshaghanekar5753 ปีที่แล้ว

      Very good sir aaplepanane mahiti dilit khup abhar

    • @indrajitsangar6739
      @indrajitsangar6739 ปีที่แล้ว

      छान मार्गदर्शनं केले

    • @girishjadhav5791
      @girishjadhav5791 ปีที่แล้ว

      Transport च सांगू शकाल काय .... ?? किती खर्च लागतो ... 50,000 1लाखा चां माल घेतल्यास

    • @Maulisarees
      @Maulisarees ปีที่แล้ว +3

      @@girishjadhav5791 साडी pauch मध्ये असेल तर साधारण 200 ते 300 रुपये लागतात एका पार्सल साठी. बॉक्स मध्ये असेल 500 रुपयाच्या आसपास लागतील.पार्सल च distance आणि size वर चार्ज अवलंबून असतो.
      एकाच ठिकाणी 500001 इतका माल घेऊ नका. एकाच कंपनीचा तर अजिबात नको.फॅशन आणि ट्रेण्ड बदलत राहतो.

  • @AdgaonkinaraTodankaribana
    @AdgaonkinaraTodankaribana 7 หลายเดือนก่อน +5

    खरंच अभिमानास्पद आणि कौतुकास्पद.... ग्रेट सलाम 👍
    आपल्या मराठी माणसाला नक्कीच पाठिंबा द्या.
    गुजराथी लोक जशी एकमेकांना साथ सोबत देतात तस आपली मराठी लोक करत नाहीत. पण अशा व्यक्ती कडून नक्कीच शिकून घ्या. काहीतरी बोध घ्या 🙏जय महाराष्ट्र 🚩

  • @prakashchile3482
    @prakashchile3482 ปีที่แล้ว +9

    Wa खरच आपला अभिमान वाटतो साहेब माझा मराठी माणूस एक सुरत सारख्या ठिकाणी एव्हढा मोठा व्यवसाय करतो.....👏👏👏👏👍🏻

  • @anilchavan1968
    @anilchavan1968 ปีที่แล้ว +16

    आपला व्हिडीओ पाहिल्यावर खरच सुरतला खरेदीला यावे वाटत.
    आपण योग्य माहीती दिली त्याबद्दल धन्यवाद
    🙏🙏🙏

  • @shrikrishnaeknar6343
    @shrikrishnaeknar6343 9 หลายเดือนก่อน +9

    खूप खूप धन्यवाद साहेब एवढी जबरदस्त माहिती आजपर्यंत कोणीच दिली नाही आणि तुम्ही खूपच छान माहिती दिली आणि मराठी माणसाला खूप मोठा सपोर्ट करत आहेत

  • @ujjwalachousalkar4400
    @ujjwalachousalkar4400 ปีที่แล้ว +11

    मराठी माणुस ने इतकी प्रगति केली पाहुनी आंनद झाला आणी वर मराठी इतर बांधवाना मदद पण कराया सहज तैयार आहात फार महत्वपूर्ण आहे

  • @gurunathjadhav4678
    @gurunathjadhav4678 3 หลายเดือนก่อน +3

    मराठी माणुस व्यवसाय करणेसाठी सुरत गाठून प्रगती केली हि अभिमानास्पद वाटत आहे. धन्यवाद साहेब.

  • @yashawantpatil5342
    @yashawantpatil5342 ปีที่แล้ว +14

    माहिती ऐकून अगदी समाधान वाटले कोणीतरी आपला हक्काचा माणूस सुरत मध्ये आहे याचा अभिमान वाटला एक दिवस मी तुम्हाला आयुष्य येऊन भेटेन आणि आपलं मार्गदर्शन घेऊन हा धंदा चालू करण्याचा प्रयत्न करणार जय बजरंग बली

    • @swatibalerao1754
      @swatibalerao1754 ปีที่แล้ว

      दादा माझं छोटंसं आहे घरातुनच आहे पण बाहेर जायला खूप भीती वाटते मी फक्त नाईटीस टोपस विकते कशी काय हिंमत करायची ओ मला माझं स्वतःचा दुकान टाकायचे आहे

  • @ravindraadhav4923
    @ravindraadhav4923 ปีที่แล้ว +11

    साहेब खूप छान माहिती दिली, धन्यवाद तुम्हाला सुरत मध्ये आल्यावर 100% भेटणारच ! आपला मराठी माणूस सुरत मध्ये व्यवसाय करतोय या सारखा दुसरा आनंद काय!

  • @Bharatas.marcos
    @Bharatas.marcos ปีที่แล้ว +15

    गुजराती माणूस जर महाराष्ट्रात येऊन धंदा करून स्थायिक होतो तर मराठी माणूस सुद्धा गुजरात मध्ये करू शकतो याचं मूर्तीमंत उदाहरण आहे तुम्ही.

    • @SahilSahil-ir6di
      @SahilSahil-ir6di 10 หลายเดือนก่อน

      हिम्मत ला किंमत

    • @MrYouTubezone
      @MrYouTubezone 4 วันที่ผ่านมา

      Himmat 5 marathi tikde
      la 100 gujrati ikde

  • @mihifashion8845
    @mihifashion8845 8 หลายเดือนก่อน +3

    खूपच छान. आज हा व्हिडिओ पाहून खुप अभिमान वाटत आहे आपल्या मराठी माणसांचा. Very proud of you

  • @sanjaychavan1324
    @sanjaychavan1324 ปีที่แล้ว +148

    मराठी माणूस व्यवसायात असल्याचा अभिमान आणि गर्व.

    • @smitachaudhari890
      @smitachaudhari890 ปีที่แล้ว +2

      Cchan mahiti milali

    • @sanjaynate8263
      @sanjaynate8263 9 หลายเดือนก่อน +1

      मराठी माणूस व्यवसायात असल्याचा अभिमान आणि गर्व

    • @prajitpatil2299
      @prajitpatil2299 9 หลายเดือนก่อน

      ​@@sanjaynate8263😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂😂

    • @tulsidasraut6885
      @tulsidasraut6885 8 หลายเดือนก่อน +2

      नक्कीच भेट देऊ सर

  • @ramdassawant8782
    @ramdassawant8782 ปีที่แล้ว +7

    धन्यवाद साहेब मराठी मध्ये व्हिडिओ केल्याबद्दल आता कुठेतरी मराठी माणूस व्यवसायाकडे वळताना दिसतो आहे जय महाराष्ट्र

  • @sharadpawar859
    @sharadpawar859 ปีที่แล้ว +14

    आपल्या जे कोणी सुरत आले तर फोन करतील, त्या व्यक्तीला मदत आणि सहकार्य करत आहेत, त्या बद्दल अभिनंदन 💐

  • @ShivajiDeosarkar
    @ShivajiDeosarkar 8 หลายเดือนก่อน +9

    साहेब दोघांचे सुद्धा खूप खूप आभार.खूप छान माहिती दिली मराठी पाऊल पडते पुढे

  • @rumahashmi4973
    @rumahashmi4973 ปีที่แล้ว +8

    संदीप सर महत्वा चा मर्गदर्शक दिले सर तुम्ही मराठी माणूस आमचा माणूस आहे आनंद हो तो
    खुपच छान माहीती दिले मी चार वर्षों पासुण घेरा तुन बिजनेस करतें मी येणार माहीती दिले बदल धन्यवाद 🙏🙏🙏👍👍

  • @deelippatil4003
    @deelippatil4003 ปีที่แล้ว +14

    संदिप सर निश्चितच आपण शून्यातून हा व्यवसाय सुरू केला मराठी माणूस का करू शकतो हे उत्तम उदाहरण आहे. सूरतला निश्चितच आपली भेट घेईन.

  • @rajendrabobade3776
    @rajendrabobade3776 4 หลายเดือนก่อน +1

    ग्रेट..
    एक मराठी माणूस इतक्या आत्मियतेने बोलतो. व्यवसायाची गुपिते सांगतो याचा अभिमान वाटला. नक्की आम्ही साहेबांना भेटू..
    आणि आमची खरेदी करू..
    ❤❤

  • @madhvighadge2291
    @madhvighadge2291 ปีที่แล้ว +3

    विडियो बघून खूपच छान वाटले.👌👌👌मराठी माणूस असल्याचा गर्व आहे👍🙏🙏

  • @vilasjadhav6781
    @vilasjadhav6781 ปีที่แล้ว +65

    साहेब तुमचे खूप खूप अभिनंदन. आम्हाला तुमचा खूप अभिमान वाटतो. मराठी माणूस धंद्यात उतरला पाहिजे. मराठी माणसाने नोकरीची मानसिकता बदलायला हवी.

    • @pramodsalunkhe8906
      @pramodsalunkhe8906 ปีที่แล้ว

      बंडल मारतो हा माणूस

    • @sarojagaikwad6298
      @sarojagaikwad6298 11 หลายเดือนก่อน

      😊😊😊😊😊😊

    • @sarojagaikwad6298
      @sarojagaikwad6298 11 หลายเดือนก่อน

      Navin vyavsay chalu kar aycha ahe

    • @sarojagaikwad6298
      @sarojagaikwad6298 11 หลายเดือนก่อน

      Sadyache video dakhva

  • @pradipraut7103
    @pradipraut7103 ปีที่แล้ว +24

    मला तुमच्याबद्दल खूप अभिमान वाटतो, याचे कारण म्हणजे तुम्ही
    मराठी माणसासाठी एक कळकळीची अपोरच्युनिटी
    दिली .त्यासाठी आपल्याकडे
    शब्दच नाहीत.

    • @umeshshigvan1527
      @umeshshigvan1527 ปีที่แล้ว

      Nice sir mi agadatari betanar. Very nice👍

    • @ajayghuge1055
      @ajayghuge1055 ปีที่แล้ว +2

      आपल मार्गदर्शन आवडल दादा आम्हाला नक्कीच आम्ही आपल्या मार्केट ल भेट देऊ 🙏🙏

    • @pramodsalunkhe8906
      @pramodsalunkhe8906 ปีที่แล้ว

      @@ajayghuge1055 नको जाऊ दुकानामध्ये काम काय बरोबर नाही साडीचा कलर बघायसाठी पैसे दे मागतात पैसे भरल्यावर मोबाईलवर कलर दाखवतात

  • @gajananshirke5827
    @gajananshirke5827 8 หลายเดือนก่อน +1

    तुमचे खूप खूप धन्यवाद खरी माहिती दिल्याबद्दल. एक मराठी माणूस उद्योग मध्ये असल्याचा खूप proud आहे

  • @pallaviate109
    @pallaviate109 10 หลายเดือนก่อน +5

    Thank u so much for this valuable guideline ❤

  • @dineshpawar9249
    @dineshpawar9249 ปีที่แล้ว +19

    आपण शेवटी मराठा आहोत हाच मराठी बाणा कायम आहे .जय भवानी जय शिवाजी .....

  • @prakashpatil7294
    @prakashpatil7294 ปีที่แล้ว +6

    मित्रा तुमचा हा व्हिडीओ बघितला भावा मराठी मणसाला मार्गदर्शन करता खूप खुप धन्यवाद.

  • @pravinshelar2725
    @pravinshelar2725 ปีที่แล้ว +2

    आपण खूप अंतःकरणातून आपले पणे माहिती दिली .मराठी माणसाची जाणीव दिसून अली .
    शुभेच्छा !!!!

  • @bajrangpatil797
    @bajrangpatil797 8 หลายเดือนก่อน

    धन्यवाद साहेब तुमच्या बद्दल अभिमान वाटतो.खुप चांगली माहिती मिळाली.

  • @maheshkhot5314
    @maheshkhot5314 ปีที่แล้ว +7

    अप्रतिम मार्गदर्शन भाऊ खूप खूप अभिनंदन मराठी माणसाचा अभिमान वाटत आहे आपल्या या कार्य ला.

  • @rajjamdade8156
    @rajjamdade8156 ปีที่แล้ว +17

    एकवेळ अवश्य भेट देवू आपलाच मराठी माणूस

  • @sanjaykoyadwar6192
    @sanjaykoyadwar6192 ปีที่แล้ว +21

    मराठी पाऊल पडते पुढे, अटकेपार झेंडा लावण्या-या भाऊस खुप खुप शुभेच्छा 💐

  • @ashokraogaikwad5312
    @ashokraogaikwad5312 ปีที่แล้ว +8

    भाऊ तुमचा व्हिडिओ बघितला मनाळ खुप आनंद झाला आणि गर्व ही आहे .तुमच्या मनात मराठी माणसाने व्यवसायात यावे ही तळमळ आपल्या बोलण्यातून जाणवत आहे.मी. आपल्या दुकानाला निश्चित भेट देनार

  • @aadiwasimunda4709
    @aadiwasimunda4709 ปีที่แล้ว +5

    धन्यवाद भाऊ 🙏🙏 खूप छान माहिती दिल्याबद्दल

  • @user-uz4vi7bx5f
    @user-uz4vi7bx5f ปีที่แล้ว +4

    धन्यवाद सर तुम्ही छान माहिती दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे जय शिवाजी जय भवानी

  • @vasantgudulkar873
    @vasantgudulkar873 4 หลายเดือนก่อน

    बहोत खूब यार...... मराठी माणसाला माहिती देण्याचा आपला उपक्रम महत्वाचा आहे. आपला हेतू चांगला आहे. अधिक माहिती साठी आम्ही नक्की भेटू.🙏 धन्यवाद! जय महाराष्ट्र, जय हिंद, जय श्रीराम 🙏

  • @RAJASFILM
    @RAJASFILM ปีที่แล้ว +6

    हा व्हिडिओ बघून खुप छान माहिती मिळाली,धन्यवाद!मी नक्की भेट देणार

  • @jagdishyeole4459
    @jagdishyeole4459 ปีที่แล้ว +7

    खरोखर मनापासुन मानाचा त्रिवार जयजयकार असो तुमचा खुपचं अप्रतीम सुंदर विचार आहेत तुमचे...
    त्याबद्दल आपले खुप खुप मनःपुर्वक हार्दिक आभार....

  • @mamtabhagat5487
    @mamtabhagat5487 ปีที่แล้ว +4

    आपणास माझा नमोबुध्दाय जयभीम भाऊ खुप छान व्हिडिओ मार्फत माहिती दिली.खुप इच्छा आहे व्यवसाय सुरू करण्याची पण आपण सर्व सामान्य माणस आहोत नुकसानीची भीती वाटत होती परंतु आज व्हिडिओ पाहीला आणि ठरवलं नक्कीच एकदा सुरतला येऊन आपणास भेटुन व्यवसायाची सुरुवात करेन आपलं मार्गदर्शन मोलाचं ठरेल नक्की येऊ..
    आपली अशीच प्रगती होत राहो हीच भगवंता चरणी सदिच्छा व्यक्त करते..
    आपले मंगल होवो

  • @anandamuneshwar1466
    @anandamuneshwar1466 8 หลายเดือนก่อน

    नक्कीच आम्ही भेट देवू..... फारच बरं वाटलं, एका मराठी माणसाने आपले व्यावसायीक साम्राज्य सुरत मध्ये स्थापन केले..... अभिमान वाटतो! आपणांस खुपच मंगलमय शुभेच्छा

  • @dilippalvi3635
    @dilippalvi3635 8 หลายเดือนก่อน

    Super साड्या आहेत भाऊ❤ मराठी माणूस खुप छान माहिती दिलीत त्याबद्दल अभिनंदन

  • @nitinpatil255
    @nitinpatil255 ปีที่แล้ว +7

    शेवटी महाराजांचं रक्त आहोत आम्ही.सो फिल्ल proud dada..

  • @gurudasnagardhane1895
    @gurudasnagardhane1895 ปีที่แล้ว +4

    खूप छान माहिती दिलीत sir मला गर्व आहे maza मराठी माणूस आपल समजून माहिती दिली त्याबद्दल

  • @Rampatil769
    @Rampatil769 ปีที่แล้ว +2

    अगदी खुप छान प्रकारे मार्गदर्शन केले सर.🙏🙏खरच सर आजकाल कुणीच आपल्या मराठी माणसांना प्रोत्साहन करत नाही.जर कुणाला माहीती विचारली तर कुणीच माहीत देत नाही.कारण आपल्या माणसांना दुसर्याची प्रगती सहन होत नाही.मी सुद्धा एक छोटासा कापड दुकानदार आहे.तीन महिन्यापुर्विच मी छोटासा व्यवसाय सुरू केला.

  • @rameshtadvi4296
    @rameshtadvi4296 7 หลายเดือนก่อน

    सर नमस्कार...... आज खूप आभिमान वाटतो आपला मराठी माणूस आज सुरत शहरात आहे.
    आणि आभिमानाने सुरत शहरात मराठी माणसासाठी जिवात जीव लावून सागनारे...... धन्य आहे सर तुमची माया. तुम्हाला भेटायला नक्की येणार सुरतला.....Nice video sir

  • @vikramjagtap74
    @vikramjagtap74 ปีที่แล้ว +11

    Thanks sir video‌ बनवल्याबद्दल.‌ ‌
    अशाच प्रकारच्या मार्गदर्शनाची आवश्यकता होती.

  • @digambardeshmukh9982
    @digambardeshmukh9982 ปีที่แล้ว +4

    सूरत मधील हा पहिला व्हिडिओ आहे अभिनंदन आणि मी पण हा व्हिडिओ पाहून येणार आहे सूरत ला जय महाराष्ट्र

  • @dr.vinaykumarsingh8189
    @dr.vinaykumarsingh8189 ปีที่แล้ว +2

    Very very nice person,definitely I will come ,Jai Maharashtra 👍😊

  • @ybc8004
    @ybc8004 ปีที่แล้ว +2

    धन्यवाद भाऊ. तुम्ही आयडॉल आहात नवीन व्यवसाय करणाऱ्यांसाठी 🙏🙏🙏

  • @harshalparkhi228
    @harshalparkhi228 ปีที่แล้ว +5

    आपण दिलेल्या मार्गदर्शनाबद्दल खुप खुप अभिनंदन सर जय महाराष्ट्र

  • @prakashgurav9414
    @prakashgurav9414 ปีที่แล้ว +2

    खुपच छान माहिती दिली.धन्यवाद..

  • @mahadevnigade7253
    @mahadevnigade7253 7 วันที่ผ่านมา

    मराठी माणसाचा खूप अभिमान वाटतो.उर भरून आला..जय शिवराय

  • @prathibhasane1995
    @prathibhasane1995 8 หลายเดือนก่อน

    खुप आवश्यक माहिती मिळाली. आभारी आहे.
    प्रत्यक्षात भेटू.

  • @Shetiekprayog2334
    @Shetiekprayog2334 ปีที่แล้ว +17

    सुधाकर भाऊ खूप छान माहिती दिलीत त्याबद्दल आभार 🙏🙏🙏🙏🙏

  • @sunilgovind629
    @sunilgovind629 ปีที่แล้ว +6

    माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर

  • @archanapatil6563
    @archanapatil6563 8 หลายเดือนก่อน

    मस्त, मराठी माणूस व्यवसायात गुंतला. अभिमान आहे.

  • @shamsatam1210
    @shamsatam1210 8 หลายเดือนก่อน

    फार छान video आहे. मला वाटते मराठी तरुणांनी हा Video पाहून स्वतःलाच समजून बिझनेस करायला पाहिजे. नोकरी पेक्षा अधिक इन्कम मिळेल. Nice startup

  • @vasantshinde8793
    @vasantshinde8793 8 หลายเดือนก่อน +5

    Really great work done by Marathi person in SURAT

  • @rajivjagtap640
    @rajivjagtap640 ปีที่แล้ว +3

    विडिओ मधून सत्य बाहेर आणलंत या बद्दल धन्यवाद.
    🙌🙌🙌🙌

  • @sureshkolekar2004
    @sureshkolekar2004 ปีที่แล้ว +2

    सर खुप छान माहिती दिली तुम्ही सुरत मध्ये जाऊन व्हिडिओ सूट करून पूर्ण महाराष्ट्राला फसवणूक पासून जागृत केले .

  • @rajeshsomvanshi1928
    @rajeshsomvanshi1928 ปีที่แล้ว

    खुप खुप धन्यवाद सर मराठी माणसांसाठी आपन जे मार्गदर्शन केले त्या बद्दल धन्यवाद.......सुरत आल्या नंतर मी आपणास आवश्य भेटायला येणार..........

  • @apollosheth7360
    @apollosheth7360 ปีที่แล้ว +3

    खरोखर खूपच उपयोगी माहिती दिलीत सर

  • @sujatajadhav4643
    @sujatajadhav4643 ปีที่แล้ว +9

    खरंच भाऊ मराठी माणूस कुठे मागे पडता कामा नये अभिमान वाटतो असेच तुमच्या व्यवसायात भरभराट होवॊ. हीच श्री स्वामी समर्थ चरणी प्रार्थना💐💐

  • @deepakrajkumar1237
    @deepakrajkumar1237 7 หลายเดือนก่อน +1

    साहेब तुम्ही खूब छान माहिती दिली 👌👌👌अगदी बरोबर बोलले मी नक्की येणार

  • @chagansarge7342
    @chagansarge7342 8 หลายเดือนก่อน

    मनापासून अभिनंदन साहेब तुमचे. खर साहेब तुमच. मराठी माणसाणे. व्यवसाय मध्ये ऊतराव
    हे शब्द. ऐकताना डोळ्यांतुनआश्रू आले.खरोखर साहेब तुमचे पुनः ऐकदा धन्यवाद. जय भवानी जय शिवाजी जय महाराष्ट्र

  • @sunandanigade7464
    @sunandanigade7464 ปีที่แล้ว +4

    सर खुप खुप अभिनंदन.अशीच तुमची उत्तरोउत्तर प्रगती होवो.पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 👍👍👌👌🌹🌹

  • @ishwarpatil2640
    @ishwarpatil2640 ปีที่แล้ว +6

    🙏 जय शिवराय जय महाराष्ट्र साहेब आपण मराठी माणसासाठी एवढी तळमळ करता आहात आपला एवढा मोठा व्यवसाय असून आपण मराठी माणसाला बिझनेस मॅन होण्यासाठी ही फार मोठी संधी आहे सर मी स्वतः तेरा वर्षे काढलेले आहेत सुरत मध्ये त्यावेळेस एवढं सहकार्य मिळत नव्हतं अवश्य एकदा भेट देऊन सर जय महाराष्ट्र

    • @pramodsalunkhe8906
      @pramodsalunkhe8906 ปีที่แล้ว

      गेलो होतो दुकानात पोरगा कलर बघाय पैसे मागतो पैसे जमा करतात तेव्हा कलर दाखवतो

    • @pramodsalunkhe8906
      @pramodsalunkhe8906 ปีที่แล้ว

      ते पण मोबाईल वर कलर दाखवतो

  • @arvindkhade5589
    @arvindkhade5589 8 หลายเดือนก่อน

    Sarancha vedio khup awadato .may god bless you Sir

  • @FunTimes1029
    @FunTimes1029 ปีที่แล้ว +1

    Vedio खुपच छान आहे, गर्व मराठी माणसांचा, जय महाराष्ट्र 🙏🙏जय शिवराय 🙏🙏

  • @aravindghadi9690
    @aravindghadi9690 ปีที่แล้ว +3

    भाऊ खुप छान माहिती दिली आम्ही नक्की येतोय

  • @harishkulkarni4540
    @harishkulkarni4540 ปีที่แล้ว +3

    फारच सुंदर माहिती मिळाली आहे

  • @VishalJadhav-zf3bf
    @VishalJadhav-zf3bf ปีที่แล้ว +2

    खूप छान दादा काहीतरी नवीन माहिती भेटली व व्यवसायात उतरण्याची इच्छा झाली

  • @indrayanipawar955
    @indrayanipawar955 ปีที่แล้ว +2

    पहीले अभिनंदन मराठी माणसाला नक्कीच पुणे मध्ये तुमचा प्रचार करु

  • @ashuajgar9542
    @ashuajgar9542 ปีที่แล้ว +7

    खुप खुप धन्यवाद साहेब.आपला मराठी माणसापर्यंत माहिती पोहोचवल्या बद्दल..जय जिजाऊ जय शिवराय..

    • @surekhamule3436
      @surekhamule3436 ปีที่แล้ว

      सर एक किंवा त्यापेक्षा जास्त साड्या किंवा ड्रेस पार्सल पावताल का

  • @sujatakolambkar4873
    @sujatakolambkar4873 ปีที่แล้ว +3

    खुपच छान माहिती दिली सर मी पण पाच वर्षा पासून हा बिझनेस करते

  • @dnyandeomane4170
    @dnyandeomane4170 4 วันที่ผ่านมา

    खरोखर व्यवसायवाढी छान मार्गदर्शन.....
    मुजरा आपणास.......🚩🚩🚩🚩
    मराठी मावळा सुरतेत किल्ला उभा केला.....🚩🚩🚩
    जय जिजाऊ जय शिवराय 🚩🚩🚩

  • @varshanemade9994
    @varshanemade9994 ปีที่แล้ว

    Agadi chhan guidance...tumcha sarth vishwas n abhiman vatato....

  • @minalsawant8724
    @minalsawant8724 ปีที่แล้ว +3

    खुप सुंदर माहीती दिलात 🙏

  • @sainathshinde5538
    @sainathshinde5538 ปีที่แล้ว +3

    मस्त माहिती दिली साहेब धन्यवाद

  • @vishnubhalere3583
    @vishnubhalere3583 8 หลายเดือนก่อน

    वा खूप छान मागॅदशॅन व सहकाराची भावना
    आपले माॅकेट व आपले विचार मनाला भावले .
    जय श्रीराम

  • @dilips.gadekar1458
    @dilips.gadekar1458 8 หลายเดือนก่อน

    उत्तम मार्गदर्शन आहे सर तुमचे.thank you

  • @sailipatil4663
    @sailipatil4663 ปีที่แล้ว +7

    🙏👌👌superb sir go ahead and best of luck forever with Jay Mataji 💪💪🙏

  • @rajashreewaghmare6931
    @rajashreewaghmare6931 ปีที่แล้ว +13

    Waa
    100 crores business
    God bless you Dada
    I m proud of you
    All the best for your future

  • @cbn2262
    @cbn2262 หลายเดือนก่อน

    Khup changla bhau👍👍 Tumhi je boltay tase ch tumhi asal ashi mi parmeshwar kade prarthna karte. Loka ni nakki yacha phayda ghava

  • @rameshpachorkar5977
    @rameshpachorkar5977 ปีที่แล้ว +2

    आभिमान वाटते भावा. आपला माणूस म्हणून. खरोखर विचार करायला लावणारी माहिती दिली विचार करू नक्की च.

  • @mohansirasat918
    @mohansirasat918 ปีที่แล้ว +4

    खूप सुंदर माहीती सर🙏🙏🙏🙏

  • @harishkadam2570
    @harishkadam2570 ปีที่แล้ว +3

    खरच खूप छान माहिती

  • @souravjoshivlogs681
    @souravjoshivlogs681 ปีที่แล้ว +1

    खरच खूप कामाचा व उपयोगी व्हिडिओ आहे

  • @arunjadhav9861
    @arunjadhav9861 8 หลายเดือนก่อน

    साहेब तुमचा बोलणं सांगणं खूप आवडला आणि माझा माणूस आहे म्हणजे विस्वास आहे खूप छान माहिती दिली सर

  • @gajanankumbhar1240
    @gajanankumbhar1240 ปีที่แล้ว +19

    व्यवसायात मराठी माणुस... पाहुन दिल खुश झाला राव...

  • @nileshgujrathi8973
    @nileshgujrathi8973 ปีที่แล้ว +13

    I LIKE YOUR POSITIVE THINKING SIRJI

  • @rajudake4772
    @rajudake4772 7 หลายเดือนก่อน

    दादा सुंदर व.. उपयुक्त माहिती सांगितली.. धन्यवाद..

  • @sneharane8808
    @sneharane8808 ปีที่แล้ว

    Sir khup chan mahiti dili
    Me dress & sari business karaycha vichar karat hoti pan kahi guidence navta tummi khup upyukt mahiti dili surat la aalyavar nakki tumala betel Thank u 🙏