Thanks Eknath Shinde saheb amhi manje all family members bjp che membar ahet mi Kalyan varu aanand Dighe sabebana bhetali ahe khup vell tumhi garju mahila sathi khup chhan kam kel ahe he ladki bahin yogna 😊 government job sathi nhich pahije pan Aamhi tumcha 5 niyaman madhe lagu ahe ❤ thanks bhau......🎉🎉🎉
ही योजना कायम चालू राहावी,ही बाबा भोलेनाथ चरणी प्रार्थना,देवेंद्र फडणवीस दादाना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद,2100 रू पाहिजे आहे, थॅन्क्स मुख्यमंत्री दादा,मला मकर संक्रांतीचे भेट हवी आहे थॅन्क्स सर,मुंबई महाराष्ट्र,
योजना चांगली आहे सरकारची पण माझं हेच म्हण आहे की अजून तुम्ही जनते साठी करु शकता ते हे आहे की जे प्रायव्हेट जाॅब करतात त्यांच्या पगारा मध्ये वाड करावी त्यांच्या पेन्शन मध्ये वाड करावी मग बघा जनता तुम्हाला पाच वर्षे काय कायम स्वरुपी तुमचीच सरकार यावी ह्यासाठी तुमच्या बरोबर असेल
मला आतापर्यंत सातवा हप्ता आला नाही केंव्हा पर्यंत येणार आहे मी सुतेजा प्रकाश इनामदार ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील रहीवासी आहे मला अजुन सातवा हप्ता लवकरात लवकर पाठवा मी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही भाड्याने घेतलेल्या एका भाड्याच्या घरात रहातो मुलगाही नाही दोन मुली आहेत त्यांची लग्न झालेली आहेत त्या आपल्या सासरीच आहेत नवर्याला नोकरी नाही मी सुतेजा प्रकाश इनामदार ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील रहीवासी आहे.
Sir mla nokri nahi pn mister army madhe ahe pn mister changle nhi domestic violence chlu ahe mza sobt mi ha form bhrla tr chalel ka😢mi anath ahe mister mrtat
दादा मला दिवाळीचा पण हप्ता आलेला नाही आताचा पण आता आलेला नाही आम्ही घर काम करतो आमच्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा मला हप्ता आलेला नाही दोन पहिले हप्ते आले तेवढेच
दादा मी रत्नागिरी जिल्ह्यातून बोलते चार चाकी गाडी आहे त्यांना पैसे मिळाले आणि आम्ही घरकाम करून आम्ही आमचं उदरनिर्वाह घर कामावर करतोय आणि आमच्याकडे काहीच नाहीये तरी आम्हाला पैसे मिळत नाहीयेत
सगळे लोक फक्त पैसे पैसे करत आहेत, पन तो भाऊ खोकलत आहे ऐवढा मेहनत करून माहीती देतोय, ते राहीले दुरच, फक्त पैसे येता आहेत येवढेच पाहीजे बस, त्याची पन कालजी करा की थोड़ी सी 😀
As तर 90% महिला योजनेत बसत नाही दादा मग त्याचं काय अन्याय केलेला आहे हा पुढच्या वेळेस हे सरकार नको असेल महिलांना द्यायचे होते तर सर्वांनाच द्या ना हे काय आधी ४ व्हीलर आता तर २ व्हीलर असेल तरी पैसे नाही काही दिवसांनी बोलतील ज्यांना अंगात कपडे आहेत त्यांना पण योजनेतून काढून टाका
Maharashtra has the most registered motor vehicles in India, Maharashtra has the highest number of luxury cars in India aata kiti loka minus honar he samjhun gya
Sir ekvishey ekvishey kya bolath aahath ithe 1500 cha ek hi hafta aala nahi tya sathi kahi tar kara tysathi kahi tari kara ration card kya sagle details diley aaheth mi Andheri Mumbai Amboli ithun msg karatha aahe
आम्ही मतदान केलेय आम्हाला एकवीसे रूपये हवेत आम्हाला खुपखुप आनंद झालाय लाडवया भावाचे हार्दीकअभिनन्दन आम्हाला संक्रांतीचे पैसे हवेत मी निराधारबेरोजगारगरीब विधवा आहे माझे बॅक सिडीग आधार कार्ड लिक आहे रेसेनकार्ड केसरी आहे केवाशी केलीय पैसे आलेच नाहीतपाच हप्ते आले पुणेकर
Kumarikana wa tasech tyana job dya jenekarun te apla udarnirvah karatil Ani yojna asich chalu thewaweani kahi mahila che pati tyana gharkharch karnyasathi paise detat nahi he tyanchyasathi help ahe.
मला 2100रू पाहीजे🎉 सिलेंडर चे पैसे नहीं दिले आजून मला म्यासेज कधीच आलाय मि पात्र आहे ,,माझा म्यासेच उतर,द्या,,कि ग्यास येजेशीत जाऊंन,काही कराव लांगल का दादा सांगा
मी सौ विजया भोसले पुणे वय वर्षे 64 मला डिसेंबर 2024 हा हप्ता नाही मिळाला आणि इतर सर्व महिला हातामध्ये वाटप झाले आहे मला का नाही मिळाला आम्ही वयोवृद्ध आहोत आम्हाला जास्त प्रमाणात गरज आहे आणि आम्हाला वेळेवर मिळत नाही आणि शेवटी मला सांगायला नको आहे आम्ही 65 वर्षे पूर्ण झालेल्या लोकांनी पुढे काय करायचे आहे आम्हाला जास्त गरज आहे वय वर्षे 65 च्या पुढे जात गरजेचे आहे आणि नंतर आम्ही मतदान करणार नाहीत का वयस्कर व्यक्ती ना जास्त गरज आहे 65 नंतर पण लाडकी बहिण योजना सुरू ठेवा आगोदर पेक्षा नंतर जास्त गरज आहे नंतर कोणी नस्ते
हो ही योजना अखंड चालू राहावी हेच आई भवानीच्या चरणी प्रार्थना🎉🎉🎉 पुणे
Ho sir
thanks
Ho
हो दादा खुप छान माहिती देताय ही योजना अखंडड चालू रहावी भोलेनाथांच्या चरणी प्रार्थना 🙏🙏
Thank you sir छान माहिती दिल्याबद्दल 🙏
धन्यवाद,दादा,खुप,छान,माहिती,दिले,
बदल,
धन्यवाद दादा छान माहिती दिली 🙏
ही योजना चालू रहावी अशी श्री स्वामी चरणी प्रार्थना🙌👏🙏🙇
Ho mala pahije .chan mahiti dili.thanku
Khup chan news diliDada thanks🙏
Ho sir khup shan mahiti dili thanks you🎉🎉
Sir 🙏 tumi khup aapulkin sarv mahiti deta thank you so much ladki bahin yojana akhandit chalu rahude swamin charni prathana
दादा खूप छान माहिती देता तुम्ही
khup Chhan Mahiti dili Dada Yojana chalu rahave 🙏
हो आम्ही मतदान केले होते सर 🎉🎉🎉
Mujhe bhi mila sara hafta thank you
Very best and real information. To take care your health please. Sangita Chandrashekhar Tonpe.
Bohot good news thank you sir
अतिशय छान माहिती दिली आहे दादा❤
ही योजना सुरू रहावी हीच प्रार्थना 🙏🙏
Thanks Eknath Shinde saheb amhi manje all family members bjp che membar ahet mi Kalyan varu aanand Dighe sabebana bhetali ahe khup vell tumhi garju mahila sathi khup chhan kam kel ahe he ladki bahin yogna 😊 government job sathi nhich pahije pan Aamhi tumcha 5 niyaman madhe lagu ahe ❤ thanks bhau......🎉🎉🎉
लवकर पाठवा.... हो हो सर ही लाडकी योजना चालु राहु द्या,,, ....
Ho dada pahije amhslapn hi yojna kayam chalu rhavi ashi swami charni prarthna 🎉
रोज ऐकत आहे मी आज 2100 रू.खात्यात जमा होणार.रोज चेक करत आहे अजून नाही आले
येणार पण नाही. एप्रिल मध्ये भेटणार.2100आजच्या न्यूज ला आली. युट्यूब वळे खोटं सांगतात
2100.रुपये भेटण्या अगोदर. सर्व फार्म वगळले जातील. आठवण ठेव्हा
ही योजना कायम चालू राहावी,ही बाबा भोलेनाथ चरणी प्रार्थना,देवेंद्र फडणवीस दादाना खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद,2100 रू पाहिजे आहे, थॅन्क्स मुख्यमंत्री दादा,मला मकर संक्रांतीचे भेट हवी आहे थॅन्क्स सर,मुंबई महाराष्ट्र,
खुप धन्यवाद 🙏🙏
Thank you dada ❤me Matawan Kela..
आई तुळजा भवानी च्या चरणी प्रार्थना आहे की लाडकी बहिण योजना चालू राहावी हि नम्र विनंती
मकरसंक्रांत हप्ता भेटले तर बरं होईल ,,,,,, धन्यवाद सर.... तुम्ही छान माहिती सांगतात.....
Thank you dada mahiti changli deta tumhi
दादा तुम्ही खूप छान माहिती सागता धन्यवाद सातवा हप्ता 2100पाहिजे मंत्री साहेबाचे खूप खूप धन्यवाद मुख्यमंत्री साहेब तुमचे पण खूप खूप धन्यवाद
खूप खूप धन्यवाद
Shree gurudev
Thank you sir 🙏 🎉🎉🎉🎉🎉
योजना चांगली आहे सरकारची पण माझं हेच म्हण आहे की अजून तुम्ही जनते साठी करु शकता ते हे आहे की जे प्रायव्हेट जाॅब करतात त्यांच्या पगारा मध्ये वाड करावी त्यांच्या पेन्शन मध्ये वाड करावी
मग बघा जनता तुम्हाला पाच वर्षे काय कायम स्वरुपी तुमचीच सरकार यावी ह्यासाठी तुमच्या बरोबर असेल
Chan mahiti sangta sir
Thank you dada aamhi kele matdan
ही योजना कायम चालू राहावी हीच आमची प्रभू येशू चरणी प्राथना ✝️🛐
Good news 😊
Thanks dada
Thank you for information Bhai mumbai😊
Dada mast दणक्यात सांगण्याची कला उत्तम
😂😂😂😂😂
खूप छान माहिती दिली सर आपण
पण आम्हाला सर्व बहिणी ना 7वा हप्ता कधी येणार
सर मला ही २१०० रू पाहिजे आहे मला पैशाची खूप गरज आहे दादा
2100 पाहिजे दादा मंत्री साहेबांचे खूप खूप धन्यवाद
Thank you Dada 🙏
Thank you brother 🙏
Thanks you 🎉
Gas connection navi kel ahe November madhe.... Gas pn order kela .....
Mla gas che paise miltil ka ?
Yes we required the Rs.2100.
Thank you dada❤
सर मला सातवा हप्ता आणि गॅस चे पैसे पाठवा खूप आशा ठेवली आहे तुम्ही पैसे पाठवा
मला आतापर्यंत सातवा हप्ता आला नाही केंव्हा पर्यंत येणार आहे मी सुतेजा प्रकाश इनामदार ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील रहीवासी आहे मला अजुन सातवा हप्ता लवकरात लवकर पाठवा मी दुसऱ्या कोणत्याही योजनेचा लाभ घेत नाही भाड्याने घेतलेल्या एका भाड्याच्या घरात रहातो मुलगाही नाही दोन मुली आहेत त्यांची लग्न झालेली आहेत त्या आपल्या सासरीच आहेत नवर्याला नोकरी नाही मी सुतेजा प्रकाश इनामदार ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील रहीवासी आहे.
आम्हाला अजून पैसे आलेले नाहीत आमचे पैसे लवकरात लवकर पाठवा
Sir mla nokri nahi pn mister army madhe ahe pn mister changle nhi domestic violence chlu ahe mza sobt mi ha form bhrla tr chalel ka😢mi anath ahe mister mrtat
Thank you sir
दादा मला दिवाळीचा पण हप्ता आलेला नाही आताचा पण आता आलेला नाही आम्ही घर काम करतो आमच्याकडे काहीच नाहीये तरी सुद्धा मला हप्ता आलेला नाही दोन पहिले हप्ते आले तेवढेच
धन्यवाद दादा🙏
काय तेच तेच दरोरोज sagtho हा नवीन काय माहिती दिली आज जे पाहिले सागितलं तेच आज पण सागितलं sir
Hoo roj tech tech sangtoy ha dada 😂
😂😂😂😂😂
😂😂😂😂
Thankyou sir
दादा सर्व बरोबर आहे पण तुम्ही तुमच्या तब्बेती कडे लक्ष द्या
दादा मी रत्नागिरी जिल्ह्यातून बोलते चार चाकी गाडी आहे त्यांना पैसे मिळाले आणि आम्ही घरकाम करून आम्ही आमचं उदरनिर्वाह घर कामावर करतोय आणि आमच्याकडे काहीच नाहीये तरी आम्हाला पैसे मिळत नाहीयेत
सगळे लोक फक्त पैसे पैसे करत आहेत, पन तो भाऊ खोकलत आहे ऐवढा मेहनत करून माहीती देतोय, ते राहीले दुरच, फक्त पैसे येता आहेत येवढेच पाहीजे बस, त्याची पन कालजी करा की थोड़ी सी 😀
As तर 90% महिला योजनेत बसत नाही दादा मग त्याचं काय अन्याय केलेला आहे हा पुढच्या वेळेस हे सरकार नको असेल महिलांना द्यायचे होते तर सर्वांनाच द्या ना हे काय आधी ४ व्हीलर आता तर २ व्हीलर असेल तरी पैसे नाही काही दिवसांनी बोलतील ज्यांना अंगात कपडे आहेत त्यांना पण योजनेतून काढून टाका
Maharashtra has the most registered motor vehicles in India, Maharashtra has the highest number of luxury cars in India aata kiti loka minus honar he samjhun gya
Sir mi lata more pune jilha pashan balaji chowk mla pn 2100 rupai pahije
गरिबांना खूप मोठा फायदा होत आहे या योजनेचा 😍
हो पाहिजे दादा थोड हाळु बोल जास्त त्रास करून बोलू नका 😅
होय दादा खूप आनंद झाला दादा बातमी ऐकून आम्ही सरकारलाच मत दिलं आहे 🙏🏻🙏🏻
धन्यवाद सर ढाकणे वैजवाङी बीङ गॅस चे पैसेआले नाहित
माज आजुळ वैजवाडी ❤
डिसेंबरचे 1500रू मिळाले धन्यवाद🎉सर
कोणी कोणी मतदान केले button number -1
Maza apoproved jhale ahe august madhe ek rupee bhetle nhu
Apporved dbt seeding adhar sagde jhale aahe tari sudha online form bharle hote mene😢😢
3000 hazar thank you dada
Thanku sar
Sir ekvishey ekvishey kya bolath aahath ithe 1500 cha ek hi hafta aala nahi tya sathi kahi tar kara tysathi kahi tari kara ration card kya sagle details diley aaheth mi Andheri Mumbai Amboli ithun msg karatha aahe
धन्यवाद दादा सोलापूर शहर
Dada mala Actobar cha Hafta Ajun ala nahi 6 wa hafta
Thanks dada 🙏😊
4:35
Agodar 2 वीलर chi अट nhavti mg आता का अट लवली आहे
Thank you dada
आम्ही मतदान केलेय आम्हाला एकवीसे रूपये हवेत आम्हाला खुपखुप आनंद झालाय लाडवया भावाचे हार्दीकअभिनन्दन आम्हाला संक्रांतीचे पैसे हवेत मी निराधारबेरोजगारगरीब विधवा आहे माझे बॅक सिडीग आधार कार्ड लिक आहे रेसेनकार्ड केसरी आहे केवाशी केलीय पैसे आलेच नाहीतपाच हप्ते आले पुणेकर
Paise kdhi bhetnar aahe dada
Humne kiya matdaan❤
मला बातमी आवडली
Shri Swami Samarth
Kumarikana wa tasech tyana job dya jenekarun te apla udarnirvah karatil Ani yojna asich chalu thewaweani kahi mahila che pati tyana gharkharch karnyasathi paise detat nahi he tyanchyasathi help ahe.
मला नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता आला नाही दादा मी पुण्यातुन बोलत आहे मला उरलेले सगळे हप्ते येतील ना दादा मी सगळया नियमात बसते
Jan feb 3000 rs hawet & march made 2100 rs pahijet sambhajinagar thank you maha yuti sarkarche 💐🙏❤️
❤भाई
🎉🎉होमलाएकवीशेरूपये पाहिजे
होमीमदानकेल आहेसूनितासाबळे🎉 धन्यवाद वाद🎉
मी पण मतदान केलेल आहे माझ्या लाडक्या दादाला🎉🎉
Maja khoob mere ko problem hai mere bacche ko tution ke liye
Are dada new link kdi open honar ahe
पुण्याहून बोलत आहे मला एकही हप्ता आला नाही ही योजना बंद करा आम्हाला हप्ता का येत नाही ऑनलाईन फॉर्म भरायचे सर्व सुविधा चालू ठेवा
हो आम्ही मतदान केल आहे सर
मला 2100रू पाहीजे🎉 सिलेंडर चे पैसे नहीं दिले आजून मला म्यासेज कधीच आलाय मि पात्र आहे ,,माझा म्यासेच उतर,द्या,,कि ग्यास येजेशीत जाऊंन,काही कराव लांगल का दादा सांगा
मी सौ विजया भोसले पुणे वय वर्षे
64 मला डिसेंबर 2024 हा हप्ता नाही मिळाला आणि इतर सर्व महिला हातामध्ये वाटप झाले आहे
मला का नाही मिळाला
आम्ही वयोवृद्ध आहोत
आम्हाला जास्त प्रमाणात गरज आहे
आणि आम्हाला वेळेवर मिळत नाही
आणि शेवटी मला सांगायला नको आहे
आम्ही 65 वर्षे पूर्ण झालेल्या लोकांनी
पुढे काय करायचे आहे
आम्हाला जास्त गरज आहे
वय वर्षे 65 च्या पुढे जात गरजेचे आहे
आणि नंतर आम्ही
मतदान करणार नाहीत का
वयस्कर व्यक्ती ना जास्त गरज आहे
65 नंतर पण लाडकी बहिण योजना सुरू ठेवा
आगोदर पेक्षा नंतर जास्त गरज आहे
नंतर कोणी नस्ते
Mla vatat nahi mg yeil march ending ala tr april madhe nytr visra 2100
मला पाहीजे सरं हीयजौना चांगली आहे
ट्रॅक्टर असलेला व्यक्ती गरीब असतो ना मोटरसायकल वाला अमीर असतो
हो दादा आम्ही मतदान केलो आम्हाला पण 2100 रुपये पाहिजे