SCT वैदिक - बेसल डोस असा करावा मिक्स बघा प्रात्यक्षिक 👍👍

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 26 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 38

  • @sunilwakle1958
    @sunilwakle1958 9 หลายเดือนก่อน +2

    खुप सुंदर माहिती दादा

  • @shwetadeote8398
    @shwetadeote8398 ปีที่แล้ว +3

    Khup chan प्रकारे बेसल डोस कसा द्यावा हेसंगितल

  • @pritamande2674
    @pritamande2674 2 ปีที่แล้ว +1

    खूप छान पद्धतीने मार्गदर्शन केले सरांनी

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 ปีที่แล้ว +1

    Very nice information 🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @marutiraokangane651
    @marutiraokangane651 2 ปีที่แล้ว +1

    Draksh bagela khhdde gheun takale pahije ka, ki jaminivar takave

  • @khushalkale9254
    @khushalkale9254 หลายเดือนก่อน

    10 बॅग रठ्र चार्जर. नुट्री चार्जर.पेस्ट चार्जर .हेल्थ चार्जर प्रती 3 किलो

  • @vitthallohar630
    @vitthallohar630 2 ปีที่แล้ว +1

    Very Very nice Guidelines

  • @sanjaygothal3338
    @sanjaygothal3338 7 หลายเดือนก่อน +2

    Dapoli madhe kuthe milnar

  • @balkrishnasadhankar1044
    @balkrishnasadhankar1044 ปีที่แล้ว +1

    कृषी अमृतच्या किती बॅग घ्यायच्या

  • @dattatraypanchal3065
    @dattatraypanchal3065 2 ปีที่แล้ว

    Ekari kiti bag ghaychya uusa sathi

  • @mathematicstv7814
    @mathematicstv7814 6 หลายเดือนก่อน

    What elements in it

  • @duryodhandekate1444
    @duryodhandekate1444 ปีที่แล้ว +1

    भेसळ डोस काय असते?.

  • @rubinarafikdiwan8773
    @rubinarafikdiwan8773 2 ปีที่แล้ว +1

    Very nice sir

  • @dr.santoshkumargupta5892
    @dr.santoshkumargupta5892 2 ปีที่แล้ว +1

    वेगळ्या ढीगात न्यूट्रीचार्जर आणि रूटचार्चर कशात टाकल आहे ??? ती सिंगल बॅग कसली आहे ???

  • @adityagaming423
    @adityagaming423 ปีที่แล้ว

    Kharch kiti yeto 1 ekar cha usala

    • @sctvedicnagpur5768
      @sctvedicnagpur5768  2 หลายเดือนก่อน

      30000 rupye
      अधिक माहितीसाठी संपर्क करा 8669200226

    • @gajanansjawlekar3551
      @gajanansjawlekar3551 หลายเดือนก่อน

      ​@@sctvedicnagpur5768...30000 mg एकरी किती उत्पदान टनेज निघेल

  • @akshaylokhande5902
    @akshaylokhande5902 ปีที่แล้ว

    सोयाबीन पिकावर कशा प्रकारे उपयोग करता येईल यावर एक व्हिडिओ बनवा

    • @sctvedicnagpur5768
      @sctvedicnagpur5768  2 หลายเดือนก่อน

      सोयाबीन पीक व्यवस्थपन संदर्भात आपण विडिओ शूट केला आहे अधिक माहितीसाठी संपर्क करा 8669200226

  • @jadhavas1323
    @jadhavas1323 3 หลายเดือนก่อน

    Hyapeksha slurry thik aahe

    • @sctvedicnagpur5768
      @sctvedicnagpur5768  2 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी संपर्क करा 8669200226

  • @vishalsolat8609
    @vishalsolat8609 9 หลายเดือนก่อน

    Kimmat sanga n

    • @sctvedicnagpur5768
      @sctvedicnagpur5768  2 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी संपर्क करा 8669200226

  • @ghelawadeb.k4098
    @ghelawadeb.k4098 ปีที่แล้ว +1

    माती किती घ्यायची कृषी अमृतसाठी ?

    • @sctvedicnagpur5768
      @sctvedicnagpur5768  2 หลายเดือนก่อน

      संपूर्ण माहिती घ्या संपर्क : 7030772610

  • @sharadrokade5488
    @sharadrokade5488 ปีที่แล้ว

    10:26:26 ghetle ka tyat?

    • @sctvedicnagpur5768
      @sctvedicnagpur5768  2 หลายเดือนก่อน

      अधिक माहितीसाठी संपर्क करा 8669200226
      कुठलेही केमिकल आपण वापरत नाही

  • @ArvindGamingYT
    @ArvindGamingYT ปีที่แล้ว

    दादा मी फक्त कृषी अमृत टाकले आहे बेसलडोस मधे नंतर रूटचार्ज नुट्रीचार्ज ठीबक ने दिले तर चालेल काय कृपया सांगा 🙏🙏🙏

    • @surajsasane7999
      @surajsasane7999 ปีที่แล้ว

      घेतलं कुठून कृषी अमृत

  • @rajaramabhang7329
    @rajaramabhang7329 2 ปีที่แล้ว +1

    परंतु जमिनीत कशाप्रकारे टाकायचं,समजा बटाटा लागवड करायची असेल तर कशा पद्धतीने भरावा लागेल, किंवा कांदा लसूण लागवड करायची असेल तर कशा पद्धतीने भरावा लागेल ह्याची माहिती दिली तर बरं होईल

  • @sohanhake2345
    @sohanhake2345 2 ปีที่แล้ว +2

    याचा रीझल्ट आहे का हे सांगा पहिले.

    • @rahulnagarkar8237
      @rahulnagarkar8237 2 ปีที่แล้ว +1

      रूट चार्जर ने मुळी सक्षम होवुन पांढरी मुळे वाढतात व झाडाचा अपटेक (जमीनीतुन अन्नग्रहण ) वेग वाढतो
      न्युट्रीचार्जर ने झाडांना लागणारे न्युट्रियंन्ट ग्रहण करणे योग्य सहज ऊपलब्ध होतात कि जे मुळीवाटे शोषले जाऊ शकतात
      याने झाडाला समतोल व सतत अन्न पुरवठा होवुन झाड सशक्त बनते व रोगाला बळी पडत नागी तसेच अन्नधान्याचे किवा भाजीपाला किंवा फळे ऊत्पादन मधे प्रचंड वाढ होते व चांगल्या गुणवत्तेचा माल झाल्याने शेतकरी ला चांगला पैसा व कमी मेहनत असा दुहेरी फायदा होतो .

    • @omkarpawar2336
      @omkarpawar2336 ปีที่แล้ว +1

      फसवे गिरी आहे सगळी काही रिझल्ट नाही

    • @sachinsabale8934
      @sachinsabale8934 ปีที่แล้ว +1

      ​@@omkarpawar2336तुला जमीन आहे का