वाण उद्धारासाठी,गाडगे बाबांच्या परीट आणि भगवान बाबांच्या वंजारी समाजाचे आरक्षण काढून एकनाथ आणि आदर्शने ते पदोन्नतिकांडापासून पेयपानकांडापर्यंतच्या कौरवीवाण "लेकरां"ना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे. रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची टगेगामी तथा पुरोगामी संपदा 'हलाल' वाल्यांना चुचकारत संपादित करणे!.
एकदम बरोबर बोलले आहेत... हा शरद पवारांनी वाटोळं केलं मराठा समाजाच...आन याला आपण आपलं नेता मानत होतो एक दोन दशकं नाही तर पाच दशकं हा आपला नेता होता...पण आता याला याची जागा दाखवून द्या
मराठ्यांची स्वतःची चुकी आहे, चातुर्वर्ण्य व्यवस्थेत स्वतः ला उच्चकुलिन क्षत्रीय असल्याचे भ्रमात आम्ही मागासवर्गीय नाही असे म्हणत आरक्षण नाकारले,सवर्ण मानसिकतेतून दलितांचा द्वेष करायचे,मंडल आयोगाच्या वेळी ओबीसी आरक्षणाला विरोध करणारे मराठा होते, अशा उच्चकुलिन समजणारे लोकांमुळे खरे तर रयत गरीब गरजवंत मराठ्यांचे नुकसान झाले. मनुवादी लोकांशी संबंधित सेव्ह मेरीट सेव्ह नेशन फाउंडेशन ने मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यावेळी या उच्चकुलिन मराठ्यांच्या श्रीमंतीची आकडेवारी सादर करुन गरजवंत मराठ्यांना मिळालेले आरक्षण तोंडचे पळवले, गरजवंत मराठ्यांचे खरे शत्रु हे सेव्ह मेरीट सेव्ह नेशन फाउंडेशन चे समर्थक मंडळी आहेत,वर मराठ्यांविरोधात गरजवंत मराठ्यांत नाराजी पसरवण्याचे काम नामदेव जाधव या उच्चकुलिन मराठ्याला हाताशी धरून करत आहेत.
नामदेव जाधव साहेबांचे मनपूर्वक आभार, ह्या गोष्टीची कुणकून संपूर्ण महाराष्ट्रात होतीच,आपल्यास विनंती आपण सत्य समाजा समोर आणावे,संपूर्ण समाज आपल्या पाठीशी खंबीर खंबीरपणे उभा आहे.
एक नंबर... एकदम सत्य...सत्य मांडले बद्दल पूर्ण समाजाचा आशीर्वाद तुमचे बाजूने आहे....🙏🙏🙏हे अनेकांना पूर्वी पासून माहित आहे पवार ने कांड केले आहे पण लपवण्याचा भरपूर प्रयत्न झाला होत आहे.....आणि मी स्वतः उत्तम लोकांची सर्व जातींतील गरिबांची सेवा करू शकलो असतो असा प्रामाणिक, हुशार शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे मुळे होता आल नाही.. समाजाच नुकसान झाले.... ते 1994 पासून सुरु आहे........ खरंच सत्य मांडले आणि भ्रष्ट आणि घाणेरडा राजकारणी..... लाख तोफांची सलामी...आणि आता मराठा आंदोलक यांनी 1994 चा मराठा समाजाचा घात करणारा आणि मराठा समाजाच 16% आरक्षण फुकट ओबीसी ना वाटून टाकल त्याची श्वेत पत्रिका काढा म्हणून सरकार वर दबाव टाका...मराठा समाजच 1994 चे GR मुळे देशोधडीला लागला..त्यामुळे 1994 चे कुकर्म बाहेर आले तरच मराठा समाजाचं आरक्षण सोप होईल मित्रानो नाही तर पुढील पिढ्या ही वाया जाणार यांचे लाढ केले आणि यांचेबद्दल चमचे गिरी केली तर पिढ्या बरबाद होतील .1994 चा घोटाळा बाहेर आला तरच मराठा आरक्षण समस्या सुटेल आणि ओबीसी ना ही हे सत्य माहित होईल... लागा कामाला..

आता झालंय कसं "एक मराठा लाख मराठा" व "लाख मराठा सडक छाप मराठा" म्हणजे कसं एक मराठा आहे त्याच्याकडे लाखो करोडो रुपये आहेत व जे लाखो मराठे आहेत आज ते आरक्षण मागण्यांसाठी रस्त्यांवर आहेत...😂😂😂😂
धन्यवाद माननीय व आदरणीय श्री जाधवसाहेब🙏 आरक्षणाबाबत पूरक व महत्त्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल. हो आम्ही श्वेतपत्रिकेची मागणी करीत आहोत. त्याबाबत संपूर्ण माहिती जनतेस कळावी. आणि अशा तथाकथित पुरोगाम्यांना मराठ्यांनी फाट्यावर मारावे म्हणजेच त्यांना मतदान कदापिही करू नये.🎉
Muslim dalit vote Sathi he dhande karacha pan Maratha samajane he Natak 1 lach olkhle aste tar aaj 40 maratha bandvavhe jiv gele naste to jarange Patil pan yat samil aahe fakt lokani nit yana olkhle pahije
पहिल्यांदा कोणी तरी समाजातून नक्की कोणी माती खाल्ली हे बोलून दाखवत आहे... ही हिम्मत आणि हुशारी दाखवल्या बद्दल अभिनंदन 👍🏻 जो पर्यंत खऱ्या सूत्रधाराला जवाबदार धरल्या जात नाही तोपर्यंत गुंता सोडवायला सुरुवात होणार नाही 💯👍🏻
ते आरोप तर,आहेच पण ते तितकेच सत्य आहे,आज पर्यंत फक्त पवारने मराठा समाजाला वेड्यात काढलंय,पण आता नाही,आता मराठा शहाणा झालाय. ⚔️⚔️एक मराठा एक कोट मराठा.⚔️⚔️
आदरणीय नामदेवराव जाधव साहेब यांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण केले . मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी रात्रीचा दिवस करून समाजात आरक्षणाची गरज जनजागृती करीत आहेत...जय शिवराय
प्रचंड मनस्तापाला मराठा समाज सामोरे जातो आहे, शरद पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं पाहिजे, मराठा समाज हे शरद पवार आणि त्यांच्या कंपूकडून झालेलं पाप कधीही सहन करणार नाही
The truth should come forward, truth can be delayed but it can't be denied or destroyed. The investigations about the statements of Dr. Jadhav should be done and known to the maratha peoples of Maharashtra .
वाण उद्धारासाठी,गाडगे बाबांच्या परीट आणि भगवान बाबांच्या वंजारी समाजाचे आरक्षण काढून एकनाथ आणि आदर्शने ते पदोन्नतिकांडापासून पेयपानकांडापर्यंतच्या कौरवीवाण "लेकरां"ना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे. रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची टगेगामी तथा पुरोगामी संपदा 'हलाल' वाल्यांना चुचकारत संपादित करणे!.
जाधव साहेब तुम्ही जरांगे पाटलांची तात्काळ भेट घ्या आणि हा मुद्दा त्यांना सांगा आणि दोघे मिळून पुढे पाठपुरावा करा म्हणजे लवकरात लवकर स्वेत पत्रिका निघून ती समाजाला कळेल 🙏☝☝🤝👍👍
❤ सर्व समाजातील कैटेगिरी च्या बहुजनाऩो सर्व वंचितांचे आधार स्तंभ, बहुजनांचे कैवारी, एक मेव नेते खंबीर नेतृत्व,❤ आद,मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने आत्यात गरजेचे आहे,❤
शरद पवार, मोहिते पाटील, बबन दादा शिंदे हे आणि इतर अनेक नेते मराठा नेते म्हणून समाजात मिरवतात परंतु रेकॉर्ड नुसार ते ओबीसी आहेत. ही मराठा समाजाची घोर फसवणूक आहे.
Reporter डोक्याव पडलाय का ..? बोलायची अक्कल नाही हे "आता का बोबालताय " हे काय शब्द झाले का ? निषेध आहे या असल्या पत्रकारितेचा ✊👐 फुल सहमत आहे जाधव साहेबांच्या मताशी होऊन जाऊद्या चौकशी 👍💯
आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नव्हे. मराठे आर्थिकदृष्ट्या मागास असतील परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत. आर्थिक दुर्बल असलेल्या मराठ्यांना आर्थिक दुर्बल घटकांसाठी चे 10% आरक्षणा आहे. मंडल आयोग 1990 साली लागू झाला. 1990 ते 2023 या 30 वर्षात मराठा समाज घायकुतीला आलाय. हजारो वर्ष शोषण करणारे मराठेच होते
धन्यवाद नामदेव जाधव साहेब यशवंतराव चव्हान मुख्यमंत्री आसतांनाच्या पासुन ते देवेंद्र फडणीसापर्यत चे सर्व मुख्यमंत्रीमहोदयांनी राजकीय दृष्टीकोन ठेवुनच हा मराठा आरक्षणाचा प्रयत्न झाला सामाजिक दृष्टीकोन ठेवुनच कोनत्याच मुख्य मुख्यमंत्री महोदयांनी प्रयत्न केला नाहो धन्यवाद
नामदेवराव जाधव सर मी हा व्हिडीओ तीन महिने पुर्वी चपाहिलं परंतू यावर ना कधी आंदोलन झाले ना कधी जरांगेपाटील यांनीही हा मुद्दा बाहेर पाडला तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया प्रमाणे मंत्रालयातमुद्दामांडावाहीविंनतीधन्यवाद
नामदेवराव जाधव आपल्या एवढे विद्वान समाज सुधारक आत्तापर्यंत पाठी कींवा दुर्लक्षित राहीले याचे फारच वाईट वाटते. बरे आपल ह्या वादात आपले स्वागत आहे. मी मराठा वर्तनानी आहे.
अभिनंदन जाधव साहेब ,मुंबई तक च्या पत्रकाराच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तर दिलीत व मराठी समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याकरता जे पापाचे धनी झाले आहेत, त्यांची नावं समोर आणलीत, त्याकरता सर्व मराठी समाज आपला ऋणी राहील. प्रत्येक मराठी माणसाने आपला व्हिडिओ पहावा व सत्य समजून घ्यावे अशी विनंती आहे. कारण मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही म्हणून आज देवेंद्र फडवणीस यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप होत आहेत ते योग्य नाही . मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर ते देवेंद्र फडवणीस मिळवून देऊ शकतील, कारण त्यांना त्या विषयाची जाण आहे व मराठ्यांबद्दल आपुलकी आहे.
खुप खुप चांगली माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद.. दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन....!!शरद पवार नावाची घाणं महाराष्ट्रात जन्माला आली आणि मराठा समाज नाशिवंत केला, याचं पाप शरद पवार आज भोगतोय....,
he Sharad pawar म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील चंद्रराव मोरे ठरले. पण ह्यांना ह्यांची जागा मराठा समाज दाखवेल आज पासून फक्तं वंचित बहुजन आघाडीचं काही क्रांतिकारक काम करु शकते ह्यांनी माधव च्य नावा खाली मराठ्यांची जिरवली पण मराठा समाज कधीच माफ करणार नाही ह्यांना... धन्यवाद कन्या जिजाऊ जाधव घराण्याचे वंशज नामदेव राव जाधव ह्यांचे भरपूर अभिनंदन
जाधव साहेब अत्यंत अभ्यासपूर्वक बोलत आहेत.परंतु हे सत्य सर्व मराठा समाजापर्यंत पोहोचायलाच पाहिजे.यासाठी जाधव साहेबांचे असे अनेक व्हिडिओ महाराष्ट्र मध्ये घरोघरी पोहोचले पाहिजेत. हे समजल्यानंतर सुद्धा जर कोणी मराठा,शरद पवाराच्या भजनी लागत असेल तर यासारखा मूर्खपणा असूच शकत नाही.
जी आर ची चिरफाड झालीच पाहिजे,जरांगे साहेब,खरच आरक्षन मिळवनार तर जी आर चा ईतीहासाची चीरफाड करा,नायतर,,,आरक्षनाच्या नांवान काय चाललय ते आमी समजू,,,,,सर्व डोळस मराठ्यांना विनंती,,,,,,,
आतापर्यंत काँग्रेस , राष्ट्रवादी, BJP सगळेच मराठा आरक्षणाचा विरोध करत आलेत... पण पवार स्वतः obc मधून मराठा - कुणबी आहेत... आणि त्यांनीच मराठा समाजाला च obc मधून आरक्षण देण्याचा विरोध केला... दुसऱ्या जातीचे नेते आधी त्यांच्या जातीचा विचार करतात.. पण मराठा नेते स्वतः च्याच जातीचा विचार करत नाहीत...
सत्य परिस्थिती समोर आणल्याबद्दल मनःपूर्वक आभार सर 🙏
True
जाधव साहेब अगदी बरोबर बोलत आहेत.आज पर्यंत पवार साहेबांनी मराठा आरक्षण मिळावे म्हणुन काय केल हा प्रश्न आहे.आणि त्याच उत्तर नाही.असच असेल.
वाण उद्धारासाठी,गाडगे बाबांच्या परीट आणि भगवान बाबांच्या वंजारी समाजाचे आरक्षण काढून एकनाथ आणि आदर्शने ते पदोन्नतिकांडापासून पेयपानकांडापर्यंतच्या कौरवीवाण "लेकरां"ना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे.
रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची टगेगामी तथा पुरोगामी संपदा 'हलाल' वाल्यांना चुचकारत संपादित करणे!.
वाकड्या शरद्दीन बोला
हा पञकार आहे का कोण.जी आर डेस्क ऑफीसरच्या सहीनेच व राज्ययपालांच्या नावाने निघतो
@@pravinzanpure9750त्यासाठीच तो म्हणतोय की "श्वेतपत्रिका काढा" 😂😂😂 उगाच फालतू स्पष्टीकरण देत बसू नका, दूध का दूध पाणी का पाणी होऊ द्या.
सत्य बोलणारा खरा मर्द मराठा 🚩…. नामदेवराव जाधव…. बाकीच्यांसारखा नकली नाही
एकदम बरोबर बोलले आहेत... हा शरद पवारांनी वाटोळं केलं मराठा समाजाच...आन याला आपण आपलं नेता मानत होतो एक दोन दशकं नाही तर पाच दशकं हा आपला नेता होता...पण आता याला याची जागा दाखवून द्या
Pawar Maratha neta Aamhi kadhich nahi manla karan te hindu dweshta aahe
नामदेवराव यांच्या मताशी पूर्णपणे सहमत....शरद पवार यांनीच आमच्या समाजाला आरक्षण मिळू दिले नाही....त्यांना आमच्या समाजातील गरीब कधी दिसलाच नाही
Tya kalat mukhyamantri kon hote tumhi check karaa.
@@ST-wn5uv tumhi check Kara 1993-94 la mukyamantri kon hote te....tya kalat Mali Ani itar samaj add zala ...Sharad Pawar hote na ..
मराठ्यांची स्वतःची चुकी आहे, चातुर्वर्ण्य व्यवस्थेत स्वतः ला उच्चकुलिन क्षत्रीय असल्याचे भ्रमात आम्ही मागासवर्गीय नाही असे म्हणत आरक्षण नाकारले,सवर्ण मानसिकतेतून दलितांचा द्वेष करायचे,मंडल आयोगाच्या वेळी ओबीसी आरक्षणाला विरोध करणारे मराठा होते, अशा उच्चकुलिन समजणारे लोकांमुळे खरे तर रयत गरीब गरजवंत मराठ्यांचे नुकसान झाले. मनुवादी लोकांशी संबंधित सेव्ह मेरीट सेव्ह नेशन फाउंडेशन ने मा.उच्च न्यायालयात याचिका दाखल केली त्यावेळी या उच्चकुलिन मराठ्यांच्या श्रीमंतीची आकडेवारी सादर करुन गरजवंत मराठ्यांना मिळालेले आरक्षण तोंडचे पळवले, गरजवंत मराठ्यांचे खरे शत्रु हे सेव्ह मेरीट सेव्ह नेशन फाउंडेशन चे समर्थक मंडळी आहेत,वर मराठ्यांविरोधात गरजवंत मराठ्यांत नाराजी पसरवण्याचे काम नामदेव जाधव या उच्चकुलिन मराठ्याला हाताशी धरून करत आहेत.
Sharad saheb ni fakt Marathi lokancha vapar karun ghetala
Sharad pawaranni marathyanna yedyat kadhale.fadanvis sharad pawar,uddhav thakre bogus pablic.
नामदेव जाधव साहेबांचे मनपूर्वक आभार, ह्या गोष्टीची कुणकून संपूर्ण महाराष्ट्रात होतीच,आपल्यास विनंती आपण सत्य समाजा समोर आणावे,संपूर्ण समाज आपल्या पाठीशी खंबीर खंबीरपणे उभा आहे.
एक नंबर... एकदम सत्य...सत्य मांडले बद्दल पूर्ण समाजाचा आशीर्वाद तुमचे बाजूने आहे....🙏🙏🙏हे अनेकांना पूर्वी पासून माहित आहे पवार ने कांड केले आहे पण लपवण्याचा भरपूर प्रयत्न झाला होत आहे.....आणि मी स्वतः उत्तम लोकांची सर्व जातींतील गरिबांची सेवा करू शकलो असतो असा प्रामाणिक, हुशार शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे मुळे होता आल नाही.. समाजाच नुकसान झाले.... ते 1994 पासून सुरु आहे........ खरंच सत्य मांडले आणि भ्रष्ट आणि घाणेरडा राजकारणी..... लाख तोफांची सलामी...आणि आता मराठा आंदोलक यांनी 1994 चा मराठा समाजाचा घात करणारा आणि मराठा समाजाच 16% आरक्षण फुकट ओबीसी ना वाटून टाकल त्याची श्वेत पत्रिका काढा म्हणून सरकार वर दबाव टाका...मराठा समाजच 1994 चे GR मुळे देशोधडीला लागला..त्यामुळे 1994 चे कुकर्म बाहेर आले तरच मराठा समाजाचं आरक्षण सोप होईल मित्रानो नाही तर पुढील पिढ्या ही वाया जाणार यांचे लाढ केले आणि यांचेबद्दल चमचे गिरी केली तर पिढ्या बरबाद होतील .1994 चा घोटाळा बाहेर आला तरच मराठा आरक्षण समस्या सुटेल आणि ओबीसी ना ही हे सत्य माहित होईल... लागा कामाला..
He is a very intelligent man
वाण उद्धारासाठी,गाडगे बाबांच्या परीट आणि भगवान बाबांच्या वंजारी समाजाचे आरक्षण काढून एकनाथ आणि आदर्शने ते पदोन्नतिकांडापासून पेयपानकांडापर्यंतच्या कौरवीवाण "लेकरां"ना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे.
रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची टगेगामी तथा पुरोगामी संपदा 'हलाल' वाल्यांना चुचकारत संपादित करणे!.
येडपट आहे हे intelligent कुठे म्हटतोय याला😂
He is a only chhapri man😂😂😂
शरद पवार यांनी वाट लावली मराठा आरक्षणाची १९९४ ला मराठा समाजाला न्याय दिला असता तर मराठा समाजाला आज रस्त्यावर यायची वेळ आली नसती😢
मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे.... आता तरी रोटी बेटी व्यवहार सुरु होईल ना....?मराठ्याची मुलगी कुनब्याची सून होईल का...?😂😂😂😅😅
अश्या माणसाला साहेब म्हणून तुमच्या सारख्या लोकांनी डोक्यावर बसवलं आहे
Ha manus 94 pasun gappa ka hota?
वाकड्या शरद्दीन विषयी कोनीच काहीच बोलत का नाही
आता झालंय कसं "एक मराठा लाख मराठा" व "लाख मराठा सडक छाप मराठा" म्हणजे कसं एक मराठा आहे त्याच्याकडे लाखो करोडो रुपये आहेत व जे लाखो मराठे आहेत आज ते आरक्षण मागण्यांसाठी रस्त्यांवर आहेत...😂😂😂😂
एकदम बरोबर बोलता सर 👍
जाधव साहेब एकदम बरोबर बोलत आहेत.2024 ला मराठे यांचं डिपॉझिटही जप्त करुन दाखवतील.
डिपॉजिट जप्त कराल.. मग झेलेल कोण...
Ghadylat Bara vajvun dakhava aata. Changalya thikarya udun silver oak var javun padalya pahije.
@@user-ux3he1yc4v Aala pawar cha chatu
2024 ला मतदानात दाखवून द्या.. only OBC ना मतदान करा.. तेव्हा आरक्षण मिळेल😊
धन्यवाद माननीय व आदरणीय श्री जाधवसाहेब🙏 आरक्षणाबाबत पूरक व महत्त्वपूर्ण माहीती दिल्याबद्दल. हो आम्ही श्वेतपत्रिकेची मागणी करीत आहोत. त्याबाबत संपूर्ण माहिती जनतेस कळावी. आणि अशा तथाकथित पुरोगाम्यांना मराठ्यांनी फाट्यावर मारावे म्हणजेच त्यांना मतदान कदापिही करू नये.🎉
नामदेवराव भाजपाची भाषा बोलु लागलाय
शरद पवार ने त्यांच्या कारकिर्दीत मराठा समाजा कडे भयानक दूरलक्षीत कले हे सत्य आहे.
दुर्लक्ष नाही भाऊ जाणून बुजून केले आहे स्वार्थी भ्रष्ट राजकारणासाठी
Muslim dalit vote Sathi he dhande karacha pan Maratha samajane he Natak 1 lach olkhle aste tar aaj 40 maratha bandvavhe jiv gele naste to jarange Patil pan yat samil aahe fakt lokani nit yana olkhle pahije
संधी साधू शरुद्दीन 😂😂😂
आज किती वर्षा नंतर कुणीतरी खरं बोलत आहेत. खरं बोलण्यासाठी तेवढी हिम्मत लागते. सत्य प्रत्येक मराठा तरुणाने समजून घ्यायला पाहिजे
सत्य हे सत्यच असते.सत्य हे कधीच लपत नाही.उलट जाधव साहेबांच्या रुपान उफाळून बाहेर येतं.
Thank you sir for telling this all......thank you very much sir for opening our eyes....
धन्यवाद जाधव पाटील आमचे खरे शत्रू समाजासमोर आणल्याबद्दल आणि सर्व माहिती सांगितली खूप खूप धन्यवाद
पहिल्यांदा कोणी तरी समाजातून नक्की कोणी माती खाल्ली हे बोलून दाखवत आहे... ही हिम्मत आणि हुशारी दाखवल्या बद्दल अभिनंदन 👍🏻
जो पर्यंत खऱ्या सूत्रधाराला जवाबदार धरल्या जात नाही तोपर्यंत गुंता सोडवायला सुरुवात होणार नाही 💯👍🏻
फक्त शरद पवार हे जबाबदार आहेत
Millkamagaranch yaneech wat lavali
@@RAMCHANDRA-su3rp😂😂 है लोकं तरी पवारालाच मतं देतील😂😂😂
@@surajwavre8291 true 👍
@@RAMCHANDRA-su3rp सरंजामशाहीचे गुलाम आहेत हे
मराठा समाजावर अन्याय करणाऱ्या या घराण्याला राजकारणातून कायमचे हद्दपार करूया...
एक मराठा लाख मराठा...🚩🚩🚩
ते आरोप तर,आहेच पण ते तितकेच सत्य आहे,आज पर्यंत फक्त पवारने मराठा समाजाला वेड्यात काढलंय,पण आता नाही,आता मराठा शहाणा झालाय.
⚔️⚔️एक मराठा एक कोट मराठा.⚔️⚔️
नुसते vedyat काढला नाही, मनसोक्त वापर करून फेकून दिल. नेहमी गृहीत धरल
बारामती चा बोका कधीच मराठा आरक्षण च्या बाजूने उघड बोलत नाही, अजून पण बघा ... एवढं मोठा आंदोलन, तरी एक शब्द नाही बाजूने
आता त्यांचा आणखी एक गद्दार बोका आहे, आता ते भाजप पक्षासोबत आहेत .
बोका 😂😂😂
@@devroy9801😂😂😂 कलात्मक टीका 😂😂😂
Kaaranbtoa kunabi asel
आदरणीय नामदेवराव जाधव साहेब यांनी अभ्यासपूर्ण विश्लेषण केले . मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी रात्रीचा दिवस करून समाजात आरक्षणाची गरज जनजागृती करीत आहेत...जय शिवराय
Very deep analysis 🙏
एकदम बरोबर आहे सर तुमचे ( कुंपणाने घर खाल्ल तर तक्रार कोणाकडे करावी) असा कार्यक्रम झाला मराठा समाजाचा.
जाधव साहेब अभिनंदन खुप छान मराठा समाजाला कळेल असे विश्लेषण केले त्या बद्दल
नामदेव जाधव हे योग्य बोलत आहे जय शिवराय जय भिम एक मराठा कोटी मराठा
श्री नामदेवराव जाधव खरे बोलतात...!
नामदेवराव तुमचं मत अगदी बरोबर आहे 👌👍 मराठ्यांचं वाटोळं मराठा पुढारींनी केलं आहे . कुर्हाडीचा दांडा गोतास काळ !
नामदेव सर नेहमी खरे बोलतात.मराठी लोकांना नेहमीच व्यवसायिक मार्गदर्शन करतात
प्रचंड मनस्तापाला मराठा समाज सामोरे जातो आहे, शरद पवारांनी याबाबत स्पष्टीकरण दिलं पाहिजे, मराठा समाज हे शरद पवार आणि त्यांच्या कंपूकडून झालेलं पाप कधीही सहन करणार नाही
शेवटी सत्य उघडले. श्री. पवार जबाबदार !
Shri ka mhnto
श्री नाही शी
शरद पवारने मात्र स्वतःला 1990 च्या दरम्यान कुणबी करुन घेतले आहे.
शारुद्दिन आहे तो
×××
खूप छान माहिती दिली धन्यवाद जाधव साहेब
जाधव साहेब अगदी सत्य बोलतात ते शिवाजीमहाराजचे मावळे आहेत एक मराठा लाख मराठा
तेच झालंय
आम्ही झोपलोहोतो म्हणून बाकीचे गैरफायदा घेत होते..
आता मराठे जागे झाले 🔥
आणि भावा ते बोलतायत तसं विषयाला धरून बोल..
मग कळेल ..
@@user-ux3he1yc4vare lavdya gap re 😡
thank you sir....truth should prevail
पवार ने लुटाला मराठा लोकाना.. इलेक्शन अला की मराठा
The truth should come forward, truth can be delayed but it can't be denied or destroyed. The investigations about the statements of Dr. Jadhav should be done and known to the maratha peoples of Maharashtra .
वाण उद्धारासाठी,गाडगे बाबांच्या परीट आणि भगवान बाबांच्या वंजारी समाजाचे आरक्षण काढून एकनाथ आणि आदर्शने ते पदोन्नतिकांडापासून पेयपानकांडापर्यंतच्या कौरवीवाण "लेकरां"ना देणे पुढील रणनीतीसाठी अत्यंत क्रांतिकारक पातळीचे आहे.
रणनीती-10वर्षात कमीतकमी 100वर्षाची टगेगामी तथा पुरोगामी संपदा 'हलाल' वाल्यांना चुचकारत संपादित करणे!.
शरद पवार मराठा पडद्यामागील खरा विरोथक
जाधव साहेब तुम्ही जरांगे पाटलांची तात्काळ भेट घ्या आणि हा मुद्दा त्यांना सांगा आणि दोघे मिळून पुढे पाठपुरावा करा म्हणजे लवकरात लवकर स्वेत पत्रिका निघून ती समाजाला कळेल 🙏☝☝🤝👍👍
❤ सर्व समाजातील कैटेगिरी च्या बहुजनाऩो सर्व वंचितांचे आधार स्तंभ, बहुजनांचे कैवारी, एक मेव नेते खंबीर नेतृत्व,❤ आद,मा, प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर साहेब हेच मुख्यमंत्री बनवने आत्यात गरजेचे आहे,❤
नामदेवराव अगदी बरोबर बोलत आहेत
Sharad Pawar is the only person to be blamed for the Reservation Mess. 😢😮😢
ते स्वतः ओबीसी झालेत आणि बारामती मधील आमचे मराठा बांधव ओबीसी नाहीत हे कसं काय झालं हे शरद पवार यांनी सांगितलं पाहिजे
एवढी मारली तरी अजून साहेबच म्हनानर का
शरद पवार, मोहिते पाटील, बबन दादा शिंदे हे आणि इतर अनेक नेते मराठा नेते म्हणून समाजात मिरवतात परंतु रेकॉर्ड नुसार ते ओबीसी आहेत. ही मराठा समाजाची घोर फसवणूक आहे.
@@pramodg7778😂😂 sahi
@@nationalist7296लाचार आहेत रे हे 😂😂.. त्या फडणवीस ला शिव्या देणं एवढच काय ते काम यांना
ह्या वाकडोजीरावणे आत्ता पर्यंत मराठ्यांच्या दोन पिढ्याची वाट लावून ठेवलीय, तर आपली बावळट लोक त्याला अजूनही डोक्यावर घेताहेत
सर्व उघडं पडलं मराठा समाजाला काही माहीत नव्हतं आमच्याच माणसांन आमचा कार्यक्रम केला.
Tumala 1 lech mahiti aste tar 40 garib Maratha tarun yanche jiv vachle aste pan Tumi pan khup hushiar kela
प्रस्थापित मराठा नेत्या नीच वाट लावली आहे. समाज जागृत झाला पाहिजे . चळवळ पुढे नेली पाहीजे. मराठा आरक्षण चळवळ.
खूप शंकांचे निरसन करण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ 😊
Namdev Jadhav is right
वास्तव सत्य.!
अगदी बरोबर आहे जाधव साहेबांचे
Reporter डोक्याव पडलाय का ..?
बोलायची अक्कल नाही हे "आता का बोबालताय " हे काय शब्द झाले का ?
निषेध आहे या असल्या पत्रकारितेचा ✊👐
फुल सहमत आहे जाधव साहेबांच्या मताशी होऊन जाऊद्या चौकशी 👍💯
आरक्षण म्हणजे गरिबी हटाव कार्यक्रम नव्हे. मराठे आर्थिकदृष्ट्या मागास असतील परंतु सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत. आर्थिक दुर्बल असलेल्या मराठ्यांना आर्थिक दुर्बल घटकांसाठी चे 10% आरक्षणा आहे. मंडल आयोग 1990 साली लागू झाला. 1990 ते 2023 या 30 वर्षात मराठा समाज घायकुतीला आलाय. हजारो वर्ष शोषण करणारे मराठेच होते
😢😢शरद पवार मराठा आरक्षणाचे मारेकरी
जाधव साहेब सत्य सांगत आहेत, जाधव साहेब सांगतायत त्या प्रमाणे खरोखरच चौकशी झाली पाहिजे
जाधव साहेब अगदी बरोबर 🙏
धन्यवाद नामदेव जाधव साहेब यशवंतराव चव्हान मुख्यमंत्री आसतांनाच्या पासुन ते देवेंद्र फडणीसापर्यत चे सर्व मुख्यमंत्रीमहोदयांनी राजकीय दृष्टीकोन ठेवुनच हा मराठा आरक्षणाचा प्रयत्न झाला सामाजिक दृष्टीकोन ठेवुनच कोनत्याच मुख्य मुख्यमंत्री महोदयांनी प्रयत्न केला नाहो धन्यवाद
व्वा खतरनाक नामदेवराव जाधव
शरद पवार नी सगळं वाटोळं करून ठेवलं आहे. 😢
शरद पवार च जबाबदार आहे त्यांना माफी नाही तसेच मुंढे च्या वारसना सुध्दा माफी नाही त्यांना निवडणुकीत मराठ्यांनी दाखवून द्यावे.
शरद पवार दोषी आहे भाजपा नाही.
नामदेवराव जाधव सर मी हा व्हिडीओ तीन महिने पुर्वी चपाहिलं परंतू यावर ना कधी आंदोलन झाले ना कधी जरांगेपाटील यांनीही हा मुद्दा बाहेर पाडला तर तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया प्रमाणे मंत्रालयातमुद्दामांडावाहीविंनतीधन्यवाद
जाधव साहेब जय जिजाऊ जय शिवराय🚩🚩🚩
आमचे मराठा वकील झोपलेत असे मला वाटते जे वकील मराठा आहेत त्यांनी मराठा समाजासाठी आपल्या ज्ञानाचा उपयोग केला तर तर त्यांचे मराठा समाज आभारच माने
असेच सोबत राहिलात तर मराठा आरक्षण मिळेलच जय शिवराय
प्रचंड सत्ता भोगून 🚩 मराठा समाजाचीच वाट लावणारा एकमेव राष्ट्रीय नेतृत्व
सत्य ते सत्यच राहत लपत नाही
वास्तव व डोळयात अंजन घालणारी माहिती , जाधव साहेब धन्यवाद !
शरद पवारांनी मराठेच्या पाठीत खंजीर खुपसला .
मग त्यांना मराठे मतदान का करता
त्याच्या मिक्सिंग रक्तातच आहे हे
😂 😂 😂 🤣 🤣 🤣
काय अपेक्षा ठेवता राव.
एकदम खरे बोललात सर... पवार साहेबनीच वाट लावली मराठा समाजाची
Cukeela mafi naahi
अगदी बरोबर आहे
कोटी कोटी प्रणाम सर आजपर्यँत ही माहिती कोणीच सांगितली नाही अतिशय छान बसचं उदाहरणं देऊन सांगितलं मराठी आरक्षणाचा मोठा शत्रू सापडला
सत्य परिस्थित सर 🚩🚩.पञकार पण शरद पवार यांचा माणुस दिसतो.
नामदेवराव जाधव आपल्या एवढे विद्वान समाज सुधारक आत्तापर्यंत पाठी कींवा दुर्लक्षित राहीले याचे फारच वाईट वाटते.
बरे आपल ह्या वादात आपले स्वागत आहे.
मी मराठा वर्तनानी आहे.
🎉WE WANT STRONG MARATHA AND NOT WRONG MARATHA🎉🚩✌
अभिनंदन जाधव साहेब ,मुंबई तक च्या पत्रकाराच्या प्रत्येक प्रश्नाला समर्पक उत्तर दिलीत व मराठी समाजाला आरक्षणापासून वंचित ठेवण्याकरता जे पापाचे धनी झाले आहेत, त्यांची नावं समोर आणलीत, त्याकरता सर्व मराठी समाज आपला ऋणी राहील. प्रत्येक मराठी माणसाने आपला व्हिडिओ पहावा व सत्य समजून घ्यावे अशी विनंती आहे. कारण मराठ्यांना आरक्षण मिळालं नाही म्हणून आज देवेंद्र फडवणीस यांच्यावर खालच्या पातळीवर आरोप होत आहेत ते योग्य नाही . मराठ्यांना आरक्षण मिळणार असेल तर ते देवेंद्र फडवणीस मिळवून देऊ शकतील, कारण त्यांना त्या विषयाची जाण आहे व मराठ्यांबद्दल आपुलकी आहे.
देखते है आगे आगे होता क्या
साहेब एकदम बरोबर
खुप खुप चांगली माहिती मिळाली त्या बद्दल धन्यवाद.. दिवाळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन....!!शरद पवार नावाची घाणं महाराष्ट्रात जन्माला आली आणि मराठा समाज नाशिवंत केला, याचं पाप शरद पवार आज भोगतोय....,
अगदी बरोबर आहे सर👍
very good very nice speech prof. jadhav saheb
he Sharad pawar म्हणजे मराठ्यांच्या इतिहासातील चंद्रराव मोरे ठरले. पण ह्यांना ह्यांची जागा मराठा समाज दाखवेल आज पासून फक्तं वंचित बहुजन आघाडीचं काही क्रांतिकारक काम करु शकते ह्यांनी माधव च्य नावा खाली मराठ्यांची जिरवली पण मराठा समाज कधीच माफ करणार नाही ह्यांना... धन्यवाद कन्या जिजाऊ जाधव घराण्याचे वंशज नामदेव राव जाधव ह्यांचे भरपूर अभिनंदन
जाधव साहेब अत्यंत अभ्यासपूर्वक बोलत आहेत.परंतु हे सत्य सर्व मराठा समाजापर्यंत पोहोचायलाच पाहिजे.यासाठी जाधव साहेबांचे असे अनेक व्हिडिओ महाराष्ट्र मध्ये घरोघरी पोहोचले पाहिजेत.
हे समजल्यानंतर सुद्धा जर कोणी मराठा,शरद पवाराच्या भजनी लागत असेल तर यासारखा मूर्खपणा असूच शकत नाही.
शेतकऱ्यां च्चि वाट लावली मराठा समाजाची वाट लावली 2024आपन वाट लावायची
कोणाची 😂😂शरद पवारची
काही लागणार नाही... election आले की आपण सर्व विसरतो.
आपण खरोखरच जिजाबाईचे वंशज आहात यात अजिबात शंका नाही धाडसी निर्णय अगदी सत्य.
प्रत्येक आमदाराला विधानसभा सभा, विधानपरिषद व आतापर्यंतच्या सर्व शासकीय कागदपत्रे मिळविण्याचा अधिकार आहे
🙏जय जिजाऊ जय शिवराय ⛳⛳
शरद पवार यांनी मराठा मुलांच्या आयुष्याची पूर्ती राख रांगोळी केली
जी आर ची चिरफाड झालीच पाहिजे,जरांगे साहेब,खरच आरक्षन मिळवनार तर जी आर चा ईतीहासाची चीरफाड करा,नायतर,,,आरक्षनाच्या नांवान काय चाललय ते आमी समजू,,,,,सर्व डोळस मराठ्यांना विनंती,,,,,,,
साहेब खूप छान विश्लेषण केल आपण खरा ईतिहास सर्वाना सांगितला.
नामदेव जाधव सर यांची मराठा आरक्षणावर मुलाखत आपल्या चैनल वर घ्यावी कृपया
आतापर्यंत काँग्रेस , राष्ट्रवादी, BJP सगळेच मराठा आरक्षणाचा विरोध करत आलेत...
पण पवार स्वतः obc मधून मराठा - कुणबी आहेत...
आणि त्यांनीच मराठा समाजाला च obc मधून आरक्षण देण्याचा विरोध केला...
दुसऱ्या जातीचे नेते आधी त्यांच्या जातीचा विचार करतात..
पण मराठा नेते स्वतः च्याच जातीचा विचार करत नाहीत...
भाजपा ने विरोध केलेला नाही ,उलट भाजपा च्या देवेंद्र फडणवीस या प्रश्नाच्या मुळाशी सर्वात पहिले गेलेले नेते आहेत.त्यांनी नाटकबाजी नाही केली कधी!
जय जिजाऊ साहेब धन्य वाद भावा तुम्ही खरे बोलता आहे
💯 reality ahe he
Big Fan नामदेवराव जाधव ❤❤❤
शरद पवार सोडून फडणवीसांना धारेवर धरले गेले.याचा विचार केला जावा.
शरद पवाराची खरी निती हेतु सत्य परिस्थिती मराठा समाजातील मंडळी ना समजावुन सांगणे गरजेचं आहे तुमच्या मुळे जगासमोर आणले
धन्यवाद
आगदी बरोबर
मुंबई तक चा हा पत्रकार पवारांचाफुल चमचा वाटतोय
शरद पवार स्वता: obc आहे..........
💯बरोबर आहे 🚩🚩🚩🚩🚩
आता डोळे उघडले धन्यवाद सर
Realistic performance/attitude off this maratha Mŕ Jadhavrao, appreciated.
शेरदुद्दीन गुलबुद्दीन पवार कडुन आणखी काय अपेक्षा करु शकताे आपण.............
Jadhav sir,you are right